किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हा धागा कस काय वाचायचा राहीला ... मस्तच धागा..
आशु....हा तर मधु-मकरंदगडा पैकी मधुगडाचा फोटो आहे..
सातारा जिल्हा..घोणसपूर गावाजवळ्...प्रतापगडाच्या शेजारी

प्रचि ४ ... प्रतापगड ... > रोमा अभिनंदन Happy

घ्या... बाप लोक आली.. आता द्या म्हणाव फोटो... > द्या नाही ओळखा म्हणाव Wink

मधु-मकरंदगडा पैकी मधुगडाचा फोटो आहे.. > पर्फेक्ट... पहिल्याच चेंडूवर सिक्सर Happy

मनोजने प्रचि ५ च दिलेलं उत्तर ग्राह्य धरुन पुढिल प्रचि टाकत आहे.

प्रचि ७: नेढं

किल्ल्या जवळ प्रसिद्ध लेणी आहेत.

किल्ला : लोहगड
उत्तर : डोंगरवेडा

प्रचि १४ : शेजार शेजारी असलेल्या दोन किल्यांन्पैकी एक...

DSC08755.JPG

किल्ला : श्रीवर्धनगड, राजमाची
उत्तर : संदीप पांगारे

Pages