ह्या वर्षी श्रीलंकेमधे होणार्या टी२० विश्वचषक स्पर्धेबद्दल हा धागा....
.
.
१८ सप्टेंबर पासुन चालु होणार्या स्पर्धेत यावेळी १२ संघाचा समावेश आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली आहे.
.
(अ) गट :
इंग्लंड ,
भारत,
अफगाणीस्तान
.
(ब) गट :
ऑस्ट्रेलिया,
वेस्ट इंडिज,
आयर्लंड
.
(क) गट :
श्रीलंका,
दक्षिण आफ्रिका,
झिंबांब्वे
.
(ड) गट :
पाकिस्तान,
न्युझिलंड,
बांग्लादेश
.
सुपर ८ मधे जाणारे संघ
.
गट १ : अ१ , ब२, क१, ड२
गट २ : अ२, ब१, क२, ड१
.
वेळापत्रक :
१८ सप्टें. .................. गट क : १ ली मॅच : श्रीलंका / झिंबांव्बे......:.. हंबाटा.= श्रीलंका
१९ सप्टें. .................. गट ब : २ री मॅच : ऑस्ट्रेलिया / आयर्लंड....:..कोलंबो = ऑस्ट्रेलिया
१९ सप्टें. .................. गट अ : ३ री मॅच : भारत / अफगाणिस्तान..:.कोलंबो = भारत
२० सप्टें .................. गट क : ४ थी मॅच : द आफ्रिका / झिंबांव्बे....: हंबाटा = द. आफ्रिका
२१ सप्टें ................... गट ड : ५ वी मॅच : न्युझिलंड / बांग्लादेश..: कँडी = न्युझिलंड
२१ सप्टें ................... गट अ : ६ वी मॅच : इंग्लंड / अफगाणिस्तान..: कोलंबो = इंग्लंड
२२ सप्टें ................... गट क : ७ वी मॅच : श्रीलंका / द आफ्रीका ......: हंबाटा = द आफ्रिका
२२ सप्टें .................... गट ब : ८ वी मॅच : ऑस्ट्रेलिया / वेस्ट इंडीज .: कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२३ सप्टें .................... गट ड : ९ वी मॅच : न्युझीलंड / पाकिस्तान ....: कँडी = पाकिस्तान
२३ सप्टें .................... गट अ : १०वी मॅच : भारत / इंग्लंड ...........: कोलंबो = भारत
२४ सप्टें .................... गट ब : ११वी मॅच : वेस्ट इंडीज / आयर्लंड.......: कोलंबो = वे. इंडीज
२५ सप्टें .................... गट ड : १२वी मॅच : बांग्लादेश / पाकिस्तान.....: कँडी = पाकिस्तान
.
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १३वी मॅच : श्रीलंका / न्युझीलंड : कँडी =श्रीलंका
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १४वी मॅच : इंग्लंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १५वी मॅच :पाकिस्तान / द आफ्रिका : कोलंबो = पाकिस्तान
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १६वी मॅच : भारत / ऑस्ट्रेलिया : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १७वी मॅच : इंग्लंड / न्युझिलंड : कँडी = इंग्लंड
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १८वी मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज : कँडी = श्रीलंका
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : १९वी मॅच : ऑस्ट्रेलिया / द आफ्रिका : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : २०वी मॅच : भारत / पाकिस्तान : कोलंबो = भारत
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २१वी मॅच : न्युझीलंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २२वी मॅच : श्रीलंका / इंग्लंड : कँडी = श्रीलंका
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २३वी मॅच : ऑस्ट्रेलिया / पाकिस्तान : कोलंबो = पाकिस्तान
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २४वी मॅच : भारत / द आफ्रिका : कोलंबो = भारत 
.
०४ ऑक्टो ................. १ ली सेमीफायनल मॅच : श्रीलंका / पाकिस्तान : कोलंबो = श्रीलंका 
०५ ऑक्टो ................. २ री सेमीफायनल मॅच : वेस्ट इंडीज / ऑस्ट्रेलिया : कोलंबो = वे. इंडीज 
०७ ऑक्टो ................. फायनल टी २० मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज: कोलंबो = वे. इंडीज
.
.
चला आपापली मते येउ द्यात..:)
वर्ल्डकपमध्ये भारत कधीही पाक
वर्ल्डकपमध्ये भारत कधीही पाक बरोबर हरलेला नाही तसा तो आजही हरणार नाही
एकदा हारलेला आहे टी२० कप
एकदा हारलेला आहे टी२० कप मधेच..युनिस खान कॅप्टन होता
नाही रे... कधी हारलाय?
नाही रे... कधी हारलाय?
एकदा हारलेला आहे टी२० कप
एकदा हारलेला आहे टी२० कप मधेच..युनिस खान कॅप्टन होता >> बहुधा नाही उदयन .
नाही
नाही ..............सॉरी........मला वाटले कि एकदा झालेले.........नजरचुकी असेल...............
चँपियन्स कप मध्ये हरला आहे
चँपियन्स कप मध्ये हरला आहे (एकमेव आय्सीसी टुर्नामेंट)...
ऑसीजचे सर्व प्लेअर फॉर्ममध्ये
ऑसीजचे सर्व प्लेअर फॉर्ममध्ये आलेत त्यांना हरवण कठीण वाटतय...
पहिल्या ओव्हरलाच ८ वाईड्स ,
पहिल्या ओव्हरलाच ८ वाईड्स , आनंद आहे
इंटरनेटवर कुठे लाईव मॅच
इंटरनेटवर कुठे लाईव मॅच बघायला मिळेल ? चार पाकडे गेले पण..
५/५९
५/५९
इंटरनेटवर extracover.net वर
इंटरनेटवर extracover.net वर नेहमीच मॅच दिसते.. फक्त तेथील चॅट विन्डोचा अनुल्लेख करावा लागतो.
केदार.. धन्यवाद..
केदार.. धन्यवाद..
पाकड्यांना ऑल आउट
पाकड्यांना ऑल आउट केले.................अहोम आश्चर्यम.........इरफान ला काढुन हरभजन ला घ्यायला हवा आता....... फार ठोकाठोकी करतात त्याला.............जेव्हा पाउस पडेल तेव्हाच घ्या .
जिंकले.......................
जिंकले.......................हुर्रे...................... गो टु हेल च्या ऐवजी आता गो टु पाकिस्तान म्हणावे लागेल
गतविजेत्या इंग्लंड आणि
गतविजेत्या इंग्लंड आणि न्युझीलंड ला गाशा गुंडाळावा लागला............. वेस्ट इंडीज आणि श्रीलंका सेमी फायनल मधे
आणि आपल्या गटातुन आपण आणि ऑसी
आणि आपल्या गटातुन आपण आणि ऑसी येणार सेमीला
ऑसी १३ ऑवर्स मधे फक्त ६३//४
ऑसी १३ ऑवर्स मधे फक्त ६३//४ कमाल आहे
आता आपल्याला मोठ्या फरकाने जिंकावे लागणार
" If Pak beat Aus by 15 runs
" If Pak beat Aus by 15 runs then Aus 0.788 will qualify. Then India will have to win by 14 runs/12 balls to spare"........................
If India score 160, they need
If India score 160, they need to win by 32 runs; if they score 140, the margin needs to be at least 31."
द. आफ्रिकेने टॉस जिंकून,
द. आफ्रिकेने टॉस जिंकून, पहिले बॉलिंगचा निर्णय... भारताला सेमीफायनलमध्ये धडक मारण्यासाठी ३१ रनने विजय मिळवणं गरजेचं.
काय असावा टारगेटेड
काय असावा टारगेटेड स्कोअर?.... १८०?
स्पिनर्सनी घेतलेल्या विकेट्स बघता भज्जीला घ्यायला पाहिजे होते यार
किमान १८० च्या वरच स्कोर हवा
किमान १८० च्या वरच स्कोर हवा आता.....
आणि ३१ रन्स नी विजयी दुहेरी कामगीरी
ऑसीज मुद्दामहुन हरले असं
ऑसीज मुद्दामहुन हरले असं वाटतय. एनीवेज भारताला जिंकण खुपच गरजेचआहे ...तेही रनरेट चांगला ठेऊन.
अवघड वाटतय पण अशक्य नाही
(No subject)
पहिल्याच बॉल वर
पहिल्याच बॉल वर फोर................. हुर्रे.......... ठरवुन आलेत आता ......... आयना का बायना घेतल्या शिवाय जाईना
एक बरं झाल कि पहिली बॅटींग
एक बरं झाल कि पहिली बॅटींग मिळाली
>>ऑसीज मुद्दामहुन हरले असं
>>ऑसीज मुद्दामहुन हरले असं वाटतय
मुळात भारताला टाळण्यासाठी मुद्दामहुन हरण्याइतकी भारताची दहशत आहे का?..... भारताला सुपर एटमध्ये हरवले आहे ऑसीजनी.... मला वाटतेय की नेहमी यशस्वी ठरलेली त्यांची टॉप ऑर्डर फेल गेल्यामुळे त्यांची फारशी एक्सपोज न झालेली मिडल ऑर्डर कोलमडली आणि एकदा जिंकणे शक्य नाही हे समजल्यावर त्यांनी त्यासाठी फारसे प्रयन्त केले नाहीत!
स्वरुप +१. जरा विचार करुन
स्वरुप +१. जरा विचार करुन पहा, ऑसीज WI विरुद्ध जिंकून फायनल मधे येणार असे धरले तर त्यांना त्यांच्या विरुद्ध कोण असलेले आवडेल ? पाकिस्तान, भारत, लंका ? कोणाकडे अधिक प्रभावी बॉलिंग आहे ह्या तिघांमधे ?
अफ्रिकेच्या पेस समोर त्रेधा
अफ्रिकेच्या पेस समोर त्रेधा उडतेय आपली
१ गेला ............ गंभीर आउट
१ गेला ............ गंभीर आउट
कधी खेळणार
Pages