टी२० विश्वचषक स्पर्धा २०१२

Submitted by उदयन.. on 14 August, 2012 - 04:30

ह्या वर्षी श्रीलंकेमधे होणार्‍या टी२० विश्वचषक स्पर्धेबद्दल हा धागा....
.
t20.jpg
.
१८ सप्टेंबर पासुन चालु होणार्‍या स्पर्धेत यावेळी १२ संघाचा समावेश आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली आहे.
.
(अ) गट : England-Cricket-team-logo.jpg इंग्लंड , India-Cricket-team-logo.jpg भारत, Afghanistan-Cricket-team-logo.jpg अफगाणीस्तान
.
(ब) गट : Australia-Cricket-team-logo.jpg ऑस्ट्रेलिया, West-Indies-Cricket-team-logo.jpg वेस्ट इंडिज, Ireland-Cricket-team-logo.jpg आयर्लंड
.
(क) गट : shrilanka.jpg श्रीलंका, South-Africa-Cricket-team-logo.jpg दक्षिण आफ्रिका, Zimbabwe.jpg झिंबांब्वे
.
(ड) गट : Pakistan-Cricket-team-logo.jpg पाकिस्तान, New Zealand-Cricket-team-logo.jpg न्युझिलंड, Bangladesh-Cricket-team-logo.jpg बांग्लादेश

.
सुपर ८ मधे जाणारे संघ
.
गट १ : अ१ , ब२, क१, ड२
गट २ : अ२, ब१, क२, ड१
.
वेळापत्रक :

१८ सप्टें. .................. गट क : १ ली मॅच : श्रीलंका / झिंबांव्बे......:.. हंबाटा.= श्रीलंका
१९ सप्टें. .................. गट ब : २ री मॅच : ऑस्ट्रेलिया / आयर्लंड....:..कोलंबो = ऑस्ट्रेलिया
१९ सप्टें. .................. गट अ : ३ री मॅच : भारत / अफगाणिस्तान..:.कोलंबो = भारत
२० सप्टें .................. गट क : ४ थी मॅच : द आफ्रिका / झिंबांव्बे....: हंबाटा = द. आफ्रिका
२१ सप्टें ................... गट ड : ५ वी मॅच : न्युझिलंड / बांग्लादेश..: कँडी = न्युझिलंड
२१ सप्टें ................... गट अ : ६ वी मॅच : इंग्लंड / अफगाणिस्तान..: कोलंबो = इंग्लंड
२२ सप्टें ................... गट क : ७ वी मॅच : श्रीलंका / द आफ्रीका ......: हंबाटा = द आफ्रिका
२२ सप्टें .................... गट ब : ८ वी मॅच : ऑस्ट्रेलिया / वेस्ट इंडीज .: कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२३ सप्टें .................... गट ड : ९ वी मॅच : न्युझीलंड / पाकिस्तान ....: कँडी = पाकिस्तान
२३ सप्टें .................... गट अ : १०वी मॅच : भारत / इंग्लंड ...........: कोलंबो = भारत
२४ सप्टें .................... गट ब : ११वी मॅच : वेस्ट इंडीज / आयर्लंड.......: कोलंबो = वे. इंडीज
२५ सप्टें .................... गट ड : १२वी मॅच : बांग्लादेश / पाकिस्तान.....: कँडी = पाकिस्तान
.
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १३वी मॅच : श्रीलंका / न्युझीलंड : कँडी =श्रीलंका
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १४वी मॅच : इंग्लंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १५वी मॅच :पाकिस्तान / द आफ्रिका : कोलंबो = पाकिस्तान
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १६वी मॅच : भारत / ऑस्ट्रेलिया : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १७वी मॅच : इंग्लंड / न्युझिलंड : कँडी = इंग्लंड
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १८वी मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज : कँडी = श्रीलंका
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : १९वी मॅच : ऑस्ट्रेलिया / द आफ्रिका : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : २०वी मॅच : भारत / पाकिस्तान : कोलंबो = भारत
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २१वी मॅच : न्युझीलंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २२वी मॅच : श्रीलंका / इंग्लंड : कँडी = श्रीलंका
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २३वी मॅच : ऑस्ट्रेलिया / पाकिस्तान : कोलंबो = पाकिस्तान
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २४वी मॅच : भारत / द आफ्रिका : कोलंबो = भारत Sad
.
०४ ऑक्टो ................. १ ली सेमीफायनल मॅच : श्रीलंका / पाकिस्तान : कोलंबो = श्रीलंका Lol
०५ ऑक्टो ................. २ री सेमीफायनल मॅच : वेस्ट इंडीज / ऑस्ट्रेलिया : कोलंबो
= वे. इंडीज Lol

०७ ऑक्टो ................. फायनल टी २० मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज: कोलंबो = वे. इंडीज
.
.
चला आपापली मते येउ द्यात..:)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणि आर जी शर्माच्या फलंदाजीबद्दल कसे लिहीले नाही? जास्तीत जास्त धावसंख्या, जास्तीत जास्त स्ट्राईक रेट. शिवाय हरभजन सिंग चे चार बळी नि कमीत कमी इकॉनॉमी.
असे म्हणू नका की त्याने शेवटच्या फलंदाजांना बाद केले. भारता विरुद्ध अगदी दहाव्या क्रमांकाचे फलंदाजहि चांगले खेळतात असा अनुभव आहे. (कदाचित अनेक वर्षांपूर्वी तसे असेल. आता आहे की नाही माहित नाही.)

झक्की , रोहित शर्मा बद्दल काही चांगल खरच बोलू नका . तो जोवर Under Pressure आहे तोवरच बरा आहे . एकदा त्याचे टीममधले स्थान नक्की झाल की परत मग दशकाची (१० रन) वाट पहावी लागेल Happy

कालचा विजय चांगला होता इ. इ बरोबर आहे पण...
आपण पहिल्या किंवा दुसर्‍या स्थानावर राहिलो आपल्या गटात तर आपले सामने कोणाकोणाशी होणार (झाले असते) यावर कोणी जाणकार लिहितील का? आणि त्यामुळे काही फरक पडला/पडेल का?
का सगळ्यांचे सगळ्यांशी सामने होणार आहेत?

कालचा विजय खुपच सहज मिळालाय असे वाटतेय. (कुछ जितने के लिये कुछ हारना भी पडता है.. असे तर इंग्लंड ने केले नाही ना?)

आपण पहिल्या किंवा दुसर्‍या स्थानावर राहिलो आपल्या गटात >> त्याने काही फरक पडणार नाहिये. आधीच दिलेल्या क्रमांकाने सामने होणार आहेत. हे पाहा
http://www.espncricinfo.com/icc-world-twenty20-2012/content/series/53159...

मलाही हा प्रकार नीटसा झेपला नाही.

३] लागोपाठ दोन चेंडूंवर पूर्णपणे ' बीट' झाला असूनही तिसर्‍या चेंडूवर ठरवून उचलाउचली करणं [ व बाद होणं]
हे कोहलीच्या ' ओव्हरकॉन्फिडन्स'च्या दिशेने होणार्‍या वाटचालीचं लक्षण तर नाही ना ?
>> नसावे. He is playing in zone असे वाटतेय. त्याचे कालचे cover drives आधी IPL मधे फसलेले पाहिले आहेत.
४] ह्या विश्वचषकात जर फिरकीचं असंच वर्चस्व रहाणार असेल, तर आपली फलंदाजी दर्जेदार फिरकीपुढे मोठी धांवसंख्या उभारूं शकेल ? हल्ली फिरकी गोलंदाजी लिलया खेळण्याची आपली मक्तेदारी इतिहासजमा झालेली दिसते, म्हणून ही शंका !
>> प्रश्न असा आहे कि अजून कोणत्या देशात चांगले फिरकी खेळू शकतात. बहुतेक जणांकडे १-२ चांगले फिरकी खेळू शकणारे आहेत. बाकीस अगळे आनंदच आहे. त्यामूळे we should be ok. मला अजूनही प्रेमदासाच्या ४ पैकी कुठल्या पिचवर बॉल कसा वळेल ते ठरवयाचे कळले नाहिये. Happy

आपण पहिल्या किंवा दुसर्‍या स्थानावर राहिलो आपल्या गटात >> त्याने काही फरक पडणार नाहिये. आधीच दिलेल्या क्रमांकाने सामने होणार आहेत. हे पाहा
http://www.espncricinfo.com/icc-world-twenty20-2012/content/series/53159...

मलाही हा प्रकार नीटसा झेपला नाही.
>> असामी , हे चुकीचेच आहे .
परदेशातून येणार्या लोकाना त्यांच्या टीम प्रमाणे येणे ठरवता यावे म्हणून अस केलय म्हणे . Sad

दोन्ही मॅच सुपर झाल्यात..........इंग्लंड ने जर जरा आधीपासुन ठोकायला सुरुवात करायला हवी होती.....मोर्गन ला १ डाउन पाठवायला हवे होते........ जरा उशीरच झाला...........तरी ३५ बॉल्स मधे ७० जबरदस्त धुलाई होती
त्यात रसल ने त्याचा अफलातुन सिक्स अडवला आणि सामीने सुध्दा त्याचा चौकार ऐनवेळेस अडवला .....वेस्ट इंडीज ने फिल्डिंग मधे किमान २० रन्स तरी वाचवलेच

वे.इंडीज सध्या तरी 'इन्स्पायर्ड' वाटताहेत. पण वे. इंडियन प्रतिभा विरुद्ध. लहरीपणा हा खतरनाक खेळ चालूच असतो !

या वेळी व. एंडीज नाही तर न्युझीलंड ने कप जिंकावा......असे वाटत आहे..द आफ्रिका ला पण छान चांस आहे,,,,गॅरी तिथे गेल्या पासुन सकारात्मक बदल झालेले आहेत........चोकर्स हा ठप्पा स्वतावरुन पुसुन टाकण्याचेच जास्त आव्हान त्यांच्या समोर आहे................

चोकर्स नेहमी प्रमाने महत्वाच्या सामन्यात नांगी टाकली......... Sad
३५ वर ३ विकेट ८ ओवर्स मधे

डीव्हिलियर्स - सध्याच्या घडीला टी२० मधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक - स्वतःला मागं का ठेवून आहे काही कळलं नाही..

पाकिस्तान ३ विकेट्स गेल्या नि पुढची अ‍ॅल्बी मॉर्केल टाकतोय ? जेंव्हा तुमच्याकडे डेल स्तेन नि मॉर्ने आहे नि समोर शोऐब मलिक ????? डीव्हिलियर्स चे काही कळत नाही .....

<< डीव्हिलियर्स चे काही कळत नाही .>> पाकच्या चार विकेटपैकी दोन यष्टीचित व एक 'कॉट बिहाईंड'........ डिव्हीलीयर्सला खेळपट्टीचा चांगलाच अंदाज आला असावा !

चोकर्स इस ऑलवेज चोकर्स..............१८ बॉल्स मधे ४२ रन्स दिल्या...हातातली मॅच घालवली. उमर गुल सारखा भिकारी सिक्स वर सिक्स मारतोय...अल्ला मेहर्बान तो गधा भी पेहल्वान

भाऊ मी अ‍ॅल्बीला बॉलींग देण्याबद्दल म्हणत होतो. मलिक कसा आऊट झाला पाहिलेत ना Happy बोथाच्या दोन ओव्हर्स बाकी राहिल्यात तरी परत अ‍ॅल्बी आला.

इतके स्पिनर्स चालत असुन सुध्दा पेसर्स ला का देत होता........हारले शेवटी............ हातात आलेली मॅच घालवली. Sad
इतके दिवस याचा दावेदार फक्त भारतच होत........ आता द आफ्रिका देखील आहे. Angry

Pages