Submitted by मयूरेश on 25 July, 2012 - 02:35
ठिकाण/पत्ता:
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिरासमोर. ( २९ जुलै २०१२, वेळः-सकाळी ९.०० ते ११.००)
मंडळी, आपले मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले सध्या पुण्यात आहेत. वविच्या वेळेस बर्याच मायबोलीकरांना त्याना भेटता आले.पण ज्यांना वविला यायला जमले नाही त्यांना या गटगला उपस्थित राहुन वेबमास्तरांना भेटायची संधी आहे.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 28, 2012 - 23:30 to रविवार, July 29, 2012 - 01:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ सामी ...संध्याकाळी ६.३०
@ सामी ...संध्याकाळी ६.३० नक्की ..
ठाण्याहून बस सोडायची असेल तर नील , चव्हाण यांना संपर्क करा ...:फिदी:
हो ना मंजिरी, तेव्हापासून
हो ना मंजिरी, तेव्हापासून शोधते आहे मी तुला
मुंबैकरांचे खास आभार. त्यानी
मुंबैकरांचे खास आभार.
त्यानी पुण्याच्या गटगमध्ये प्रतिसाद देवुन ट्यारपी वाढवाल्याबद्दल
म्हणजे पार्ले गटग को थाने
म्हणजे पार्ले गटग को थाने स्टेशनतक सभी स्टेशनोंके लोग आयेंगे. उसके आगे सिर्फ डोंबिवली, कल्यान....
सर्वांना शुभेच्छा!. मज्जा
सर्वांना शुभेच्छा!. मज्जा करा. वैशालीत गेलात तर माझ्या वाटचा उपमा आणि उत्तप्पा तेवढा कुणीतरी खा रे! आत्ताच कल्पनेनेच तोंपासु..
कुणाचा नंबर मिळेल क? उद्या
कुणाचा नंबर मिळेल क? उद्या साठी. मी कुणाला ओळखत नाही.>>>रश्मी,संपर्कातून माझा मोबाईल नं पाठविला आहे.
वरदा,तुला परवा भरपूर उचक्या येणार आहेत:). रच्याकने,गटग गंधर्वला आहे. मग आम्ही वैशालीत का जाऊ बरे?:) की समीर गटगला जे झालं ते इथे पण होईल असं वाटतय की काय तुला?:)
Are 5th..
Are 5th..
मी यायचा प्रयत्न करेन....
मी यायचा प्रयत्न करेन....
थोडं उशीरा टपकलं १० पर्यंत तर चालणार आहे ना....?
थोडं उशीरा टपकलं १० पर्यंत तर
थोडं उशीरा टपकलं १० पर्यंत तर चालणार आहे ना....?>>> चालेल...
ओक्के... धन्स
ओक्के... धन्स
मागच्या पोस्टी वाचत गेलो तर
मागच्या पोस्टी वाचत गेलो तर अजुनच गोंधळात पडलोय.
५:३० ते ७:३० वेळ दिसतेय. ती सध्याकाळाची की सकाळची?
येस्स! ५ ऑगस्ट! हम भी नक्की
येस्स! ५ ऑगस्ट! हम भी नक्की आयेगा...
झकासराव, सकाळीच ९वाजता आहे
झकासराव, सकाळीच ९वाजता आहे गटग.
मुंबई गटग संध्याकाळी आहे.
झक्या कस रे होणार तुझ ...
झक्या कस रे होणार तुझ ... ?
नेमका पुण्याला संध्याकाळी जाशिल आणि मुंबईला सकाळी येशील बघ तु ..
सकाळीच ९वाजता आहे गटग.>> ये
सकाळीच ९वाजता आहे गटग.>> ये अरे मग वर वेळ ५:३० ते ७:३० का दिसतेय?
रियाच्या मी एवढ्या सकाळी उठुन येवु का ह्या पोस्टच्या आता अर्थबोध झाला मला.
मयुरेश, नक्की वेळ प्लीज
मयुरेश, नक्की वेळ प्लीज सांगतोस का?
मला तारीख/वेळ: 29 July, 2012 - 08:30 - 10:30 अशी दिसते आहे. सकाळी ८:३० ला यायचं आहे ना गंधर्वला?
शैलजा, गटगची वेळ रविवार
शैलजा, गटगची वेळ रविवार दि.२९.७.१२ रोजी सकाळी ९ ते ११ अशी आहे.. :).
ज्यांना ती वेळ चुकीची दिसत आहे,त्यांच्या वेळेच्या सेटींगमध्ये काहीतरी गडबड आहे.चेक करा.
मयुरेश मेल चेक कर.
मयुरेश मेल चेक कर.
धन्यवाद मयुरेश.
धन्यवाद मयुरेश.
मी खरा गोंधळीच झालोय
मी खरा गोंधळीच झालोय आज.
मयुरेश धन्यवाद.
सेटिन्ग काय करायच ते लिहा रे. मी आता एशिया दिली केल तर दुपारची १२:३० ची वेळ दाखवतय.
कोलंबो सेट करा वेळेसाठी.
कोलंबो सेट करा वेळेसाठी.
पुणे गटग नक्की कुठल्या वेळेला
पुणे गटग नक्की कुठल्या वेळेला आहे ???????
गटगची वेळ रविवार दि.२९.७.१२
गटगची वेळ रविवार दि.२९.७.१२ रोजी सकाळी ९ ते ११ अशी आहे..
अरे माझं टाईम सेटींग
अरे माझं टाईम सेटींग एशिया/कोलकता होत आधी. दुपारपर्यंत ९ते११ दिसत होती वेळ. आता पूनमने सांगितल्याप्रमाणे कोलंबो केल तरी वेळ ५.३० तो ७.३० का दिसतेय???
मी सकाळी ९ला येणारे गंधर्वला २९ तारखेला. वेमा आणि कुणी नाही भेटलं तर एकटीच टोमॅटो उत्तपा खाऊन येइन परत
वा वा, पार्लेमें गटग नक्की हो
वा वा, पार्लेमें गटग नक्की हो गया इसलिये सभी संबंधित लोगोंका धन्यवाद. अब पार्ले मे गटग और मै नही ये मुश्किलही नही, नामुमकीन है. इसलिये मै गटगमे जरूर जरूर जाऊंगी हं.
हो माझी वेळही अशिया/ कोलकता
हो माझी वेळही अशिया/ कोलकता आहे. असो. ९ ला आहे हे ब्येष्ट.
शुभांगी, मीपण टोमॅटॉ उत्तपा.
आयला ह्याम्नी इथेच ऑर्डर
आयला ह्याम्नी इथेच ऑर्डर द्यायला चालू केली... कार्याध्यक्ष ... लिवा....
वेळ बदललेली दिसते आहे
वेळ बदललेली दिसते आहे
ऑर्डर द्यायला चालू केली...
ऑर्डर द्यायला चालू केली... कार्याध्यक्ष ... लिवा....>>>
आता दिसतेय वेळ बरोबर.
मयूरेशानेही त्याच्याकडची वेळ
मयूरेशानेही त्याच्याकडची वेळ बदलली असेल
भारतातल्या लोकांसाठी करेक्ट टाईम झोन एशिया/ कोलंबोच आहे डोळे झाकून सेट करा.
Pages