Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2012 - 02:48
मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.
विषय:
Groups audience:
शेअर करा
मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.
आशू वृत्तांत जबरीच... आशूचे
आशू वृत्तांत जबरीच...
आशूचे खास आभिनंदन.. कानगोष्टी सदृश खेळातला उतारा जसाच्या तसा म्हणून दाखविल्या बद्दल..
पुण्यात हिंदूस्तान बेकरी
पुण्यात हिंदूस्तान बेकरी सकाळी सहा वाजता उघडते.
(मुंबईकरांच्या अजरामर टीकेवर जालीम उत्तर)
>>>>>>>
तासभर आधी उघडलीत तर मुंबईची बेकरी रात्री बंद करायची वेळ आणि पुण्याची बेकरी पहाटे उघडायची वेळ एकच होईल...
आशु, छान व्रुत्तांत
आशु, छान व्रुत्तांत
संगीत वस्त्रहरण मास्तर-
संगीत वस्त्रहरण
मास्तर- घारुअण्णा
गोप्या / विदूर / धृतराष्ट्र - आनंदमैत्री
अर्जुन / शकुनी - वैभव आयरे १२३४५
दुर्योधन - बागुलबुवा
दु;शासन - विनय भिडे
धर्मराज / भीम - _नील_
आणि पांडूतात्यांच्या अजरामर भुमिकेत - आनंदसुजू
रिया, आशूडी मस्त व्रुतान्त ..
रिया, आशूडी मस्त व्रुतान्त ..
रच्याकने हा एक ते पाच वविला
रच्याकने हा एक ते पाच वविला मोकळ्या हाती आलेला
इथुन पुढे नुसते फोटो टाकलेस तर बघ
वा रिया वृत्तांत फक्कड जमलाय
वा रिया वृत्तांत फक्कड जमलाय छान लिहिलयस

पण तुला कोणीच कसं भेटला नाही
केदारदादा कोणीचं म्हणजे
केदारदादा


कोणीचं म्हणजे नेमकं कोण??
जवळपास सगळेच बेडीवाले होते
संगीत वस्त्रहरण>>>> मी वविला
संगीत वस्त्रहरण>>>>
मी वविला नव्हते, पण मला प्लिज प्लिज प्लिज प्लिज याची यूट्युबवरची लिंक पाठवा.
माझा आयडी सांगताच आखिल पुरुष
माझा आयडी सांगताच आखिल पुरुष मंडळाने स्वतःचे हात मागे बांधून टाकले त्यामुळे यावर्षीच्या सामुहिक रक्षाबंधनाचा कार्येक्रम होऊ शकला नाही. >>> रिया,
आशूडी, मस्तच वृत्तांत !
काल साजिर्याचा बड्डे होता?
काल साजिर्याचा बड्डे होता?

सगळे पुणेकर सिनिअर्स
धमाल केलेली दिसतेय. वृत्तांत
धमाल केलेली दिसतेय.
इथे फुटलेच.
वृत्तांत भारीच.
ते बहुतेक आम्हाला आदिवासी समजत होते. >>
(भा. सं. ल. ठे!) >> ह्याचा अर्थ जाणून घ्यायची उत्सुकता वाटतेय.
रुणू, आशूचा वृ पुन्हा वाच...
रुणू, आशूचा वृ पुन्हा वाच... पुन्हा पुन्हा वाच. आणि कंसातल्या वाक्यांचं कोडिंग-डोकिडिंग करण्याचा खेळ खेळ. मग तुझा तुलाच अर्थ उमगेल बघ
मंजुडी, कळ्ळं
मंजुडी, कळ्ळं
रच्याकने हा एक ते पाच वविला
रच्याकने हा एक ते पाच वविला मोकळ्या हाती आलेला
इथुन पुढे नुसते फोटो टाकलेस तर बघ>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> कोण म्हणेल असं............ माझी ओळ्ख सांगण्यासाठी जेव्हा माईकवर माझं नाव पुकारत होते तेव्हा मी तुमच्यासाठीच केक घेऊन येत होतो .......
सही आशूडी... (भा. सं. ल.
सही आशूडी...
(भा. सं. ल. ठे!) >> ह्याचा अर्थ जाणून घ्यायची उत्सुकता वाटतेय. >> भावी संयोजकांनी लक्ष ठेवणे / लक्षात ठेवावे.
कालचा केल इतर बालगोपाळांबरोबर
कालचा केल इतर बालगोपाळांबरोबर साजिरादादाला पण कापायला लावायचा की संसं
कालचा केल इतर बालगोपाळांबरोबर
कालचा केल इतर बालगोपाळांबरोबर साजिरादादाला पण कापायला लावायचा की संसं>>> गुब्बे तुला इथेही आशुडी सारखं "भासंलठे" म्हणायचय का?
आशुडआ, भारी वृ
रिया नक्की व्रूतांत लिहीलास
रिया नक्की व्रूतांत लिहीलास की निषेध कशाकशावर व्यक्त केला..ते लिहीलेस..? :हाहा:..
माझा आयडी सांगताच आखिल पुरुष
माझा आयडी सांगताच आखिल पुरुष मंडळाने स्वतःचे हात मागे बांधून टाकले त्यामुळे यावर्षीच्या सामुहिक रक्षाबंधनाचा कार्येक्रम होऊ शकला नाही.>>>>>>>>>>>>.रिया बघ, तुझ्या ’दादा’ या शब्दाचा सगळ्यांना किती धाक आहे. छान लिहिलयस ग.
आशूडी, वृत्तांत मस्तच.
वृत्तांत मस्तच रिया,
वृत्तांत मस्तच रिया, पहिलटकरीण असूनपण
कोंबड्या शोभतै तर काय
कोंबड्या

शोभतै तर काय
मुंबईकर अजुन उठलेच नाहीयेत
मुंबईकर अजुन उठलेच नाहीयेत का?
वृतांत कुठेय??
Riyutale, chaan vrutant. aaNi
Riyutale, chaan vrutant.
aaNi kaay he tu koNalach dada tai mhanaTala nahees? sho na ho!
रीयाचा वृत्तांत आत्ता वाचला.
रीयाचा वृत्तांत आत्ता वाचला. वृत्तांत या व्याख्येत बसण्यासाठी अजून हजार शब्द लिहिण्याची गरज आहे.
लिवा की लोक्स. मी आले असते तर एव्हाना पाच पानी वृत्तांत लिहिला असता
वत्सलातै नेक्स्ट टाईम
वत्सलातै नेक्स्ट टाईम
रिया ,आशु भारी वृत्तांत
रिया ,आशु भारी वृत्तांत
साजि-याला गाडीत चढल्या चढल्या सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या की, लक्ष कुठे होतं तुझं ?
हायला हो का? मी कुठे होते?
हायला हो का?

मी कुठे होते?
प्रिती आणि रुतामध्ये बिझी होते की काय???
मुंबईकर अजुन उठलेच नाहीयेत
मुंबईकर अजुन उठलेच नाहीयेत का?
सबर का फल मिठा होता हे मी बर्याच वेळा ऐकलंय पण सालं सबराचं झाड कधी पाहीलं नाही 
वृतांत कुठेय?? >>>>>>>>>>>>>>>> चांगल्या गोष्टीला वेळ हा लागतोच रिया
माझी ओळ्ख सांगण्यासाठी जेव्हा
माझी ओळ्ख सांगण्यासाठी जेव्हा माईकवर माझं नाव पुकारत होते तेव्हा मी तुमच्यासाठीच केक घेऊन येत होतो .......

>>>
अरे हो मी केकचा फोटो पाहिला तर त्यावर आईसिंग आहे
आणि केक खाल्ला तेंव्हा त्यावर आईसिंग नव्ह्तं
अस कस झालं ???
Pages