अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८५० / १६ = ५३.१३ एव्हढ्या हव्यात दिवसाला तेव्हा कुठे १००० चा पल्ला गाठला जाईल ..

हे माझं काँट्रिब्युशन ..

नावनोंदणी केली आहे. मी 'सिंडरेला + मैत्रिण' असं लिहिलं तरी फक्त 'सिंडरेला'च येणार म्हणे. असो, आता(डाळीचं) खळं आटोपलं की घेतेच डाळ निवडायला.

छ्या! "दीडशेव्वी पोस्ट" हा काय उल्लेख झाला बारा ए.वे.ए.ठि. चा!! "दीड हजाराव्वी" पाहिजे!
शोनाहो अगदीच! Proud Light 1

आम्ही पिजीच्या बालवाडीत आहोत हो! आमच्या कॉलेजचं सोडा! Wink
इतके दिवस झाले... करताय काय सगळे! आँ! मी इथून काही फेडेक्स करायचं झालं तर कोणत्या पत्त्यावर पाठवायचं! Proud

१५.

व्हेन्यू ठरला. मेन्यू ठरवा. नावे नोंदवा.

मेन्यूकार्ड :

स्टार्टर्स :
१. आलू पापडी चाट - वृंदाताई
२. समोसे - भाई

मेन कोर्स :
?

डिटर्जंट्स :
१. केक : बुवा

रंपा :
?

अतिरंपा :
१. हव्हो - बुवा

मुखशुद्धी :
१. पानपट्टी : भाई

बाकी रोमातल्यांना राउंडअप करा रे.
सिंडे, फचिनमामा कुठे आहे सद्ध्या?
रूनि, अबे, अभिप्रा, ..?
बॉस्टनवाले कोण कोण येणार?
शोनू कधी परतते आहे?

मै, स्वाती, सिंडी निव्वळ काड्या टाकतायत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन डायरेक्ट माझ्या पोस्टकडेच लक्ष द्यावे Proud
ल्हानरावांना कुठे न काय सगळं समजवण्यात मजा जाईल त्यापेक्षा त्यांच्या मातोश्रींनाच बोलू द्या Wink

तुझी कुठली पोस्ट ? इमेल म्हणायचय का ? Proud

मी श्रीरामपूरातील गल्लीगल्लीत फेमस असणारा 'बुवा हलवाई तिरामित्सु' आणु का ? पुपो, उमो आणि सा आणणारच आहे, हा जरा अ‍ॅडिशनल आयटेम.

>> श्रीरामपूरातील गल्लीगल्लीत फेमस असणारा 'बुवा हलवाई तिरामित्सु'
आण. नाशकात नाक्यानाक्यावर मिळणार्‍या चीजकेकसोबत मस्त लागेल. Proud

एवढं सगळं न आणताही तू सुग्रण आहेस ह्यावर विश्वास ठेवू >>> असं म्हणतेस ? बरं तर मग मी फक्त तश्रीफ आणि मैत्रिण घेउन येते.

Pages