अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते 'कोणाबद्दल तरी बोलायचंय - फार फार बोलायचंय' असंही असू शकतं, किंवा 'कोणाला तरी बोलायचंय - फाड फाड बोलायचंय' असंही. Proud
लोकाग्रहास्तव आणखी शब्दखुणा अ‍ॅड केल्या आहेत.

भ.मे. - यात काय ओळखायचं?
व्या.त. - व्यामिश्र तरही
फ.व्य.व्हा. - फक्त व्यक्त व्हायचंय

रोज एकच बदल करण्यात येईल. काही शब्दखुणा प्रत्यक्ष ए.वे.ए.ठि.तच अ‍ॅड केल्या जातील. Proud
(तुम्ही ट्रेलर म्हणून सगळा सिनेमाच दाखवायला सांगाल की काय! :P)

मंडळी, मला यायला आवडेल. पण, नुकताच रस्तामुख, बोस्टनला [Waymouth 02190 Happy ] आलोय. अजून CAR & SSN हाती आलेलं नसल्यानं फिरण्यावर बंधनं आहेत. कोणी मज पामराला उचलून नेईल आणि परत आणून टाकू शकेल काय?

बुवा,
माहिती काढली की नाही अजुन?.

वैनिल,
बोस्टनची बरीच मंडळी आहेत. त्याना काँटॅक्ट कर. असामी,अजय वगैरे..

३१

२८

२६

Pages