अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आलं आलं एक नवीन कारण आलं. रच्याकने, लोकल क्रूझविषयी कुठे माहिती मिळेल ? एका 'मैत्रिणी'स हवी आहे Happy

लोकल क्रूझवर एवेएठि करायचंय का? Proud

मामी Proud
दिवे द्यायला मी म्हणजे ती ही वाटले की काय! Proud
(जोक प्र.धि. - सिंडी :P)

१००

नात्याने आयडी बदलला की बेफी येणार म्हणून नात्या ड्रॉपआऊट झाला की बेफींनी नाव नोंदवण्याचा आणि नात्याने अन्-नोंदवण्याचा काही संबंध नाही की काय नक्की? Proud

डब्यांनी कानास खडा लावला आहे. झि लॉ लिहा. वै च राहिलेच आहेत अजून.

बरं एका मैत्रिणीस (*) आणले तर चालेल ना ?

* हे 'me and myself' असे वाचु नये Wink

आता पुरेशा लोकांनी नावं नोंदवलेली आहेत, तेव्हा व्हेन्यू आणि मेन्यू ठरवायला लागा. Proud

शुभेच्छा एवेठीस. मागच्याच एवेठीचे पदार्थ असतील तर फोटो नाही टाकले तरी चालतील Wink पण वृत्तांत टाकावा. नोंदवलेली नावे विचारात घेता शब्दखुणांमधे गझल गारपीट पण टाका की.

बाई, Biggrin

अरे काय झालं , ठिकाण / तारीख कायबी ठरेना का ? मी तर मेन्यू ची नेहमीप्रमाणे चर्चा सुरु करावी म्हणून डोकावले इथे Happy

तारीख ठरलेली आहे २५ ऑ. ठिकाण बुवा ठरवणार. मेनु ठरवा.

हं तर मी काय आणु ? पुरण पोळ्या की उकडीचे मोदक ? असं करते ना ह्यावेळी साटोर्‍या आणते मस्त खुसखुशीत.

मेनु ठिकाणावर अवलंबून आहे ना. आउटडोअर असेल तर मेनु वेगळा ठरवावा लागेल. मैत्रेयीज ब्याकयार्ड हे लोकेशन असेल तर सिंडे तू आपली पुरणपोळ्या अन मोदक दोन्ही आण बै. बरोबर साटोर्‍या पण चालतील जराश्या Happy

Pages