Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता:
*****************************
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
माहितीचा स्रोत:
हॅ!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
८५० / १६ = ५३.१३ एव्हढ्या
८५० / १६ = ५३.१३ एव्हढ्या हव्यात दिवसाला तेव्हा कुठे १००० चा पल्ला गाठला जाईल ..
हे माझं काँट्रिब्युशन ..
युरेका युरेका ! (ते आकडे
युरेका युरेका ! (ते आकडे कशाचे आहेत ह्याचा शोध नुकताच लागला)
नावनोंदणी केली आहे. मी
नावनोंदणी केली आहे. मी 'सिंडरेला + मैत्रिण' असं लिहिलं तरी फक्त 'सिंडरेला'च येणार म्हणे. असो, आता(डाळीचं) खळं आटोपलं की घेतेच डाळ निवडायला.
छ्या! "दीडशेव्वी पोस्ट" हा
छ्या! "दीडशेव्वी पोस्ट" हा काय उल्लेख झाला बारा ए.वे.ए.ठि. चा!! "दीड हजाराव्वी" पाहिजे!
शोनाहो अगदीच!
९, तुमच्यात दीड हजार होताना
९, तुमच्यात दीड हजार होताना मधे दीडशेचा टप्पा लागत नाही का? कुठलं कॉलेज हे?
आम्ही पिजीच्या बालवाडीत आहोत
आम्ही पिजीच्या बालवाडीत आहोत हो! आमच्या कॉलेजचं सोडा!
इतके दिवस झाले... करताय काय सगळे! आँ! मी इथून काही फेडेक्स करायचं झालं तर कोणत्या पत्त्यावर पाठवायचं!
म्हणजे गेल्या वेळी पाठवलं
म्हणजे गेल्या वेळी पाठवलं होतंस तसंच ना? पाठव कोणत्याही पत्त्यावर!
काय पाठवू? मांडे चालतील का??
काय पाठवू? मांडे चालतील का?? (मनातच खाता येतील तुम्हाला... अंमळ सोय होईल! )
१५. व्हेन्यू ठरला. मेन्यू
१५.
व्हेन्यू ठरला. मेन्यू ठरवा. नावे नोंदवा.
मेन्यूकार्ड :
स्टार्टर्स :
१. आलू पापडी चाट - वृंदाताई
२. समोसे - भाई
मेन कोर्स :
?
डिटर्जंट्स :
१. केक : बुवा
रंपा :
?
अतिरंपा :
१. हव्हो - बुवा
मुखशुद्धी :
१. पानपट्टी : भाई
बोगातु शब्दखुणांमध्ये ? इश्श
बोगातु शब्दखुणांमध्ये ? इश्श !
मेन म्हणजे ड्रिंक्स राहील ना.
मेन म्हणजे ड्रिंक्स राहील ना.
आणि खायच पान..
आणि खायच पान..
भाई, फार बॉ तुम्ही पोस्टी
भाई, फार बॉ तुम्ही पोस्टी बदलायला लावता! जरा उसंत देत नाही!
सगळ सांगाव लागत. कस होणार कोण
सगळ सांगाव लागत. कस होणार कोण जाणे.
वर टाका हे सगळ.
हणी रंपा, बियर, तलम रंपा चे
हणी रंपा, बियर, तलम रंपा चे मी बघून घेईन. जमल्यास डिजर्ट ही आणेन.
मी काय आणु? तश्रीफ सोडुन..
मी काय आणु?
तश्रीफ सोडुन..
पण मुळात तश्रीफ सोडून तुम्ही
पण मुळात तश्रीफ सोडून तुम्ही येणार कसे? आणि तिला इतका वेळ सोडणार तरी कुठे?
भाई, समोसे!!!
भाई, समोसे!!!
तिला इतका वेळ सोडणार तरी कुठे
तिला इतका वेळ सोडणार तरी कुठे >>>
बुवा, गेल्या वेळचा केक आणा
बुवा, गेल्या वेळचा केक आणा प्लीज.
आणतो.
आणतो.
बाकी रोमातल्यांना राउंडअप करा
बाकी रोमातल्यांना राउंडअप करा रे.
सिंडे, फचिनमामा कुठे आहे सद्ध्या?
रूनि, अबे, अभिप्रा, ..?
बॉस्टनवाले कोण कोण येणार?
शोनू कधी परतते आहे?
कोल्हापुरी चिकन करावे असे
कोल्हापुरी चिकन करावे असे मनात आहे! इतर मेनू मिसमॅच झाला तर नंतर बदलेन.
गोबी मान्चुरियन कोण आणणार?
माझी आई कोल्हापूरची नाही.
माझी आई कोल्हापूरची नाही. क्षमस्व.
च्च ! आम्ही 'तो' प्रश्न
च्च ! आम्ही 'तो' प्रश्न ल्हानरावांना विचारणार होतो.
मै, स्वाती, सिंडी निव्वळ
मै, स्वाती, सिंडी निव्वळ काड्या टाकतायत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन डायरेक्ट माझ्या पोस्टकडेच लक्ष द्यावे
ल्हानरावांना कुठे न काय सगळं समजवण्यात मजा जाईल त्यापेक्षा त्यांच्या मातोश्रींनाच बोलू द्या
तुझी कुठली पोस्ट ? इमेल
तुझी कुठली पोस्ट ? इमेल म्हणायचय का ?
मी श्रीरामपूरातील गल्लीगल्लीत फेमस असणारा 'बुवा हलवाई तिरामित्सु' आणु का ? पुपो, उमो आणि सा आणणारच आहे, हा जरा अॅडिशनल आयटेम.
सिंडे, किती खपशील?? एवढं सगळं
सिंडे, किती खपशील?? एवढं सगळं न आणताही तू सुग्रण आहेस ह्यावर विश्वास ठेवू (आग्रहच असेल तसा तर!!)
>> श्रीरामपूरातील गल्लीगल्लीत
>> श्रीरामपूरातील गल्लीगल्लीत फेमस असणारा 'बुवा हलवाई तिरामित्सु'
आण. नाशकात नाक्यानाक्यावर मिळणार्या चीजकेकसोबत मस्त लागेल.
एवढं सगळं न आणताही तू सुग्रण
एवढं सगळं न आणताही तू सुग्रण आहेस ह्यावर विश्वास ठेवू >>> असं म्हणतेस ? बरं तर मग मी फक्त तश्रीफ आणि मैत्रिण घेउन येते.
Pages