अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्या! जोक उलगडून सांगायला लावतात! (ती काय गझल आहे का! :P)
परवा तुम्ही पेडगावात डिजर्ट्स लिहिलेलं सगळ्या काक्वांनी डिटर्जंट्स असं वाचलं नव्हतं का? ही लिस्ट करायच्या अगदी आदल्याच दिवशी? त्यावरून लिहिलं होतं ते.

नाईक ज्यु येताहेत तर बिल्वाच्या ल्हान्यालाही आणला पाहिजे परत जुगलबंदी बघायला मिळेल. "तू कोणेssssस" Lol

९.
चला लंगोटी पण येतोय.
ह्याला काय आणायला सांगावे बरे. Happy

भाई अहो सगळं मेन्यूकार्ड अजून जवळपास रिकामंच आहे ! कुणी काय आणतंय ते लिहिता का आता ??? का नुस्त्या तश्रिफाच घेऊन येतायत लोक यावेळी !! Happy

श्री Lol

बुवा डिटर्जंट्स नेणार आहेत खायला? आधीच कळवायचं नाही का मला... मीच इथून धाडले असते! बिग बझारमधे ६ किलोचं मेगापॅक मिळत होतं ४ दिवस! Proud

ऑ..

>> बूच काढून रंपा वाहतं करायला मोगॅम्बो ला बोलव आक्का. >>> ह्या वाक्याचा अर्थ काहीतरी भलताच लावला जाऊ शकतो

अरेरे इथे अगदी याईक्स् स्टाईल च्या पोस्ट्स यायला लागल्या की ..

बुवा, तुम्हाला बूच म्हणायचंय की बोळा?

नाईक, तुम्ही सुखाडियाकडून माहिमी हलवा आणणार का? >> हलवा आणतो कि... तुम्हाला bombay बदामी हलवा म्हणायच का ?

प्र९ आली की बाकी लोकांना सुद्धा भातुकली छाप पोस्टी टाकायला ऊत येतो!! >>>> कस्चं कस्चं बुवा! Proud
बघा, मी न येऊनही माझ्यामुळे पोस्टी पडतायत इथे! Proud

Pages