खाद्ययात्रा ५ – चटकदार पानीपुरी

Submitted by जिप्सी on 16 July, 2010 - 00:43

==================================================
आजचा मेन्यु:
==================================================
आंबट, तिखट, गोड पानीपुरी
रोज "हेवी फुड" खाऊन कंटाळा असाल म्हणुन आज थोडासा "चेंज" Happy
=================================================
==================================================

गुलमोहर: 

तुझा त्रिवार णिशेध !! णिशेध !! णिशेध !!

योगेश, अरे इथे पाणीपुरी तर सोडच पण शेवही नाही मिळत बाबा. Sad लई तरास होतो बग असे फोटू बगून.

आजच्या पानीपुरीचे ठिकाण माझे घरच असल्याने शेवटची पानीपुरी खाल्यानंतर भैयाकडुन हक्काने मागता येणारी "मिठापुरी" किंवा "खारा पुरी" मात्र मिळाली नाही :(.

"मिठापुरी" किंवा "खारा पुरी" मात्र मिळाली नाही - योगेश हे काय असत अजुन आमच्याकडे म्हणजे पुण्यात मसालापुरी मिळते शेवटी Uhoh

मिठापुरी – पानीपुरीच्या पुरीत फक्त गोड पानी,शेव आणि उकडलेल्या बटाट्याचा चुरा
खारा पुरी – उकडलेल्या बटाट्याचा चुरा आणि शेव Happy

अवश्य. कधीही या
>> हे जाहीर निमंत्रण आहे ना समस्त माबोकरांसाठी? Proud

दुधाची तहान ताकावर म्हणतात तसं पापुची तहान फोटोंवर Sad

अगदी त्रास आहे हा माणुस! :राग :
सक्काळी सक्काळी असले गलिच्छ फोटो टाकतो!

याची जिरवायलाच हवी....
योगेश येत्या रविवारी मी सहकुटुंब सहपरिवार तुझ्या घरी जेवायला येते रे! साधारण २५ माणसांचा स्वयंपाक करुन ठेव! आणि गेल्या काही दिवसापासुन भरलेल्या ताटांचे जे फोटो टाकतोयेस ना तेच पाहिजे आम्हाला.

आहाहा...
पण मन नाही भरलं.. एकच प्रकारची पाणीपुरी दिसतिये... अजुन प्रकार हवेत...
जसं.. सोलापुरला पाणीपुरीत फक्त पाणी आणि पुरी असते... नो शेव, नो बटाटा, नो डाळ!

आर्या
>>>याची जिरवायलाच हवी....
योगेश येत्या रविवारी मी सहकुटुंब सहपरिवार तुझ्या घरी जेवायला येते रे! साधारण २५ माणसांचा स्वयंपाक करुन ठेव! आणि गेल्या काही दिवसापासुन भरलेल्या ताटांचे जे फोटो टाकतोयेस ना तेच पाहिजे आम्हाला.<<<
अगदी अगदी ! योगेश मी ही येते, सगळ्यांना घेउन Proud

स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!

Happy

Happy

Happy

Happy

पहिली पुर्री आहे ना ती आआआआआ वासून माझ्याचकडे बघतीये असं व्वाटतय!
बाकी उपाशी पोटी क्कध्धी क्कध्धी बघू नये असे आलेत फोटो!

धन्यवाद!!! Happy
तू येच वविला......लोक धुणारेत तुला शॉल्लिट>>>अरे बापरे!!! आत हेल्मेट घालुनच यावे लागणार Sad

योगेश येत्या रविवारी मी सहकुटुंब सहपरिवार तुझ्या घरी जेवायला येते रे!>>>आर्या/आरती, येत्या रविवारी मी खोपोलीला "काकांच्या स्वयंपाकघरात" असणार Happy

योग्या, मला २ मसाला पुर्‍या पण दिल्यान्........ :टुकटुक: >>>>> Sad Sad

योगेश, फोटो भयंकर टेंम्प्टींग तर आहेतच. पण त्या गोड आणि तिखट चटणीची रेसिपी घरी विचारुन योजाटा ची व्यवस्था लवकरात लवकर करावी. हुकुमावरुन...