२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू काही पेशल सांसकृतिक कार्यक्रम/मणोरंजन सादर करणार असशील तर प्रायोजनाचा विचार होईल. Proud

देसाई Lol , खरय. एकदम पावरबाज आहे आपली वोडका!
तुम्हाला हवीये का? लवकर सांगा रे!

१) वैद्यबुवा - रंपा, जमल्यास चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - मिसळ
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - स फ त
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - स फ त
८) नात्या - स फ त
९) सिंडरेला - स फ त
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - स फ त
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स

अरे यात बदल झालेत ना? नाईक जिलेबी, चमन पाव + पान , सिंडी वांग्याची भाजी??? काय ते नक्की करो Happy
अन मी नव्हे लोला माझ्या घरी बनवणार मिसळ. मी आपली तिला मदत करणार बॉ. मी पोळ्या आणतेय. (सध्या तेवढाच प्लान!) बाकी काही जमले तर आयत्या वेळी अ‍ॅड करेन.
सिंडे Happy

नावापुढे किती लोक हाही आकडा टाकलात तर तयारी करण्यार्‍यांना अंदाज येईल..

विनय + २

आणि अगदी लहान मुलं असतील (७ पेक्षा लहान) तर तेही सांगा, म्हणजे जेवण आणणार्‍यांनाही काही बदल करता येतील..

लोकहो, मी आम्रखंड करून आणू का? बाकी चटण्या, लोणची हे आणू शकते.
भेळेच्या चटण्या आणायच्या आहेत का? असल्यास माझ्या नावावर ठेवा.

आमचे २ फुल +२ हाफ. हाफ मंडळी सगळं खातात त्यामुळे मेन्यूत वेगळं काही नको. Proud

बिल्वा.. मी वाचलेल्या यादीत भेळ नाहीय. तुम्ही चटण्या आणून काय करणार त्याचे?
भेळ आणणार असाल तर ते सगळं साहित्य आणा आणि यादीत टाका..

आम्रखंड आणणार असाल तर यादीत टाका... (वरची यादी Copy करून त्यात तुमच्या नावावर पदार्थ टाका)..

अहो, दोन तीन पानांआधी कुणीतरी भेळीबद्दल लिहिल होतं ना म्हणून विचारतेय. भेळीचं इतर सामान मी नाही आणू शकत. Sad
मला हाच एक पदार्थ आणायचाच आहे असं काही नाहीये. Happy सर्वांनुमते ठरेल ते आणेन. त्यात काय Happy

मग आम्रखंडाला आपलेसे करून टाका पटकन... Happy
कुणाला भेळ करायची असेल तर ते जागे होतील तेव्हा बघू... Happy

बिल्वा: जय जय आम्रखंड माझा, आणते आम्रखंड माझा... Proud

१) वैद्यबुवा - रंपा, जमल्यास चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - मिसळ
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - स फ त
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - स फ त
९) सिंडरेला - स फ त
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - स फ त
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स

केलं. Happy

१) वैद्यबुवा - रंपा, जमल्यास चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - स फ त
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - स फ त (कदाचित समोसे पार्टी ३)
९) सिंडरेला - स फ त
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - समोसे पार्टी २, सांग्रीया, सखुबत्ता
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - गोकुळ जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
चमन, नात्या, नाईक यांच्या नावासमोरपण पदार्थ घातलेत/वाढवलेत

हो का मला आठवले नाही जेवढ्यांचे आठवले त्यांचे केले अपडेट्स. वरची पोस्ट एडीट करते

मैत्रेयी -मिसळ
लोला- कोल्हापुरी मिसळ

बॉबी फ्ले स्टाइल मिसळ थ्रोडाउन आहे का?

फदफद्याशी चपात्या नाही मिळणार का? भात खावा लागेल?

वाटीत घेऊन खाललं तर ते नाव सार्थकी कसं लावेल. मस्त मोठं स्टीलचं ताट घ्याचं अन त्यात भात आणि भाजी कालवून फदफदत असताना खायचं.

डिस्पोजेबल ताटं-वाट्या-पेले-कप्स कोण आणणार आहे? << भरपूर आणून ठेवलेले आहेत..

मै - चपाती आणणार होती ते बदललंय का? तिच्या नावासमोर मिसळ दिसतेय.. आधी सांगितलंत तर चांगल्या चपात्या आणता येतील.

Pages