बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

LOL! आता तीन जाणार आहेत .. जागा, दिवस, वेळ ठरलंही नाही अजून ..

बुवा, ह्यावेळी, नविन अचूक किनार्‍यावरच ठरवा! :p

फचिन.. समिकरणाला डा.बा. आणि उ.बा. अश्या दोन बाजू लागतात ना ! तू जे दिलं आहेस त्याला फारतर कोडं म्हणता येईल.. Wink

>> डा.बा. आणि उ.बा.

LHS आणि RHS

माझ्या आते बहिणीला मॅथसाठी लुल्ला सर होते .. त्यांनीं "राम है सहारा, लुल्ला है सहारा" असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं .. :p

त्यांनीं "राम है सहारा, लुल्ला है सहारा" असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं .. >>असे लिहून पास व्हायचे का ? Happy

१५ ऑक्टोबर - वैद्यबुवा, जीएस

५ नोव्हेंबर- विनय, वैद्यबुवा,सायो,झक्की,सिंडरेला,आरती, फचिन, जीएस

१२ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा,सायो, झक्की,सिंडरेला,आरती, फचिन, जीएस

१९ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा, सायो, झक्की,सिंडरेला,आरती, फचिन, जीएस

डिसेंबर ३ - सायो, वैद्यबुवा, झक्की, फचिन

डिसेंबर १० - विनय, सायो, वैद्यबुवा, झक्की, जीएस

डिसेंबर १७- सायो, वैद्यबुवा, झक्की, स्वाती, जीएस

बिल्वा, आधी माझ्याकडे ये. चहा-पाणी करुन बरोबर जाऊयात.

हं तर यंदाचे सर्रप्राइज पाहुणे बिल्वा आणि मंडळी Happy

सिंडे Happy येण्याचं ठरलं तर येईन तुझ्याकडे Happy
पण लोकहो, माझ्यासाठी तारीख बदलू नका प्लीज. तुम्ही तारीख ठरवा, आम्ही सरप्राईज करू तुम्हाला Proud

>>>आम्ही सरप्राईज करू तुम्हाला Biggrin
श्री आणि सौ बिल्लो विथ चि. अँड चि. बिल्लो कम्युनिटीहॉलाच्या दारामागून भ्यॉक करताहेत असं डोळ्यांपुढे आलं. Proud

१२ नोव्हेंबर का? बरं बरं, मी असेन तिथून आशीर्वाद देईन. Proud
(किंवा असेन तिथे विद्रोही गटग करेन. :P)

१२ ला यायला जमेल मला. हॉल बुकिंग चं मला काही माहित नाही या कम्युनिटीचं अजून. आणि माझ्या घरात अजून बारीक सारीक कामे करून घेणे चालूच आहे त्यामुळे कठीण आहे तोवर आवरणे. मग दुसरीकडे कुठे करायचेय बोला. Happy
हिवाळी गटग जाने- फेब वगैरे करायचेय का? मी आधी प्रॉमिस केल्याप्रमाणे ते गटग मात्र माझ्या घरी.

जिसका डर था वही हुआ! तारिख नक्की आणि हॉल लापता! Proud
देसाई, तुम्हाला जमतय ना १२ ला? तुम्ही करु शकाल का हॉल बूक? डिपॉजिट अडून राहिल मात्र इतके दिवस. कृपया इथे लिहा तुम्हाला जमेल का नाहीतर दुसरी जागा बघता येइल. Happy

Pages