Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
याययाय
याययाय हुहुहुहुहूहुहुहुहुहुह..
युप्पी......जिंकलो ! अभिनंदन
युप्पी......जिंकलो ! अभिनंदन सर्वांचे !
dhoni u will remains the best
dhoni u will remains the best captain we have had in history!!!!! great congrats .. congrats to kirsten, yuvi all support staff and of course sachin!
to me man of the match = dhoni
अभिनंदन!!!! कर्स्टनसायबालाही
अभिनंदन!!!! कर्स्टनसायबालाही धन्यवाद !!!!!
पोरं लय भारी आहेत ही !!!
अरे पांडे बाई म्हणजेच
अरे पांडे बाई म्हणजेच लंकेश्वर >>
(No subject)
"टिम ईंडियांस विजयाच्या
"टिम ईंडियांस विजयाच्या खुपखुप शुभेच्छा"
शँपेन... फटाके..........खूप
शँपेन... फटाके..........खूप सारे आनंदाश्रु !!!!!!!!!!!
दिदा
दिदा
बॉस ... नॉट फर्गेटिंग एनिवन.
बॉस ... नॉट फर्गेटिंग एनिवन.
अगदी दीपांजली
अगदी दीपांजली
ओ येस!!!ओ येस!!! ओ
ओ येस!!!ओ येस!!! ओ येस्स्स!!!!
that is positive thinking
that is positive thinking
अभिनंदन परत एकदा. लै भारी.
अभिनंदन परत एकदा. लै भारी. आता हवेत असल्यासारखे वाटतेय.
अभिनंदन, भारत आणि श्रीलंका
अभिनंदन, भारत आणि श्रीलंका दोन्ही टीमचे. आणि सर्व मायबोलीकरांचेही.
मस्त....
हुर्रे जिंकलोऽऽऽ
हुर्रे जिंकलोऽऽऽ
समस्त भारतियांचे हार्दिक
समस्त भारतियांचे हार्दिक अभिनंदन!!
लैभारी ! धोनीचा स्टान्स बघूनच
लैभारी !
धोनीचा स्टान्स बघूनच लक्षात आले की सिक्स मारली आहे.
जबर्याक्स.
यार! शेवटची सिक्स काय ओढली
यार! शेवटची सिक्स काय ओढली धोनीनी!!!!!!!!!! त्याचे डोळे पाहिले का? शेवटपर्यंत पॉज होता, बॉल बाऊंडरीच्या बाहेर एरियली जाऊ पर्यंत!!!!!
(No subject)
अभिनंदन टीम इंडिया आणि टीम
अभिनंदन टीम इंडिया आणि टीम मायबोली

"अभिनंदन" बुवा नमस्कार आता
"अभिनंदन" बुवा
नमस्कार आता उद्या भेटु..!
मी बोललो होतो न जिंकणार
मी बोललो होतो न जिंकणार आपण...
अभिनंदन चातक!!!!!!
अभिनंदन चातक!!!!!!
जय हो!!!! जय
जय हो!!!! जय हो!!!!
अभिनंदन!!!!!
सिक्सर मारून विजय !!! अजुन
सिक्सर मारून विजय !!! अजुन काय हवे !! सगळ्या टिम इंडीयाचे अभिनंदन नि धन्यवाद ! सचिनसाहेबांना विश्वचषकाची अमूल्य भेट दिल्याबद्दल !
जबरी खेळलो. टीमचं अभिनंदन.
जबरी खेळलो. टीमचं अभिनंदन. सेहवाग आणि तेंडुलकर गेल्यावर प्रचंड चिडचिड झालेली पण बाकीच्यांनी लाज राखली.
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स.... आणि मॅच जिंकलेली आहे....
जय हो... जय हो... जय हो.....
जीतम्.... जीतम्... जीतम्...... जीतम्....
MOM--- धोनी बाबा... आज जेव्हा गरज होती तेव्हा महान खेळून मॅच जिंकून दिलेली आहे....
MOS---- युवी.... most deserving candidate....
मुंबई पोलिसांचे त्रिवार
मुंबई पोलिसांचे त्रिवार अभिनंदन!!!!! पुन्हा एकदा thankless job यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल!!
जय हो!
चक दे
चक दे इंडीया!!!!!!!!!!!!!!
जबरी जिंकलो!!!!!
हार्दिक अभिनंदन!!!!
Pages