विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुकूंद श्रीला तो आला की स्लिप द्यायलाच पाहिजे. त्याची बोलींग इतकी वाईट नाही, त्याला महेलाची विकेट मिळाली असती फर्स्ट स्लीप मध्ये. पण आत्ताच संपवत आहेत ते बरे आहे. एक फास्ट आणि भज्जी / युवी असे कॉम्बीनेशन हवे. आणि धोणी तेच करत आहे.

अरे हे काय झालं,
मी जरा वेळ काय बाहेर गेलो अन माझी तीन पोरं उडालीत. मी वरदान घेऊन आलोय.

आता आपण नक्की जिंकणार.

वानरसेनेच्या तोंडाला पान पुसून हा कप माझ्या लंकेत नेऊनच दम घेईन.

पोरानो,
बोला लंकेश्वरकी जय...........

तेंडल्यानी काय डाईव मारली यार मगाशी!!!! जबरी!!! एकच रन वाचला पण काय बॉ एफर्ट!!! असे एक एक करुनच ३०-३५ होतात, त्यामुळे .... Happy
आज जर, तेंडल्याची १००वे १०० झाले आणि भारत जिंकला तर भारताच्या क्रिकेटचा प्लॅटिनम दिवस असेल!!! Happy

वैद्यबुवा,
अहो आम्ही नाही होऊ देणार १००. लंका म्हणजे मस्करी वाटली क्की क्वाय? त्यातल्या त्यात आज मी स्वतः आहे ईथे, तेंव्हा लंकेचाच विजय होईल बघा!

मै, तो तेंडल्या आहे. हात तुटला तरी बॅटिंग करेल!!

रिव्यु दिलाय. नाहीये बहुतेक.

लंकेच्या लोकांना मराठी बोलता येतं हे माहीत नव्हत मला. इथे दक्षिण भारत सुरु झाला तर मराठी तर लांबच हिंदीचा सुद्धा पत्ता नसतो, श्रीलंका तर खूप लांब आहे. बाकी काय नेमका अजेंडा काय आहे तुझा? कैत्तरी माकडचाळे आपले. Proud

Pages