Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
ईश्वर त्याच्या आत्म्याला
ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो.

समस्त मायबोली परिवारातर्फे
समस्त मायबोली परिवारातर्फे भोचक यांना


(No subject)
ईश्वर त्याच्या आत्म्याला
ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो.

(No subject)
वाईट बातमी शांति मिळो.
वाईट बातमी
शांति मिळो.
(No subject)
(No subject)
अत्यंत दु:खद बातमी.
अत्यंत दु:खद बातमी.
अतिशय वाईट बातमी! वाचून धक्का
अतिशय वाईट बातमी! वाचून धक्का बसला! खूप आवडले होते त्यांचे लेखन! श्रामोंचा सहयोचित लेख http://www.misalpav.com/node/13269 इथे वाचायला मिळेल.
फार फार वाईट बातमी. त्यांच्या
फार फार वाईट बातमी. त्यांच्या कुटुंबाला यातून सावरायला परमेश्वर बळ देवो.
(No subject)
(No subject)
(No subject)
सकाळीच मिपावर वाचली होती ही
सकाळीच मिपावर वाचली होती ही बातमी
अजूनही खरं वाटत नाही....
बाप रे. ईश्वर त्यांना शांती
बाप रे. ईश्वर त्यांना शांती देवो. कुटुबियांना बळ मिळो.
त्यांना काही मदत हवी असल्यास आणि आपल्याला करता येणे शक्य असल्यास त्यांच्या संपर्कातील मायबोलीकरांनी जरूर कळवावे.
विश्वास बसत नाही!!! अतिशय
विश्वास बसत नाही!!! अतिशय दु:खद बातमी
त्यांना शांती मिळो हिच इश्वरचरणी प्रार्थना.
अरेरे!!!
अरेरे!!!
(No subject)
अभिनय कुलकर्णी यांना
अभिनय कुलकर्णी यांना श्रध्दांजली. ईश्वर त्यांना शांती देवो.
वाईट बातमी ईश्वर त्यांना
वाईट बातमी
ईश्वर त्यांना शांती देवो.
ईश्वर त्यांना शांती देवो.
भोचक आयडी आठवत तरी नाही पण
भोचक आयडी आठवत तरी नाही पण झालं ते वाईटच झालं. भोचक यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या परिवाराला ह्यातून बाहेर पडण्याची शक्ती मिळो.
अरेरे!
अरेरे!
अरेरे.. वाईट बातमी. या आयडीने
अरेरे.. वाईट बातमी. या आयडीने इंदोर बद्दल ' सावध ऐका' असा लेख लिहील्याच आठवय.
(No subject)
अभिनय कुलकर्णीना श्रध्दांजली.
अभिनय कुलकर्णीना श्रध्दांजली. ईश्वर त्यांच्या निकटवर्तीयांना शक्ती देवो!
(No subject)
फार वाईट वाटल . देव,
त्यांचा हा लेख वाचुन खुप आवडल्याच आठवत.
http://www.maayboli.com/node/15596
मी या बाफवर फार येत नाही. पण
मी या बाफवर फार येत नाही. पण भोचक यांचे निधनाची बातमी मिपावर वाचली. अतिशय वाइट बातमी.
इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. दुखवट्याचा काळ गेल्यावर वहिनींना एकटे पालक बीबीची माहिती द्यावी त्यांना तिथे भरपूर सपोर्ट उपलब्ध आहे.
Pages