Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://youtu.be/0XkWjsaLvU8
https://youtu.be/0XkWjsaLvU8
आगाऊ .
आगाऊ :D.
आगावा
आगावा

आगावा
आगावा
आगाऊ ... थांब,
आगाऊ
... थांब, श्रीदेवीला नाव सांगते तुझं. 
शनिवारच्या कपिल शर्माच्या
शनिवारच्या कपिल शर्माच्या शोमध्ये वरुण धवनने ताहीर शाहच्या angle eyes ची वाट लावली होती. कुणी पाहीलय का ते?
आगावा अजून पुढे* लिहि रे. *
आगावा
अजून पुढे* लिहि रे. * हे त्या सरदारच्या जोक सारखे नसून सिनेमाबद्दल अजून लिही असे समजावे
शनिवारच्या कपिल शर्माच्या
शनिवारच्या कपिल शर्माच्या शोमध्ये वरुण धवनने ताहीर शाहच्या angle eyes ची वाट लावली होती. कुणी पाहीलय का ते?>> हो पाहिल, दे धमाल होत ते एक्दम , बाकी ढिशुम प्रमोट करताना अल्मोस्ट सगळिकडे वरुण-जॉन झिन्गाटवरच डान्स करतायत...
आगाऊ, भयंकर..मला तुमची तिरंगा
आगाऊ, भयंकर..मला तुमची तिरंगा मधली मिसाईल बनवण्याची कृती अजून आठवतेय जुन्या मायबोलीवरची.
पण मला अजून एक कळलं नाही की धूम २ मध्ये हृतिक ऐश्वर्या ला सॅलड खाणे, डोंगरावरुन उडी मारणे इतकी विवीध ट्रेनिंग देऊन पण चोरी अगदी साध्या पद्धतीने का करतो?
आगावा त्या सिनेम्यावर आख्खा
आगावा

त्या सिनेम्यावर आख्खा लेख पाड ना...
ताक पिल्याने रिजुव्हिनेट
ताक पिल्याने रिजुव्हिनेट झालेले काकाजी >>>>>>
<<आणि 'आता हिंमत असेल तर हीला
<<आणि 'आता हिंमत असेल तर हीला पण नदीत फेक' असे खुले आव्हान देतात.
श्रीदेवी पाण्यात जाण्याच्या कल्पनेने आपण रोमांचित होतो पण तसे काही होत नाही.<<
पण मला अजून एक कळलं नाही की
पण मला अजून एक कळलं नाही की धूम २ मध्ये हृतिक ऐश्वर्या ला सॅलड खाणे, डोंगरावरुन उडी मारणे इतकी विवीध ट्रेनिंग देऊन पण चोरी अगदी साध्या पद्धतीने का करतो?>>> धूम २ पेक्षा धूम ३ अ आणि अ होता. आणि सर्वात अ आणि अ म्हणजे त्याच्यात आमिर खान होता.
बन्गालिइ हिरो आनि ताहिर शेख
बन्गालिइ हिरो आनि ताहिर शेख
कालच सेट मैक्स वर "वर्दीवाला
कालच सेट मैक्स वर "वर्दीवाला - द आयर्न मैन" नामक एक अचाट सिनेमाच्या एक भाग पहिला. त्यात हिरो ला UPSC ची परीक्षा देण्या साठी लोक विनवणी करताय असे टीव्ही वर दाखवतात. मग लोकांच्या भावना लक्षात घेऊन हिरो परीक्षा देण्याचे ठरवितो
अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक
१) त्या साठी "मुख्यमंत्री" खास या एकट्याची परीक्षा (UPSC) ठेवतो.
२) या परीक्षेचा सोहळा टीव्ही वर दाखविला जातो
३) परीक्षे नंतर लगेचच हिरो पास झालाय हे जाहीर करण्यात येते आणि ते पण टीव्ही वर
४) भारताचे गृहमंत्री व बंगलोर चे मुख्यमंत्री स्वःत त्याचे ACP म्हणून नियुक्ती झाल्याचे पत्र घेऊन त्याच्या घरी जातात व तो लवकरच कामा वर हजर होईल असे आश्वासन देतात.
प्रन्या,
प्रन्या,

आगावा MPSC
आगावा
MPSC
प्रन्या
प्रन्या
दिपक देऊळगाकर व निशिगंधा
दिपक देऊळगाकर व निशिगंधा वाडचे एक गाणे आहे एका चित्रपटात,त्याचा मुखडा असा आहे.
घे ना हा तिळगुळ
गोड गोड मंजुळ
इवाउवा इवाउवा इवाउवा तुळतुळ
आणि हे गाणे चक्क आशा भोसलेने गायले आहे.
इवाउवा इवाउवा इवाउवा तुळतुळ >
इवाउवा इवाउवा इवाउवा तुळतुळ >
खरच असे शब्द (!) आहेत ?
वर्दीवाला चे सीन्स >>> इवाउवा
वर्दीवाला चे सीन्स >>>
इवाउवा इवाउवा इवाउवा तुळतुळ >>>
अर्थात घे हा तिळगुळ्/गोड हा मंजुळ ही तितकेच लोल आहे.
भयंकर
भयंकर
इवाउवा इवाउवा इवाउवा
इवाउवा इवाउवा इवाउवा तुळतुळ>>मेडीकर शांपूची जाहिरात असायची.
मेडीकर शांपूची जाहिरात
मेडीकर शांपूची जाहिरात असायची. >>>
इवाउवा इवाउवा इवाउवा तुळतुळ
इवाउवा इवाउवा इवाउवा तुळतुळ >>>
कुठल्या पिक्चरातलं गाणं आहे हे?
इवाउवा इवाउवा इवाउवा तुळतुळ >
इवाउवा इवाउवा इवाउवा तुळतुळ >
इवाउवा इवाउवा इवाउवा
इवाउवा इवाउवा इवाउवा तुळतुळ>>मेडीकर शांपूची जाहिरात असायची.>>
यावरुन ते आ अब लौट चले मधलं
यावरुन ते आ अब लौट चले मधलं अत्तशिअनातायेशुआजानेजा हा हा हा गाणं आठवलं
आणि तुझसे मिलन का दिलमे अरमान
आणि तुझसे मिलन का दिलमे अरमान हुवा, कमसीन बदन मे ऐसा तुफान हुवा, उठा तुफान तन मे ये मन उडा जाये, तेरे पीछे पीछे दिल मेरा दौडा चला आय हे मिथुन आणी रंभा चे गाणे आठवले.
मध्ये मध्ये कोरस चे चाहिये चाहिये माकड चाहिये असे ऐकू येणारे शब्द आहेत.
यातल्या बर्याच स्टेप या दौडण्याइअतक्याच बेसिक आणि सोप्या आहेत
सगळ्याच पोस्टी
सगळ्याच पोस्टी
Pages