भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
>>मागचा अनुभव म्हणून थोडे
>>मागचा अनुभव म्हणून थोडे टरकूनच दबावाखाली खेळले..
अगदी... धोणी ने प्रत्त्येक सामन्यानंतर मारलेले नकारात्मक टोमणे यामूळे आता फलंदाजांचाही आत्मविश्वास ढेपाळलेला दिसतो, विशेषतः युसूफ आणि तळाचे सर्व लोक्स... ac omplete failure as a leader and captain.. finally the cracks are showing up in dhoni's captaincy.. and that too in world cup.. just couldn't get the timing wrong!
मुनाफ पटेल किती वाईट आऊट
मुनाफ पटेल किती वाईट आऊट झाला! नुसते तिथे थांबून टुकु टुकु खेळून किमान अजून ५ रन तरी आरामात निघाले असते! शेवटची विकेट आहे म्हटल्यावर थोडं नीट खेळावं ना.. रिम्या डोक्याचे असल्यासारखेच खेळतात हे लोक.
I fold! यांनी फ्लुक्स्/ं
I fold! यांनी फ्लुक्स्/ं मटक्यानी सुद्धा फायनल पर्यंत जाऊच नये, अख्ख्या देशाची निराशा करतील.
भाऊ...
भाऊ...
इजा बिजा तिजा
इजा बिजा तिजा
माझ्यामते जर गोलंदाजांनी
माझ्यामते जर गोलंदाजांनी दणदणीत विकेट्स काढल्या (आश्चर्यम !!) तरच कुठे आत्मविश्वास नि चेव येइल सगळ्यांना... अन्यथा मान टाकून या सामन्यात नि पुढच्या सामन्यात पराभव निश्चीत..
the cracks are showing up in dhoni's captaincy.. and that too in world cup. >> इकडेच समिकरण फिस्कटू लागले... त्याचा हमखास सोबती 'नशिब' पण कुठे तरी गायब आहे..
स्टुडियोत दादा आणि सिद्धुची
स्टुडियोत दादा आणि सिद्धुची मारामारी होईल असं दिसतंय.
आता आज आपण जिंकलोच तर ते
आता आज आपण जिंकलोच तर ते वेस्ट इंडिज आपल्यापेक्षा वाईट खेळले या कारणाने. नाहीतर एकूण लायकीनुसार पुढची मॅच शेवटची ठरली तर आश्चर्य नाही. तेच बरे.
यो, as they say fortune
यो,
as they say fortune supports the brave. In his early days Dhoni definitely was brave enough but since last year and so he is just playing it safe. And with that approach you can not win against agressive sides such as AUS, SA, LAN. The problem is in the mindset and the approach.
It is bad enough that recently Dhoni has more to "say" in press meets than actually "do" on the ground.
If Todays match is an example (and I know second innings hasn;t started yet):
1. Promoting himself ahaead of Raina... the dumbest of all! (post match interview if asked, he will say- we were trying to keep the lefty righty combination and i wanted to get the feel of the wicket as to how it could play when we bowl.. what other possible explanation is there? that Raina was xxxx in his pants?)
2. No batting powerplay taken when you have two set batsmen... again same mistake
3. In last 10 overs batsmen looked in complete lack of udnerstanding of any strategy.. either all were defending or all were trying to take singles.. its simply ridiculous.
4. In all the games so far the last 4 batsmen (i.e. bowlers) haven't even collectively added 50 runs!!! As a captain what have you done to adress that?
5. Loosing his own wicket at crucial juncture (well he anyways lasted way longer than I tought).. Dhoni's batting failure has definitelycost India at crucial junctures..
6. His body language and self defensive mode and comments these days is sign of ego problem.. not good for the team and he can not lead from front either... so in my opinion he should be fired, not cause we seem to be loosing, but the "Way we loose".
To his credit he has succeeded in "Lowering the Expectations".. good for other sports
---------------------------------------------------------------------------------
>>आता आज आपण जिंकलोच तर ते वेस्ट इंडिज आपल्यापेक्षा वाईट खेळले या कारणाने. नाहीतर एकूण लायकीनुसार पुढची मॅच शेवटची ठरली तर आश्चर्य नाही. तेच बरे.
अगदी! आणि त्या बाबतीत विंडीज आपल्यापेक्षा दोन पावले पुढेच आहेत... ते मुसळधार पावसासारखे "कोसळतात"... आपण थोडा जास्त तग धरतो असे म्हणायला हवे.
<< अख्ख्या देशाची निराशा
<< अख्ख्या देशाची निराशा करतील. >> खरंय. हरल्या जिंकल्याचा प्रश्न नाही पण जरा अभिमान वाटावा असं खेळा ना ! मी फालतू व्यंगचित्र काढून माझा वैताग इतराना वाटतो व मोकळा होतो !! ह्या खुळचटांसाठी आपण हो कशाला वेडं व्हायचं !!!
>>> बाकी, ती मधेच ट्रंपेट
>>> बाकी, ती मधेच ट्रंपेट (भोंपु)वाजते आणी त्यानंतर पबलीका मोठ्यानी आवाज का करते? सगळ्याच मॅच मध्ये एकायला मिळते हे.
अहो ते रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी सारखाच आवाज ऐकू येतो.
आज पुन्हा एकदा तळाच्या सर्वांनी निराशा केली. शेवटच्या ६ जणांनी मिळून जेमतेम ३० धावा केल्या. पठाणला विश्वचषकासाठी संघात घेणे ही एक मोठी चूक होती. तो १५-१६ सामन्यातल्या एखाद्या सामन्यात एखादा डाव खेळतो. बाकी सर्व सामने तो फ्लॉप असतो. या स्पर्धेत त्याने ६ डावात फक्त ८४ धावा केलेल्या आहेत (सरासरी - १६.८०, सर्वोच्च - ३०). त्याच्याऐवजी उत्तप्पा किंवा त्याचा भाऊ सुध्दा चालला असता. मुनाफ लागोपाठ दुसर्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्याला आता आगरकरचा विक्रम मोडण्याची जबरदस्त संधी आहे.
धोनी आणि युवराज खेळत असताना पॉवरप्ले घ्यायला काय प्रॉब्लेम होता? इंग्लंड व आफ्रिकेविरूध्द ज्या चुका केल्या त्याच चुका आज पुन्हा झाल्या. मागील सामन्यांच्या अनुभवावरून आपण काहिही शिकलेलो नाही.
आज हरलो तर पुढचा सामना श्रीलंकेशी असेल. सचिन, सेहवाग व काही प्रमाणात गंभीर व धोनी वगळता इतरांना मुरलीधरन व मलिंगाची गोलंदाजी खेळणे अत्यंत अवघड आहे. वरील चौघांनी मिळून २५० धावा केल्या तरी उरलेले ७ जण एकत्रित १०-१२ धावाच करतील. त्यामुळे एकूण धावा २६०-२६५ च्या पुढे जाणार नाहीत.
नका हो इतकी नावे ठेवू भारतीय
नका हो इतकी नावे ठेवू भारतीय संघाला. वाईट वाटते वाचताना!
तुमच्या नकारात्मक बोलण्याच्या लहरी त्यांच्यापर्यंत पोचतील.
त्यापेक्षा धीर धरा, मन प्रसन्न नि सकारात्मक ठेवा. कुणा थोर नटाने एका चित्रपटात दिलेल्या महान संदेशाप्रमाणे हृदयावर हात ठेवून म्हणा - आल इस वेल.
शेवटचा चेंडू पडेस्तवर सामन्याचा निर्णय अनिश्चित असू शकतो असे अनेकदा घडले आहे. भराभरा गडी बाद होऊ शकतात, अशक्य काही नाही.
नि आता भारत विश्वचषक जिंकल्यावर इथे येऊन सर्वांनी माफी मागा, नावे ठेवल्याबद्दल.

>>वरील चौघांनी मिळून २५० धावा
>>वरील चौघांनी मिळून २५० धावा केल्या तरी
या चौघात धोणी चे नाव? मास्तुरे ठीक आहात ना..? युवी म्हणायचे आहे काय?
धोणी आजकाल मुनाफ ला देखिल खेळू शकणार नाही..
अहो ते रेकॉर्डिंग आहे.
अहो ते रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी सारखाच आवाज ऐकू येतो.>>>>> आयला हो का??? त्याचं काय म्हणे प्रयोजन?
>>Yuvraj is off the field.
>>Yuvraj is off the field. Chawla is on as a substitute.
झक्की,
तुम्ही जाताय का? चावलापेक्षा नक्की चांगली फिल्डींग कराल.. फार अवघड नसते.. फकत म्हणायचे all is well
त्याचं काय म्हणे प्रयोजन? >>
त्याचं काय म्हणे प्रयोजन? >> वैद्यबुवा.. ते आयपीलचे मार्केटींग आहे.. दुसरे म्हणजे तो आवाज मोबाईलद्वारेदेखील फेमस आहे.. इथे बर्याचजणांच्या रिंगटोन्स त्या आवाजाच्या आहेत.. त्यामुळे तो वाजला की सगळा पब्लिक खुष होतो..
योग यु आर म्हणिंग राईट !!
सर्वांनी माफी मागा, नावे ठेवल्याबद्दल.>> मी दहावेळा मागेन भले मग आपण केवळ नशिबाच्या जोरावर जिंकूदे
तुमच्या नकारात्मक बोलण्याच्या लहरी त्यांच्यापर्यंत पोचतील. >> त्याचीच भिती घेउन त्यांनी केव्हाच नकारात्मक धोरण स्विकारले आहे..
>>Khan to Smith, no run, aha,
>>Khan to Smith, no run, aha, the stumps are hit and the umpires haven't given a run out. It wasn't the strongest appeal yes, but still. Smith cuts to point and they think of a single. Kohli catches Edwards short at the bowler's end, but Taufel doesn't give it. Or refer it. Apalling.
काय चाल्लय काय?
(हारायचे ठरवले आहे का? लंकेशी खेळायचे आहे का? कळेलच... झहीर भाऊंना लॉ ऑफ अॅवरेज ने आज भेट दिली आहे!)
बुवा, इकडे बेसबॉल किंवा
बुवा, इकडे बेसबॉल किंवा बास्केटबॉल गेम मधे पण वाजवतात की असं म्युझीक, लोकांना जागं करण्या साठी...किंवा कधी कधी स्क्रिन वरती येतं "स्क्रीम" म्हणून, मग लोकं किंचाळतात, तसंच आहे ते....
सही आहे. मला नव्हतं माहीत.
सही आहे. मला नव्हतं माहीत.
एडवर्ड्स गेला! अंपायर डेविसची पहिलीच चुक म्हणे.
रन आउट होता तर दिला नाही,
रन आउट होता तर दिला नाही, रिव्हू घ्यायचा होता. नशिबाने लेग बिफोरचा घेतला व तो + मिळाला.
रन आऊट च्या वेळेस तो अंपायर
रन आऊट च्या वेळेस तो अंपायर पर्फेक्ट पोझीशनला होता.. त्याने थर्ड अंपायरला रिव्ह्यू करायला द्यायला हवं होतं.. अर्थात आपल्या पब्लिकनेही अपिल उचलून धरले नाही..
धोनीबद्दल वरच्या सगळ्यांना अनुमोदन.
हा सगळा आयपीएल चा परिणाम
हा सगळा आयपीएल चा परिणाम आहे... २०-२० ओव्हर्स खेळायची सवय लागली. ५० ओव्हर्स आता झेपत नाहित.
२०-२० ओव्हर्स खेळायची सवय
२०-२० ओव्हर्स खेळायची सवय लागली. ५० ओव्हर्स आता झेपत नाहित. >>
गेला स्मिथ!!!! कोहलीची अशीच
गेला स्मिथ!!!! कोहलीची अशीच गेली होती विकेट! मस्त! राईट थ्रु द गेट्स!
मैदानावर कुत्र!
स्मिथ गेल्यानंतर
स्मिथ गेल्यानंतर कॉमेंटेटर्सकडून त्याच्यासाठी कौतुकाचा एकही शब्द नाही.
भारी भारी!!!! पोलार्ड गियो!!!
भारी भारी!!!! पोलार्ड गियो!!! बाराच्या भावात!!!! वी आर बॅक इन द गेम! (होपफुली). चांगली टाकतायत रे आपले सगळे पठ्ठे बोलिंग. भज्जीनी सही प्रेशर आणलं अन मग झहिर स्ट्रक!
अजुन तरी अवघड आहे. ह्या जोडी नंतर अजुन सॅमी, बेन्न आणि रस्सल पण बाकी आहेत.
पोलर्ड सुद्धा गेला.
पोलर्ड सुद्धा गेला.
बिचार्या झाहीरवर किती तो
बिचार्या झाहीरवर किती तो ताण.. ब्रेक मिळवून देतो मस्तपैंकी... त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे
९६ बॉल १०९ रन. हे आधीच पोळले
९६ बॉल १०९ रन. हे आधीच पोळले गेलेते इंगलंडच्या मॅच मध्ये.
अरे गेला!!!!! थॉमस गेला!!
आता फास आवळला पाहिजे. मस्त फ्लाईट देतोय युवी आणि आधी भज्जी सुद्धा. आता विकेट गेल्यामुळे हे फटकेही मारायचे नाहीत आणि आणखिन प्रेशर डॉट बॉल पडले की. गो मुन्ना!!!
झक्काआआआअस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स....... सॅमी गियो!!
त्या बाबतीत विंडीज
त्या बाबतीत विंडीज आपल्यापेक्षा दोन पावले पुढेच आहेत
>>
खरंच.. लागली गळती त्यांची.
ह्या मुनाफ पटेलला विकेट मिळतात का कधी? मैदानावरतर एकदम मेंगळटासारखा वावरतो. आंघोळ न केल्यासारखा अवतार, केस विस्कटलेले, दाढी वाढलेली, शर्ट पुढून इन मागून आऊट. नेहमी असाच दिसतो. काय प्रॉब्लेम आहे त्याचा कळत नाही.
Pages