अमेरिकेतील निवडणुका

Submitted by लालू on 13 May, 2008 - 16:06

अमेरिकेतील निवडणुका.
२००८ अँड बियॉन्ड...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात जे फ्रेडि आणी फेनि यांचा घोटाळा सामान्य माणसाच्या लालसेतुनच झाला ना. >> हे पूर्ण पणे बरोबर विधान नाही. Main responsibility also lies with financial institutes which gambled on swapped debts.

केदार आपण फक्त बघत राहयचे Sad

Bail out plan baddal मॅकेन च्या अत्त्ताच्या स्टँड बद्दल याहू फायनान्स मधे interesting theory लिहिलीय Happy त्यातला थोडा भाग :

>>By aligning himself with a small band of Republicans who are refusing to go along with the Hanke-Panke plan, McCain not only appears to be standing up for this outrage but is reinforcing his desired image as a maverick.

Given the ongoing crisis in the credit markets, a bailout plan will likely be struck today or Monday -- whether McCain plays ball or not. Assuming this happens, McCain will:

Take credit for brokering a compromise (assuming the final deal is palatable to Americans)
Crow that he was the candidate who tried to stand up against the bailout of Wall Street fat-cats
Note every five minutes in the next six weeks that the enormous sop to Wall Street hasn't saved anything (if the bailout works, it won't work until long after the election is over)
Blast President Bush, who everyone hates anyway, thus reinforcing his "change" message
Say he's the only guy with the balls and experience necessary to deal with this crisis.
And on the off chance that a deal doesn't go through in the next couple of days, McCain can just rail about the outrage of the Democrats' desire to bail out Wall Street at the expense of Main Street and say he's the only one standing up for the little guy.

In our opinion, this was a brilliant political play
=

मराठमोळी अग लिहमन मुळे २१००० वरुन १३००० वर आलेले नाही. जाने, फेब मध्ये सर्व जगातील मार्केट पडले त्यात भारत २१००० वरुन १५००० वर आला. गेले काही दिवस आपल्याकडे पडझड झाली पण ती नक्कीच खुप मोठी न्हवती.

असामी बरोबर. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. ( नाहीच झाल तर मायबोली आहेच तावातावात मत मांडायला Happy )

कालच्या लॅरी किंग मध्ये ऐक पोलीटिकल ऍनॅलिस्ट हिलरी म्हणून आहे. ती म्हणाली की मकेन ने गम खात खात चालत जायला शिकले पाहीजे. ( मल्टीटास्कीगं). Rofl

शेंडेने मकेन बद्दल या बाफवर अगदी बरोबर लिहीले होत. शेडें अभिनंदन. हा म्हातारा खरच मुर्ख आहे. आज ईकॉनॉमी काय बोलनार आहे ते पाहायला मजा येनार हे नक्कीच. भारतवासीयांनो तुम्ही लाईव्ह कॉमेडीशो मिस करनार. Happy
सारा पेलीनचा डिबेट पण पाहायला मजा येनार. काल ख्रिस रॉक तिच्या बद्दल म्हणाला की, तिला चार मिनीटापेक्षा जास्त बोलू दिले की तिच्याबद्दल किव वाटायला लागते. ऑल दॅट ऍस ऍन्ड कान्ट शेक ईट. Happy
रिपब्लीकन पक्षा कडुन थोड्या चांगल्या उमेदवारांची अपेक्षा होती. चुकलच जिकडे बुश सारखा उमेदवार असतो तिकडे चांगले कोण असनार. वासरात लगंडी गाय ...

भार्तात दाखवतील की, कदाचित लाइव्ह नाही, पण नंतर. पेलिन चा कधी आहे?

ते गम खात चालण्याला काहीतरी मोठा कॉन्टेक्स्ट आहे ना? सर्वांना माहीत असलेल्या गोष्टींवर पेटंट घेता येत नाही याचे उदाहरण म्हणून वाचले होते Happy

सारा पेलिन बद्दल क्रिस रॉक म्हणाला ते खरच आहे. काहीही बोलत असते बाई.
लॅरी किंग वरच एक democrat panelist आहे. मकेन आणि त्याच्या cancer वर बर्‍याच comments करतो. .सारा पेलिन एकदा 'माझ्या backyard मधून रशिया दिसतो त्यामुळे मला foreign policy कळते 'अशा अर्थाचं काहीसं म्हणालेली तेव्हा ह्याने मलाही माझ्या backyard मधून चंद्र दिसतो असं म्हणाला. interesting असतात याच्या comments.

केदार याहूवाले मॅकेन्च्या या खेळी(?!) ला ब्रिलियन्ट म्हणत आहेत Happy वाच वरचं माझं पोस्ट, किंवा याहू फायनान्स.
btw मी वाचलं की ब्यांकांना सगळे लोन्स जरी भरून दिले तरी ३०० बिलियन पुरे आहेत!! ७०० कशाबद्दल Proud

ऐक राहीलच गोल्डमन सॅक्स, वेल्स फार्गो, US Bank, जे पी मॉर्गन ह्या बँका आता दुसर्या बँकांना विकत घेत सुटनार. अमेरिकेत गुंतवनुक करत असाल तर नक्कीच हे शेअर्स घ्या. Happy

मैत्रीयी अग ही त्याची खेळी नाही वृत्ती वाटतेय. त्याचे कुठल्याही बाबतीत ठोस मतच नाही. याहुवाले सरकॅस्टीक्ली तर नाही म्हणताहेत ना? कदाचित त्यांचे ही खरे असेल. पोलीटिकली खेळतोय हे मात्र खरे.

बुश मोठा घोटाळा करुन ठेवत आहे जाण्याआधी. ते ७०० + बिलीयन डॉलरचे बिल पास होने म्हणजे पायावर घोंडा पाडुन घेने. चुकीचा निर्णय.
---- (केदार अथवा ज्यांना कोणाला या विषयाची माहिती आहे) कृपया एक नवा धागा सुरु करणार कां? विषय गंभीर आहे, (माझ्या सारख्या) सामान्यांना याबाबत ओ कि ठो कळत नाही, पण परिणाम भोगावे लागू शकतात. ह्या सर्व उलाढालीचा भारतावर (short and long term) काय/ कसा परिणाम होणार?

लालू आणि उदय मी लिहीतो ह्या वर. अगदी सुरुवाती पासुन सुरु करतो म्हणजे हे सर्व का व कसे घडले (घडविल्या गेले Happy ) हे कळेल. तशी ह्या विषयावर याहु फायनान्स व ईतर साइटस वर खुप माहीती आहे.

केदार,

सॉरि, अरे भारतिय बाजाराचा तो आकडा मी ब्लुमबर्ग वर खालि त्या फिगर्स दाखवतात ना तिकडे पाहिला त्यामुळे माझा तसा समज झाला. पण इकडे मार्केट गडगडल तर आपलहि गडगडेल ना.

असामि/ केदार फ्रेडि आणि फेनि वर थोड लिहा न कोणितरि.

सारा पेलन चा तो तिसरा इन्टर्व्ह्यु ऑनलाइन कुठे आहे का उपलब्ध? काल सीएनएन वर थोडा भाग दाखवला एसि ३६० मध्ये पाहुन विश्वासच बसेना कि हिनि अजिबात तयारि कशि नाहि केलि? कमाल आहे. मला आता बिल माहर हिच्या बद्दल काय म्हणतो ते बघायच आहे. तसाहि तो अगदि निर्दय असतो आता तर काय बाइंनिच कुरण दिलय त्याला चरायला:).

मध्ये सीएनएन वर कोणितरि म्हंटल कि मकेन नि सारासार विवेक टाकुन दिलाय (सोल्ड हिज सोल) त्यात बरच तथ्य वाटतय. सध्या तो एकदम डेस्पारेट वाट्तोय. त्याचे रेटिंग खालि जायला लागलेत ह्या इकॉनॉमिक क्रायसिस पासुन. पेलिन चा करिश्मा पण उतरायला लागलाय. आजचा डिबेट बघायला मजा येणार. बिल माहर पण चुकवु नका

रश्मी, पॅलिन ची ती लिन्क दे ना सीएनएन ची.

Bill Maher सद्ध्या फक्त एचबीओ वरच मिळेल ना?

मी ज्या पेपर्स च्या साइट बघतो त्यावरून असे वाटते की हे बरेचसे liberal/democratic वालेच आहेत. conservative/republican च्या बाजूने लिहीणारे पण दर्जेदार कोणते आहेत?

न्यू यॉर्क टाइम्स हा लिबरल वाला आहे ना? वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल वगैरे सहसा कोणत्या बाजूने असतात?

म्हणजे केसरी, सकाळ, तरूण भारत, सामना व लोकसत्ता वाचून जसे जवळजवळ सर्व बाजूने कळते तसे काहीतरी हवे आहे Happy

अमोल अरे रिपब्लीकन लोकांना वाली उरला नाही. Happy
रश्मी मी लिहायला सुरु केलेय. ऐक लेख थोड्या वेळात प्रकाशित करेन.

अमोल,

अरे काल लॅरि किंग आणि एसी ३६० मध्ये बाइट्स बघितलेत. ते बहुदा तुला सीएनएन च्या वेबसाइट वर मिळतिल. पुर्ण इंटरव्ह्यु मिळाला कुठे तर लिंक टाकते इथे. बिल माहर एचबिओ वर मिळेल शनिवारि रात्रि असतो ११ ला पण वीक मध्ये पण रिपिट होतो.

वॉल स्ट्रिट जर्नल एकदम राइट विंगर आहे वॉशिंग्टन पोस्ट बद्दल माहिति नाहि.

केदार थॅन्क्स वाट बघतेय लेखाचि.

वॉल स्ट्रीट जर्नल conservative असते रे.

marhatmoli अग ते वाचून माझा डोके फिरते त्यामूळे लिहायची भानगड केदारलाच करू दे. त्यात काहि राहिले (which is not possible Happy )तर मी टाकीन.

सगळी अमेरिका नुसती स्वार्थि, लोभी लोकांनी भरलेली आहे. त्यामुळे यांचे capitalism, trickle down economy वगैरे सर्व व्यर्थ होणार आहे. पैसे नुसते उधळले. फक्त अति वरच्या लोकांनी मलई खाल्ली बाकीचे लोक मेले!
असे बँकांना पैसे दिले तर त्या बँकांचे वरचे लोक सगळे पैसे खाऊन टाकतील नि काSही फरक पडणार नाही.
एकंदरित मला तर अमेरिकेचे कुठलेच राजकीय निर्णय अगदी मूर्खासारखे वाटतात. निदान फक्त काही लोकांना फायद्याचे होतील असे. जसे बुशच्या धोरणांमुळे तेल कं बुश छेनि इ. ची चंगळ झाली. भारताची गेल्या वीस वर्षात जेव्हढी प्रगति झाली त्याच्या दसपट अमेरिकेची अधोगति झाली. मी इथेच होतो, मी बघतोय्! आणि याचे कारण लोक अत्यंत स्वार्थी, लोभी नि शिवाय मूर्ख. जे मूर्ख होते ते खड्ड्यात गेले! जे शहाणे होते त्यांनी मनमानि केली, बराच पैसा खाल्ला. पूर्वीचे जे काम करा नि पैसे मिळवा ते सगळे आता व्यर्थ आहे! त्या लोकांना काहीहि मदत मिळत नाही, उलट त्यांचे कर वाढवून त्यांना आणखी गरीब करतात.

american dream च्या नावाखाली लोक अत्यंत मूर्खासारखे वागतात असे वाटते... पूर्वी मी असे कुठेतरी वाचले होते की... अमेरिका हा देश म्हणजे २% smart आणि ९८% popcorn eaters आहेत.... हे खरे आहे असं आता पटतंय हळूहळू....

ओबामाकडून निरशा!! ह्याची बोबडी का वळतीय?:( त्याच्या वकॄत्वाची मर्यादा स्वच्छपणे कळून येत आहे. मकेन जास्त चांगला, आत्मविश्वासाने बोलतोय. ..काय होणार आहे :(..

अंजली,

मला असं नाही वाटलं गं. उलट, मला एक गोष्ट जाणवली की मॅकेनचं प्रत्येक उत्तर हे केवळ मिलिटरी ह्या एकाच पॉईन्ट भोवती फिरतं..... त्यामुळे उत्तरं देणं फार अवघङ नाहीये....आणि मॅकेन आत्मविश्वासपूर्ण जरी वाटला तरी जरा जास्तच मेलोड्रामॅटिक बोलतो... म्हणजे intelligent comment करण्यापेक्षा emotional comments जास्त करतो... for eg: our troops are brave and they die for country and they shouldn't come back with defeat...वगैरे... पण एक गोष्ट विसरतो की सैन्य शूर आहे म्हणून उगाचच प्रेसिडेंटच्या whimsical निर्णयासाठी मरता कामा नये ना.... इथे defeat कोणालाच नकोय... आणि इराक वॉर हे थोडंच समोरासमोर लढलं जातंय की कोणीतरी जिंकणार आणि कोणीतरी हरणार... ह्यातून अमेरिका कमीतकमी नुकसान सोसून बाहेर येईल तेव्हा ते जिंकले असा अर्थ होईल... असं मला वाटतं, चू. भू. द्या. घ्या. Happy

आणि मॅकेन कधीकधी फार पाल्हाळ लावतो ( अर्थात बोर करतो... Happy )

अजून एक गोष्ट मला अशी वाटते की लोक फार प्रचंड अपेक्षा ठेवतात ओबामाकडून..... आणि त्याचा थोडासा इकडचा शब्द तिकडे झाला की निराश होतात....

ओवरऑल, मला ओबामा जास्त व्हिजनरी वाटतो.... बघूया काय होतंय ते...

काय हे, काहीच comedy प्रकार झाले नाही. no lipstick, no pig, disappointing debate. they were actually discussing issues Sad

चमचमीत, मसालेदार गप्पासाठी काहीच food नाही Sad

आणि त्या जीम ने चार वेळा विचारले subprime mess चे काय, तर दोघांनीही नीट उत्तर दिले नाही

कालची डिबेट फॉरेन पॉलिसी वर होती. पण इकॉनॉमी सध्याचा विषय असल्यामुळे सुरुवातीला त्यावर थोडी चर्चा झाली. या मेसबद्दल नव्हे पण या परिस्थितीमुळे दोघांनाही त्यांच्या "काही priorities बदलाव्या लागतील, काही प्लॅन्स अंमलात आणता येणार नाहीत, बंद करावे लागतील ते कोणते असतील" या प्रश्नाचे उत्तर काही ते दोघे द्यायला तयार नव्हते. तिसर्‍या वेळी विचारल्यावर दिले. Lol
नंतर बोअरिंग तेच तेच होते. जे लोक सुरुवातीपासून फॉलो करत आहेत त्यांच्यासाठी नवीन काही नव्हते.

इथे मत मांडताना ते नक्की कश्यामुळे बनले ते लिहीले तर बरे होईल. आणि कुठे काय वाचले असेल तर लिन्क्स द्या.

वॉशिंग्टन पोस्ट बर्‍यापैकी न्यूट्रल असतो.
बाकी सगळे मिडिया/हॉलीवूड लिबरल. नाहीतर फॉक्सन्यूज. Proud

कालच्या डिबेटमध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या त्या अशा:
१. मक्केन खूप अग्रेसिव्हली बोलला.
२. ओबामाचा इनेक्स्पिरियन्स उघडा पडला.

फॉरेन पॉलिसिच्याबाबतीत जरी डिबेट होती तरी लेटेस्ट बेल आउट प्रश्णं एक्पेक्टेड होते ज्यापासून दोघेही दूर राहू पहात होते. एकानेही रिड्यूस्ड बजेट कस हॅन्ड्ल केल जाईल ह्यावर कंपेलींग रिस्पॉन्स दिला नाही.

काही गोष्टी म्हणजे मक्केन सतत सेनेटर ओबामा म्हणून ऍड्रेस करत होता तर ओबामा त्याला जॉन म्हणत होता. ओसामाला ओबामा फक्त बिन लादेन म्हणत होता. पोलिटिकल गेम्स दोघेही खेळत होते.

त्या Bailout deal मीटिन्ग आणि मॅकेनच्या रोलबद्दल पोस्ट मधले हे एक आर्टिकल-
How McCain Stirred a Simmering Pot
बाकी लोकांनी आणि मिडियाने त्यातून घाईघाईने अर्थ काढले, पण यात जे लिहीलंय ते थोडं वेगळं आहे. बराच गोंधळ घातलेला दिसतो.
An incendiary mix of presidential politics, delicate dealmaking and market instability played out Thursday in a tableau of high drama, with $700 billion and the U.S. economy possibly in the balance. McCain's presence was only one of the complicating factors.

Pages