अमेरिकेतील निवडणुका

Submitted by लालू on 13 May, 2008 - 16:06

अमेरिकेतील निवडणुका.
२००८ अँड बियॉन्ड...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टिकरचं माहितेय गं. काल त्यांनी शाळेत वोटिंग केलं तेव्हा स्टिकर फुकटच मिळालं होतं. Happy

>>वोटिंग केलं की गिफ्ट मिळतं कां?
असं विचारलंस म्हणून सांगितलं स्टिकर मिळतं. Happy

सायो तुझ्या मुलीनेही डमी व्होटींग केले का?

त्यावरून ऐक मजेशिर घटना.
काल माझ्या मूलीच्या वर्गात प्रत्येकाला प्रश्न विचारला म्हणे की कोणाला व्होट करनार. बर्‍याच जनांनी काही काही उत्तर दिले. ऐकाने त्याचा आईला हे ही उत्तर दिले.
माझ्या मुलीने सांगीतले की ती भारतीय आहे म्हणून व्होट करनार् नाही. Proud आणि म्हणे भारतात पुढच्या वर्षी इलेक्शन आहेत तेव्हा व्होट करेन.

गेल्या विकातांला माझ्या घरी जीटीजी होते तेव्हा आम्ही लोक ही चर्चा करत होतो. ते ऐकुन तिने तिच्या बाईंना भारतातल्या निवडनुकी बद्दल सांगीतले. काल घरी गेल्यावर तिने मला हे सर्व सांगीतले व विचारले की ओबामा सांगायचे होते का म्हणून.

आमच्या इथे मात्र सगळी इलेक्ट्रॉनिक मशीन्स आहेत. कागद म्हणजे antique style जपायची म्हणून का? Proud

तिला वाटलं की त्या घराबाहेर लावायच्या साईन्स गिफ्ट मिळतात वोटिंग केल्यावर. Wink
केदार, त्यांना शाळेत करायला दिलं. नाहीतरी इलेक्शनवर चर्चा चालूच आहे म्हणून असेल.

इथे इंडियानात शुक्रवारी तासभर थांबावे लागत होते. स्टेट निळे होऊ नये म्हणून बरेच आजीआजोबा कुरकुरत आले होते.

<<मला वातते, इथल्या लोकांपेक्षा त्यांनी अमेरिकेच्या परिस्थितीचे analysis, outsource करून भारतात द्यावे. त्यांना जास्त अक्कल आहे. नि ते ऐकून मते द्यावीत.>>

Lol

मला झक्कींचे पोस्टस् फार आवडतात... Proud

मत दिल्यावर 'I Voted' असे स्टिकर फुकट मिळते. >> आणी ते घेउन डंकीन डोनट्स मध्ये गेल्यावर फुकट डोनट मिळतो.. Happy

Get ready for the change! Go Obama! Happy आज रात्री ग्रँट पार्क मधे विजयोस्त्व. Proud

अरे नात्या आणि स्टारबक्स मधे फुकट कॉफी पण. Proud

स्टारबक्समध्ये फुकट कॉफी मिळते.(स्टिकर नसले तरी. Happy )
>>Get ready
चेंज म्हणजे काय सांग रे (मला आजतागायत कळलेले नाही Proud ) म्हणजे तयारीत राहता येईल.

लालु,

change म्हणजे कपडे change करायचे... नवीन कपडे घालून विजयोत्सवाला या असं म्हणतोय चाफा... Proud

change म्हणजे कपडे change करायचे... Rofl

चाफा रात्री जाणार का ग्रांट पार्कला?

आत्ताच मतदान करुन आले. ५ मि. पण लागली नाहीत. माझा नवरा आणी काहि मैत्रीणी २-२ तास रांगेत उभारुन मतदान करुन आल्या होत्या १-२ आठवड्या पुर्वी. आमच्या बफेलो ग्रोव्ह( शिकागोचं उत्तरीय उपनगर) मधे जरासा रीप्ब्लिकनचा पगडा आहे पण माझ्या ओळखीच्या voulenteer ने सांगीतले की ह्या वेळेला रेकोर्ड टर्न आउट आहे नक्किच. Hope that record turn out is for obama.

लालू... धिस वन्(म्हणजे मी..) इज फॉर "दॅट् वन"(म्हणजे ओबामा..) Happy

आमच्या इथे फक्त दहा मिनीटे लागली...

COURIC: Why isn't it better, Governor Palin, to spend $700 billion helping middle-class families who are struggling with health care, housing, gas and groceries; allow them to spend more and put more money into the economy instead of helping these big financial institutions that played a role in creating this mess?

PALIN: That's why I say I, like every American I'm speaking with, were ill about this position that we have been put in where it is the taxpayers looking to bail out. But ultimately, what the bailout does is help those who are concerned about the health-care reform that is needed to help shore up our economy, helping the--it's got to be all about job creation, too, shoring up our economy and putting it back on the right track. So health-care reform and reducing taxes and reining in spending has got to accompany tax reductions and tax relief for Americans. And trade, we've got to see trade as opportunity, not as a competitive, scary thing. But one in five jobs being created in the trade sector today, we've got to look at that as more opportunity. All those things under the umbrella of job creation. This bailout is a part of that.

हे रिपब्लिकन पार्टीच्या व्हाइस प्रेसिडेंशिअल कँडिडेटने दिले उत्तर वाचुनही जर कोणाला त्यांना मत द्यावेसे वाटत असेल तर कमाल आहे...

स्वाती.. इंडियाना,कॅन्सास्,नेब्रास्का,ओक्लोहोमा,अलाबामा,साउथ डाकोटा वगैरे.... हे कधीच निळे होउ शकत नाहीत.. पण ती राज्ये निवडणुकीचा निर्णय करत नसतात.. ओहायो,मिझुरी ,फ्लोरिडा व व्हर्जिनिया मधील माणसे ठरवणार आहेत की कोण प्रेसिडेंट होणार ते.. बाकीच्या राज्यांचा निकाल अपेक्षितच असतो... त्यामुळे त्या म्हातार्‍या जोडप्याला भिती वाटण्याचे कारण नव्हते...

जर कोणाला त्यांना मत द्यावेसे वाटत असेल तर कमाल आहे... >> मला वाटते बर्‍याच जणांचा ओबामाला पाठिंबा आहे तो maccain ची मते पटत नाहित म्हणून, (rather than ओबामाची पटतात ह्यापेक्षा) पण काहि जणांना ओबामाची मते वरवरची वाटतात (artificial) त्यामूळे त्याला वोट न करता maccain ला वोट करणारे आहेत. ओबामा किंवा ंaccain ची मते पटल्यामूळे त्यांना मत देण्यापेक्षा त्याच्या विरुद्ध पक्षाची मते न पटल्यामूळे त्यांना वोट देणारे अधिक आहेत असा माझा निष्कर्ष आहे.

lol, आता मलाही डिलीट करावे लागणार. Happy

आता पुन्हा बदललेस होय! Lol
उदय, कोण सगळे? जाऊदे झालं. Proud

वरच्या (पेलिन यांच्या) सडेतोड उत्तराने सर्वांनाच निरुत्तर केले आहे. काही तासातच कळेल बदल कोणत्या बाजुने आहे ते. ओबामा (माझी वाचतांना स आणि ब, b and s नेहेमी गफलत होते) झालेले नक्की आवडेल.

इथली पुढची पोस्ट्स डिलीट केली त्यामुळे अजून गोंधळ! उदय, तुम्हाला कळले ना नीट काय ते? लिहिण्यापूर्वी कशाबद्दल बोलतायत ते समजून घेतलेत तर बरे होईल. Happy

Haven't followed the election that closely, but think Hillary would have been good president. He should have at-least chosen her as VP. but i guess, then there would have been lot of conflicts.

Anyway McCain is good, but he is old, and old people dont like to take risks, they follow certain path. Like the fellow next to me who still uses TextPad to write java code and uses command prompt to compile the classes, outside project we are good friends, but when it comes to work... anyway so the point is, old people uses some ancient techniques to solve new world problems which doesnt work.

So, i guess that lives with one option... lets see what happens now Happy

Oh look at CNN Now, future is here... they have holographic people talking like in star wars.

Update 9:53

Fox News!!! Happy He own ohio, and they are still talking how bad he is... god bless fox news Happy

१०:०६

Fox News!!! Happy Signal lost to Chicago, cannot show the celebration.

पण २०१२ मधे palin ला नक्की करू शकेन.

Beuty Queen म्हणून का? पण तोपर्यंत ती इतर २० वर्षांच्या मुलींच्या मानाने पुनः जास्त सुंदर दिसणार नाही!

माणूस,
>> McCain is good, but he is old, and old people dont like to take risks,
LOL!
झक्की, अहो तुम्ही मतदान केले की नाही?

झक्की,

मायबोलीवरच्या तुमच्या कॉमेंटस् गोळा करून एकदा अमेरिकन लोकांना दाखवल्या पाहिजेत..... ते बिचारे वैतागून म्हणतील तुम्हाला की वाटल्यास तुम्ही प्रेसिडेंट व्हा...पण आम्हाला इतकं तुच्छ नका लेखू... Proud

रात्रीचे ११:१० ,
Breaking News: Barack Obama elected president
CNN Projection
Happy

हे खरं असेल तर, इतिहास घडविण्यात माझाही हातभार लागला Happy

५०-५० होते मगाशी पाहिले तेव्हा ९५% counting झाले होते पण McCain जिंकेल असं वाटतय.. खूप जड गेलं हे राज्य त्याला..

२०१२ चा बीबी सुरु करायचा का? (निवडणुका! 'जगबुडी' नव्हे)

इतक्या लवकर. मॅकेनचे स्पिच चांगले होते. आता थोड्याच वेळात ओबामा बोलेल.

Pages