हिलरी समर्थक इतके कोते असतील असे वाटले नव्हते. तत्वतः बघितले तर ओबामा व हिलरींच्या धोरणात फार फरक नाही. उलट मॅकेन आणि हिलरीत धोरणांत जमीन अस्मानाचा फरक आहे. असे असताना केवळ आकसाने हिलरी समर्थक मॅकेनला मत देणार असतील तर अशा नालायक, नाठाळ लोकांची मनधरणी करायचे काहीही कारण नाही. अजून एक मुद्दा म्हणजे अजून दोघांच्या संघर्षाची धुगधुगी बाकी आहे म्हणून यंव करू नि त्यंव करू अशी हिलरी समर्थकांची टुरटूर चालू आहे. काही दिवसात हे प्रकरण थंडावले की ही मेंढरे शांत होतील आणि लांडग्यांना सामील व्हायची भाषा विसरून निमूट आपल्या कळपात येतील असे वाटते.
Submitted by shendenaxatra on 6 June, 2008 - 12:07
एका वेळी एक "change" द्यायला हवा होता का अमेरिकन्स ना एकदम एका वेळी बाई अन कृष्ण्वर्णीय असे चॉइसेस दिले अन कन्फूज केले ना . आता बसा! हे लोक म्हणतील thanks but no thanks! keep the "change"
MT
.
>>केवळ आकसाने हिलरी समर्थक मॅकेनला मत देणार असतील तर अशा नालायक, नाठाळ लोकांची मनधरणी करायचे काहीही कारण नाही.
मते पाहिजेत का नकोत? कळपात येतील म्हणून वाट बघत बसू नका.
.
हे वाचा- McCain sets eyes on Clinton supporters.
>>मते पाहिजेत का नकोत?
तुमच्या विचारसारणीचे, धोरणाचे सरकार हवे का नको? हवे असेल तर निमूटपणे डेमॉक्रॅटिक पार्टीने निवडलेल्या उमेदवाराला मत द्या. उगाच त्या माथेफिरु थेरड्याला मत देऊन हात दाखवून अवलक्षण का करुन घेता हो?
Submitted by shendenaxatra on 6 June, 2008 - 14:27
कोणाची बाजू घ्यायची हे शेवटी कोणती धोरणे तुमच्यासाठी महत्वाची आहेत त्यावर ठरते. एखाद्याचे प्रत्येक धोरण तुम्हाला पटेलच असे नाही. त्या दृष्टीने ज्या डेम्स ना, independents ना मॅकेनची धोरणे पटतील ते त्याला मत देतील.
.
>>तत्वतः बघितले तर ओबामा व हिलरींच्या धोरणात फार फरक नाही.
मग तुम्ही ओबामाच्याच बाजूने का होता? हिलरीचा आवाज तुम्हाला कर्कश्श वाटतो म्हणून?
.
आणि मॅकेन थेरडा आणि माथेफिरु, भयानक का आहे? ते सांगा बरं. वरचं आर्टिकल वाचलं का? आणि जरा करंट रहा. मॅकेनचाही आता ४ वर्षांचा इराक प्लॅन आहे.
ओबामाविषयी वा त्याच्या त्वचेच्या र.न्गाविषयी कमालीचा द्वेष हेच एक कारण मला दिसते आहे ज्यामुळे काही.न्ना आता मॅकेन जास्त भावेल. धोरणा.नमधे हिलरी व मॅकेनमधे काय साम्य आहे म्हणे?
मॅकेन भयानक आहे का? हो दिसायला नक्कीच आहे.
माथेफिरु? हो त्याच्या शिवीगाळीच्या, स.न्तापीपणाची अनेक उदाहरणे आहेत. आपण "करण्ट" असाल तर आपल्याला माहित असतीलच. ७१ व्या वर्षी हा माणूस अचानक निवळेल आणि स.न्तापावर निय.न्त्रण घालेल असे मला तरी वाटत नाही. आपल्या बायकोलाही चारचौघात अर्वाच्य शिवीगाळ केलेली आहे ह्याने. निदान स्त्री मतदारा.न्नी तरी त्यातून काही बोध घ्यावा.
मी ओबामाच्या बाजूने होतो कारण हिलरी असे वागत होती की राष्ट्रपतीपदाकरता उमेदवारी ही आपली वैयक्तिक जहागिरीच. आणि हो, तिचे वाईट कर्णकटू वक्तृव, तिचा खोटारडेपणा, प्रश्नाला सरळ उत्तर न देता टाळाटाळ करायची सवय. आठवा, "इल्लिगल लोका.न्ना लायस.न्स देणे आपल्याला योग्य वाटते का?" हो की नाही ते सा.न्गा. उत्तर नाही.
धाकल्या बुशच्या अनुभवान.न्तर उत्तम वक्तृत्व हा ह्या पदाकरता अत्य.न्त महत्त्वाचा, आवश्यक गुण आहे ह्याची मला खात्री झाली आहे.
Submitted by shendenaxatra on 6 June, 2008 - 15:31
हो, करण्ट असल्याने माहित नाहीत. पूर्वीची असतील तर द्या की सविस्तर माहिती जरा. ते शिविगाळीचे तर सांगाच, कोणीही ते अजिबात खपवून घेणार नाही! धोरणे पटली म्हणून काय झालं, उगाच 'नालायक, नाठाळ, मेंढरे' असलं काही म्हटलं असलं तर कोण मतं देईल?
.
म्हणजे तुम्ही ओबामाच्या बाजूला जाताना विचारसरणी आणि धोरणांपलिकडे विचार केलातच की! तसे बाकी लोकही करतील आणि मॅकेनच्या बाजूला जाऊ शकतील.:)
.
>>उत्तम वक्तृत्व हा ह्या पदाकरता अत्यन्त महत्त्वाचा, आवश्यक गुण आहे ह्याची मला खात्री झाली आहे
मग बिललाच आपण परत प्रेसिडेण्ट करुया.
अग लालु ओबामा तुझ्याच पार्टीचा आहे की. त्या आँखो देखा हालचे काय झाले पुढे.
२००८ मध्ये ओबामा पडनार हे या हिलरी-ओबामा डिवाईड मुळे नक्की झाले. बाई जरी व्हिपीला नॉमीनेट केली गेली तरी तो मॅकेन गरज नसताना निवडुन येनार. देवेगौडा सारखा.
हिलरी किंवा ओबामा यांनी तिन लोक (डेमस) रेस मध्ये असताना माघार घेतली असती तर पार्टी कदाचित व्हर्टीकल डिवाईड झाली नसती.
>>मग बिललाच आपण परत प्रेसिडेण्ट करुया
अहो ते शक्य असते तर गोर आणि केरीला २००० व २००४ मधे धूळ खावी लागली असती का?
>>म्हणजे तुम्ही ओबामाच्या बाजूला जाताना विचारसरणी आणि धोरणांपलिकडे विचार केलातच की! तसे बाकी लोकही करतील आणि मॅकेनच्या बाजूला जाऊ शकतील.
पुन्हा सांगतो. हिलरी व ओबामात धोरणात्मक फरक नसल्यामुळे डावे उजवे करण्याकरता इतर कारणे वापरली आहेत. पण मुख्य लढतीत हिलरी व मॅकेन असते तर मी निमूट हिलरीला मत दिले असते.
Submitted by shendenaxatra on 7 June, 2008 - 20:42
कर्णपिशाच्चाने सांगायची काय गरज? डोळे आणि कान उघडे ठेवले तर लक्षात येऊ शकते.
मलाही मॅकेन आवडत नाही. ओबामाच माझा स्वताचा पहिला चॉईस त्यामुळे मी त्याचा विरुध्द् आहे असा समज करुन घेऊ नकोस. पण डेम्स मध्ये सध्या डिव्हाईड आहे. ती गेल्या ६ महीन्यापासुन जास्त झालीये. येत्या दोन्-तिन महीन्यत भरुन् येईल की नाही ते माहीत नाही. त्यामूळे हिलरी समर्थक ओबामाला मत देन्या पेक्षा मॅकेन् कडे जातील असे वाट्ते. वर लालुनेही काही लिंक दिल्या आहेत.
हे बदलावे असे मलाही वाटते पण हिलरी -ओबामाच्या कडक लढतीमुळे ते थोड अवघड झालय. पण अशक्य नाही लेटस ऍक्सेप्ट द फॅक्ट्स. आणि म्हणुनच ओबामाला आता हिलरीची गरज जास्त आहे. शि कॅन मेक ऑर ब्रेक ओबामा.
किती लवकर परत एकत्रीकरनाला सुरु होईल त्यावर हे अवलंबुन असेल.
माझा आक्षेप ह्या विधानाला आहे की, "ओबामा पडणार हे नक्की." एक म्हणजे वर्तमानकाळातील पोल मधे दोघांचे आकडे अगदी जवळजवळ आहेत. त्यामुळे नोव्हेम्बरमधे काय होईल ते सांगणे अवघड किंवा अशक्य आहे. त्यामुळे नक्की अमुकच घडेल वगैरे दावे फोल आहेत.
पण एक गोष्ट उघड दिसते आहे. डेमोक्रॅटच्या बाजूला जो उत्साह दिसतो आहे तो रिपब्लिकनकडे नाही. ह्या खाष्ट म्हातार्याविरुद्ध बरेच रिपब्लिकन खार खाऊन आहेत. ओबामामधे असे तिरस्कार उत्पन्न करणारे व्यक्तिमत्व वा इतर काही गुण नाहीत. त्यामुळे यथावकाश त्याचे पारडे जड होत जाईल अशी आशा आणि इच्छा आहे.
शनिवारी हिलरीनेच ओबामाला समर्थन द्यायची घोषणा केली आहे त्यामुळे ह्या वादावर पडदा पडावा (तमाम हिलरी समर्थक आता सरळ मॅकेनकडे जातील की नाही.)
Submitted by shendenaxatra on 8 June, 2008 - 11:53
प्रेसिडेंट कसा असावा
दडपणाखाली पण शांत!
स्वभावानी ऊमदा!
सहकार्यांशी थेट संवाद साधणारा!
नवनविन कल्पना मांडणारा आणी अमलात आणणारा!
टिम ला ग्राऊंड रुल्स समजावून सांगणारा आणी ड्रामाबाजी शिवाय विजय संपादन करणारा!
जाणता राजा!
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कसा होता गेली आठ वर्षे?
दडपण आल्यावर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणारा,
स्वभावाने अत्यंत नाठाळ
सहकार्यांशी थेट संवाद साधणारा, कारण ते सहकारी त्याला पाहिजे तेच सांगतात म्हणून.
पुराण कालीन कल्पना राबवणारा
टीमला, नियम गेले उडत, असे सांगणारा, नि विजय न मिळवताच ड्रामाबाजी करणारा.
अक्कलशून्य राष्ट्राध्यक्ष!
असामी, ४ वर्षांनी? म्हणजे मॅकेन निवडून येणार मग ४ वर्षांनी पुन्हा हिलरीला चान्स असं, का ओबामा निवडून येणार आणि टर्म वाटून घ्यायच्या असं काही ठरलंय?
शेंडे कुठं गेले? ओबामा ने अशी पलटी का मारली पब्लिक कँपेन फन्ड बाबतीत? ते आधी कळत नव्हते? की 'आता काहीही केले तरी चालते देणारे निमूटपणे मते देतील' असे आहे?
.
काल डेम पार्टी कडून एक फोन आलेला. 'शनिवारी सकाळी घरोघरी जाऊन प्रचार करायला येणार का?'
'कोणाचा?'
तर म्हणे, 'ओबामा आणि मार्क वॉर्नर चा' हा वॉर्नर आमचा गव्हर्नर होता, तो आता सिनेटर व्हायला उभा रहाणार आहे. (जॉन वॉर्नर(रिपब्लिकन) च्या सीट वर. जॉन वॉर्नर रिटायर होणार आहे म्हणून नाहीतर त्याला कोण हरवणार?)
मी म्हटले मी अपक्ष आहे, हिलरीला सपोर्ट करत होते, मार्क वॉर्नर च्या प्रचाराला येईन.
'मग तुम्ही ओबामाला मत देणार नाही का?'
'नाही.'
'मॅकेनला देणार?'
'हो.'
मग प्रचाराच्या वेळेबद्दल कोणीतरी फोन करतील असं त्या माणसाने सांगितलं. करणार नाहीत बहुतेक.
लालू, मला दीक्षा द्याल का? मला पण राजकारणात पडावे असे वाटते आहे. जरा ओळखी असल्या की इथे बरे असते. हिलरीकडे चांगली ओळख होती, पण बिचारीला नॉमिनेशन मिळाले नाही.
माझा ओढा सध्या रिपब्लिकन पक्षाकडे आहे. मी स्वतः या देशात आल्यावर अत्यंत कष्ट करून, पडेल ते काम करून, बरेच काही काही शिकून घेऊन कसेबसे पैसे मिळवले, पण वेल्फेअर वर गेलो नाही. २००१ पर्यंत unemployment insurance सुद्धा घेतला नाही. माझे सर्व काही उत्तम झाले. मला कुणि कमी खर्चात हेल्थ इन्शुरन्स, मॉर्टगेज दिले नाही. मग इतर लोकांना काय होते काम करायला, शिकायला? असे माझे मत आहे.
जे तुमच्यासारखे अत्यंत श्रीमंत लोक आहेत, ज्यांना पैसे मिळवायला जास्त कष्ट पडले नाहीत, (मान्य आहे, माझ्यापेक्षा हुषार आहात), त्यांनाच हा असा नालायक नाकर्ते लोकांचा पुळका येतो. अहो, ९ ट्रिलियनचे कर्ज आहे टाळक्यावर! टॅक्स वाढवा, पण तो असा उधळू नका! जरा एका पिढीचे हाल झाले की दुसया पिढीपासून लोक आपसूक शहाणे होतील.
झक्की, अहो माझ्याकडून कशाला दीक्षा? हिलरीची ओळख आहे तर तिच्याकडून घ्या. मी कुठे पडलेय राजकारणात? फुकटची कामे करायला जाते फक्त. ते तुम्ही volunteer म्हणून register केलेत तर तुम्हालाही करता येईल. तुमचे सगळे उत्तम झाले म्हणताय तेव्हा तुम्हीच मला दीक्षा द्या.
>>माझा ओढा सध्या रिपब्लिकन पक्षाकडे आहे
माझाही. हे नालायक, नाकर्ते लोक नक्की कोण?
जे जर्सि सिटि, न्यूवर्क इथे पाहिले. दिवसा झोपायचे, रात्री चोर्यामार्या करायच्या. आणि वेल्फेअरचे पैसे घ्यायचे. लग्न न करता मूले (३-४) होऊ द्यायची नि पुनः पैसे मागायचे. मी म्हणतो एक मूल कदाचित् होऊ शकेल, शिक्षणाचा अभाव इ. गोष्टींमुळे, पण त्या नंतरहि! नवर्याचा पत्ता नाही! कदाचित् तो तिथेच असेल, पण सांगेल कोण? फुकट पोटगी द्यावी लागेल! आणि यात काळ्यांपेक्षा गोरेच जास्त! खरे तर गोरे लोकच जास्त प्रमाणावर वेल्फेअरवर आहेत, पण टक्केवारीने ते कमी, त्यामानाने काळे टक्केवारीने जास्त. म्हणून काळ्यांची बदनामी.
लालू माझी डायरेक्ट ओळख नाही. माझ्या मित्राच्या मुलीने ज्याच्याशी लग्न केले तो पूर्वी लॉटेनबर्ग कडे नि आता हिलरीकडे आहे, सिनेट साईडला. त्याचा निवडणुकीशी संबंध नाही!
ओबामाने जर्मनी तर जोरदार गाजवले. पण त्यातून त्याला मते मिळतील का?
नव्या मत चाचणितून असे काही दिसत नाही. एक.न्दर बर्लिनमधे जाऊन भाषण करण्यामागे काय उद्देश होता? ओबामा हा एक आ.न्तरराष्ट्रीय व्यासपीठावरही चमकणारा तारा आहे म्हणून? तसे असेल तर ते सिद्ध झाले आहे.
मात्र त्याच्या वर्णाचा द्वेष करणारे, झापडब.न्द लोक काही झाले तरी त्याला मत देणार नाहीत. देव करो आणि असले नग स.न्ख्येने कमी असोत हीच इच्छा.
Submitted by shendenaxatra on 28 July, 2008 - 15:55
मात्र त्याच्या वर्णाचा द्वेष करणारे, झापडब.न्द लोक काही झाले तरी त्याला मत देणार नाहीत. देव करो आणि असले नग स.न्ख्येने कमी असोत हीच इच्छा. >> अहो पण फक्त त्याच्या वर्णाकडे बघुन त्याला मत देणारा एक गटही आहेच की....
अहो पण फक्त त्याच्या वर्णाकडे बघुन त्याला मत देणारा एक गटही आहेच की
--- २००६ च्या आकडेवारी नुसार: काळे १२.८ %, गोरे ८०.१ %. सर्व लोक वर्णा कडे नाही पहाणार पण हो काहींसाठी तो पण factor असणार आहेच.
वेळोवेळी झालेल्या पोल्स्वरुन हे उघड दिसते की काळे लोक रिपब्लिकना.न्ना मते देत नाहीत. त्यामुळे डेमॉक्रॅटिक उमेदवार काळा असेल कि.न्वा नसेल काय. ते बहुता.न्श डेमॉक्रॅटलाच मत देणार.
अर्थात पूर्वग्रह बाळगून मत देणे हे चूकच. आणि निव्वळ त्वचेच्या वा डोळ्याच्या र.न्गाकडे बघून मत देणेही चूकच.
Submitted by shendenaxatra on 1 August, 2008 - 22:13
हिलरी
हिलरी समर्थक इतके कोते असतील असे वाटले नव्हते. तत्वतः बघितले तर ओबामा व हिलरींच्या धोरणात फार फरक नाही. उलट मॅकेन आणि हिलरीत धोरणांत जमीन अस्मानाचा फरक आहे. असे असताना केवळ आकसाने हिलरी समर्थक मॅकेनला मत देणार असतील तर अशा नालायक, नाठाळ लोकांची मनधरणी करायचे काहीही कारण नाही. अजून एक मुद्दा म्हणजे अजून दोघांच्या संघर्षाची धुगधुगी बाकी आहे म्हणून यंव करू नि त्यंव करू अशी हिलरी समर्थकांची टुरटूर चालू आहे. काही दिवसात हे प्रकरण थंडावले की ही मेंढरे शांत होतील आणि लांडग्यांना सामील व्हायची भाषा विसरून निमूट आपल्या कळपात येतील असे वाटते.
एका वेळी
एका वेळी एक "change" द्यायला हवा होता का अमेरिकन्स ना
एकदम एका वेळी बाई अन कृष्ण्वर्णीय असे चॉइसेस दिले अन कन्फूज केले ना . आता बसा! हे लोक म्हणतील thanks but no thanks! keep the "change" 
MT . >>केवळ
MT
कळपात येतील म्हणून वाट बघत बसू नका.
.
>>केवळ आकसाने हिलरी समर्थक मॅकेनला मत देणार असतील तर अशा नालायक, नाठाळ लोकांची मनधरणी करायचे काहीही कारण नाही.
मते पाहिजेत का नकोत?
.
हे वाचा-
McCain sets eyes on Clinton supporters.
>>मते
>>मते पाहिजेत का नकोत?
तुमच्या विचारसारणीचे, धोरणाचे सरकार हवे का नको? हवे असेल तर निमूटपणे डेमॉक्रॅटिक पार्टीने निवडलेल्या उमेदवाराला मत द्या. उगाच त्या माथेफिरु थेरड्याला मत देऊन हात दाखवून अवलक्षण का करुन घेता हो?
कोणाची
कोणाची बाजू घ्यायची हे शेवटी कोणती धोरणे तुमच्यासाठी महत्वाची आहेत त्यावर ठरते. एखाद्याचे प्रत्येक धोरण तुम्हाला पटेलच असे नाही. त्या दृष्टीने ज्या डेम्स ना, independents ना मॅकेनची धोरणे पटतील ते त्याला मत देतील.
.
>>तत्वतः बघितले तर ओबामा व हिलरींच्या धोरणात फार फरक नाही.
मग तुम्ही ओबामाच्याच बाजूने का होता? हिलरीचा आवाज तुम्हाला कर्कश्श वाटतो म्हणून?
.
आणि मॅकेन थेरडा आणि माथेफिरु, भयानक का आहे? ते सांगा बरं. वरचं आर्टिकल वाचलं का? आणि जरा करंट रहा. मॅकेनचाही आता ४ वर्षांचा इराक प्लॅन आहे.
ओबामाविषय
ओबामाविषयी वा त्याच्या त्वचेच्या र.न्गाविषयी कमालीचा द्वेष हेच एक कारण मला दिसते आहे ज्यामुळे काही.न्ना आता मॅकेन जास्त भावेल. धोरणा.नमधे हिलरी व मॅकेनमधे काय साम्य आहे म्हणे?
मॅकेन भयानक आहे का? हो दिसायला नक्कीच आहे.
माथेफिरु? हो त्याच्या शिवीगाळीच्या, स.न्तापीपणाची अनेक उदाहरणे आहेत. आपण "करण्ट" असाल तर आपल्याला माहित असतीलच. ७१ व्या वर्षी हा माणूस अचानक निवळेल आणि स.न्तापावर निय.न्त्रण घालेल असे मला तरी वाटत नाही. आपल्या बायकोलाही चारचौघात अर्वाच्य शिवीगाळ केलेली आहे ह्याने. निदान स्त्री मतदारा.न्नी तरी त्यातून काही बोध घ्यावा.
मी ओबामाच्या बाजूने होतो कारण हिलरी असे वागत होती की राष्ट्रपतीपदाकरता उमेदवारी ही आपली वैयक्तिक जहागिरीच. आणि हो, तिचे वाईट कर्णकटू वक्तृव, तिचा खोटारडेपणा, प्रश्नाला सरळ उत्तर न देता टाळाटाळ करायची सवय. आठवा, "इल्लिगल लोका.न्ना लायस.न्स देणे आपल्याला योग्य वाटते का?" हो की नाही ते सा.न्गा. उत्तर नाही.
धाकल्या बुशच्या अनुभवान.न्तर उत्तम वक्तृत्व हा ह्या पदाकरता अत्य.न्त महत्त्वाचा, आवश्यक गुण आहे ह्याची मला खात्री झाली आहे.
धाकल्या
धाकल्या बुशच्या अनुभवान.न्तर उत्तम वक्तृत्व हा ह्या पदाकरता अत्य.न्त महत्त्वाचा, आवश्यक गुण आहे ह्याची मला खात्री झाली आहे. >>> अगदी अगदी!!!
हा उमेदवार तुम्हाला कसा वाटतो?? http://en.wikipedia.org/wiki/John_Taylor_Bowles
हो, करण्ट
हो, करण्ट असल्याने माहित नाहीत. पूर्वीची असतील तर द्या की सविस्तर माहिती जरा. ते शिविगाळीचे तर सांगाच, कोणीही ते अजिबात खपवून घेणार नाही! धोरणे पटली म्हणून काय झालं, उगाच 'नालायक, नाठाळ, मेंढरे' असलं काही म्हटलं असलं तर कोण मतं देईल?
.
म्हणजे तुम्ही ओबामाच्या बाजूला जाताना विचारसरणी आणि धोरणांपलिकडे विचार केलातच की! तसे बाकी लोकही करतील आणि मॅकेनच्या बाजूला जाऊ शकतील.:)
.
>>उत्तम वक्तृत्व हा ह्या पदाकरता अत्यन्त महत्त्वाचा, आवश्यक गुण आहे ह्याची मला खात्री झाली आहे
मग बिललाच आपण परत प्रेसिडेण्ट करुया.
अग लालु
अग लालु ओबामा तुझ्याच पार्टीचा आहे की.
त्या आँखो देखा हालचे काय झाले पुढे.
२००८ मध्ये ओबामा पडनार हे या हिलरी-ओबामा डिवाईड मुळे नक्की झाले. बाई जरी व्हिपीला नॉमीनेट केली गेली तरी तो मॅकेन गरज नसताना निवडुन येनार. देवेगौडा सारखा.
हिलरी किंवा ओबामा यांनी तिन लोक (डेमस) रेस मध्ये असताना माघार घेतली असती तर पार्टी कदाचित व्हर्टीकल डिवाईड झाली नसती.
२००८ मधे
२००८ मधे ओबामा पडणार हे नक्की? कुठल्या कर्णपिशाच्चाने हे सांगितले म्हणे? "करंट" पोलमधे ओबामाचे पारडेच जड आहे.
मॅकेनच्या भडकूपणाचे, शिवराळपणाचे काही नमुने.
http://www.youtube.com/watch?v=DCAqm286eAM
http://www.youtube.com/watch?v=-CazKanlYDg&NR=1
http://www.huffingtonpost.com/2008/05/01/mccain-asked-did-you-call_n_997...
मॅकेन आणि टेंपर असे शोधा गुगलवर. ढिगाने उदाहरणे दिसतील.
आणि ही छोटी हिलरी!
http://www.youtube.com/watch?v=ZAu39I5QOUc
>>मग बिललाच आपण परत प्रेसिडेण्ट करुया
अहो ते शक्य असते तर गोर आणि केरीला २००० व २००४ मधे धूळ खावी लागली असती का?
>>म्हणजे तुम्ही ओबामाच्या बाजूला जाताना विचारसरणी आणि धोरणांपलिकडे विचार केलातच की! तसे बाकी लोकही करतील आणि मॅकेनच्या बाजूला जाऊ शकतील.
पुन्हा सांगतो. हिलरी व ओबामात धोरणात्मक फरक नसल्यामुळे डावे उजवे करण्याकरता इतर कारणे वापरली आहेत. पण मुख्य लढतीत हिलरी व मॅकेन असते तर मी निमूट हिलरीला मत दिले असते.
कर्णपिशाच
कर्णपिशाच्चाने सांगायची काय गरज? डोळे आणि कान उघडे ठेवले तर लक्षात येऊ शकते.
मलाही मॅकेन आवडत नाही. ओबामाच माझा स्वताचा पहिला चॉईस त्यामुळे मी त्याचा विरुध्द् आहे असा समज करुन घेऊ नकोस. पण डेम्स मध्ये सध्या डिव्हाईड आहे. ती गेल्या ६ महीन्यापासुन जास्त झालीये. येत्या दोन्-तिन महीन्यत भरुन् येईल की नाही ते माहीत नाही. त्यामूळे हिलरी समर्थक ओबामाला मत देन्या पेक्षा मॅकेन् कडे जातील असे वाट्ते. वर लालुनेही काही लिंक दिल्या आहेत.
हे बदलावे असे मलाही वाटते पण हिलरी -ओबामाच्या कडक लढतीमुळे ते थोड अवघड झालय. पण अशक्य नाही लेटस ऍक्सेप्ट द फॅक्ट्स. आणि म्हणुनच ओबामाला आता हिलरीची गरज जास्त आहे. शि कॅन मेक ऑर ब्रेक ओबामा.
किती लवकर परत एकत्रीकरनाला सुरु होईल त्यावर हे अवलंबुन असेल.
माझा
माझा आक्षेप ह्या विधानाला आहे की, "ओबामा पडणार हे नक्की." एक म्हणजे वर्तमानकाळातील पोल मधे दोघांचे आकडे अगदी जवळजवळ आहेत. त्यामुळे नोव्हेम्बरमधे काय होईल ते सांगणे अवघड किंवा अशक्य आहे. त्यामुळे नक्की अमुकच घडेल वगैरे दावे फोल आहेत.
पण एक गोष्ट उघड दिसते आहे. डेमोक्रॅटच्या बाजूला जो उत्साह दिसतो आहे तो रिपब्लिकनकडे नाही. ह्या खाष्ट म्हातार्याविरुद्ध बरेच रिपब्लिकन खार खाऊन आहेत. ओबामामधे असे तिरस्कार उत्पन्न करणारे व्यक्तिमत्व वा इतर काही गुण नाहीत. त्यामुळे यथावकाश त्याचे पारडे जड होत जाईल अशी आशा आणि इच्छा आहे.
शनिवारी हिलरीनेच ओबामाला समर्थन द्यायची घोषणा केली आहे त्यामुळे ह्या वादावर पडदा पडावा (तमाम हिलरी समर्थक आता सरळ मॅकेनकडे जातील की नाही.)
>>अग लालु
>>अग लालु ओबामा तुझ्याच पार्टीचा आहे की
केदार, माझी कुठली पार्टी रे? मी independent आहे. इथे नाही, पण पीपीवर लिहीले होते मी.
येतेच परत..
-लालू(अपक्ष)
येतेच परत..
येतेच परत.. >> चार वर्षांनी का ?
प्रेसिडें
प्रेसिडेंट कसा असावा
दडपणाखाली पण शांत!
स्वभावानी ऊमदा!
सहकार्यांशी थेट संवाद साधणारा!
नवनविन कल्पना मांडणारा आणी अमलात आणणारा!
टिम ला ग्राऊंड रुल्स समजावून सांगणारा आणी ड्रामाबाजी शिवाय विजय संपादन करणारा!
जाणता राजा!
-झक्कास
अमेरिकेचा
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कसा होता गेली आठ वर्षे?
दडपण आल्यावर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणारा,
स्वभावाने अत्यंत नाठाळ
सहकार्यांशी थेट संवाद साधणारा, कारण ते सहकारी त्याला पाहिजे तेच सांगतात म्हणून.
पुराण कालीन कल्पना राबवणारा
टीमला, नियम गेले उडत, असे सांगणारा, नि विजय न मिळवताच ड्रामाबाजी करणारा.
अक्कलशून्य राष्ट्राध्यक्ष!
असामी, ४
असामी, ४ वर्षांनी? म्हणजे मॅकेन निवडून येणार मग ४ वर्षांनी पुन्हा हिलरीला चान्स असं, का ओबामा निवडून येणार आणि टर्म वाटून घ्यायच्या असं काही ठरलंय?

शेंडे कुठं गेले? ओबामा ने अशी पलटी का मारली पब्लिक कँपेन फन्ड बाबतीत? ते आधी कळत नव्हते? की 'आता काहीही केले तरी चालते देणारे निमूटपणे मते देतील' असे आहे?
.
काल डेम पार्टी कडून एक फोन आलेला. 'शनिवारी सकाळी घरोघरी जाऊन प्रचार करायला येणार का?'
'कोणाचा?'
तर म्हणे, 'ओबामा आणि मार्क वॉर्नर चा' हा वॉर्नर आमचा गव्हर्नर होता, तो आता सिनेटर व्हायला उभा रहाणार आहे. (जॉन वॉर्नर(रिपब्लिकन) च्या सीट वर. जॉन वॉर्नर रिटायर होणार आहे म्हणून नाहीतर त्याला कोण हरवणार?)
मी म्हटले मी अपक्ष आहे, हिलरीला सपोर्ट करत होते, मार्क वॉर्नर च्या प्रचाराला येईन.
'मग तुम्ही ओबामाला मत देणार नाही का?'
'नाही.'
'मॅकेनला देणार?'
'हो.'
मग प्रचाराच्या वेळेबद्दल कोणीतरी फोन करतील असं त्या माणसाने सांगितलं. करणार नाहीत बहुतेक.
लालू, मला
लालू, मला दीक्षा द्याल का? मला पण राजकारणात पडावे असे वाटते आहे. जरा ओळखी असल्या की इथे बरे असते. हिलरीकडे चांगली ओळख होती, पण बिचारीला नॉमिनेशन मिळाले नाही.
माझा ओढा सध्या रिपब्लिकन पक्षाकडे आहे. मी स्वतः या देशात आल्यावर अत्यंत कष्ट करून, पडेल ते काम करून, बरेच काही काही शिकून घेऊन कसेबसे पैसे मिळवले, पण वेल्फेअर वर गेलो नाही. २००१ पर्यंत unemployment insurance सुद्धा घेतला नाही. माझे सर्व काही उत्तम झाले. मला कुणि कमी खर्चात हेल्थ इन्शुरन्स, मॉर्टगेज दिले नाही. मग इतर लोकांना काय होते काम करायला, शिकायला? असे माझे मत आहे.
जे तुमच्यासारखे अत्यंत श्रीमंत लोक आहेत, ज्यांना पैसे मिळवायला जास्त कष्ट पडले नाहीत, (मान्य आहे, माझ्यापेक्षा हुषार आहात), त्यांनाच हा असा नालायक नाकर्ते लोकांचा पुळका येतो. अहो, ९ ट्रिलियनचे कर्ज आहे टाळक्यावर! टॅक्स वाढवा, पण तो असा उधळू नका! जरा एका पिढीचे हाल झाले की दुसया पिढीपासून लोक आपसूक शहाणे होतील.
झक्की, अहो
झक्की, अहो माझ्याकडून कशाला दीक्षा? हिलरीची ओळख आहे तर तिच्याकडून घ्या.
मी कुठे पडलेय राजकारणात? फुकटची कामे करायला जाते फक्त. ते तुम्ही volunteer म्हणून register केलेत तर तुम्हालाही करता येईल. तुमचे सगळे उत्तम झाले म्हणताय तेव्हा तुम्हीच मला दीक्षा द्या. 
हे नालायक, नाकर्ते लोक नक्की कोण?
>>माझा ओढा सध्या रिपब्लिकन पक्षाकडे आहे
माझाही.
जे जर्सि
जे जर्सि सिटि, न्यूवर्क इथे पाहिले. दिवसा झोपायचे, रात्री चोर्यामार्या करायच्या. आणि वेल्फेअरचे पैसे घ्यायचे. लग्न न करता मूले (३-४) होऊ द्यायची नि पुनः पैसे मागायचे. मी म्हणतो एक मूल कदाचित् होऊ शकेल, शिक्षणाचा अभाव इ. गोष्टींमुळे, पण त्या नंतरहि! नवर्याचा पत्ता नाही! कदाचित् तो तिथेच असेल, पण सांगेल कोण? फुकट पोटगी द्यावी लागेल! आणि यात काळ्यांपेक्षा गोरेच जास्त! खरे तर गोरे लोकच जास्त प्रमाणावर वेल्फेअरवर आहेत, पण टक्केवारीने ते कमी, त्यामानाने काळे टक्केवारीने जास्त. म्हणून काळ्यांची बदनामी.
लालू माझी डायरेक्ट ओळख नाही. माझ्या मित्राच्या मुलीने ज्याच्याशी लग्न केले तो पूर्वी लॉटेनबर्ग कडे नि आता हिलरीकडे आहे, सिनेट साईडला. त्याचा निवडणुकीशी संबंध नाही!
And they chanted USA USA
And they chanted USA USA USA
.
.
http://www.dailykos.com/storyonly/2008/7/24/164149/523/904/556422
ओबामाने
ओबामाने जर्मनी तर जोरदार गाजवले. पण त्यातून त्याला मते मिळतील का?
नव्या मत चाचणितून असे काही दिसत नाही. एक.न्दर बर्लिनमधे जाऊन भाषण करण्यामागे काय उद्देश होता? ओबामा हा एक आ.न्तरराष्ट्रीय व्यासपीठावरही चमकणारा तारा आहे म्हणून? तसे असेल तर ते सिद्ध झाले आहे.
मात्र त्याच्या वर्णाचा द्वेष करणारे, झापडब.न्द लोक काही झाले तरी त्याला मत देणार नाहीत. देव करो आणि असले नग स.न्ख्येने कमी असोत हीच इच्छा.
मात्र
मात्र त्याच्या वर्णाचा द्वेष करणारे, झापडब.न्द लोक काही झाले तरी त्याला मत देणार नाहीत. देव करो आणि असले नग स.न्ख्येने कमी असोत हीच इच्छा. >> अहो पण फक्त त्याच्या वर्णाकडे बघुन त्याला मत देणारा एक गटही आहेच की....
अहो पण
अहो पण फक्त त्याच्या वर्णाकडे बघुन त्याला मत देणारा एक गटही आहेच की
--- २००६ च्या आकडेवारी नुसार: काळे १२.८ %, गोरे ८०.१ %. सर्व लोक वर्णा कडे नाही पहाणार पण हो काहींसाठी तो पण factor असणार आहेच.
वेळोवेळी
वेळोवेळी झालेल्या पोल्स्वरुन हे उघड दिसते की काळे लोक रिपब्लिकना.न्ना मते देत नाहीत. त्यामुळे डेमॉक्रॅटिक उमेदवार काळा असेल कि.न्वा नसेल काय. ते बहुता.न्श डेमॉक्रॅटलाच मत देणार.
अर्थात पूर्वग्रह बाळगून मत देणे हे चूकच. आणि निव्वळ त्वचेच्या वा डोळ्याच्या र.न्गाकडे बघून मत देणेही चूकच.
गो मार्क
गो मार्क वॉर्नर! छान बोलला. पुढे तो उभा राहिला प्रेसिडेन्टच्या निवडणुकीला तर मत देता येईल.
हिलरीचे भाषण जोरदार झाले एकदम!
Great speech Hillary!!! Half
Great speech Hillary!!! Half an hour without blinking your eyes and the power in the voice, great.
मग लालु, तु
मग लालु, तु हिलरीच ऐकुन ओबामाला मत देणार का??
no way.. no how.. no McCain
NObama! (असे
NObama!
(असे बंपर स्टिकर मिळते.)
लालु,
लालु, हिलरीने सांगितलेय ना काल, "होबामा" म्हणून?! Change कर बघू तो बंपर वरचा स्टिकर
Pages