सॅटीनोशी सहमत. मॅकेन सारखं स्वतःचा अनुभव किती जास्त आणि तो कुठे कुठे हजर होता हेचं सांगत होता.ओबामाचा अननुभव दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्याने पण नाहीतरी सगळ्यांना हे माहितचं आहे.मी असं ऐकलं, शेवटी शेवटी ओबामा खुप छान बोलला आणि मॅकेनचे सगळे मुद्दे खोडले वगैरे. मी शेवट नाही पाहु शकले.
मला प्रामणिकपणे वाटतं की, ७३ च्या माणसाने प्रेसिडंट बनु नये. या वयात माणुस स्वतःचचं म्हणणं खरं करतो. कोणाचं ऐकत नाही.शिवाय नंतर तो कधी प्रेसिडंट बननार नाही त्यामुळे वाटेल तो गोंधळ घालुन जाईल.
Submitted by supriya19 on 29 September, 2008 - 09:28
मॅकेनने ओबामाचा अननुभव सारखा सारखा दाखवून दिला.. ओबामा बोलत असताना कुत्स्तित हसत होता असे वाटले.. दोन्ही उमेदवार अर्थकारणाच्या बाबतीत अतिशय बाळबोध बोलले.. ओबामा बर्यापैकी त-त-प-प करत होता बोलताना.. अमेरिकेतली डिबेट बघुन मला वाटले की भारतातले राजकारणी जसे रुडी, जेटली, सिब्बल, येचुरी, मनमोहन, अडवाणी हे कितीतरी चांगले वक्ते आहेत.. सध्याच्या जीओपॉलिटीकल सिनॅरिओ मध्ये ओबामाने कितीही दंगा केला तरी पाकिस्तानात जाउन अल-कैदावर हल्ला किंवा पाकिस्तानला झुगारुन हल्ला करणं शक्य नाहिये.. त्यामानाने मॅकेनच पाकिस्तानशी दोस्ती करुन थोडाफार दहशतवादाशी मुकाबला करेल (अर्थात असा दहशतवाद जो अमेरिकेला डोईजड आहे.. भारतातल्या दहशतवादी कार्यवायांशी त्याला काही घेणेदेणे नसेल).. अमेरिकेत कुठले सरकार येते ह्यावर अमेरिकेची परराष्ट्र निती आणि पर्यायाने सध्या सुकाणु नसलेल्या बोटीप्रमाणे चाललेली जिओपॉलिटीकल सिस्टम (किंवा सरळ सरळ असेही म्हणता येईल की अश्या सिस्टमचा अभाव) ही अवलंबून आहे.. हंटिंग्टनची clash of civilization थेअरी मॅकेन आला तर अस्तित्त्वात येण्यास वेळ लागणार नाही...
-------------------------
उत्तम व्येव्हारे जोडोनिया धन
उदास विचारे 'सेव्ह' करी
Submitted by टवणे सर on 29 September, 2008 - 09:50
७३ च्या माणसाने प्रेसिडंट बनु नये. या वयात माणुस स्वतःचचं म्हणणं खरं करतो. कोणाचं ऐकत नाही.शिवाय नंतर तो कधी प्रेसिडंट बननार नाही त्यामुळे वाटेल तो गोंधळ घालुन जाईल.
हे मुद्दे मला पटतात. (जरी मी ७३ पासून एकांकी वर्षेच दूर आहे). रेगनच्या कारकीर्दीत शेवटी शेवटी बराच घोळ झाला. ऑलि नॉर्थसारख्या लोकांनी हातात कायदा घेऊन धंदे केले. इराणला शस्त्रे पुरविली. मग इराकमधल्या अमेरिकन राजदूत बाईच्या मूर्खपणामुळे सद्दामने इराकवर हल्ला केला. त्याला इराक नि कुवेटचे तेल बळकावून अमेरिकेला शह द्यायचा होता. नशीब त्याचे की मोठ्या बुशने कोलिन पॉवेलचे ऐकले नि लढाइ लवकर थांबवली! तिथपासूनच सद्दाम नि छोटा बुश यांच्यात खुन्नस वाढली, नि आजकालचा प्रकार होऊन बसला आहे.
आता तरी काय, रिपब्लिकन सरकारने इराकमधे नि हॅलिबर्टनला देण्यात सगळे पैसे घालवले, नि मग बँकांनी पण बेबंदशाही असल्यासारखे वागून स्वतःचा फायदा करून घेतला. बँका बुडाल्या कसल्या, त्यांच्या शेअरहोल्डर्स नि मालकांना भरपूर नफा मिळाला. ज्यांनी मूर्खासारखी न परवडणारी कर्जे घेतली ते मरायचे ते मेलेच.
एकंदरीत या रिपब्लिकन लोकांच्या धंद्यांपेक्षा क्लिंटनचे धंदे देशाला कमी धोक्याचे.
ओबामा ला स्वतःला अनुभव नसला तरी आशा आहे की त्याचे सल्लागार चांगले निघावेत नि एकंदरीत देशाचे भले व्हावे. पण एकच वाईट की तो टॅक्स वाढवेल, नि त्याचे निमित्त करून श्रीमंत लोक पैसा गुंतवून देश श्रीमंत करण्यापेक्षा पैसे घेऊन मुकाट बसून रहातील नि चार वर्षांनंतर जेब बुशच्या मागे राहून पुनः 'दुसर्या बाजीरावासारखी पेशवाई' सुरु करतील.
शिवाय खरी अवस्था अशी आहे की, जरी त्याने गरीब लोकांचे कर कमी केले, तरी त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक होऊ शकत नाही. कारण वाढत्या महागाईमुळे खाणे, कपडालत्ता, नि शिक्षण यावर खर्च झाल्यावर गुंतवायला पैसा उरतो कुठे? शिवाय निवृत्तिसाठी पैसे साठवावेत तर ते साठतात कुठे, उलट बुडतातच! याउलट जे श्रीमंत आहेत, ते सगळे पैसे देशाच्या 'अर्थव्यस्थेत' म्हणजे hedge फंड, securatized mortgages, outsourcing' असल्या निरुत्पादक गोष्टींवर पैसे 'गुंतवून' स्वत:चे खिसे भरतात नि पुनः आजकालसारखे जनतेच्या कराच्या पैशातून आणखी लूट करतात! एकूण स्वार्थी, लोभी लोकांचे राज्य!
सेराताई काही ऐकतच नाहीत बुवा! अलास्का रशियाला लागून आहे म्हणून मला परदेशी सत्तेशी वाटाघाटी करायचा खूऊऊऊप अनुभव आहे असे त्या पुन्हापुन्हा ठासून सान्गत आहेत.
सॅटरडे नाईटवर एक नकली सेरा पेलिन येऊन या बाईन्ची टवाळी करते. पण हल्लीचे सेराताईचे तारे पाहून कुठली सेरा पेलीन जास्त गमतीदार आहे हे सान्गणे अवघड बनले आहे.
काही शेरे
१. सेरा पेलिनने एक चमत्कार केला आहे. तिच्यापुढे बुशही बृहस्पतीसारखा वाटतो!
२. इन्टरनॅशनल हाऊस ऑफ पॅनकेक ह्या प्रसिद्ध रेस्टरॉमधे अनेकदा जेवण केले म्हणून आपल्याला इन्टरनॅशनल राजकारणाचा अनुभव मिळाला असा म्हणे ह्या बाईसाहेबान्चा दावा आहे!
३. मॅकेनने काही अनाकलनीय कारणाने डिबेट (याला मराठी शब्द काय आहे?) पुढे ढकलायचा प्रयत्न केला. तसा सेरा पेलनही करते आहे. पण तिला ही डिबेट निवडणुकीच्या नन्तर व्हावी असे वाटते!
बघू या येत्या गुरुवारी डिबेटमधे किती पडझड होते ते. एकन्दरीत विनोदी शो करणारे ह्या बाईन्चे ऋणी असतील यात शन्का नाही. बुशने भरपूर मसाला पुरवला आता ह्या बाईसाहेब.
Submitted by shendenaxatra on 29 September, 2008 - 20:37
आजच्या दिवसात १.२ ट्रिलीयन डॉलर्स फक्त अमेरिकेत वाईप आउट झाले. जगभरात देखील तेवढेच होतील कारण तो सो कॉल्ड बेलआउट प्लान पास् झाला नाही आणी अमेरिकेन काँग्रेस ज्यु हॉलीडे आहे म्हणून त्या बिलकडे लक्ष देनार नाहीत. हायली ईररिसपॉन्सीबल माणस आहेत ही. भारतातले राजकारणी तरी बरे म्हणायची गत.
शेंडेनक्षत्र... डिबेटला मराठीत वादविवाद किंवा परिचर्चा असे म्हणतात..
तु म्हणतोस ते बरोबर आहे.. या सॅरा पॅलीनपुढे बुश खरच ब्रुहस्पती वाटतो.. केटि करिगच्या मुलाखतीत केटीने तिला ७०० बिलिअन बेल आउट प्लानबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यावर तिने जे जिबरीश उत्तर दिले ते पाहुन माझ्या पोटात गोळाच आला.. आणि रशिया व पुटिनवर वक्तव्य करताना तिने आपल्याला माहीत असलेल्या(का नसलेल्या?) परराष्ट्र धोरणाच्या अकलेचे व अनुभवाचे जे तारे तोडले ते ऐकुन तिची खरच किव आली..... जर रिपब्लिकन पार्टी निवडुन आली.. व मॅकेन प्रेसिडन्ट झाला.. तर त्याच्या वयाकडे व तब्येतीकडे बघता.. ही सॅरा पॅलीन प्रेसिडंट होण्याची फार मोठी शक्यता आहे! देन गॉड सेव्ह द अमेरिका! अश्या बिनडोक (पण दिसायला चांगल्या असलेल्या)बाइला व्हाइस प्रेसिडेंशिअल उमेदवार म्हणुन निवडुन ७२ वर्षाच्या मॅकेनने त्याला म्हातारचळ लागला आहे हेच दाखवुन दिले आहे..
आणि सॅटरडे नाइट लाइव्ह या एन बी सी च्या दर शनिवारी रात्री १०.३०(सेंट्रल टाइम) ला होणार्या कॉमेडी शोमधे प्रेसिडेंशिअल व व्हाइस प्रेसिडेंशिअल उमेदवारांची खिल्ली उडवण्याची फार जुनी प्रथा आहे.. या वर्षी टिना फे सॅरा पॅलीनची हुबेहुब नक्कल करत आहे(अर्थात खिल्ली उडवत!) तिने सॅराची बोलण्याची पद्धत बरोबर उचलली आहे.. एन बी सी डॉट कॉमवर किंवा यू ट्युबवर तुम्हाला जर गेल्या २ आठवड्यातले एपिसोड बघायला मिळाले तर जरुर बघा.. ह ह पु वा!:)
वरति कोणितरि म्हंटलय त्याप्रमाणे टिना आणि सेरा मध्ये कोण जास्त विनोदि आहे हे खरच कळत नाहि. नशिब इथल्या बायकांचे कि ह्या आधि हिलरि होति ह्या निवडणुकित नाहितर 'बायका म्हणजे बिनडोक' असा समज होउन 'बायकांचे राजकारणातल स्थान' ह्यावरच प्रश्नचिन्ह उमटु शकल असत. 'मकेन ने फारशि चौकशि न करता सेरा पेलन चि निवड केलि' हा आधि मला विनोद वाटायचा पण ती वस्तुस्थितिहि असु शकते. सबंध जगभर स्वतःच अस हस करुन त्याने काय साध्य केल देवाला ठावुक. जॅक कॅफर्टिच्या कॉमेंट्स मात्र एकदम जबरि होत्या :).
गुरुवार च्या डिबेट मध्ये मात्र ज्यो बाइडनने काळजि घ्यायला हवि नाहितर सेक्सिस्ट म्हणुन प्रचार करायला हि मंडळि मोकळि.
Submitted by पर्णीका on 30 September, 2008 - 12:38
ही पेलिन म्हणजे अतिसामान्य बाई आहे..... अगदी सगळी उत्तरं पाठ केली होती असं वाटलं ....मला काही गोष्टी फारच खटकल्या... उदाहरणार्थ, "drill baby drill" ही कॉमेन्ट, सारखे सारखे (उगाचंच) "maverick" म्हणणे , उत्तरांना धार्मिक टच देणे (अर्थात, ही बाई conservative आहे म्हणून असेल), काहीही विचारलं तरी energy आणि taxes एवढंच उत्तर देणे, इत्यादि..
अजून पुष्कळ मुद्दे आहेत.... पण सध्या एवढी निंदा पुरे...
सेराबाईन्च्या तुलनेत जो बायडन कितीतरी विचारी अभ्यासू वाटला. सर्व प्रश्नाना समर्पक, मुद्देसूद, माहितीपूर्ण उत्तरे देणे. म्याकेनवर वेळोवेळी टीका करून आम्ही कसे वेगळे आहोत. आमचा (म्हणजे ओबामा बायडनचा) दृष्टीकोन कसा जास्त उजवा आहे हे सान्गणे ह्यात बायडन बाजी मारून गेला.
सेराबाई उथळ, उद्धट, विस्कळित होत्या. तुम्हाला हवे ते प्रश्न विचारा मी हवे तेच बोलणार. कारण मी अमेरिकन जो सिक्सपॅकशी सन्वाद साधते आहे. तुम्हा उच्चभ्रू लोकाना मी भाव देत नाही असे काहीसे तर्कदुष्ट बोलणे काल ऐकायला मिळाले. त्यामुळे विचारलेला प्रश्न आणि बाईन्चे उत्तर ह्यात अनेकदा काही ताळमेळ नव्हता.
बाईन्कडून अकारण डोळा मारणे, छानसे हसणे असे प्रकार अनेकदा बघायला मिळाले. ते फारच अप्रासन्गिक होते. कदाचित रेडनेक म्हणतात तशा अडाणी, गावढळ, खेडवळ लोकाना ते आवडले असेल. कळेलच हळूहळू.
Submitted by shendenaxatra on 3 October, 2008 - 16:56
"अचाट आणि अतर्क्य" बोलणे ही काहि फक्त सेराबाईंचि मक्तेदारि नाहि, त्यांचे 'चांगले मित्र' ही ह्या प्रकारात त्यांचे भागिदार होउ इछछितात अस दिसतय. गेले दोन तिन दइवस हसायला काहि निमित्त मिळाल नसेल तर खालिल मुलाखत नक्कि वाचा.
आजचा डिबेट बोअर आणि रटाळ होता. तेच ते पॉईंटस कितीदा मांडतात हे लोक. त्यापेक्षा लालु बरा असे वाटते कधी कधी, निदान मध्ये मध्ये हसता तरी येते.
सारख वि आर अमेरिकन्स हा घोषा लावला की मुळ मुद्याला टाळता येते हे मॅकेन शिकलाय आता. च्यायला, अमेरिकन्सनीच हा सब प्राईम्सचा गोंधळ घातला हे सारख विसरतो तो.
healthcare is a right or a responsibility ? या प्रश्नावर ओबामा चे 'right' हे उत्तर जास्त बरोबर वाटले.... मॅकेनची shopping around कॉमेंट जरा अविचारी वाटली.... शेवटी मेडीकल प्रॉब्लेम जीवन-मरणाशी निगडीत असू शकतो, त्यामुळे त्याच्यावर रेग्युलेशन नसण्यापेक्षा असलेले बरे....
वर केदारने म्हटल्याप्रमाणे लालु खरंच कधीकधी हसवतो.... हा video पहा
हो आणि ते आता या ने त्या बिलच्या विरूद्ध ५० वेळा मत दिले, त्याने अमक्या बिल च्या विरूद्ध १०० वेळा मत दिले हे आणि मग ते खुलासे "मी विरूद्ध मत दिले कारण त्यात अमुक क्लॉज होता" वगैरे ला निवडणूक होइपर्यंत बंदी घातली पाहिजे
...they are like exact same people in India who votes for money. I promise I am going to get my voting card in India (which I dont have yet) and vote next time I get chance.
इथल्या आणि आपल्याकडच्या (भारतातल्या) राजकारणात काहि फारसा फरक नाहि अस बर्याच मायबोलिकरांच मत आहे. ते मत सेरा बाइंनि शब्दश: खर करुन दाखवल. त्यांचे पतिदेव म्हणे त्यांच्याबरोबर महत्वाच्या मीटींग्स मध्ये बसायचे त्या गव्हर्नर असताना कारण? सेरा बाइंना आपल्या पतिचा सल्ला मोलाचा वाटतो म्हणे. कुठलहि पद अगर सनदि अधिकार नसताना आपण शासकिय मीटिंग्स मध्ये भाग घेतला ते आपल्या विरुध्ध धरल्या जाउ नये कारण आधिच्या गव्हर्नर्स निहि त्यांच्या पत्निंचा सल्ला घेतला होता अस (अचाट आणि अतर्क्य) प्रतिध्न्यापत्रच टॉड पेलिन यांनि सादर केलय अस कालच्या बातम्यात सांगितल गेल. लोकहो लालुप्रसाद यादव हे एकमेव नाहित जगात ती एक मनोवृत्ति आहे.
इथे मत मांडताना ते नक्की कश्यामुळे बनले ते लिहीले तर बरे होईल. आणि कुठे काय वाचले असेल तर लिन्क्स द्या.
मी Time व US News & World Report वाचतो. पण माझे मत मी माझ्या अल्पमतीने स्वतःच बनवतो.
तिसर्या वादविवादात मला मॅकेनचे वागणे एकदम लहान मुलासारखे किंवा असभ्यच वाटले. ओबामाच्या पॉलिसीचे जबरदस्तीने खोटे अर्थ काढायचे, हसायचे, छद्मीपणा 'You are rich now, Joe!' आता त्या जो चे उत्पन्न जर २५०,००० पेक्षा जास्त असेल तर त्याला जास्त कर द्यावा लागेल. ओबामा ने किती वेळा सांगितले की फक्त २५०,००० डॉ. पेक्षा जास्त उत्पन्न असणार्यांचे कर वाढवणार, तरी मॅकेन आपला लोकांना सांगतो, हा सगळ्यांचे कर वाढवणार.
जो म्हणे, स्वतःचा धंदा सुरू करून इतरांना नोकर्या देऊ शकणार नाही!! का? एव्हढे पैसे असतील, तर कर की धंदा स्वतःचे पैसे घालून किंवा बँकेकडून कर्ज घेऊन. आणि त्याला जर तेव्हढे पैसे घेऊन सुद्धा धंदा करता येत नसेल, तर बस घरी! येडपट! त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पैशावर, बाहेरच्या देशातून इथे येऊन धंदे सुरु करून श्रीमंत झालेले लोक आहेत. त्याला अक्कल नि काम करायची इच्छा लागते. या अमेरिकनांजवळ दोन्ही पैकी काहीच नाही!
माझे लॉन करणारा माणूस रशियातून दहा वर्षापूर्वी आला, क्लिन्टनच्या जमान्यात, बुशच्या कर कमी करणाच्या आधी. माझा लॉन मोवर घेऊन माझे लोन मोव करून असे पैसे जमवले. आता त्याचे दोन धंदे आहेत, त्याने दहा माणसे कामाला लावली आहेत. कारण तो काम करतो. जो ला नुसती सिक्स पॅक पिऊन ओबीज व्हायचे आहे!
आणि सबंध अमेरिकेत फक्त हा जोच उरला आहे का? इतर कुणि त्याच्यापेक्षा गरीब लोक (म्हणजे २४९००० डॉ. असणारे), धंदा चालू करू नाही शकणार का? मग त्यांना कर कमी केला तर तेहि २५०००० डॉ. पेक्षा जास्त उत्पन्न करून जास्तीचा कर भरतीलच की!
का सगळे धंदे फक्त करातून वाचलेल्या पैशातूनच चालू करता येतात? नि जेंव्हा कर कमी नव्हते, तेंव्हा काय लोकांनी धंदे चालू करून यशस्वी केले नाहीत? त्याला अक्कल लागते ना! आजकालच्या अमेरिकन लोकांजवळ नाहीये तेव्हढी अक्कल. म्हणूनच मॅकेनचे फावते!
ओबामा चा हेल्थ प्लॅन कसा आहे, ते काही मला तरी कळले नाही, पण मॅकेन मात्र त्याबद्दल काहीच्या बाही बोलत होता.
खुद्द मॅकेनचे एकच तुणतुणे: सगळ्यांचे कर कमी करा!! म्हणजे म्हणे लोक पैसे गुंतवतील नि नोकर्या वाढतील. डोंबल! CEO, CFO, board of directors वगैरे सगळा पैसा खाऊन टाकतील. आणि नोकर्या वाढल्या तर फक्त चीन, भारत इथल्या लोकांच्या. अमेरिकेतले लोक पुनः बेकार. आता अमेरिकनांनी फक्त प्लंबर, हँडीमॅन, लॉन मोविंग असले उद्योग करावे कारण ते outsource होउ शकत नाहीत. पण तिथे सुद्धा सगळे मेक्सिकन, नि प्योर्टोरिकन! ८ वर्षे बुश ने कर कमी केले, त्याचे हे फळ!
कोणत्याहि देशाची खरी प्रगति व्हायची असेल, श्रीमंत बनायचे असेल तर जमिनीतून पीक काढून, खनिजे काढून, संशोधन करून, वस्तु बनवून त्या इतरांना विकूनच होता येते. इंग्रज येण्याआढी भारत असाच संपन्न झाला होता. सगळे बाहेरून विकत घ्यायचे नि आपण फक्त FIRE (Finance, insurance, real estate) economy करून श्रीमंत होता येत नाही!
अरे hedge fund, securitized mortagages हे काय धंदे आहेत? संशोधन करा, नवीन औषधे शोधून काढा, बनवा नि विका ना! मग कर नि हेल्थ इन्शुरन्स हे प्रश्न आपोआप सुटतील.
आणखी एके ठिकाणी मॅकेन लहान मुलासारखा वागला..... कोणीतरी लुईस नावाचा माणूस मॅकेनविषयी वाईट बोलला आणि ओबामाने त्याला repudiate केले नाही..... तिथे स्वतःची running mate ओबामाविषयी "palling around with terrorists", "dangerous" असे काहीबाही बोलतिये.....त्याचं काही नाही ह्याला.... आणि वर परत लहान मुलांसारखा हट्ट करतोय तिथे की "ते काही नाही...तू repudiate केले नाही..."
खरंतर तो deficit चा प्रश्न चांगला होता.... त्यावर काही कोणी नीट उत्तर दिले नाही असं मला वाटलं.... मॅकेन म्हणतो की सगळ्यांचे टॅक्स कमी करुयात.... तसं करुन बाहेरून घेतलेलं कर्ज कसं फेडणार कोणास ठाऊक.... आणि आता ते ७०० बिलियन $ सुध्दा आहेत.... government ला टॅक्स सोडून अजुन काही उत्पनाचा मार्ग असतो का?
आणि मिडियाच्या कृपेने मला त्या joe विषयी किती अनावश्यक गोष्टी कळल्या आहेत ते पहा:
१. त्या joe कडे plumbing चे लायसन्स नाहीये...
२. तो पूर्वी अरिझोना मध्ये रहात असे व आता टोलेडो मध्ये रहातो
३. त्याने त्याचा या वर्षीचा १३०० $ टॅक्स थकवलेला आहे...
हे मीडियावाले लोक उगीच कोणालाही हीरो करतात....
मी yahoo news, washingtonpost, new york times हे generally वाचतो....
एकूण वादविवाद ऐकून मते बनवण्यात अर्थ नाही! थोड्या वेळात समजण्याइतकी सोपी नसतात देशाची धोरणे. मला फक्त एक नक्की पटले, ते म्हणजे नुसते कर कमी करून आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. गेल्या आठ वर्षात उलट बिघडलीच. पण ओबामाने जरी श्रीमंत लोकांकडून जास्त कर घेऊन सरकारचे उत्पन्न वाढवले तरी त्याचा फायदा देशाला होईल का? हे पैसे कसे वापरावेत हे सरकारला कळते का? सरकारने चालवलेल्या उद्योगांची परिस्थिती आज काय आहे? Social security, Medicare, welfare, Fanny Mae, Freddie Mac! तेंव्हा या जास्तीच्या पैशाचेहि हेच होणार!
ओबामा प्रामाणिक, हुषार असेल, पण सरकार चालवणारे bureaucrats असतात. ते वाट्टेल तेव्हढ्या पैशाचा बट्ट्याबोळ करू शकतात. विशेषतः अमेरिकेत! करून दाखवला आहे त्यांनी! उगाच नाही 'बढाया' मारत! केला का कोणत्या तरी देशाने एव्हढ्या मोठ्या पैशाचा बट्ट्याबोळ!
म्हणून रिपब्लिकनांना सरकारची ढवळाढवळ नको असते. थॉमस जेफर्सनच्या म्हणण्याप्रमाणे ज्याने त्याने स्वतःच्या बुद्धीने नि श्रमाने कमवावे नि उपभोगावे. ज्याने कष्ट करून संपत्ति मिळवली त्याची संपत्ति काढून जो काम करत नाही त्याला देणे बरोबर नाही! ते कम्युनिस्ट राष्ट्रांत होते. अमेरिकेला कम्युनिस्ट बनायचे नाही.
हे काही bleeding heart liberal लोकांना पटत नाही. पण म्हणून सरकारने कशाला करायला पाहिजे ते? तुम्ही एक संस्था काढा तुमच्या वस्तीतल्या गरीबांना मदत करायला, तुमच्यासारखे लोक असतील तर देतील पैसे. पण अमेरिका म्हणजे एकदम सगळे जागतिक प्रमाणावर करायची महत्वाकांक्षा! एकदम खूप पैसा जमा करायचा, मग तिथे स्वार्थी, लोभी, अप्रामाणिक लोक शिरतात. की झालेच वाट्टोळे. मग सरकारकडे जायचे रडत!
भारतातली बारा बलुतेदार पद्धति एकदम सर्वोत्कृष्ट होती. एका गावातली सर्व कामे गावातल्या लोकांनीच करायची. उगाच लोभापायी दुसर्या गावच्या लोकांच्या जमीनीवर नजर ठेवायची नाही! जास्त झालेला माल इतरांना विकायचा! इथेहि पूर्वी तसेच होते. त्यातूनच सगळे लोक श्रीमंत बनले. पण पुढे आधाशीपणा वाढला!
आपले 'आवडते' कुमार केतकर यांनी लोकसत्तेमधे 'आय ऑन अमेरिका' हे सदर लोकसत्तेत सुरु केले आहे.
पहिला प्रश्नः मराठी वृत्तपत्रात मराठी ऐवजी इंग्रजी शब्दच आजकाल का जास्त दिसतात बरे?
आश्चर्य म्हणजे त्यांनी लिंकन, जेफरसन यांच्या पेक्षा सोनिया गांधी व राहूल गांधी हे कसे श्रेष्ठ आहेत ते लिहीले नाही. 'श्रीमंत (व ब्राह्मणी गर्व असणारे) भारतीय हे कृष्णवर्णीय (अफ्रिकन अमेरिकन) यांच्या विरोधातच असतात' यात ब्राह्मणी गर्व असण्याचा काय संबंध मला कळले नाही! इथे कुणि ब्राह्मण अब्राह्मण असा भेद करत नाहीत. तो इथे निर्माण व्हावा असे त्यांना वाटते का? नि विरोधात असतात म्हणजे काय? अहो, खुद्द जेसी जॅकसन सुद्धा म्हणाला की रात्री मागून काळा माणूस माझ्यामागून येत असला तर मला भीति वाटते, गोरा माणूस असला तर नाही वाटत. तर त्याला काही कारण असेलच ना!
आता कोणत्या कसोटीवर त्यांनी ठरवले की भारतीय विरोधातच असतात? कदाचित् कृष्णवर्णीय लोक भारतीयांच्या विरोधातच असतात, असेहि असू शकते का? किती वर्षे इथे राहिले हे केतकर? कुणाशी बोलून हे ठरवतात?
पूर्वी एक 'लेखक' इकडे आले होते. त्यांनी लिहीले होते की अमेरिकेतले भारतीय गरीब आहेत म्हणून शहरापासून दूर लाकडाच्या घरात रहातात, व स्वस्त दारू पितात! अधिक चौकशी अंती कळले या 'लेखकाने' सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत पीत दोन दिवसात दोन शिवास रिगल रिचवल्यावर, (नि त्या अन्नासकट घरात इकडे तिकडे तोंडातून बाहेर काढण्याचा पराक्रम केल्यावर) बिचार्या यजमानांनी क्लॅन मॅक् ग्रेगर आणायला सुरुवात केली.
कशाला हे लोक सगळ्या अमेरिकन भारतीयांना एकाच गटात बसवण्याचा अट्टाहास करतात? तसे काही नसते, कुठेच नसते. अगदी पा़कीस्तानात सुद्धा सगळे मुसलमान नसतात.
पण आता मी दररोज लोकसत्तेत त्याचा लेख वाचणार. त्यांच्या ओळखीचे कुणि भेटले तर त्यांच्यापर्यंत माझे प्रश्न पोचवीन.
http://widgets.nbc.com/o/4727
http://widgets.nbc.com/o/4727a250e66f9723/48dfbbb1388e9fb3/48df78560abb1...
Tina Fey As Sarah Palin: Katie Couric SNL Skit (VIDEO)
सॅटीनोशी
सॅटीनोशी सहमत. मॅकेन सारखं स्वतःचा अनुभव किती जास्त आणि तो कुठे कुठे हजर होता हेचं सांगत होता.ओबामाचा अननुभव दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्याने पण नाहीतरी सगळ्यांना हे माहितचं आहे.मी असं ऐकलं, शेवटी शेवटी ओबामा खुप छान बोलला आणि मॅकेनचे सगळे मुद्दे खोडले वगैरे. मी शेवट नाही पाहु शकले.
मला प्रामणिकपणे वाटतं की, ७३ च्या माणसाने प्रेसिडंट बनु नये. या वयात माणुस स्वतःचचं म्हणणं खरं करतो. कोणाचं ऐकत नाही.शिवाय नंतर तो कधी प्रेसिडंट बननार नाही त्यामुळे वाटेल तो गोंधळ घालुन जाईल.
मॅकेनने
मॅकेनने ओबामाचा अननुभव सारखा सारखा दाखवून दिला.. ओबामा बोलत असताना कुत्स्तित हसत होता असे वाटले.. दोन्ही उमेदवार अर्थकारणाच्या बाबतीत अतिशय बाळबोध बोलले.. ओबामा बर्यापैकी त-त-प-प करत होता बोलताना.. अमेरिकेतली डिबेट बघुन मला वाटले की भारतातले राजकारणी जसे रुडी, जेटली, सिब्बल, येचुरी, मनमोहन, अडवाणी हे कितीतरी चांगले वक्ते आहेत.. सध्याच्या जीओपॉलिटीकल सिनॅरिओ मध्ये ओबामाने कितीही दंगा केला तरी पाकिस्तानात जाउन अल-कैदावर हल्ला किंवा पाकिस्तानला झुगारुन हल्ला करणं शक्य नाहिये.. त्यामानाने मॅकेनच पाकिस्तानशी दोस्ती करुन थोडाफार दहशतवादाशी मुकाबला करेल (अर्थात असा दहशतवाद जो अमेरिकेला डोईजड आहे.. भारतातल्या दहशतवादी कार्यवायांशी त्याला काही घेणेदेणे नसेल).. अमेरिकेत कुठले सरकार येते ह्यावर अमेरिकेची परराष्ट्र निती आणि पर्यायाने सध्या सुकाणु नसलेल्या बोटीप्रमाणे चाललेली जिओपॉलिटीकल सिस्टम (किंवा सरळ सरळ असेही म्हणता येईल की अश्या सिस्टमचा अभाव) ही अवलंबून आहे.. हंटिंग्टनची clash of civilization थेअरी मॅकेन आला तर अस्तित्त्वात येण्यास वेळ लागणार नाही...
-------------------------
उत्तम व्येव्हारे जोडोनिया धन
उदास विचारे 'सेव्ह' करी
७३ च्या
७३ च्या माणसाने प्रेसिडंट बनु नये. या वयात माणुस स्वतःचचं म्हणणं खरं करतो. कोणाचं ऐकत नाही.शिवाय नंतर तो कधी प्रेसिडंट बननार नाही त्यामुळे वाटेल तो गोंधळ घालुन जाईल.
हे मुद्दे मला पटतात. (जरी मी ७३ पासून एकांकी वर्षेच दूर आहे). रेगनच्या कारकीर्दीत शेवटी शेवटी बराच घोळ झाला. ऑलि नॉर्थसारख्या लोकांनी हातात कायदा घेऊन धंदे केले. इराणला शस्त्रे पुरविली. मग इराकमधल्या अमेरिकन राजदूत बाईच्या मूर्खपणामुळे सद्दामने इराकवर हल्ला केला. त्याला इराक नि कुवेटचे तेल बळकावून अमेरिकेला शह द्यायचा होता. नशीब त्याचे की मोठ्या बुशने कोलिन पॉवेलचे ऐकले नि लढाइ लवकर थांबवली! तिथपासूनच सद्दाम नि छोटा बुश यांच्यात खुन्नस वाढली, नि आजकालचा प्रकार होऊन बसला आहे.
आता तरी काय, रिपब्लिकन सरकारने इराकमधे नि हॅलिबर्टनला देण्यात सगळे पैसे घालवले, नि मग बँकांनी पण बेबंदशाही असल्यासारखे वागून स्वतःचा फायदा करून घेतला. बँका बुडाल्या कसल्या, त्यांच्या शेअरहोल्डर्स नि मालकांना भरपूर नफा मिळाला. ज्यांनी मूर्खासारखी न परवडणारी कर्जे घेतली ते मरायचे ते मेलेच.
एकंदरीत या रिपब्लिकन लोकांच्या धंद्यांपेक्षा क्लिंटनचे धंदे देशाला कमी धोक्याचे.
ओबामा ला स्वतःला अनुभव नसला तरी आशा आहे की त्याचे सल्लागार चांगले निघावेत नि एकंदरीत देशाचे भले व्हावे. पण एकच वाईट की तो टॅक्स वाढवेल, नि त्याचे निमित्त करून श्रीमंत लोक पैसा गुंतवून देश श्रीमंत करण्यापेक्षा पैसे घेऊन मुकाट बसून रहातील नि चार वर्षांनंतर जेब बुशच्या मागे राहून पुनः 'दुसर्या बाजीरावासारखी पेशवाई' सुरु करतील.
शिवाय खरी अवस्था अशी आहे की, जरी त्याने गरीब लोकांचे कर कमी केले, तरी त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक होऊ शकत नाही. कारण वाढत्या महागाईमुळे खाणे, कपडालत्ता, नि शिक्षण यावर खर्च झाल्यावर गुंतवायला पैसा उरतो कुठे? शिवाय निवृत्तिसाठी पैसे साठवावेत तर ते साठतात कुठे, उलट बुडतातच! याउलट जे श्रीमंत आहेत, ते सगळे पैसे देशाच्या 'अर्थव्यस्थेत' म्हणजे hedge फंड, securatized mortgages, outsourcing' असल्या निरुत्पादक गोष्टींवर पैसे 'गुंतवून' स्वत:चे खिसे भरतात नि पुनः आजकालसारखे जनतेच्या कराच्या पैशातून आणखी लूट करतात! एकूण स्वार्थी, लोभी लोकांचे राज्य!
हटकेश्वर, हटकेश्वर!!
झक्की, आपण
झक्की, आपण उत्तम पोलिटिकल ऍनालिस्ट होऊ शकता!!

..............
'खाना खजान्या चरणी' कैसे जडले हो चित्त, वजनकाटा खवचट मज वाकुल्या की दावी!!
सेराताई
सेराताई काही ऐकतच नाहीत बुवा! अलास्का रशियाला लागून आहे म्हणून मला परदेशी सत्तेशी वाटाघाटी करायचा खूऊऊऊप अनुभव आहे असे त्या पुन्हापुन्हा ठासून सान्गत आहेत.
सॅटरडे नाईटवर एक नकली सेरा पेलिन येऊन या बाईन्ची टवाळी करते. पण हल्लीचे सेराताईचे तारे पाहून कुठली सेरा पेलीन जास्त गमतीदार आहे हे सान्गणे अवघड बनले आहे.
काही शेरे
१. सेरा पेलिनने एक चमत्कार केला आहे. तिच्यापुढे बुशही बृहस्पतीसारखा वाटतो!
२. इन्टरनॅशनल हाऊस ऑफ पॅनकेक ह्या प्रसिद्ध रेस्टरॉमधे अनेकदा जेवण केले म्हणून आपल्याला इन्टरनॅशनल राजकारणाचा अनुभव मिळाला असा म्हणे ह्या बाईसाहेबान्चा दावा आहे!
३. मॅकेनने काही अनाकलनीय कारणाने डिबेट (याला मराठी शब्द काय आहे?) पुढे ढकलायचा प्रयत्न केला. तसा सेरा पेलनही करते आहे. पण तिला ही डिबेट निवडणुकीच्या नन्तर व्हावी असे वाटते!
बघू या येत्या गुरुवारी डिबेटमधे किती पडझड होते ते. एकन्दरीत विनोदी शो करणारे ह्या बाईन्चे ऋणी असतील यात शन्का नाही. बुशने भरपूर मसाला पुरवला आता ह्या बाईसाहेब.
आजच्या
आजच्या दिवसात १.२ ट्रिलीयन डॉलर्स फक्त अमेरिकेत वाईप आउट झाले. जगभरात देखील तेवढेच होतील कारण तो सो कॉल्ड बेलआउट प्लान पास् झाला नाही आणी अमेरिकेन काँग्रेस ज्यु हॉलीडे आहे म्हणून त्या बिलकडे लक्ष देनार नाहीत. हायली ईररिसपॉन्सीबल माणस आहेत ही. भारतातले राजकारणी तरी बरे म्हणायची गत.
Palin interviewed again on
Palin interviewed again on CNBC by again Couric
[video:http://www.youtube.com/watch?v=9RywhPtebuM]
Cafferty: Palin Should Scare the Hell Out of You
[video:http://www.youtube.com/watch?v=D6XvedQbaQo]
Zakaria slams Palin
http://www.cnn.com/video/#/video/politics/2008/09/29/intv.tsr.zakaria.on...
And finally my recommendation, watch this movie (idiocracy) whenever you get chance
[video:http://www.youtube.com/watch?v=L0yQunhOaU0]
शेंडेनक्ष
शेंडेनक्षत्र... डिबेटला मराठीत वादविवाद किंवा परिचर्चा असे म्हणतात..
तु म्हणतोस ते बरोबर आहे.. या सॅरा पॅलीनपुढे बुश खरच ब्रुहस्पती वाटतो.. केटि करिगच्या मुलाखतीत केटीने तिला ७०० बिलिअन बेल आउट प्लानबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यावर तिने जे जिबरीश उत्तर दिले ते पाहुन माझ्या पोटात गोळाच आला.. आणि रशिया व पुटिनवर वक्तव्य करताना तिने आपल्याला माहीत असलेल्या(का नसलेल्या?) परराष्ट्र धोरणाच्या अकलेचे व अनुभवाचे जे तारे तोडले ते ऐकुन तिची खरच किव आली..... जर रिपब्लिकन पार्टी निवडुन आली.. व मॅकेन प्रेसिडन्ट झाला.. तर त्याच्या वयाकडे व तब्येतीकडे बघता.. ही सॅरा पॅलीन प्रेसिडंट होण्याची फार मोठी शक्यता आहे! देन गॉड सेव्ह द अमेरिका! अश्या बिनडोक (पण दिसायला चांगल्या असलेल्या)बाइला व्हाइस प्रेसिडेंशिअल उमेदवार म्हणुन निवडुन ७२ वर्षाच्या मॅकेनने त्याला म्हातारचळ लागला आहे हेच दाखवुन दिले आहे..
आणि सॅटरडे नाइट लाइव्ह या एन बी सी च्या दर शनिवारी रात्री १०.३०(सेंट्रल टाइम) ला होणार्या कॉमेडी शोमधे प्रेसिडेंशिअल व व्हाइस प्रेसिडेंशिअल उमेदवारांची खिल्ली उडवण्याची फार जुनी प्रथा आहे.. या वर्षी टिना फे सॅरा पॅलीनची हुबेहुब नक्कल करत आहे(अर्थात खिल्ली उडवत!) तिने सॅराची बोलण्याची पद्धत बरोबर उचलली आहे.. एन बी सी डॉट कॉमवर किंवा यू ट्युबवर तुम्हाला जर गेल्या २ आठवड्यातले एपिसोड बघायला मिळाले तर जरुर बघा.. ह ह पु वा!:)
वरति
वरति कोणितरि म्हंटलय त्याप्रमाणे टिना आणि सेरा मध्ये कोण जास्त विनोदि आहे हे खरच कळत नाहि. नशिब इथल्या बायकांचे कि ह्या आधि हिलरि होति ह्या निवडणुकित नाहितर 'बायका म्हणजे बिनडोक' असा समज होउन 'बायकांचे राजकारणातल स्थान' ह्यावरच प्रश्नचिन्ह उमटु शकल असत. 'मकेन ने फारशि चौकशि न करता सेरा पेलन चि निवड केलि' हा आधि मला विनोद वाटायचा पण ती वस्तुस्थितिहि असु शकते. सबंध जगभर स्वतःच अस हस करुन त्याने काय साध्य केल देवाला ठावुक. जॅक कॅफर्टिच्या कॉमेंट्स मात्र एकदम जबरि होत्या :).
गुरुवार च्या डिबेट मध्ये मात्र ज्यो बाइडनने काळजि घ्यायला हवि नाहितर सेक्सिस्ट म्हणुन प्रचार करायला हि मंडळि मोकळि.
सारा पालिन
सारा पालिन यांच्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादळाचा सामना करता करता ओबामा यांची चांगलीच दमछाक झाली. >>>
http://www.esakal.com/esakal/09302008/Us_Election08A5151C6925.htm
http://www.esakal.com/esakal/09302008/us_election083CB2DD171E.htm
काल कोणी VP
काल कोणी VP debate पाहिला का Palin Vs Biden ?
ही पेलिन म्हणजे अतिसामान्य बाई आहे..... अगदी सगळी उत्तरं पाठ केली होती असं वाटलं ....मला काही गोष्टी फारच खटकल्या... उदाहरणार्थ, "drill baby drill" ही कॉमेन्ट, सारखे सारखे (उगाचंच) "maverick" म्हणणे , उत्तरांना धार्मिक टच देणे (अर्थात, ही बाई conservative आहे म्हणून असेल), काहीही विचारलं तरी energy आणि taxes एवढंच उत्तर देणे, इत्यादि..
अजून पुष्कळ मुद्दे आहेत.... पण सध्या एवढी निंदा पुरे...
सेराबाईन्
सेराबाईन्च्या तुलनेत जो बायडन कितीतरी विचारी अभ्यासू वाटला. सर्व प्रश्नाना समर्पक, मुद्देसूद, माहितीपूर्ण उत्तरे देणे. म्याकेनवर वेळोवेळी टीका करून आम्ही कसे वेगळे आहोत. आमचा (म्हणजे ओबामा बायडनचा) दृष्टीकोन कसा जास्त उजवा आहे हे सान्गणे ह्यात बायडन बाजी मारून गेला.
सेराबाई उथळ, उद्धट, विस्कळित होत्या. तुम्हाला हवे ते प्रश्न विचारा मी हवे तेच बोलणार. कारण मी अमेरिकन जो सिक्सपॅकशी सन्वाद साधते आहे. तुम्हा उच्चभ्रू लोकाना मी भाव देत नाही असे काहीसे तर्कदुष्ट बोलणे काल ऐकायला मिळाले. त्यामुळे विचारलेला प्रश्न आणि बाईन्चे उत्तर ह्यात अनेकदा काही ताळमेळ नव्हता.
बाईन्कडून अकारण डोळा मारणे, छानसे हसणे असे प्रकार अनेकदा बघायला मिळाले. ते फारच अप्रासन्गिक होते. कदाचित रेडनेक म्हणतात तशा अडाणी, गावढळ, खेडवळ लोकाना ते आवडले असेल. कळेलच हळूहळू.
"अचाट आणि
"अचाट आणि अतर्क्य" बोलणे ही काहि फक्त सेराबाईंचि मक्तेदारि नाहि, त्यांचे 'चांगले मित्र' ही ह्या प्रकारात त्यांचे भागिदार होउ इछछितात अस दिसतय. गेले दोन तिन दइवस हसायला काहि निमित्त मिळाल नसेल तर खालिल मुलाखत नक्कि वाचा.
http://online.wsj.com/article/SB122307507392703831.html
आजचा डिबेट
आजचा डिबेट बोअर आणि रटाळ होता. तेच ते पॉईंटस कितीदा मांडतात हे लोक. त्यापेक्षा लालु बरा असे वाटते कधी कधी, निदान मध्ये मध्ये हसता तरी येते.
च्यायला, अमेरिकन्सनीच हा सब प्राईम्सचा गोंधळ घातला हे सारख विसरतो तो.
सारख वि आर अमेरिकन्स हा घोषा लावला की मुळ मुद्याला टाळता येते हे मॅकेन शिकलाय आता.
अरे,
अरे, (मायबोलीकर) लालु कधी politician झाल्या ?
healthcare is a right or a responsibility ? या प्रश्नावर ओबामा चे 'right' हे उत्तर जास्त बरोबर वाटले.... मॅकेनची shopping around कॉमेंट जरा अविचारी वाटली.... शेवटी मेडीकल प्रॉब्लेम जीवन-मरणाशी निगडीत असू शकतो, त्यामुळे त्याच्यावर रेग्युलेशन नसण्यापेक्षा असलेले बरे....
वर केदारने म्हटल्याप्रमाणे लालु खरंच कधीकधी हसवतो.... हा video पहा
http://www.youtube.com/watch?v=pSN0uAKkQd0
हो आणि ते
हो आणि ते आता या ने त्या बिलच्या विरूद्ध ५० वेळा मत दिले, त्याने अमक्या बिल च्या विरूद्ध १०० वेळा मत दिले हे आणि मग ते खुलासे "मी विरूद्ध मत दिले कारण त्यात अमुक क्लॉज होता" वगैरे ला निवडणूक होइपर्यंत बंदी घातली पाहिजे
कालचे आवडलेले वाक्य म्हणजे "that one"
हे वाचलेत
हे वाचलेत का? भन्नाट आहे. मायबोलीवरच्या सर्व कवींनी वाचावे आवर्जून
भन्नाट. हे
भन्नाट. हे दोन्ही मायबोलीवरच्या नवकवितांपेक्षाही भारी आहे.
And these stupid people are
And these stupid people are going to vote...
[video:http://www.youtube.com/watch?v=KjxzmaXAg9E]
[video:http://www.youtube.com/watch?v=itEucdhf4Us]
...they are like exact same people in India who votes for money. I promise I am going to get my voting card in India (which I dont have yet) and vote next time I get chance.
इथल्या आणि
इथल्या आणि आपल्याकडच्या (भारतातल्या) राजकारणात काहि फारसा फरक नाहि अस बर्याच मायबोलिकरांच मत आहे. ते मत सेरा बाइंनि शब्दश: खर करुन दाखवल. त्यांचे पतिदेव म्हणे त्यांच्याबरोबर महत्वाच्या मीटींग्स मध्ये बसायचे त्या गव्हर्नर असताना कारण? सेरा बाइंना आपल्या पतिचा सल्ला मोलाचा वाटतो म्हणे. कुठलहि पद अगर सनदि अधिकार नसताना आपण शासकिय मीटिंग्स मध्ये भाग घेतला ते आपल्या विरुध्ध धरल्या जाउ नये कारण आधिच्या गव्हर्नर्स निहि त्यांच्या पत्निंचा सल्ला घेतला होता अस (अचाट आणि अतर्क्य) प्रतिध्न्यापत्रच टॉड पेलिन यांनि सादर केलय अस कालच्या बातम्यात सांगितल गेल. लोकहो लालुप्रसाद यादव हे एकमेव नाहित जगात ती एक मनोवृत्ति आहे.
http://www.nytimes.com/aponli
http://www.nytimes.com/aponline/us/AP-Palin-Troopergate.html?_r=1&oref=s...
गेल्या
गेल्या आठ्वड्यात ओबामा कॅम्पेनसाठी ४०-५० घरी जाऊन आलो.
ग्रास रूट लेव्हलच ऑर्गनाझेशन अप्रतिम.
आम्ही ९ जण होतो. सगळ्या वर्णाचे. माझा सहकारी तिशीतला गोरा पोरगा होता. गेल्या एक वर्षापासून तो कॅम्पेन मध्ये आहे.
प्रत्येकाला पॅकेज दिलं होत. त्यात फक्त अन्कमिटेड लोकांची नावं होती.
आम्हाला छान ब्रिफींग दिलं. महत्वाच्या पॉलिसी, ओबामा, वॉर्नर आणी फेडर बद्द्लची थोडी माहिती आणी महत्वाच्या सुचना.
आम्ही दोन तास फिल्डवर होतो.
व्हर्जीनिया ओबामा घेतोय अस वाट्तय.
- झक्कास.
इथे मत
इथे मत मांडताना ते नक्की कश्यामुळे बनले ते लिहीले तर बरे होईल. आणि कुठे काय वाचले असेल तर लिन्क्स द्या.
मी Time व US News & World Report वाचतो. पण माझे मत मी माझ्या अल्पमतीने स्वतःच बनवतो.
तिसर्या वादविवादात मला मॅकेनचे वागणे एकदम लहान मुलासारखे किंवा असभ्यच वाटले. ओबामाच्या पॉलिसीचे जबरदस्तीने खोटे अर्थ काढायचे, हसायचे, छद्मीपणा 'You are rich now, Joe!' आता त्या जो चे उत्पन्न जर २५०,००० पेक्षा जास्त असेल तर त्याला जास्त कर द्यावा लागेल. ओबामा ने किती वेळा सांगितले की फक्त २५०,००० डॉ. पेक्षा जास्त उत्पन्न असणार्यांचे कर वाढवणार, तरी मॅकेन आपला लोकांना सांगतो, हा सगळ्यांचे कर वाढवणार.
जो म्हणे, स्वतःचा धंदा सुरू करून इतरांना नोकर्या देऊ शकणार नाही!! का? एव्हढे पैसे असतील, तर कर की धंदा स्वतःचे पैसे घालून किंवा बँकेकडून कर्ज घेऊन. आणि त्याला जर तेव्हढे पैसे घेऊन सुद्धा धंदा करता येत नसेल, तर बस घरी! येडपट! त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पैशावर, बाहेरच्या देशातून इथे येऊन धंदे सुरु करून श्रीमंत झालेले लोक आहेत. त्याला अक्कल नि काम करायची इच्छा लागते. या अमेरिकनांजवळ दोन्ही पैकी काहीच नाही!
माझे लॉन करणारा माणूस रशियातून दहा वर्षापूर्वी आला, क्लिन्टनच्या जमान्यात, बुशच्या कर कमी करणाच्या आधी. माझा लॉन मोवर घेऊन माझे लोन मोव करून असे पैसे जमवले. आता त्याचे दोन धंदे आहेत, त्याने दहा माणसे कामाला लावली आहेत. कारण तो काम करतो. जो ला नुसती सिक्स पॅक पिऊन ओबीज व्हायचे आहे!
आणि सबंध अमेरिकेत फक्त हा जोच उरला आहे का? इतर कुणि त्याच्यापेक्षा गरीब लोक (म्हणजे २४९००० डॉ. असणारे), धंदा चालू करू नाही शकणार का? मग त्यांना कर कमी केला तर तेहि २५०००० डॉ. पेक्षा जास्त उत्पन्न करून जास्तीचा कर भरतीलच की!
का सगळे धंदे फक्त करातून वाचलेल्या पैशातूनच चालू करता येतात? नि जेंव्हा कर कमी नव्हते, तेंव्हा काय लोकांनी धंदे चालू करून यशस्वी केले नाहीत? त्याला अक्कल लागते ना! आजकालच्या अमेरिकन लोकांजवळ नाहीये तेव्हढी अक्कल. म्हणूनच मॅकेनचे फावते!
ओबामा चा हेल्थ प्लॅन कसा आहे, ते काही मला तरी कळले नाही, पण मॅकेन मात्र त्याबद्दल काहीच्या बाही बोलत होता.
खुद्द मॅकेनचे एकच तुणतुणे: सगळ्यांचे कर कमी करा!! म्हणजे म्हणे लोक पैसे गुंतवतील नि नोकर्या वाढतील. डोंबल! CEO, CFO, board of directors वगैरे सगळा पैसा खाऊन टाकतील. आणि नोकर्या वाढल्या तर फक्त चीन, भारत इथल्या लोकांच्या. अमेरिकेतले लोक पुनः बेकार. आता अमेरिकनांनी फक्त प्लंबर, हँडीमॅन, लॉन मोविंग असले उद्योग करावे कारण ते outsource होउ शकत नाहीत. पण तिथे सुद्धा सगळे मेक्सिकन, नि प्योर्टोरिकन! ८ वर्षे बुश ने कर कमी केले, त्याचे हे फळ!
कोणत्याहि देशाची खरी प्रगति व्हायची असेल, श्रीमंत बनायचे असेल तर जमिनीतून पीक काढून, खनिजे काढून, संशोधन करून, वस्तु बनवून त्या इतरांना विकूनच होता येते. इंग्रज येण्याआढी भारत असाच संपन्न झाला होता. सगळे बाहेरून विकत घ्यायचे नि आपण फक्त FIRE (Finance, insurance, real estate) economy करून श्रीमंत होता येत नाही!
अरे hedge fund, securitized mortagages हे काय धंदे आहेत? संशोधन करा, नवीन औषधे शोधून काढा, बनवा नि विका ना! मग कर नि हेल्थ इन्शुरन्स हे प्रश्न आपोआप सुटतील.
झक्की, तुमच
झक्की,
तुमचे पुष्कळसे म्हणणे मला पटले...
आणखी एके ठिकाणी मॅकेन लहान मुलासारखा वागला..... कोणीतरी लुईस नावाचा माणूस मॅकेनविषयी वाईट बोलला आणि ओबामाने त्याला repudiate केले नाही..... तिथे स्वतःची running mate ओबामाविषयी "palling around with terrorists", "dangerous" असे काहीबाही बोलतिये.....त्याचं काही नाही ह्याला.... आणि वर परत लहान मुलांसारखा हट्ट करतोय तिथे की "ते काही नाही...तू repudiate केले नाही..."
खरंतर तो deficit चा प्रश्न चांगला होता.... त्यावर काही कोणी नीट उत्तर दिले नाही असं मला वाटलं.... मॅकेन म्हणतो की सगळ्यांचे टॅक्स कमी करुयात.... तसं करुन बाहेरून घेतलेलं कर्ज कसं फेडणार कोणास ठाऊक.... आणि आता ते ७०० बिलियन $ सुध्दा आहेत.... government ला टॅक्स सोडून अजुन काही उत्पनाचा मार्ग असतो का?
आणि मिडियाच्या कृपेने मला त्या joe विषयी किती अनावश्यक गोष्टी कळल्या आहेत ते पहा:
१. त्या joe कडे plumbing चे लायसन्स नाहीये...
२. तो पूर्वी अरिझोना मध्ये रहात असे व आता टोलेडो मध्ये रहातो
३. त्याने त्याचा या वर्षीचा १३०० $ टॅक्स थकवलेला आहे...
हे मीडियावाले लोक उगीच कोणालाही हीरो करतात....
मी yahoo news, washingtonpost, new york times हे generally वाचतो....
एकूण
एकूण वादविवाद ऐकून मते बनवण्यात अर्थ नाही! थोड्या वेळात समजण्याइतकी सोपी नसतात देशाची धोरणे. मला फक्त एक नक्की पटले, ते म्हणजे नुसते कर कमी करून आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. गेल्या आठ वर्षात उलट बिघडलीच. पण ओबामाने जरी श्रीमंत लोकांकडून जास्त कर घेऊन सरकारचे उत्पन्न वाढवले तरी त्याचा फायदा देशाला होईल का? हे पैसे कसे वापरावेत हे सरकारला कळते का? सरकारने चालवलेल्या उद्योगांची परिस्थिती आज काय आहे? Social security, Medicare, welfare, Fanny Mae, Freddie Mac! तेंव्हा या जास्तीच्या पैशाचेहि हेच होणार!
ओबामा प्रामाणिक, हुषार असेल, पण सरकार चालवणारे bureaucrats असतात. ते वाट्टेल तेव्हढ्या पैशाचा बट्ट्याबोळ करू शकतात. विशेषतः अमेरिकेत! करून दाखवला आहे त्यांनी! उगाच नाही 'बढाया' मारत! केला का कोणत्या तरी देशाने एव्हढ्या मोठ्या पैशाचा बट्ट्याबोळ!
म्हणून रिपब्लिकनांना सरकारची ढवळाढवळ नको असते. थॉमस जेफर्सनच्या म्हणण्याप्रमाणे ज्याने त्याने स्वतःच्या बुद्धीने नि श्रमाने कमवावे नि उपभोगावे. ज्याने कष्ट करून संपत्ति मिळवली त्याची संपत्ति काढून जो काम करत नाही त्याला देणे बरोबर नाही! ते कम्युनिस्ट राष्ट्रांत होते. अमेरिकेला कम्युनिस्ट बनायचे नाही.
हे काही bleeding heart liberal लोकांना पटत नाही. पण म्हणून सरकारने कशाला करायला पाहिजे ते? तुम्ही एक संस्था काढा तुमच्या वस्तीतल्या गरीबांना मदत करायला, तुमच्यासारखे लोक असतील तर देतील पैसे. पण अमेरिका म्हणजे एकदम सगळे जागतिक प्रमाणावर करायची महत्वाकांक्षा! एकदम खूप पैसा जमा करायचा, मग तिथे स्वार्थी, लोभी, अप्रामाणिक लोक शिरतात. की झालेच वाट्टोळे. मग सरकारकडे जायचे रडत!
भारतातली बारा बलुतेदार पद्धति एकदम सर्वोत्कृष्ट होती. एका गावातली सर्व कामे गावातल्या लोकांनीच करायची. उगाच लोभापायी दुसर्या गावच्या लोकांच्या जमीनीवर नजर ठेवायची नाही! जास्त झालेला माल इतरांना विकायचा! इथेहि पूर्वी तसेच होते. त्यातूनच सगळे लोक श्रीमंत बनले. पण पुढे आधाशीपणा वाढला!
आपले
आपले 'आवडते' कुमार केतकर यांनी लोकसत्तेमधे 'आय ऑन अमेरिका' हे सदर लोकसत्तेत सुरु केले आहे.
पहिला प्रश्नः मराठी वृत्तपत्रात मराठी ऐवजी इंग्रजी शब्दच आजकाल का जास्त दिसतात बरे?
आश्चर्य म्हणजे त्यांनी लिंकन, जेफरसन यांच्या पेक्षा सोनिया गांधी व राहूल गांधी हे कसे श्रेष्ठ आहेत ते लिहीले नाही.
'श्रीमंत (व ब्राह्मणी गर्व असणारे) भारतीय हे कृष्णवर्णीय (अफ्रिकन अमेरिकन) यांच्या विरोधातच असतात'
यात ब्राह्मणी गर्व असण्याचा काय संबंध मला कळले नाही! इथे कुणि ब्राह्मण अब्राह्मण असा भेद करत नाहीत. तो इथे निर्माण व्हावा असे त्यांना वाटते का? नि विरोधात असतात म्हणजे काय? अहो, खुद्द जेसी जॅकसन सुद्धा म्हणाला की रात्री मागून काळा माणूस माझ्यामागून येत असला तर मला भीति वाटते, गोरा माणूस असला तर नाही वाटत. तर त्याला काही कारण असेलच ना!
आता कोणत्या कसोटीवर त्यांनी ठरवले की भारतीय विरोधातच असतात? कदाचित् कृष्णवर्णीय लोक भारतीयांच्या विरोधातच असतात, असेहि असू शकते का? किती वर्षे इथे राहिले हे केतकर? कुणाशी बोलून हे ठरवतात?
पूर्वी एक 'लेखक' इकडे आले होते. त्यांनी लिहीले होते की अमेरिकेतले भारतीय गरीब आहेत म्हणून शहरापासून दूर लाकडाच्या घरात रहातात, व स्वस्त दारू पितात! अधिक चौकशी अंती कळले या 'लेखकाने' सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत पीत दोन दिवसात दोन शिवास रिगल रिचवल्यावर, (नि त्या अन्नासकट घरात इकडे तिकडे तोंडातून बाहेर काढण्याचा पराक्रम केल्यावर) बिचार्या यजमानांनी क्लॅन मॅक् ग्रेगर आणायला सुरुवात केली.
कशाला हे लोक सगळ्या अमेरिकन भारतीयांना एकाच गटात बसवण्याचा अट्टाहास करतात? तसे काही नसते, कुठेच नसते. अगदी पा़कीस्तानात सुद्धा सगळे मुसलमान नसतात.
पण आता मी दररोज लोकसत्तेत त्याचा लेख वाचणार. त्यांच्या ओळखीचे कुणि भेटले तर त्यांच्यापर्यंत माझे प्रश्न पोचवीन.
झक्की
झक्की ,
तुम्हाला १०० % अनुमोदन.
Political Fail: Sarah says
Political Fail: Sarah says vote for democrats
look at the scarf design, what animal it carries
कोणी ती
कोणी ती ओबामाची prime-time infomercial पाहीली का? एकदम senti आहे... त्यासाठी म्हणे त्याने ७ चॅनल्सवर प्रत्येकी १ मिलिअन डॉलर खर्च केले आहेत...
Pages