MONTREAL — A Quebec comedy duo notorious for prank calls to celebrities and heads of state has reached Sarah Palin, convincing the Republican vice-presidential nominee she was speaking with French President Nicolas Sarkozy.
आज सारा पेलिन प्रचार करताना सांगेल की मला परवा फ्रेंच अध्यक्षाचा फोन आला होता, यावरून, माझा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कित्ति कित्ती अनुभव आहे हेच सिद्ध होत नाही का?
कुणिहि निवडून आले तरी फरक पडत नाही. एकतर प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासने कुणीहि पाळत नाहीत. दुसरे असे की एकटा माणूस काही फार करू शकत नाही. शेवटी त्याच्याभोवती जे लोक असतात, तेच सगळी सूत्रे हलवतात.
सगळे लोकांवर अवलंबून आहे. २००० साली deregulation केले, कारण market forces ना अनिर्बंध प्रगति करता यावी म्हणून. दुर्दैवाने 'There was a flaw in my model. I thought banks would be careful to guard their assets always. They did not' - Alan Greenspan'. तोच तो, irrational exuberance मुळे डॉट कॉम चे दिवाळे वाजले म्हणणारा. थोडक्यात म्हणजे बँकांनी धर्मराजाप्रमाणे स्वतः, स्वतःचे भाऊ नि शेवटी बायको सुद्धा जुगारात लावल्या, नि हरले!
थोडक्यात, राष्ट्राध्यक्ष एक मूर्ख, तर जनता शतमूर्ख! 'टकाशेर भाजी, टकाशेर खाजा!'
ओबामाला अक्कल असावी, पण इतर 'सल्लागारांपुढे' तो स्वतःच्या मतावर कितपत ठामपणे चिकटून राहील? शिवाय २००० ते २००६ मधे काँग्रेस नि राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन होते. आता डेमोक्रॅट्स ना निवडून नाही दिले, तर परत परत दगडावर डोके आपटून काही नवीन घडेल अशी आशा करण्यासारखे आहे.
राजकारनात नक्कीच फरक नाही.
आतातर मतदार यादीतील भ्रष्टाचार समोर आला आहे. अशी वंदता आहे की काही कार्टून रुपी कॅरेक्टर्सना मतदाते केले गेले, जसे मिकी माऊस.
पण रोजच्या जिवनात सामन्य माणसाला कुठल्याही भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागत नाही. भारत आणि अमेरिकेत हाच मोठा फरक. बाकी अमेरिकेत तोटे बरेच आहेत. अहो साधं बनारसी पानं ही मिळत नाही इकड.
बाकी रेल्वेचे डबे तिकडेही आहेत आणि इकडेही. (पक्षी मुर्ख जनता).
बर ते जाउद्या आता उद्या हा विषयही संपले आणि बीबीही. तुमच्या कॉग्रेंसी राजकारन्यांनी रोज होनार्या बॉम्बस्फोटांवर काही उपाय आखले आहेत का ते सांगा.
आतातर मतदार यादीतील भ्रष्टाचार >>>> केदार, असे एकदम भ्रष्टाचार वगैरे म्हणु नका अमेरिकेतील निवडणुक प्रक्रियेशी संबंधित एका संगणक प्रणालीवर मी काम केले आहे. त्यात एक मॉड्युल होते मतदार यादी विषयी. आमच्या टीममधल्या एखाद्या वात्रटाने मिकी माऊस नावाचा constant टाकल्याची शक्यता आहे
Submitted by तृप्ती आवटी on 3 November, 2008 - 15:21
तू गुगल वर व्होटर फ्रॉड असे सर्च कर, त्यात भरपुर माहीती आहे. त्यामूळे फ्रॉड नसेलच असे म्हणता येनार नाही.
ऐवढेच नाही तर शुक्रवारी की शनिवारी रात्री त्या ईलेक्ट्रीक व्होटींग मशीन्स, मेमरीचा कसा घोटाळा करतात, व व्होट कशा खाऊन टाकतात, त्यांचा मधील टेक्नीकल ग्लिचेस ह्यावर पण मोठी चर्चा सिऐनऐन वर ऐकली. जॉन किंग ने ती चर्चा चालविली होती.
हे घे कालचे उदा - अर्ली व्होटींग
JACKSONVILLE, Fla. -- Election officials scrutinizing absentee ballots in Duval County have rejected more than 500 ballots out of the 1,600 questionable ballots examined so far.
Most of those were rejected because they lack signatures or the signatures don't match the voter's signature on file.
लालू, झक्की मतदान केले का? अजुन कोण कोण मराठी अमेरिकन आपल्यात आहेत
मी पण उद्या सक्काळी सक्काळी १० वा. करणार. तोपर्यंत गर्दी जरा कमी होते असा अनुभव आहे.
तत्वतः मी कर कमी करणे, भांडवलवाद, (म्हणजे सरकारी नियंत्रणे न ठेवता, लोकांच्या सदसद्विवेकबुद्धीवर, शहाणपणावर विश्वास ठेवावा), वेल्फेअर ऐवजी कामाच्या संधी उपलब्ध कराव्यात अश्या मतांचा आहे.
पण दुर्दैवाने या आजकालच्या अमेरिकेत त्यातले काहीहि नीट झाले नाही. ज्या जॉन अडॅम्स च्या अर्थशास्त्रावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे त्यात देखील उत्पादनावर भर होता. इथे उत्पादन सगळे चीन व भारत इकडे. त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था चांगलीच सुधारली. हे अमेरिकन नुसते इकडचे पैसे तिकडे नि सट्टा बेटिंग (मटका!) करत बसले, उत्पादन शून्य. मग काय?
एकंदरीत लोक मूर्खच! कुणालाहि निवडले तरी लोक तसेच रहाणार! आजच ऐकले की ओबामा गर्भपातास विरोध करत नाही, म्हणजे देवाच्या विरुद्ध जातो, म्हणून त्याला मते देऊ नका! पण बाकीच्या गोष्टींचे काय? ते समजायला अक्कल लागते. ती कुठे आहे बरे?
मला वातते, इथल्या लोकांपेक्षा त्यांनी अमेरिकेच्या परिस्थितीचे analysis, outsource करून भारतात द्यावे. त्यांना जास्त अक्कल आहे. नि ते ऐकून मते द्यावीत.
असं मागच्या बुधवारी, गुरुवारी, उद्या असं कधीही कसं काय मतदान करताय तुम्ही? मतदानाचा एकच दिवस नसतो? मग उद्या काय आहे?
मी तर विचारायला आले होते, की मतदानानिमित्त उद्या सुट्टी आहे का? तर इथे लोकांचं मतदान करून झालं सुद्धा!
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..
मी केलं आजच. आम्ही आणि आमचे शेजारी पहाटे ५:५० ला पोचलो केंद्रावर तर पार्किन्ग लॉट फुल्ल होता आणि मोठी रांग. ६ वाजता मतदान सुरु झालं. जवळजवळ सव्वा-दीड तास लागला. रांगेतले वयस्कर लोक सांगत होते, आम्ही नेहमी येतो लवकर पण आमच्या आयुष्यात आत्तापर्यंत आम्ही एवढी गर्दी पाहिली नव्हती.
आमच्या इथेही आधी मतदान करता येत होतं. पूनम, आज खरा निवडणुकीचा दिवस. इथे सुट्टी नसते.
मॅकेन, वॉर्नर(सिनेट-डेमॉक्रॅट), वुल्फ(कॉन्ग्रेस-रिपब्लिकन) असे मतदान केले.
लालू असे सांगायचे नसते कुणाला मत दिले ते.
सकाळने फक्त न्यू हॅम्पशायर मधे ओबामा जिंकला असे म्हंटले आहे. ते एक लहानसे राज्य आहे. अजून ४९ इतर राज्ये आहेत. शिवाय अमेरिकेची राज्ये नसलेली पण अमेरिकेच्या अधिपत्याखाली असलेले काहि प्रदेश आहेत, तिथेहि मतदान होते.
मतदान आधी पण करता येते. त्याबद्दल पत्रेहि पाठवली होती. मी विचार केला आधी मतदान करून मग आज तरी असे कुठले काम आहे? जरा दहा वाजेपर्यंत गर्दी कमी झाली की जाईन म्हणतो.
Dixville Notch हे NH मधले एक छोटेसे खेडे आहे जेथील लोक रात्री बारा वाजता मतदान करतात. गावाची लोकसंख्या ७५ का काहीतरी आहे आणि २१ लोकांनी मतदान केले. त्यातले १५ ओबामा आणि ५ मकेन ला.
पुनम, मतदानाच्या दिवशी सुट्टी नसते, सगळ्यांनाच त्या दिवशी मतदान करता येईल का नाही हे शक्य नसल्याने काही दिवस आधीपासुन मतदान करता येते. काही लोक पोस्टानेसुद्धा मतदान करतात.
असे सांगायचे नसते कुणाला मत दिले ते >> त्यांना म्हणायचे असेल कि मॅकेनला मतदान केले हे सांगायचे नसते
पूनम इथे आधी मतदान करता येते.
1. Early voting is extension of absentee ballots, for people who are out of their voting district. (If they are over seas, out of state, etc.) really.
2. However, few years ago, due to increase voter turn-out, But in recent years, many states have instituted early voting which takes place over a week or two prior to election day for everyone.
3. Not all states have this. It really makes in convenient for those of us who do not have time to wait in the long lines on election day. Advance voting can be done in person or in mail-in ballots (depends completely on state). Washington State is one that does vote by mail only.
4. - Election day is officially (always) the first Tuesday after the first tuesday of November Historical reason that first (???) election was held on this day in 1800/1900 ??? so people can travel on horses etc to polling stations which were few back then) . That is the last day to vote and in most states the only day to vote.
>>अमेरिकन लोकात उगीच ऐक टॅबू आहे त्याचा
मला वाटतं नाही आहे उलट. लोक उघडपणे गाड्यांवर स्टिकर्स, घरासमोर साईन्स लावतात. स्वतःहून सांगतातही. पण विचारत नाहीत.
दळभद्रे पेनसिल्व्हानिया! मी आज बातमी ऐकली की तेथील अनेक मतदानकेंद्रातील यंत्रे नीट चालत नाहीयेत! त्यांना काय माहित नव्हते का मतदान केंव्हा आहे? मग आधीच तपासणी करायला काय जाते? मूर्ख, मूर्ख लोकांचा कारभार. एरवी जिकडे तिकडे वेडेवाकडे पैसे उधळणार्या लोकांना अशा महत्वाच्या बाबतीतच का पैशाचा प्रश्न यावा? अजूनहि तिथे मतदान पत्रिका असते नि त्यावर खूण करून ती पेटीत टाकायची म्हणे. त्याहि पत्रिका कमी पडल्या म्हणून साध्या कागदावर लिहून पेटीत टाका म्हणे! आणि त्यावर URGENT असे लिहून ते आजच्या आज मोजून टाका म्हणे!. बिनडोक, बिनडोक लोकांचा कारभार!
झक्की, मी कागदी मतपत्रिकाच घेतली हो. आमच्याकडे एकच इलेक्ट्रॉनिक मशीन होते आणि तिकडे अजून रांग. पुन्हा ओपन सीट साठी त्यावर मत देता येते का नाही माहित नाही. म्हणजे कॉन्ग्रेसच्या सीट साठी एक रिकामी जागा होती तिथे कोणाचेही नाव लिहिता येते, स्वतःचेसुद्धा. पण मी आपले वुल्फला मत दिले.
सायो, ती साईन्स, स्टिकर्स कँपेन ऑफिसमधून, वेबसाईटवरुन विकत घेता येतात. मत दिल्यावर 'I Voted' असे स्टिकर फुकट मिळते. लहान मुलांनापण देतात ते.
अडम, अरे ते महत्वाचे राज्य आहे. आता तिथेच गोंधळ म्हणजे..
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=QbEwKcs-7Hc
MONTREAL — A Quebec comedy duo notorious for prank calls to celebrities and heads of state has reached Sarah Palin, convincing the Republican vice-presidential nominee she was speaking with French President Nicolas Sarkozy.
ऑन लायटर
ऑन लायटर नोट, बाकी प्रगतशिलदेशांसाठी हे दोघे येने इष्टापत्तीच ठरेल. कारण ती जर खरच निवडून आली तर लवकरच ती ऐका डुमड नेशन ची अध्यक्ष पण होईल.
आज सारा
आज सारा पेलिन प्रचार करताना सांगेल की मला परवा फ्रेंच अध्यक्षाचा फोन आला होता, यावरून, माझा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कित्ति कित्ती अनुभव आहे हेच सिद्ध होत नाही का?
झक्की,
झक्की,
ह्यावेळी हॅलोविनला एका 'सारा पेलिनला' पण कँडी दिली.
..............
लाडु हाणावे, चकल्या हाणाव्या, कानोला उदरी भरावा I
ओला टॉवेल गावला नाही तर तिलापिया तळून खावा II
कुणिहि
कुणिहि निवडून आले तरी फरक पडत नाही. एकतर प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासने कुणीहि पाळत नाहीत. दुसरे असे की एकटा माणूस काही फार करू शकत नाही. शेवटी त्याच्याभोवती जे लोक असतात, तेच सगळी सूत्रे हलवतात.
सगळे लोकांवर अवलंबून आहे. २००० साली deregulation केले, कारण market forces ना अनिर्बंध प्रगति करता यावी म्हणून. दुर्दैवाने 'There was a flaw in my model. I thought banks would be careful to guard their assets always. They did not' - Alan Greenspan'. तोच तो, irrational exuberance मुळे डॉट कॉम चे दिवाळे वाजले म्हणणारा. थोडक्यात म्हणजे बँकांनी धर्मराजाप्रमाणे स्वतः, स्वतःचे भाऊ नि शेवटी बायको सुद्धा जुगारात लावल्या, नि हरले!
थोडक्यात, राष्ट्राध्यक्ष एक मूर्ख, तर जनता शतमूर्ख! 'टकाशेर भाजी, टकाशेर खाजा!'
ओबामाला अक्कल असावी, पण इतर 'सल्लागारांपुढे' तो स्वतःच्या मतावर कितपत ठामपणे चिकटून राहील? शिवाय २००० ते २००६ मधे काँग्रेस नि राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन होते. आता डेमोक्रॅट्स ना निवडून नाही दिले, तर परत परत दगडावर डोके आपटून काही नवीन घडेल अशी आशा करण्यासारखे आहे.
म्हनजे
म्हनजे भारतात आणि अमेरिकेतील राजकारण्यात तत्वतः काहीच फरक नाही म्हणायचा.....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
राजकारनात
राजकारनात नक्कीच फरक नाही.
आतातर मतदार यादीतील भ्रष्टाचार समोर आला आहे. अशी वंदता आहे की काही कार्टून रुपी कॅरेक्टर्सना मतदाते केले गेले, जसे मिकी माऊस.
पण रोजच्या जिवनात सामन्य माणसाला कुठल्याही भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागत नाही. भारत आणि अमेरिकेत हाच मोठा फरक. बाकी अमेरिकेत तोटे बरेच आहेत. अहो साधं बनारसी पानं ही मिळत नाही इकड.
बाकी रेल्वेचे डबे तिकडेही आहेत आणि इकडेही. (पक्षी मुर्ख जनता).
बर ते जाउद्या आता उद्या हा विषयही संपले आणि बीबीही. तुमच्या कॉग्रेंसी राजकारन्यांनी रोज होनार्या बॉम्बस्फोटांवर काही उपाय आखले आहेत का ते सांगा.
आतातर
आतातर मतदार यादीतील भ्रष्टाचार >>>> केदार, असे एकदम भ्रष्टाचार वगैरे म्हणु नका
अमेरिकेतील निवडणुक प्रक्रियेशी संबंधित एका संगणक प्रणालीवर मी काम केले आहे. त्यात एक मॉड्युल होते मतदार यादी विषयी. आमच्या टीममधल्या एखाद्या वात्रटाने मिकी माऊस नावाचा constant टाकल्याची शक्यता आहे 
सिंड्रेला,
सिंड्रेला,
बर फ्रॉड म्हणतो.
मिकी माउस चे उदा सहज दिले कारण त्याला व्होटर म्हणून नंतर काउंटीने रिजेक्ट केले. पण यादीत नाव होते.
http://tampabay.com/news/politics/elections/article852295.ece
तू गुगल वर व्होटर फ्रॉड असे सर्च कर, त्यात भरपुर माहीती आहे. त्यामूळे फ्रॉड नसेलच असे म्हणता येनार नाही.
ऐवढेच नाही तर शुक्रवारी की शनिवारी रात्री त्या ईलेक्ट्रीक व्होटींग मशीन्स, मेमरीचा कसा घोटाळा करतात, व व्होट कशा खाऊन टाकतात, त्यांचा मधील टेक्नीकल ग्लिचेस ह्यावर पण मोठी चर्चा सिऐनऐन वर ऐकली. जॉन किंग ने ती चर्चा चालविली होती.
हे घे कालचे उदा - अर्ली व्होटींग
JACKSONVILLE, Fla. -- Election officials scrutinizing absentee ballots in Duval County have rejected more than 500 ballots out of the 1,600 questionable ballots examined so far.
Most of those were rejected because they lack signatures or the signatures don't match the voter's signature on file.
लालू, झक्की मतदान केले का? अजुन कोण कोण मराठी अमेरिकन आपल्यात आहेत
नाही, मी
नाही, मी उद्याच करणार.
आमच्याकडे सही बघत नाहीत. registration card शिवाय अजून एक ID लागते.
मी गेल्या
मी गेल्या गुरुवारी केलं. दोन तास रांगेत उभं रहावं लागलं.
आताच ओबामाची आजी गेल्याच वाचलं. उद्या तो निवडून आला तर आजीबरोबर celebrate करता आल असतं. तिनेच वाढवल आहे न त्याला.
मी पण
मी पण उद्या सक्काळी सक्काळी १० वा. करणार. तोपर्यंत गर्दी जरा कमी होते असा अनुभव आहे.
तत्वतः मी कर कमी करणे, भांडवलवाद, (म्हणजे सरकारी नियंत्रणे न ठेवता, लोकांच्या सदसद्विवेकबुद्धीवर, शहाणपणावर विश्वास ठेवावा), वेल्फेअर ऐवजी कामाच्या संधी उपलब्ध कराव्यात अश्या मतांचा आहे.
पण दुर्दैवाने या आजकालच्या अमेरिकेत त्यातले काहीहि नीट झाले नाही. ज्या जॉन अडॅम्स च्या अर्थशास्त्रावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे त्यात देखील उत्पादनावर भर होता. इथे उत्पादन सगळे चीन व भारत इकडे. त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था चांगलीच सुधारली. हे अमेरिकन नुसते इकडचे पैसे तिकडे नि सट्टा बेटिंग (मटका!) करत बसले, उत्पादन शून्य. मग काय?
एकंदरीत लोक मूर्खच! कुणालाहि निवडले तरी लोक तसेच रहाणार! आजच ऐकले की ओबामा गर्भपातास विरोध करत नाही, म्हणजे देवाच्या विरुद्ध जातो, म्हणून त्याला मते देऊ नका! पण बाकीच्या गोष्टींचे काय? ते समजायला अक्कल लागते. ती कुठे आहे बरे?
मला वातते, इथल्या लोकांपेक्षा त्यांनी अमेरिकेच्या परिस्थितीचे analysis, outsource करून भारतात द्यावे. त्यांना जास्त अक्कल आहे. नि ते ऐकून मते द्यावीत.
मी केलं
मी केलं मागच्या बुधवारी.. १५ मिनीटे फक्त
असं
असं मागच्या बुधवारी, गुरुवारी, उद्या असं कधीही कसं काय मतदान करताय तुम्ही? मतदानाचा एकच दिवस नसतो? मग उद्या काय आहे?
मी तर विचारायला आले होते, की मतदानानिमित्त उद्या सुट्टी आहे का? तर इथे लोकांचं मतदान करून झालं सुद्धा!
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..
http://esakal.com/esakal/1104
http://esakal.com/esakal/11042008/TajyabatmyaPuneMumbaiNationalInternati...
ही कुठली बातमी दिली सकाळ नी?? त्याना आधीच निकाल कळले का
सही ना
सही ना मैत्रेयी, अमेरिकेतल्या बातम्या सकाळ तर्फे इथे पोचतायत.
मी केलं
मी केलं आजच. आम्ही आणि आमचे शेजारी पहाटे ५:५० ला पोचलो केंद्रावर तर पार्किन्ग लॉट फुल्ल होता आणि मोठी रांग. ६ वाजता मतदान सुरु झालं. जवळजवळ सव्वा-दीड तास लागला.
रांगेतले वयस्कर लोक सांगत होते, आम्ही नेहमी येतो लवकर पण आमच्या आयुष्यात आत्तापर्यंत आम्ही एवढी गर्दी पाहिली नव्हती.
आमच्या इथेही आधी मतदान करता येत होतं. पूनम, आज खरा निवडणुकीचा दिवस. इथे सुट्टी नसते.
मॅकेन, वॉर्नर(सिनेट-डेमॉक्रॅट), वुल्फ(कॉन्ग्रेस-रिपब्लिकन) असे मतदान केले.
लालू असे
लालू असे सांगायचे नसते कुणाला मत दिले ते.
सकाळने फक्त न्यू हॅम्पशायर मधे ओबामा जिंकला असे म्हंटले आहे. ते एक लहानसे राज्य आहे. अजून ४९ इतर राज्ये आहेत. शिवाय अमेरिकेची राज्ये नसलेली पण अमेरिकेच्या अधिपत्याखाली असलेले काहि प्रदेश आहेत, तिथेहि मतदान होते.
मतदान आधी पण करता येते. त्याबद्दल पत्रेहि पाठवली होती. मी विचार केला आधी मतदान करून मग आज तरी असे कुठले काम आहे? जरा दहा वाजेपर्यंत गर्दी कमी झाली की जाईन म्हणतो.
Dixville Notch हे NH
Dixville Notch हे NH मधले एक छोटेसे खेडे आहे जेथील लोक रात्री बारा वाजता मतदान करतात. गावाची लोकसंख्या ७५ का काहीतरी आहे आणि २१ लोकांनी मतदान केले. त्यातले १५ ओबामा आणि ५ मकेन ला.
ही आहे ओरीजनल न्युज.
डिटेल ईथे मिळतील http://news.bbc.co.uk/2/hi/americas/us_elections_2008/7707667.stm
.
पुनम, मतदानाच्या दिवशी सुट्टी नसते, सगळ्यांनाच त्या दिवशी मतदान करता येईल का नाही हे शक्य नसल्याने काही दिवस आधीपासुन मतदान करता येते. काही लोक पोस्टानेसुद्धा मतदान करतात.
>>असे
>>असे सांगायचे नसते कुणाला मत दिले ते
का हो?
मी अजुन एक
मी अजुन एक तासाने जाणार आहे....
न
न सांगन्यासारखे काय आहे त्यात? अमेरिकन लोकात उगीच ऐक टॅबू आहे त्याचा. सांगीतले नाहीतर ऐक्झीट पोल निट कसे येनार.
असे
असे सांगायचे नसते कुणाला मत दिले ते >> त्यांना म्हणायचे असेल कि मॅकेनला मतदान केले हे सांगायचे नसते
पूनम इथे आधी मतदान करता येते.
1. Early voting is extension of absentee ballots, for people who are out of their voting district. (If they are over seas, out of state, etc.) really.
2. However, few years ago, due to increase voter turn-out, But in recent years, many states have instituted early voting which takes place over a week or two prior to election day for everyone.
3. Not all states have this. It really makes in convenient for those of us who do not have time to wait in the long lines on election day. Advance voting can be done in person or in mail-in ballots (depends completely on state). Washington State is one that does vote by mail only.
4. - Election day is officially (always) the first Tuesday after the first tuesday of November Historical reason that first (???) election was held on this day in 1800/1900 ??? so people can travel on horses etc to polling stations which were few back then) . That is the last day to vote and in most states the only day to vote.
असाम्या तू
असाम्या तू मतदाता आहेस का?
>>अमेरिकन
>>अमेरिकन लोकात उगीच ऐक टॅबू आहे त्याचा
मला वाटतं नाही आहे उलट. लोक उघडपणे गाड्यांवर स्टिकर्स, घरासमोर साईन्स लावतात. स्वतःहून सांगतातही. पण विचारत नाहीत.
लालू, त्या
लालू, त्या घराबाहेरच्या साईन्स कुठे मिळतात आणि वोटिंग केलं की गिफ्ट मिळतं कां? हे दोन्ही प्रश्न माझ्या मुलीला पडले आहेत.
दळभद्रे
दळभद्रे पेनसिल्व्हानिया! मी आज बातमी ऐकली की तेथील अनेक मतदानकेंद्रातील यंत्रे नीट चालत नाहीयेत! त्यांना काय माहित नव्हते का मतदान केंव्हा आहे? मग आधीच तपासणी करायला काय जाते? मूर्ख, मूर्ख लोकांचा कारभार. एरवी जिकडे तिकडे वेडेवाकडे पैसे उधळणार्या लोकांना अशा महत्वाच्या बाबतीतच का पैशाचा प्रश्न यावा? अजूनहि तिथे मतदान पत्रिका असते नि त्यावर खूण करून ती पेटीत टाकायची म्हणे. त्याहि पत्रिका कमी पडल्या म्हणून साध्या कागदावर लिहून पेटीत टाका म्हणे! आणि त्यावर URGENT असे लिहून ते आजच्या आज मोजून टाका म्हणे!. बिनडोक, बिनडोक लोकांचा कारभार!
असाम्या तू
असाम्या तू मतदाता आहेस का? >> नाही रे अजून. पण २०१२ मधे palin ला नक्की करू शकेन.
अहो झक्की
अहो झक्की किती त्रागा करताय? मतदान यंत्र बंद पडली म्हणून इतका वैताग ओबामा आणि मॅकेन ला पण आला नसेल...
झक्की, मी

Pages