Disappointed after the speech, may be because its overwhelming moment for him and so he was not at his best, he may turn out better tomorrow morning, but tonight... not so good.
biggest disappointment he did not mention hillary even once. not what i expected from a man.
कै च्या कैच हं माणसा, चांगलं होतं की स्पीच. अन त्याच्या सपोर्टर्स अन कलिग्ज अन स्वयंसेवक असे सगळ्यांना क्रेडिट दिलं की त्याने.
हिलरीचा वेगळा उल्लेख कशाला हां आता सारा ला थोडं क्रेडिट दिले असते तर गोष्ट वेगळी
Submitted by maitreyee on 5 November, 2008 - 06:32
लालू आपण स्टेट्स बदलून घ्यायची का म्हणजे दोघांनाही वाईट वाटायला नको..
ओबामाचं स्पीच आवडलं.. सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाणार म्हणतोय, बघूया कसं जमतय त्याला ते.. ह्या परिस्थितीमध्ये अमेरिकन प्रेसिडेंट बनण मोठ्ठी परिक्षा आहे..
तो आला ह्याचा आनंद आहेच आणि बुश चाल्ला ह्याचाही...
लेका हे democratic party चं nomination मिळाल्यावर केलेलं स्पीच आहे....
काल त्याने हिलरी चे नाव नाही घेतले... वैभव जोशींच्या भाषेत म्हणायचं तर "पण काही बिघडत नाही..."
निवडून तर दिला. निवडून तर आला. आता खरी परीक्षा आहे त्याची.
तो उत्तम वक्ता आहे ह्यात शंकाच नाही. फक्त बोलाचीच कढी बोलाचाच भात राहू नये. ह्यावेळी, प्रेसिडेंट, काँग्रेस आणि सेनेट सगळच डेमोक्रॅटिक आहे त्यामुळे प्रॉमिस केलेले बदल घडले पाहिजेत ही अपेक्षा आहे.
Congratulations Obama!
स्वाती म्हणते तसं इथे आलाच तर देवनागरी वाचता येणार नाही न त्याला म्हणून इंग्लिशमध्ये लिहिल आहे हो!
anyway, i was hoping he'll mention Hillary becuase, I think her last few apperances have helped to convert some (or a lot) of the votes.
White Democrats (23%) 85% (O) 14% (M) 1%
This wouldnt have been possible without her speeches, and he owes her one.
things apart, does anyone else see glimps of Al Pacino from Godfather one in Obama? Sometimes I feel like I am watching Michael Corleone when I see his photos or videos, sometimes, not always.
(i can express myself better in English, than in Marathi, and so English)
सिंड्रेला असे नको म्हणूस, माझ्या ईंग्लीश च्या चुका अक्षम्य असतात, आणि काहीतरी भलताच अर्थ नीघतो त्यातुन आठवत नसेल तर जुने मायबोली बघ
मला माझा नविन जॉब फार आवडला, ईतका मस्त वेळ मिळतो पाहीजे ती कामे करायला, आणि 4 वर्षानंतर unblocked internet access, I am happy
माणसाचे human होइल ना >> लोल.
पण मराठीत बाईलापण बाई-माणूस असे संबोधतात. मग तेव्हा वुमेन ह्यूमन आयडी येइल का?
सागर तूझ्या सारखेच माझे मत आहे. ही वॉज बेटर ईन ऍव्हेलेबल चॉईसेस नॉट बेस्ट. तसे कोणी का येईना मला काय फरक पडतो. माझा देश थोडीच आहे हा.
हाँ जर टॅक्स रिबेटचे चेक मिळाले तर म्हणेन जय ओबामा जय डेम्स, आवाज कुणाचा ओबामाचा वैगरे. काल ग्रँट पार्कवर थोडे ताशेवाले, झेंडे नाचवनारे, लेझीम पथक असे असले असते तर मी ही गेलो असतो. वो मजाच कुछ और.
ती वेल्थ स्प्रेड करन्या बद्दल खुप ऐकले जरा आमचाही नंबर लावा.
कालचे मॅकेनचे भाषणपण मला आवडले.
शेंडे नक्षत्र कुठे गायब झाला?
ताशेवाले, झेंडे नाचवनारे, लेझीम पथक असे असले असते तर मी ही गेलो असतो. वो मजाच कुछ और.
>>>
हे बाकी खरं बोललास गड्या.. ते सुद्धा रात्र-रात्र निवडणुकीची कामं केल्यावर जर मध्यवर्ती निवडणुकात आपलं सरकार निवडुन आलं तर, दुधात साखर.. आमचं सांगली-मिरज म्हणजे कॉग्रेसचा गड्डा.. तिथे आम्ही एक-एक भाजपच्या उमेदवाराला पकडून निवडणुकीच्या दिवशी मतदानकेंद्रावर घेउन जात असु.. पण निकाल सगळ्यांनाच माहिती असे.. ९९ च्या मध्यवर्ती निवडणुकात मात्र आमचं सरकार आल्यावर जीव तोडून नाचलो होतो
NC मधे
NC मधे Governor/Senator Democrats ... Perdue(elected Governor) बाई बर्याच dashing आहेत
Disappointed after the
Disappointed after the speech, may be because its overwhelming moment for him and so he was not at his best, he may turn out better tomorrow morning, but tonight... not so good.
biggest disappointment he did not mention hillary even once. not what i expected from a man.
कै च्या
कै च्या कैच हं माणसा, चांगलं होतं की स्पीच. अन त्याच्या सपोर्टर्स अन कलिग्ज अन स्वयंसेवक असे सगळ्यांना क्रेडिट दिलं की त्याने.
हां आता सारा ला थोडं क्रेडिट दिले असते तर गोष्ट वेगळी 
हिलरीचा वेगळा उल्लेख कशाला
प्रेसिडें
प्रेसिडेंट बराक ओबामा!!!!!!!!
शाब्बास फ्लोरिडा!
बुवा आवडले
बुवा आवडले ओबामाचे स्पीच. नीट बोलला and ended with perfect note which has mass appeal.
पण तोपर्यंत ती इतर २० वर्षांच्या मुलींच्या मानाने पुनः जास्त सुंदर दिसणार नाही! >>अहो झक्की beauty lies in the eye of beholder
म मी झोपेत
म मी झोपेत असेल, परत बघतो
लालू आपण
लालू आपण स्टेट्स बदलून घ्यायची का म्हणजे दोघांनाही वाईट वाटायला नको..

ओबामाचं स्पीच आवडलं.. सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाणार म्हणतोय, बघूया कसं जमतय त्याला ते.. ह्या परिस्थितीमध्ये अमेरिकन प्रेसिडेंट बनण मोठ्ठी परिक्षा आहे..
तो आला ह्याचा आनंद आहेच आणि बुश चाल्ला ह्याचाही...
मला पण
मला पण आवडलं ओबामाचं भाषण.
ओह! त्याने
ओह! त्याने हीलरीचे नाव पहीले घेतले की... मी नक्कीच झोपेत होतो
http://www.nytimes.com/2008/08/28/us/politics/28text-obama.html?_r=1&ore...
अजुनही मी झोपेत आहे, कोणातेतरी जुने स्पीच वाचतोय
अरे
अरे माणसा,
लेका हे democratic party चं nomination मिळाल्यावर केलेलं स्पीच आहे....
काल त्याने हिलरी चे नाव नाही घेतले... वैभव जोशींच्या भाषेत म्हणायचं तर "पण काही बिघडत नाही..."
And the history was made!
And the history was made! President Obama's acceptance speech was one of his best ever.
ग्रँट पार्कमधे हा इतिहास अनुभवणे म्हणजे देखील अभूतपूर्व क्षण होता.
पण त्याने
पण त्याने हिलरीचे नाव का घ्यायला हवे होते तुला ? DNC मधे समजू शकतो.
आम्ही
आम्ही डीसीत अनुभवू इनॉग्युरेशनला.
ओबामाचा speech
ओबामाचा speech staff awesome आहे. मस्त असतात त्याची hallmark भाषणे.
हो... acceptance speech
हो... acceptance speech मलापण आवडलं..... फक्त मला 'planet in peril' ही कॉमेंट काही विशेष पटत नाही.... उगाच वाटते...
चाफा, मी तुला पाहिलं काल टी.व्ही. वर... 'यस वुई कॅन' असं काहीतरी ओरडत होतास तू....
निवडून तर
निवडून तर दिला. निवडून तर आला. आता खरी परीक्षा आहे त्याची.
तो उत्तम वक्ता आहे ह्यात शंकाच नाही. फक्त बोलाचीच कढी बोलाचाच भात राहू नये. ह्यावेळी, प्रेसिडेंट, काँग्रेस आणि सेनेट सगळच डेमोक्रॅटिक आहे त्यामुळे प्रॉमिस केलेले बदल घडले पाहिजेत ही अपेक्षा आहे.
Congratulations Obama!
स्वाती म्हणते तसं इथे आलाच तर देवनागरी वाचता येणार नाही न त्याला म्हणून इंग्लिशमध्ये लिहिल आहे हो!
आर्च, मी
आर्च,
मी तरी का मागे राहु
Congratulations Obama!
He is the better choice, but
He is the better choice, but not the best choice. best person was not running for white house.
http://www.theonion.com/content/news_briefs/black_man_given_nations
anyway, i was hoping he'll mention Hillary becuase, I think her last few apperances have helped to convert some (or a lot) of the votes.
White Democrats (23%) 85% (O) 14% (M) 1%
This wouldnt have been possible without her speeches, and he owes her one.
things apart, does anyone else see glimps of Al Pacino from Godfather one in Obama? Sometimes I feel like I am watching Michael Corleone when I see his photos or videos, sometimes, not always.
(i can express myself better in English, than in Marathi, and so English)
सिंड्रेला असे नको म्हणूस, माझ्या ईंग्लीश च्या चुका अक्षम्य असतात, आणि काहीतरी भलताच अर्थ नीघतो त्यातुन
आठवत नसेल तर जुने मायबोली बघ 
मला माझा नविन जॉब फार आवडला, ईतका मस्त वेळ मिळतो पाहीजे ती कामे करायला, आणि 4 वर्षानंतर unblocked internet access, I am happy
माणसा,
माणसा, तुला काय मराठी लिहायला अवघड जातय का?
माणसासाठी
माणसासाठी english is THE better choice
माणसाचं
माणसाचं username बदलून 'माणूस' ऐवजी 'man' किंवा 'person' करा रे...
चला
चला माणसाने दुरुस्त केल, म्हणून पोस्ट डिलिट करते.
माणसाचे human
माणसाचे human होइल ना ?
माणसा, ते
माणसा,
ते बघ, काढला बघ arch ने भलताच अर्थ...
आर्च,
आर्च, ओबामा माबोवर हे सगळं वाचायला आलाच तर ट्रान्सलेटरशिवाय येईल असं गृहित का धरतेस तू? :फिदीः
खरे तर
खरे तर त्याचा ट्रान्सलेटर एलिएन भाषेत काय वाचुन सारखा फिदी-फिदी हसतो ते बघायलाच ओबामा मायबोलीवर येइल
माणसाचे human
माणसाचे human होइल ना >> लोल.
पण मराठीत बाईलापण बाई-माणूस असे संबोधतात. मग तेव्हा वुमेन ह्यूमन आयडी येइल का?
सागर तूझ्या सारखेच माझे मत आहे. ही वॉज बेटर ईन ऍव्हेलेबल चॉईसेस नॉट बेस्ट. तसे कोणी का येईना मला काय फरक पडतो. माझा देश थोडीच आहे हा.
हाँ जर टॅक्स रिबेटचे चेक मिळाले तर म्हणेन जय ओबामा जय डेम्स, आवाज कुणाचा ओबामाचा वैगरे.
काल ग्रँट पार्कवर थोडे ताशेवाले, झेंडे नाचवनारे, लेझीम पथक असे असले असते तर मी ही गेलो असतो. वो मजाच कुछ और.
ती वेल्थ स्प्रेड करन्या बद्दल खुप ऐकले जरा आमचाही नंबर लावा.
कालचे मॅकेनचे भाषणपण मला आवडले.
शेंडे नक्षत्र कुठे गायब झाला?
ताशेवाले,
ताशेवाले, झेंडे नाचवनारे, लेझीम पथक असे असले असते तर मी ही गेलो असतो. वो मजाच कुछ और.
>>>
हे बाकी खरं बोललास गड्या.. ते सुद्धा रात्र-रात्र निवडणुकीची कामं केल्यावर जर मध्यवर्ती निवडणुकात आपलं सरकार निवडुन आलं तर, दुधात साखर.. आमचं सांगली-मिरज म्हणजे कॉग्रेसचा गड्डा.. तिथे आम्ही एक-एक भाजपच्या उमेदवाराला पकडून निवडणुकीच्या दिवशी मतदानकेंद्रावर घेउन जात असु.. पण निकाल सगळ्यांनाच माहिती असे.. ९९ च्या मध्यवर्ती निवडणुकात मात्र आमचं सरकार आल्यावर जीव तोडून नाचलो होतो
मलापण
मलापण आवडले मॅकेनचे भाषण.... ओबामावर चिखलफेक करत बसण्यापेक्षा जर असं नीट बोलला असता तर चांगलाच चान्स होता त्यालाही...
हो ना.... शेंडे नक्षत्र ओबामाचा एकदम staunch supporter होता.....
केनिया सरकारने म्हणे आज ओबामा जिंकला म्हणून सुट्टी जाहीर केली आहे...
वाट्टेल ते....
शेंडे
शेंडे नक्षत्र कुठे गायब झाला?>>>
तो आनंदोत्सवात दंग असेल..
Pages