साराताई दिसायला कित्ती कित्ती सुन्दर आहेत. ओबामाला त्याच्या बापजन्मी तितके सुन्दर दिसता येणार नाही. आणि पाच पाच मुले असताना ओबामाच्या खान्दानात कुणाला इतके सुन्दर दिसता येईल का?
काही दूष्ट लोक साराताईना हिणवतात की अलास्का राज्यात एखाद्या शिकागो वा ह्युस्टनमधल्यापेक्षा कमी लोक रहातात. पण एक गम्मत कुण्णालाच माहीत नाही. ती म्हणजे अलास्काच्या सग्गळ्या सग्ग्ग्ळ्या बाजूला दुसरे परके देश आहेत म्हणून तिथल्या राज्यप्रमुखाला परमुलखाशी कसे वागावे ते कळण्याचा खूपखूप अनुभव येतो. ओबामाला परदेश कशाशी खातात तेही माहीत नाही. आहे की नाही मज्जा!
तुमच्या ओबामाला अलास्काला पाठवले तर थण्डीने त्याची बोबडीच वळेल.
म्याकेन आजोबा आहेतच हुश्शार म्हणून त्यानी अशी बाई निवडली.
आता बस म्हणाव ओबामाला बोम्बा मारायला.
Submitted by shendenaxatra on 2 September, 2008 - 17:48
साराताईंना कल्टि मारून कुणा दुसर्यालाच किंवा दुसरीलाच मॅकेन उप राष्ट्रपति म्हणून घेणार असे काही वर्तुळात चर्चिले जात आहे. जर सुट्टीनंतर लोक ओबामाकडे पुनः लक्ष द्यायला लागले, तर त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी असे करायचे म्हणतात! ख. खो. मॅ. जा.
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उणेपुरे ५० एक दिवसच राहीले आहेत्...त्या निमित्ताने हे माझे एक निरिक्षण...
दर चार वर्षांनी अमेरिकन राजकारणातली ही सर्कस आपल्याला बघायला मिळते. सर्व जगात आपल्या लोकशाहीच्या पुळक्याचा डंका पिटवणार्या अमेरिकन राजकारण्यांची ही सर्कस मी गेली २० वर्ष स्वतःच्या डोळ्यांनी बघत आहे. आणि दर चार वर्षांनी ती अधिकाधिकच मजेशीर होत चालली आहे. ज्या देशात डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्ससारखे डॉक्युमेंट व त्यातल्या जॉन लॉकच्या लाइफ,लिबर्टी व पर्स्युट ऑफ हॅपीनेस या तत्वांवर आधारलेली घटना लिहीणारे थॉमस जेफरसन,बेंजामीन फ्रँकलीन,अलेक्झँडर हॅमिल्टन व जॉन हॅनकॉक सारखे दुरदृष्टी असणारे राजकारणी होउन गेले.. त्या देशात आज "लिपस्टिक ऑन अ पिग" या अतिशय कॉमन इंग्लीश म्हण वापरल्याचा इश्यु करणारे राजकारणी बघुन त्यांची किव कराविशी वाटते. इथे इराकचे(निरर्थक!.. माइंड यु!)व अफगाणीस्तानातले युद्ध चालु असताना व अमेरिकेची इकॉनॉमी (व डॉलरची किंमत!) व हाउसिंग मार्केट व हाउसिंग व्हॅल्युज अक्षरशः खड्ड्यात जात असताना,देशाचे कर्ज ट्रिलिअन्सच्या संख्येत असताना,सोशल सिक्युरिटि व मेडिकेअर या गोष्टी नामशेष व्हायची भिती असताना,ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न भेडसावत असताना... त्या गोष्टींबद्दल चर्चा व वाद करायचा सोडुन... ही लोक ब्रिज टु नोव्हेअर किंवा लिपस्टिक ऑन अ पिग असल्या निरर्थक बाबतींबद्दल वाद करताना पाहुन.. या लोकांना काय म्हणावे हेच कळत नाही.
बुश चेनीच्या आठ वर्षात अमेरिकेचा जो बट्याबोळ झाला आहे त्यानंतरसुद्धा जर डेमोक्रॅटि़क पक्षाला ही निवडणुक जिंकता आली नाही तर त्या पक्षाला कदापीही अमेरिकन अध्यक्षपद लाभणार नाही!... आधीच त्या पक्षाच्या प्रायमरीजमधे हिलरी व ओबामानि एकमेकांना बरेच जखमी केले आहे व त्या प्रायमरीजनंतर ओबामाला जरी नॉमिनेशन मिळाले असले तरी हिलरीचे लालुसारखे समर्थक उघड उघड ओबामाला मत देणार नाहीत असे म्हणत आहेत. आणि अमेरिका अजुन एका क्रुष्णवर्णिय वंशाच्या माणसाला आपला अध्यक्ष निवडण्यास तयार आहे की नाही हाही वेगळा मुद्दा आहेच.. ज्या देशात १९६५ पर्यंत कृष्णवर्णियांना निवडणुकीत मत द्यायची अक्कल नाही..... असे मानले जात होते व जिथे १९६८ पर्यंत बस किंवा ट्रेनमधे क्रुष्णवर्णिय लोकांना व्हाइट्स लोकांच्या बाजुला सुद्धा बसु देत नसत व त्यांच्या मुलांना वेगळ्या शाळा होत्या... त्या देशात २००८ मधे सुद्धा कृष्णवर्णिय माणसाला अध्यक्ष म्हणुन मत द्यायला कचरणारी माणसे... दुर्दैवाने समाजात वावरत आहेत.. हे कटु सत्य आहे.
असे सगळे असताना ओबामा प्रेसिडेंशियल कँडिडेटचा बाज न राखता... लिपस्टिक ऑन अ पिग सारख्या कॉमेंट्चे स्पष्टी़करण देत बसला आहे. मी वर नमुद केलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर च्रर्चा व वादविवाद करायचे सोडुन... तो रिपब्लिकन पार्टिच्या.. निरर्थक व अतिशय फाल्तू टिकेला उत्तर देण्यात आपला बहुमुल्य वेळ घालवत आहे. ओबामाने खर म्हणजे आपला वेळ सॅरा पॅलीन सारख्या प्याद्यावर खर्च न करता.... तो म्हणत असलेला "चेंज"... लोकांना समजेल व विश्वास बसेल अश्या... वेल डिफाइन्ड भाषेत समजवण्यात घालवला पाहीजे... तसेच नुसते डेमॉक्रेटिक सपोर्टर्स समोर.. त्यांच्या टाळ्यांनी हुरळुन जाउन.. भाषणे देत बसण्यापेक्षा... जे दोन्ही पक्षाच्या काठावर बसणारे आहेत... किंबहुना जे स्केप्टिक रिपब्लिकन्स आहेत... त्यांना आपल्या बाजुला वळवण्याइतक्या.. प्रभावीरित्या आपले मुद्दे त्याने मांडले पाहीजेत. तसेच तो मुसलमान आहे किंवा तो सरसकट सर्व अमेरिकन लोकांचे टॅक्स वाढवणार आहे किंवा तो किंडरगार्डन्मधल्या मुलांना सेक्स एज्युकेशन द्यायचे म्हणत आहे... अश्या धादांत खोट्या रिपब्लिकन प्रोपोगँडाला त्याने ताबडतोब व सडेतोड उत्तर.. सर्व अमेरिकन लोकांना जाहीर होइल.. अश्या वेळी...दिले पाहीजे. तरच त्याला व डेमोक्रॅटी़क पक्षाला यंदाची अध्यक्षपदाची निवडणुक जिंकण्याची स्वप्न बघता येतील.. नाहीतर ऍल गोर व जॉन केरीसारखे अपयश पदरी पाडुन घ्यायची तयारी त्याने आत्तापासुनच केली पाहीजे.......
सेरा पेलिन ही उपाध्यक्ष पदाकरता अत्यंत नालायक आहे असे तिने सिद्ध केले आहे. एक तर ती कट्टर ख्रिश्चन आहे. तिच्या मते इराकचे युद्ध हे देवाच्या आदेशावरून अमेरिकेने सुरु केले आहे. ते एक धर्मकर्तव्य आहे. म्हणजे तर्काला तिलांजली!
बाकी बाबतीतही आनंद आहे. मुत्सद्दीपणा, अर्थव्यवस्था ह्याचे ज्ञान अतिसामान्य असल्याची चुणूक बाईसाहेबांनी दोनचार वेळा दाखवली आहे.
आपण हॉकी मॉम आहोत एवढे पुरेसे आहे असे त्या बाईंचा आणि तिच्याकरता वेडे झालेल्यांचा समज आहे. काही पुरुष मंडळी बाईंच्या हिट आणि हॉट दिसण्यावर वेडे झाले आहेत.
ह्याही वेळेस जर रिपब्लिकन आले तर माझा अमेरिकन लोकांविषयी पुरता भ्रमनिरास होईल. रिपब्लिकन बाजू सध्या तरी भारी वाटते आहे. बघू पुढे काय होते.
मूर्ख, अडाणी, उथळ लोक संख्येने जास्त असतील तर लोकशाहीचा काही उपयोग नाही हेच खरे. मग तो भारत असो वा अमेरिका.
Submitted by shendenaxatra on 13 September, 2008 - 20:58
<<<<मूर्ख, अडाणी, उथळ लोक संख्येने जास्त असतील तर लोकशाहीचा काही उपयोग नाही हेच खरे. मग तो भारत असो वा अमेरका.>>>>>>
१००% पटल. खरोखर अगदि सकर्स सुरु आहे सध्या. या निवडणुकितुन डेमोक्रेट्स इतिहास घडवतिल अस सुरुवातिला (हिलरि ओबामाच्या लढतिला सुरुवात होत होति तेन्व्हा) मलाहि वाटल होत, पण हळु हळु भ्रमनिरास झाला. सगळ्यात मोठा धक्का बसला तो हिलरिने जेन्व्हा ओबामाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात त्याने या निवडणुकिच्या वेळि झालेल कर्ज फेडाव अशि मागणि केलि तेन्व्हा. आश्चर्याचि गोष्ट म्हणजे सीएनअएन आणि अगदि फॉक्स वर सुध्धा कोणि याच्याबद्दल काहिच बोलल नाहि. या देशातलि मुल्य काहि वेगळिच आहेत का असहि काहि वेळ वाटुन गेल. पण एकंदरच राजकारण सगळिकडे एकाच पध्धतिने चालत हे लक्षात आल.
ओबामा दांपत्याने बोलताना बर्याच घोडचुका वेळोवेळि केल्यात त्या त्यांना भोवतिल अस वाटतय. आपण बोलतो त्याच सदरिकरण कश्या पध्धतिने होइल याचि कल्पना त्याला यायला हवि होति. 'गन ऍन्ड रिलिजन' वालि कमेन्ट बरिच महागात पडलि त्या तुलनेत हि लिपस्टिक वालि काहिच नाहि तरिपण मागच्या चुकिवरुन ओबामाने धडा घ्यायला हवा होता अस वाटत.
मकेन ने तर दारुण अपेक्षाभंग केला. त्याच्यासोबत जे २००० मध्ये झाल तेच तो आता ओबामा बरोबर करतोय. त्याचे स्वतःच त्याग एनकॅश करण्याचे प्रयत्न बघताना आतापर्यन्त त्याच्याबद्दल जे बोलल जायच त्याच्याशि सध्याच्या मकेन च मेळ बसवण अवघड जात. एकंदर सध्याचा रागरंग पहाता कार्ल रोव्ह चे अनुयायि पुन्हा एकदा रिपब्लिकन्स ना परत बाजि जिंकुन देणार अस दिसतय.
Submitted by पर्णीका on 14 September, 2008 - 17:30
मग तो भारत असो वा अमेरिका
फरक एव्हढाच की अमेरिका सर्व जगाला खोटा पुरावा दाखवून बेधडक इराक, अफगाणिस्तान नि आजकाल पाकिस्तान या देशांवर हल्ला करायला घाबरत नाहीत. भारताजवळ पुरावा असूनसुद्धा पाकिस्तानला धडा शिकवण्याची हिंमतच नाही. भारतात देशापेक्षा स्वार्थ मोठा!
आता ९ ट्रिलियनचे कर्ज. भारताला कुणि देईल का एव्हढे कर्ज? सगळ्या जगातून लोक पैसे गुंतवतात अमेरिकेत. परत द्या म्हणतील, तर डॉलर एव्हढा घसरेल की त्या गुंतवणूकीतून फायदा व्हायच्या ऐवजी लाखाचे बारा हजार होणार! गुंतवा ते बारा हजार यूरो मधे! शिवाय जास्तच झाले तर अमेरिका अगदी निर्लज्जपणे दहशतवाद करू शकतील. (नि इराकसारख्या ठिकाणी केलाच!) कुणाहि अमेरिकनाचा जीव धोक्यात न घालता, एक दोन अणूशस्त्रे पाठवून देतील कुठेतरी!
भारतातले लोक बसतील अहिंसा, morally incorrect, अतार्किक वगैरे म्हणत.
आहे हे असे आहे. चांगले नाही. अनुकरणीय तर नक्कीच नाही.
पण तार्किक, नीतीमय मार्गाने जर तुम्हाला स्वतंत्र राज्य म्हणून श्रीमंत व बलवान व्हायचे असेल तर बघा.
मुख्य म्हणजे भारताला ते शक्य आहे. जगातील जास्तीत जास्त विद्वान लोक, जास्तीत जास्त नीतीमान लोक भारतात आहेत. फक्त एकदा या चालू राजकारण्यांना हाकलून द्या, मुसलमानांना जरब द्या. पैसे अमेरिकेकडून मिळतील. अशी एक म्हण आहे की 'A fool and his money part sooner'. नि मूर्ख लोक तर अमेरिकेत जिथे तिथे, अगदी मोठ्या कंपन्यात, राजकारणात सगळीकडे. नि पैसाहि खूप. आजकाल तर भारतीयांनी फक्त इकडे येऊन पैसे मिळवावे नि भारतात घेऊन जावे हेच बरोबर.
'ज्या देशात डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्ससारखे डॉक्युमेंट व त्यातल्या जॉन लॉकच्या लाइफ,लिबर्टी व पर्स्युट ऑफ हॅपीनेस या तत्वांवर आधारलेली घटना लिहीणारे थॉमस जेफरसन,बेंजामीन फ्रँकलीन,अलेक्झँडर हॅमिल्टन व जॉन हॅनकॉक सारखे दुरदृष्टी असणारे राजकारणी होउन गेले.. त्या देशात आज "लिपस्टिक ऑन अ पिग" या अतिशय कॉमन इंग्लीश म्हण वापरल्याचा इश्यु करणारे राजकारणी बघुन त्यांची किव कराविशी वाटते.'
तसे काय, आपल्या देशातहि थोर थोर लोक होऊन गेले. आपले राजकारण आजकाल काय लायकीचे आहे?
हा काळाचा महिमा आहे, देशाचा नव्हे. लोक आजकाल पूर्वीपेक्षा जास्त स्वार्थी, त्यांना जरा देखील संयम नाही, विचार करण्याची इच्छा नाही! नुसती धमाल करायची, मग जे होईल ते होईल.
खरे तर एकंदरीत इथे सगळ्याच बाबतीत प्रचंड बोंबाबोंब आहे. आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था, उत्पादन, संशोधन, पर्यावरण, नवीन तंत्रज्ञान, सगळीकडेच वाहवा. आता राष्ट्रपति बनायचे ते स्वतःचे भले करून घ्यायला.
बुश नि त्याचे साथिदार या सर्वांचे पैसे तेल धंद्यात नि छेनीचे हॅलिबर्टनमधे गुंतलेले. त्यांचे कल्याण झाले! आता दुसर्या लोकांना संधि, तेसुद्धा कायदाच आहे की आठ वर्षाहून जास्त सलग राष्ट्रपति होता येणार नाही म्हणून!
कारण की मूर्ख रिपब्लिकन अजून म्हणतात, पाकीस्तान आमचे मित्र आहेत!
ओबामा म्हणतो, जिथे दहशतवादी सापडतील तिथे आम्ही त्यांना मारू, वेळ पडल्यास पाकीस्तानमधे घुसून.
अमेरिकन्सही या मिलियन डॉलरच्या रिटायर्मेन्ट पॅकेजमुळे आणि ७०० बिलियनच्या बिलमुळे फार चिडलेले वाटतात. कोणिही चिडेल नाही का? या सगळ्याचा शेवट टॅक्स वाढण्यातचं होणार.
कारण की मूर्ख रिपब्लिकन अजून म्हणतात, पाकीस्तान आमचे मित्र आहेत!>>> हल्ला सुरु केला ना पण बुशनेचं.
पण ओबामा जर सरळ सरळ पाकिस्तानला शिव्या देत असेल तर आपल्याला अजुन काय हवं? काही म्हणा, पण ओबामाच्या मुस्लिम बॅकग्राउंड्मुळे,रंगामुळे, अननुभवीपणामुळे बरेच गोरे त्याच्या विरोधातचं दिसत आहेत. माझ्या एका मैत्रीणीचा नवरा बीजेपीचा कट्टर पुरस्करता आहे. आधी हिलरी सोबत होता.पण ओबामाच्या मुस्लिम बॅकग्राउंड्मुळे आता मॅकेनच्या बाजुने आहे.
Submitted by supriya19 on 26 September, 2008 - 09:19
--------------- There are two sides to a Balance Sheet.
Left & the Right ( Liabilities and Assets respectively)
On the Left side there is nothing right.. and on the right side there is nothing left
ते ७०० + बिलीयन डॉलरचे बिल पास होने म्हणजे पायावर घोंडा पाडुन घेने. चुकीचा निर्णय. >> मला वाटते there is no way one can be sure about either way. Market is been too volatile lately and extremely trigger happy
Market is been too volatile lately >>> लिहमन ब्रदर्स नंतरच ना. one should aceept loss is also a part of business, any business. If you don't know what bets your are accepting don't do that. नंतर असा पायंडा होऊ शकतो. ७४० बिलीयन म्हणजे किती मोठी रक्कम आहे याची जान आहे का त्यांना. अनेक देशांचा वार्षीक उत्पना पेक्षा जास्त रक्कम आहे ती. शिवाय अनलिमीटेड अधिकार म्हणजे काय? बिझनेस चा मुख्य रुल म्हणजे जस्स फायदा तसातोटा ही होऊ शकतो.
बिऐन्पी पारीबा नंतर मी मायबोलीवर लिहीले होते की दिस विल बी टिप ऑफ आईसबर्ग. त्यालाही ऐक सव्वा वर्ष झाले. जिथे माझ्या सारखा सर्व बाबतीत अगदी लिमीटेड नॉलेज असनारा माणूस खरडु शकतो तेव्हा नक्कीच फायनान्स सेक्रेटरी कडे जास्त मार्ग असतील. मग तेव्हाच त्यांनी जागे होऊन फ्रेडी, फॅनी रेकॉर्डस का डोळ्याखालुन घातले नाहीत. ऐ आय जी आज महत्वाची ठरु शकते तर काल का नाही.
शिवाय ७४० बिलीयन दिले म्हणजे मार्केट चे सेंटींमेंट फार तर काही दिवस बदलेल. कारण व्हॅल्यु विकत घेनारे अशा मार्केट मध्ये कधीही पैसे घालत नसतात, ते त्यांचा फंडामेंटल्स विरुध्द आहे. आभाळ फाटले तर पाणि पडु द्या उगीच ठिगळ लावुन परत मार्केट वर आणन्याचे प्रयत्न करु नयेत. ३० वर्षांपुर्वी जपानमध्ये असेच झाले होते जे त्यांनी मार्केट प्रमाने होउ दिले व भांडवलशाही च्या मुख्य मुल्यांना जपले.
बुश चे भाषन ऐकलेस ना, येडचापासारखा बोलत होता. ८ वर्षात पहिलेंदाच खरा प्रॉब्लेम त्याचा समोर आला की लगेच गळुन गेला.
भारतातही असेच झालेले आहे हर्शद मेहताच्या वेळेस. भारताच्या त्या वेळच्या ईकॉनॉमीच्या परसेंटमध्ये तो घोटाळा खरच खुप मोठा होता. ऐसीसीचा ऐक शेअर २०० रु ९९०० रुना गेला होता तेव्हा. जस्ट ईमॅजीन ज्यांनी ऐसीसी घेतला त्यांचे काय झाले असेल. हा फक्त ऐक उदा दाखल शेअर दिला. असे शेकड्यांनी होते. तेव्हा लगेच भारतीय ईकॉनॉमीस्ट नी सर्व बँका ताब्यात घेतल्या नाहीत, काही बँका बुडाल्या, तर काही कायमच्या तोट्यात गेल्या, जनरल पब्लीकची नुकसान भरपाई व्हाव्ही म्हणुन सरकार ने ऐसीसीच्या शेअर्सना परत ९९०० वर नेले नाही, जो पडला तो पडलाच. कारण तेव्हा आपन ऐक मुख्य तत्व फॉलो केले जे म्हणजे बिझनेस मध्ये नफा जसा तसाच तोटा.
माझ्या मते आता असली भलती ऍक्शन घेऊ नये तर हा तोटा/ घोटाळा खाल पर्यंत मुरु द्यावा. आणि तसाही तो मुरलाच आहे कारण सामान्य भांडवलदारच मार्केट मधुन आधी पैसे काढुन घेतात. त्यांचे पैसे तर बुडालेच ऑलरेडी. फक्त सटोडियेच सट्टा करतात. त्यांनी पैसे आधीही बनवले आता परत ते पैसे बनवनार.
ऐनीवे हा खुप मोठा मुद्दा आहे. ऐक प्रबंध लिहीन्या ईतका.
हे सगळे यांच्याच चुकिचे परिणाम आहेत हे खर पण सध्या च्या परिस्थितित मला वाटत हाच एक उपाय आहे. इतर देशातिल बँकानि मध्ये पडायला नकार दिलाय ज्यांच्या जवळ सध्या पैसा आहे (चिन आणि सौदि) त्यांना अमेरिकन सरकार पडु देइल अस वाटत नाहि. डॉमिनो इफेक्ट ने एका मागुन एक बँका पडत चालल्यात (वा.मु. ताजा बळि), आता कोणि सावरल नाहि तर मंदि निश्चित. लाखो लोक बेरोजगार होतिल, सध्याच मार्केट मध्ये लेंडिग बंद असल्यामुळे काहि लोकांना ह्या महिन्यात पगार नाहि अस पण होउ शकत. भारतात हर्षद मेहतानि केलेल्या घोटाळ्यापेक्षा ह्याचि व्याप्ति कितितरि मोठि वाटते.
मुळात जे फ्रेडि आणी फेनि यांचा घोटाळा सामान्य माणसाच्या लालसेतुनच झाला ना. लोकांना कर्ज फेडण्याचि ऐपत नसताना ते घेउन जास्त पैसा करायचा होता. त्यावेळिच जर ह्याला आळा घालायचा प्रयत्न झाला असता तर हि वेळ नक्कि आलि नसति. ह्या सगळ्या प्रकारात सगळ्यात जास्त नुकसान आपल्या सारख्या लोकांच ज्यांनि एकतर कर्ज घेतल नाहि किंवा ते प्रामाणिक पणे कर्जाचे हप्ते भरतायत. पण आता जर सरकार मध्ये पडल नाहि तर भयानक स्थिति येइल. शिवाय अमेरिकन बाजारात सगळ्या जगाचेच पाय गुंतलेत. मेरिल आणि लेहमन प्रकरणानंतर (साधारण एका आठवड्यात) भारतिय बाजार म्हणे २१००० वरुन १३००० वर आला. ऑस्ट्रेलियाचि पण तशिच गत. अशातच डॉलर पडत गेला तर इन्फोसिस, विप्रो सारख्या कंपन्या अडचणित येतिल. भारतचि अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडुन पडेल.
ह्यासगळ्या बाबि लक्षात घेता सध्याच्या परिस्थितित याशिवाय दुसरा पर्यायच नाहि अस मला वाटत.
Submitted by पर्णीका on 26 September, 2008 - 12:56
ओबामा!!!! (ला
ओबामा!!!!
(लालू, हे तुझ्या येऊन येऊन येणार कोण या प्रश्नाचे उत्तर आहे. :P)
बाईंचे
बाईंचे भाषण जोरात झाले असे दिसते. लालू, तुझ्यासारखे अपक्ष जे हिलरीला पाठींबा देत होते, ते ओबामाकडे वळतील का ?
***
Skating away on the thin ice of the new day...
Bill was better..
Bill was better..
एकदम मुद्देसूद. Bill makes case for Obama
आत्ताच संपली आजची भाषणं.
Still Bitter
मग तुम्ही
मग तुम्ही देणार का मत ओबामाला?
(No subject)
लालू :
लालू : आजच्या बिलरावांच्या भाषणापेक्षा कालचं बाईंचच भाषण चांगलं झालं ...........
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
Alaska Gov. Palin is
Alaska Gov. Palin is McCain's VP pick!
Yes, interesting!
Yes, interesting!
नात्या, अरे नाव सांग तिचे. Sarah!
>>मग तुम्ही देणार का मत ओबामाला?
छे! अजिबात नाही!
लालू, आता
लालू, आता साराताईंच्या नव्या अपडेट बद्दल काय मत
साराताईंच
साराताईंच्या नव्या अपडेट बद्दल काय मत >> आपने मेरे मूंह कि बात छीन ली. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !!!
साराताई
साराताई दिसायला कित्ती कित्ती सुन्दर आहेत. ओबामाला त्याच्या बापजन्मी तितके सुन्दर दिसता येणार नाही. आणि पाच पाच मुले असताना ओबामाच्या खान्दानात कुणाला इतके सुन्दर दिसता येईल का?
काही दूष्ट लोक साराताईना हिणवतात की अलास्का राज्यात एखाद्या शिकागो वा ह्युस्टनमधल्यापेक्षा कमी लोक रहातात. पण एक गम्मत कुण्णालाच माहीत नाही. ती म्हणजे अलास्काच्या सग्गळ्या सग्ग्ग्ळ्या बाजूला दुसरे परके देश आहेत म्हणून तिथल्या राज्यप्रमुखाला परमुलखाशी कसे वागावे ते कळण्याचा खूपखूप अनुभव येतो. ओबामाला परदेश कशाशी खातात तेही माहीत नाही. आहे की नाही मज्जा!
तुमच्या ओबामाला अलास्काला पाठवले तर थण्डीने त्याची बोबडीच वळेल.
म्याकेन आजोबा आहेतच हुश्शार म्हणून त्यानी अशी बाई निवडली.
आता बस म्हणाव ओबामाला बोम्बा मारायला.
MT, त्याचा
MT, त्याचा काय संबंध? आज भाषण ऐक बघू.
शेन्डे, तुम्ही साराताईंचा आवाज ऐकला का?
साराताईंन
साराताईंना कल्टि मारून कुणा दुसर्यालाच किंवा दुसरीलाच मॅकेन उप राष्ट्रपति म्हणून घेणार असे काही वर्तुळात चर्चिले जात आहे. जर सुट्टीनंतर लोक ओबामाकडे पुनः लक्ष द्यायला लागले, तर त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी असे करायचे म्हणतात! ख. खो. मॅ. जा.
अमेरिकन
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उणेपुरे ५० एक दिवसच राहीले आहेत्...त्या निमित्ताने हे माझे एक निरिक्षण...
दर चार वर्षांनी अमेरिकन राजकारणातली ही सर्कस आपल्याला बघायला मिळते. सर्व जगात आपल्या लोकशाहीच्या पुळक्याचा डंका पिटवणार्या अमेरिकन राजकारण्यांची ही सर्कस मी गेली २० वर्ष स्वतःच्या डोळ्यांनी बघत आहे. आणि दर चार वर्षांनी ती अधिकाधिकच मजेशीर होत चालली आहे. ज्या देशात डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्ससारखे डॉक्युमेंट व त्यातल्या जॉन लॉकच्या लाइफ,लिबर्टी व पर्स्युट ऑफ हॅपीनेस या तत्वांवर आधारलेली घटना लिहीणारे थॉमस जेफरसन,बेंजामीन फ्रँकलीन,अलेक्झँडर हॅमिल्टन व जॉन हॅनकॉक सारखे दुरदृष्टी असणारे राजकारणी होउन गेले.. त्या देशात आज "लिपस्टिक ऑन अ पिग" या अतिशय कॉमन इंग्लीश म्हण वापरल्याचा इश्यु करणारे राजकारणी बघुन त्यांची किव कराविशी वाटते. इथे इराकचे(निरर्थक!.. माइंड यु!)व अफगाणीस्तानातले युद्ध चालु असताना व अमेरिकेची इकॉनॉमी (व डॉलरची किंमत!) व हाउसिंग मार्केट व हाउसिंग व्हॅल्युज अक्षरशः खड्ड्यात जात असताना,देशाचे कर्ज ट्रिलिअन्सच्या संख्येत असताना,सोशल सिक्युरिटि व मेडिकेअर या गोष्टी नामशेष व्हायची भिती असताना,ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न भेडसावत असताना... त्या गोष्टींबद्दल चर्चा व वाद करायचा सोडुन... ही लोक ब्रिज टु नोव्हेअर किंवा लिपस्टिक ऑन अ पिग असल्या निरर्थक बाबतींबद्दल वाद करताना पाहुन.. या लोकांना काय म्हणावे हेच कळत नाही.
बुश चेनीच्या आठ वर्षात अमेरिकेचा जो बट्याबोळ झाला आहे त्यानंतरसुद्धा जर डेमोक्रॅटि़क पक्षाला ही निवडणुक जिंकता आली नाही तर त्या पक्षाला कदापीही अमेरिकन अध्यक्षपद लाभणार नाही!... आधीच त्या पक्षाच्या प्रायमरीजमधे हिलरी व ओबामानि एकमेकांना बरेच जखमी केले आहे व त्या प्रायमरीजनंतर ओबामाला जरी नॉमिनेशन मिळाले असले तरी हिलरीचे लालुसारखे समर्थक उघड उघड ओबामाला मत देणार नाहीत असे म्हणत आहेत. आणि अमेरिका अजुन एका क्रुष्णवर्णिय वंशाच्या माणसाला आपला अध्यक्ष निवडण्यास तयार आहे की नाही हाही वेगळा मुद्दा आहेच.. ज्या देशात १९६५ पर्यंत कृष्णवर्णियांना निवडणुकीत मत द्यायची अक्कल नाही..... असे मानले जात होते व जिथे १९६८ पर्यंत बस किंवा ट्रेनमधे क्रुष्णवर्णिय लोकांना व्हाइट्स लोकांच्या बाजुला सुद्धा बसु देत नसत व त्यांच्या मुलांना वेगळ्या शाळा होत्या... त्या देशात २००८ मधे सुद्धा कृष्णवर्णिय माणसाला अध्यक्ष म्हणुन मत द्यायला कचरणारी माणसे... दुर्दैवाने समाजात वावरत आहेत.. हे कटु सत्य आहे.
असे सगळे असताना ओबामा प्रेसिडेंशियल कँडिडेटचा बाज न राखता... लिपस्टिक ऑन अ पिग सारख्या कॉमेंट्चे स्पष्टी़करण देत बसला आहे. मी वर नमुद केलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर च्रर्चा व वादविवाद करायचे सोडुन... तो रिपब्लिकन पार्टिच्या.. निरर्थक व अतिशय फाल्तू टिकेला उत्तर देण्यात आपला बहुमुल्य वेळ घालवत आहे. ओबामाने खर म्हणजे आपला वेळ सॅरा पॅलीन सारख्या प्याद्यावर खर्च न करता.... तो म्हणत असलेला "चेंज"... लोकांना समजेल व विश्वास बसेल अश्या... वेल डिफाइन्ड भाषेत समजवण्यात घालवला पाहीजे... तसेच नुसते डेमॉक्रेटिक सपोर्टर्स समोर.. त्यांच्या टाळ्यांनी हुरळुन जाउन.. भाषणे देत बसण्यापेक्षा... जे दोन्ही पक्षाच्या काठावर बसणारे आहेत... किंबहुना जे स्केप्टिक रिपब्लिकन्स आहेत... त्यांना आपल्या बाजुला वळवण्याइतक्या.. प्रभावीरित्या आपले मुद्दे त्याने मांडले पाहीजेत. तसेच तो मुसलमान आहे किंवा तो सरसकट सर्व अमेरिकन लोकांचे टॅक्स वाढवणार आहे किंवा तो किंडरगार्डन्मधल्या मुलांना सेक्स एज्युकेशन द्यायचे म्हणत आहे... अश्या धादांत खोट्या रिपब्लिकन प्रोपोगँडाला त्याने ताबडतोब व सडेतोड उत्तर.. सर्व अमेरिकन लोकांना जाहीर होइल.. अश्या वेळी...दिले पाहीजे. तरच त्याला व डेमोक्रॅटी़क पक्षाला यंदाची अध्यक्षपदाची निवडणुक जिंकण्याची स्वप्न बघता येतील.. नाहीतर ऍल गोर व जॉन केरीसारखे अपयश पदरी पाडुन घ्यायची तयारी त्याने आत्तापासुनच केली पाहीजे.......
सेरा पेलिन
सेरा पेलिन ही उपाध्यक्ष पदाकरता अत्यंत नालायक आहे असे तिने सिद्ध केले आहे. एक तर ती कट्टर ख्रिश्चन आहे. तिच्या मते इराकचे युद्ध हे देवाच्या आदेशावरून अमेरिकेने सुरु केले आहे. ते एक धर्मकर्तव्य आहे. म्हणजे तर्काला तिलांजली!
बाकी बाबतीतही आनंद आहे. मुत्सद्दीपणा, अर्थव्यवस्था ह्याचे ज्ञान अतिसामान्य असल्याची चुणूक बाईसाहेबांनी दोनचार वेळा दाखवली आहे.
आपण हॉकी मॉम आहोत एवढे पुरेसे आहे असे त्या बाईंचा आणि तिच्याकरता वेडे झालेल्यांचा समज आहे. काही पुरुष मंडळी बाईंच्या हिट आणि हॉट दिसण्यावर वेडे झाले आहेत.
ह्याही वेळेस जर रिपब्लिकन आले तर माझा अमेरिकन लोकांविषयी पुरता भ्रमनिरास होईल. रिपब्लिकन बाजू सध्या तरी भारी वाटते आहे. बघू पुढे काय होते.
मूर्ख, अडाणी, उथळ लोक संख्येने जास्त असतील तर लोकशाहीचा काही उपयोग नाही हेच खरे. मग तो भारत असो वा अमेरिका.
<<<<मूर्ख,
<<<<मूर्ख, अडाणी, उथळ लोक संख्येने जास्त असतील तर लोकशाहीचा काही उपयोग नाही हेच खरे. मग तो भारत असो वा अमेरका.>>>>>>
१००% पटल. खरोखर अगदि सकर्स सुरु आहे सध्या. या निवडणुकितुन डेमोक्रेट्स इतिहास घडवतिल अस सुरुवातिला (हिलरि ओबामाच्या लढतिला सुरुवात होत होति तेन्व्हा) मलाहि वाटल होत, पण हळु हळु भ्रमनिरास झाला. सगळ्यात मोठा धक्का बसला तो हिलरिने जेन्व्हा ओबामाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात त्याने या निवडणुकिच्या वेळि झालेल कर्ज फेडाव अशि मागणि केलि तेन्व्हा. आश्चर्याचि गोष्ट म्हणजे सीएनअएन आणि अगदि फॉक्स वर सुध्धा कोणि याच्याबद्दल काहिच बोलल नाहि. या देशातलि मुल्य काहि वेगळिच आहेत का असहि काहि वेळ वाटुन गेल. पण एकंदरच राजकारण सगळिकडे एकाच पध्धतिने चालत हे लक्षात आल.
ओबामा दांपत्याने बोलताना बर्याच घोडचुका वेळोवेळि केल्यात त्या त्यांना भोवतिल अस वाटतय. आपण बोलतो त्याच सदरिकरण कश्या पध्धतिने होइल याचि कल्पना त्याला यायला हवि होति. 'गन ऍन्ड रिलिजन' वालि कमेन्ट बरिच महागात पडलि त्या तुलनेत हि लिपस्टिक वालि काहिच नाहि तरिपण मागच्या चुकिवरुन ओबामाने धडा घ्यायला हवा होता अस वाटत.
मकेन ने तर दारुण अपेक्षाभंग केला. त्याच्यासोबत जे २००० मध्ये झाल तेच तो आता ओबामा बरोबर करतोय. त्याचे स्वतःच त्याग एनकॅश करण्याचे प्रयत्न बघताना आतापर्यन्त त्याच्याबद्दल जे बोलल जायच त्याच्याशि सध्याच्या मकेन च मेळ बसवण अवघड जात. एकंदर सध्याचा रागरंग पहाता कार्ल रोव्ह चे अनुयायि पुन्हा एकदा रिपब्लिकन्स ना परत बाजि जिंकुन देणार अस दिसतय.
मग तो भारत
मग तो भारत असो वा अमेरिका
फरक एव्हढाच की अमेरिका सर्व जगाला खोटा पुरावा दाखवून बेधडक इराक, अफगाणिस्तान नि आजकाल पाकिस्तान या देशांवर हल्ला करायला घाबरत नाहीत. भारताजवळ पुरावा असूनसुद्धा पाकिस्तानला धडा शिकवण्याची हिंमतच नाही. भारतात देशापेक्षा स्वार्थ मोठा!
आता ९ ट्रिलियनचे कर्ज. भारताला कुणि देईल का एव्हढे कर्ज? सगळ्या जगातून लोक पैसे गुंतवतात अमेरिकेत. परत द्या म्हणतील, तर डॉलर एव्हढा घसरेल की त्या गुंतवणूकीतून फायदा व्हायच्या ऐवजी लाखाचे बारा हजार होणार! गुंतवा ते बारा हजार यूरो मधे! शिवाय जास्तच झाले तर अमेरिका अगदी निर्लज्जपणे दहशतवाद करू शकतील. (नि इराकसारख्या ठिकाणी केलाच!) कुणाहि अमेरिकनाचा जीव धोक्यात न घालता, एक दोन अणूशस्त्रे पाठवून देतील कुठेतरी!
भारतातले लोक बसतील अहिंसा, morally incorrect, अतार्किक वगैरे म्हणत.
आहे हे असे आहे. चांगले नाही. अनुकरणीय तर नक्कीच नाही.
पण तार्किक, नीतीमय मार्गाने जर तुम्हाला स्वतंत्र राज्य म्हणून श्रीमंत व बलवान व्हायचे असेल तर बघा.
मुख्य म्हणजे भारताला ते शक्य आहे. जगातील जास्तीत जास्त विद्वान लोक, जास्तीत जास्त नीतीमान लोक भारतात आहेत. फक्त एकदा या चालू राजकारण्यांना हाकलून द्या, मुसलमानांना जरब द्या. पैसे अमेरिकेकडून मिळतील. अशी एक म्हण आहे की 'A fool and his money part sooner'. नि मूर्ख लोक तर अमेरिकेत जिथे तिथे, अगदी मोठ्या कंपन्यात, राजकारणात सगळीकडे. नि पैसाहि खूप. आजकाल तर भारतीयांनी फक्त इकडे येऊन पैसे मिळवावे नि भारतात घेऊन जावे हेच बरोबर.
Latest Fashion Bug: Sarah
Latest Fashion Bug: Sarah Palin rimless glasses
http://www.cnn.com/video/#/video/world/2008/09/17/lah.japan.palin.glasse...
'ज्या
'ज्या देशात डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्ससारखे डॉक्युमेंट व त्यातल्या जॉन लॉकच्या लाइफ,लिबर्टी व पर्स्युट ऑफ हॅपीनेस या तत्वांवर आधारलेली घटना लिहीणारे थॉमस जेफरसन,बेंजामीन फ्रँकलीन,अलेक्झँडर हॅमिल्टन व जॉन हॅनकॉक सारखे दुरदृष्टी असणारे राजकारणी होउन गेले.. त्या देशात आज "लिपस्टिक ऑन अ पिग" या अतिशय कॉमन इंग्लीश म्हण वापरल्याचा इश्यु करणारे राजकारणी बघुन त्यांची किव कराविशी वाटते.'
तसे काय, आपल्या देशातहि थोर थोर लोक होऊन गेले. आपले राजकारण आजकाल काय लायकीचे आहे?
हा काळाचा महिमा आहे, देशाचा नव्हे. लोक आजकाल पूर्वीपेक्षा जास्त स्वार्थी, त्यांना जरा देखील संयम नाही, विचार करण्याची इच्छा नाही! नुसती धमाल करायची, मग जे होईल ते होईल.
खरे तर एकंदरीत इथे सगळ्याच बाबतीत प्रचंड बोंबाबोंब आहे. आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था, उत्पादन, संशोधन, पर्यावरण, नवीन तंत्रज्ञान, सगळीकडेच वाहवा. आता राष्ट्रपति बनायचे ते स्वतःचे भले करून घ्यायला.
बुश नि त्याचे साथिदार या सर्वांचे पैसे तेल धंद्यात नि छेनीचे हॅलिबर्टनमधे गुंतलेले. त्यांचे कल्याण झाले! आता दुसर्या लोकांना संधि, तेसुद्धा कायदाच आहे की आठ वर्षाहून जास्त सलग राष्ट्रपति होता येणार नाही म्हणून!
http://www.cnn.com/2008/POLIT
http://www.cnn.com/2008/POLITICS/09/24/palin.pakistan/index.html
पाकचे अध्यक्ष झरदारी यांनी ओबामाची भेट घेतल्याचे वाचायला नाही मिळाले.
कारण की
कारण की मूर्ख रिपब्लिकन अजून म्हणतात, पाकीस्तान आमचे मित्र आहेत!
ओबामा म्हणतो, जिथे दहशतवादी सापडतील तिथे आम्ही त्यांना मारू, वेळ पडल्यास पाकीस्तानमधे घुसून.
बुश मोठा
बुश मोठा घोटाळा करुन ठेवत आहे जाण्याआधी. ते ७०० + बिलीयन डॉलरचे बिल पास होने म्हणजे पायावर घोंडा पाडुन घेने. चुकीचा निर्णय.
अमेरिकन्स
अमेरिकन्सही या मिलियन डॉलरच्या रिटायर्मेन्ट पॅकेजमुळे आणि ७०० बिलियनच्या बिलमुळे फार चिडलेले वाटतात. कोणिही चिडेल नाही का? या सगळ्याचा शेवट टॅक्स वाढण्यातचं होणार.
कारण की मूर्ख रिपब्लिकन अजून म्हणतात, पाकीस्तान आमचे मित्र आहेत!>>> हल्ला सुरु केला ना पण बुशनेचं.
पण ओबामा जर सरळ सरळ पाकिस्तानला शिव्या देत असेल तर आपल्याला अजुन काय हवं? काही म्हणा, पण ओबामाच्या मुस्लिम बॅकग्राउंड्मुळे,रंगामुळे, अननुभवीपणामुळे बरेच गोरे त्याच्या विरोधातचं दिसत आहेत. माझ्या एका मैत्रीणीचा नवरा बीजेपीचा कट्टर पुरस्करता आहे. आधी हिलरी सोबत होता.पण ओबामाच्या मुस्लिम बॅकग्राउंड्मुळे आता मॅकेनच्या बाजुने आहे.
त्याला
त्याला कुठे निस्तरायचा आहे तो घोटाळा?
---------------
There are two sides to a Balance Sheet.
Left & the Right ( Liabilities and Assets respectively)
On the Left side there is nothing right.. and on the right side there is nothing left
ते ७०० +
ते ७०० + बिलीयन डॉलरचे बिल पास होने म्हणजे पायावर घोंडा पाडुन घेने. चुकीचा निर्णय. >> मला वाटते there is no way one can be sure about either way. Market is been too volatile lately and extremely trigger happy
Market is been too volatile
Market is been too volatile lately >>> लिहमन ब्रदर्स नंतरच ना. one should aceept loss is also a part of business, any business. If you don't know what bets your are accepting don't do that. नंतर असा पायंडा होऊ शकतो. ७४० बिलीयन म्हणजे किती मोठी रक्कम आहे याची जान आहे का त्यांना. अनेक देशांचा वार्षीक उत्पना पेक्षा जास्त रक्कम आहे ती. शिवाय अनलिमीटेड अधिकार म्हणजे काय? बिझनेस चा मुख्य रुल म्हणजे जस्स फायदा तसातोटा ही होऊ शकतो.
बिऐन्पी पारीबा नंतर मी मायबोलीवर लिहीले होते की दिस विल बी टिप ऑफ आईसबर्ग. त्यालाही ऐक सव्वा वर्ष झाले. जिथे माझ्या सारखा सर्व बाबतीत अगदी लिमीटेड नॉलेज असनारा माणूस खरडु शकतो तेव्हा नक्कीच फायनान्स सेक्रेटरी कडे जास्त मार्ग असतील. मग तेव्हाच त्यांनी जागे होऊन फ्रेडी, फॅनी रेकॉर्डस का डोळ्याखालुन घातले नाहीत. ऐ आय जी आज महत्वाची ठरु शकते तर काल का नाही.
शिवाय ७४० बिलीयन दिले म्हणजे मार्केट चे सेंटींमेंट फार तर काही दिवस बदलेल. कारण व्हॅल्यु विकत घेनारे अशा मार्केट मध्ये कधीही पैसे घालत नसतात, ते त्यांचा फंडामेंटल्स विरुध्द आहे. आभाळ फाटले तर पाणि पडु द्या उगीच ठिगळ लावुन परत मार्केट वर आणन्याचे प्रयत्न करु नयेत. ३० वर्षांपुर्वी जपानमध्ये असेच झाले होते जे त्यांनी मार्केट प्रमाने होउ दिले व भांडवलशाही च्या मुख्य मुल्यांना जपले.
बुश चे भाषन ऐकलेस ना, येडचापासारखा बोलत होता. ८ वर्षात पहिलेंदाच खरा प्रॉब्लेम त्याचा समोर आला की लगेच गळुन गेला.
भारतातही असेच झालेले आहे हर्शद मेहताच्या वेळेस. भारताच्या त्या वेळच्या ईकॉनॉमीच्या परसेंटमध्ये तो घोटाळा खरच खुप मोठा होता. ऐसीसीचा ऐक शेअर २०० रु ९९०० रुना गेला होता तेव्हा. जस्ट ईमॅजीन ज्यांनी ऐसीसी घेतला त्यांचे काय झाले असेल. हा फक्त ऐक उदा दाखल शेअर दिला. असे शेकड्यांनी होते. तेव्हा लगेच भारतीय ईकॉनॉमीस्ट नी सर्व बँका ताब्यात घेतल्या नाहीत, काही बँका बुडाल्या, तर काही कायमच्या तोट्यात गेल्या, जनरल पब्लीकची नुकसान भरपाई व्हाव्ही म्हणुन सरकार ने ऐसीसीच्या शेअर्सना परत ९९०० वर नेले नाही, जो पडला तो पडलाच. कारण तेव्हा आपन ऐक मुख्य तत्व फॉलो केले जे म्हणजे बिझनेस मध्ये नफा जसा तसाच तोटा.
माझ्या मते आता असली भलती ऍक्शन घेऊ नये तर हा तोटा/ घोटाळा खाल पर्यंत मुरु द्यावा. आणि तसाही तो मुरलाच आहे कारण सामान्य भांडवलदारच मार्केट मधुन आधी पैसे काढुन घेतात. त्यांचे पैसे तर बुडालेच ऑलरेडी. फक्त सटोडियेच सट्टा करतात. त्यांनी पैसे आधीही बनवले आता परत ते पैसे बनवनार.
ऐनीवे हा खुप मोठा मुद्दा आहे. ऐक प्रबंध लिहीन्या ईतका.
बिऐन्पी
बिऐन्पी पारीबा नंतर >>> हे कळले नाही केदार. काय होते ते?
पण हे पैसे दिले नाहीत तर क्रेडिट क्रंच होइल, लोकांना छोट्या उद्योग धंद्यांसाठी लोन्स वगैरे मिळणार नाहीत म्हणतात त्याचे काय?
बाकी David Letterman ची परवाची क्लिप पाहिली का? मिळाली तर देतो येथे. मॅकेन आला नाही त्याच्या शो वर ती.
चला डिबेट
चला डिबेट होणार तर. लौकर यायला पाहिजे घरी.
BNP Paribas -
BNP Paribas - युरोपिअन बँक.
केदार लिही. दुसरा लेखनाचा धागा उघडलास तरी चालेल.
चाफा ने पार्ल्यात दिली आहे ती लिन्क -
http://lateshow.cbs.com/latenight/lateshow/video_player/index/php/965757...
केदार, हे
केदार,

Pages