१. ऑफलाईन केलेलं लिखाण जर युनीकोड फाँटमधे केलं असेल (जुन्या मायबोली प्रमाणे रोमन मराठी लिपीत नसेल) तर ते, जसेच्या तसे, इथे Cut+Paste करता येते.
२. ऑफलाईन केलेलं लिखाण जर जुन्या मायबोली प्रमाणे रोमन मराठी लिपीत असेल (उदा. he mi lihile aahe) तर जुन्या मायबोलीतल्या एखाद्या विभागात, उदा. इथे जाऊन त्याच्या सुरुवातीला "\dev{ " आणि शेवटी "}" देऊन पडताळून पहा. ते आपोआप युनिकोडमधे दिसेल. तिथून ते, जसेच्या तसे, इथे Cut+Paste करता येते.
३. तसेच ऑफलाईन लेखन 'बरहा'मध्ये कसे कराल? हे पण बघा.



माला १ चानगालि रेसिपि हावि आहे.
>>>>>>>> ऑ़फलाईन केलेलं लिखाण जर युनीकोड फाँटमधे केलं असेल (जुन्या मायबोली प्रमाणे रोमन मराठी लिपीत नसेल) तर ते, जसेच्या तसे, इथे Cut+Paste करता येते.
म्हणजे नक्की कसे युनीकोड वर्ड मधे वापरायचे का ? तसे असेल तर नक्की काय करावे लागेल ?
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
मस्त लिहििलय
वा एकदम मस्त.
मी कुठेतरी वाचलं आनंद दिला की आनंद परत मिळतो
आणि आनंद परत मिळाला की जिवनाचा खरा अर्थ कळतो
मी आनंद दिला पण मला आनंद मिळाला नाही,
जिवनाचा अर्थ कळाला नाही
मी कुठेतरी वाचलं
आपण आपल्या प्रेमाला जगात मुक्त सोडावं
परत आलं तर ते आपण स्विकारावं
नाही आलं तर ते आपलं नव्हतंच
पण ते परत आलंच नाही,
मला कधी कोणी माझं वाटलंच नाही
आता मी वाचणं सोडलं
पण जगणं सोडलं नाही
आनंद देणं सोडलं नाही
प्रेम करणं सोडलं नाही
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या
आता जिवनाचा अर्थ कळू लागलाय
मी जवळ गेलो तरी
प्रत्येक माणूस दुर पळू लागलाय
क्षितीजापलीकडे पाहण्याची दृष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता येत.
आपल्या रक्तातच धमक असेल,
तर जगंही जिंकता येत.
आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.
असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं
Belief:----"Your time is limited, so don't waste it living someone else's life. Don't be trapped by dogma – which is living with the results of other people's thinking. Don't let the noise of other's opinions drown out your own inner voice. And most important, have the courage to follow your heart and intuition. They somehow already know what you truly want to become. Everything else is secondary."
"\dev{ " _m` "}"
मि कोपी पेस्त केलेलि कथा दिसत नाहि काय करावे
दिलीप, बरहा [किंवा तत्सम] सॉफ्टवेअर वापरून केलेले लिखाण आहे का हे?
मायबोलीवर नवीन लेखनात पेस्ट केल्यावर दिसत नाही असे म्हणायचे आहे का?
तुमच्या मायबोलीकराना नम्स्कार.
खरच तुम्हि लोक छान साईट चालवत आहात.पण तिथे मराठीत टाईप करणे अवघड आहे बाबा.
वरच्या ओळीतील दुसरया शब्दापासून मी सरळ गुगलची सोय वापरून मराठी लिहले आहे.
प्रयत्न करीत राहीन.
धन्यवाद ! !
बरहा मध्ये लिखाण केले आहे इथे टाकण्याचा प्रयत्न केला जमले नाही मार्गदर्शन करा