मायबोली गणेशोत्सव २०१९

आमच्या घरचा बाप्पा

वाजत गाजत ,थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.

बाप्पाचा नैवेद्य

तुमच्या बाप्पाची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केले, पाहुण्यांसाठी काय खिरापत तयार केली याची चित्रमय झलक बघायला मायबोलीकर उत्सुक आहेत.

स्वरचित आरत्या

मायबोली गणेशोत्सव २०१९ चे निमित्त साधून आपल्या स्वरचित आरत्या इथे लिहूया आणि आपली प्रार्थना अनेक मायबोलीकरांकरवी बाप्पापर्यंत पोचवूया. आरत्या लिहिण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
ओवी, भजन, पोवाडा अशा वेगवेगळ्या प्रकारांमधे प्रार्थना लिहू शकता .

छायाचित्रं उपक्रम / स्पर्धा

प्रकाशचित्रांचा झब्बू
१ - जुने ते सोने
२ - जुगाड
3: आपली माती आपली माणसं

छायाचित्रण स्पर्धा
बोलकी चित्रे

गप्पागोष्टी

कविता उपक्रम व स्पर्धा

त्रिवेणी/हायकू उपक्रम विषय १
त्रिवेणी/हायकू उपक्रम विषय २
त्रिवेणी/हायकू उपक्रम विषय ३
त्रिवेणी/हायकू उपक्रम विषय ४
त्रिवेणी/हायकू उपक्रम विषय ५

चित्रकाव्य - उपक्रम विषय १

गझल स्पर्धा! स्पंदन