गणेशोत्सव २०१९ श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 04:57

ganpati stage 1.jpg
---
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!

श्लोक : मधुरा कुलकर्णी यांच्या आवाजात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वेळच्या सगळ्या स्पर्धा भारी आहेत. सगळेच विषय आवडले. खूप उत्सुकता आहे, काय काय बघायला मिळणार याची.

संयोजक टीमचे आधीच अभिनंदन!

Pages