Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57
शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मागून मी व बुवा ८:२५ ला जाळी
मागून मी व बुवा ८:२५ ला जाळी घेऊन दुकानात शिरणार आहोत, दिसली माबो करीण की पकड जाळे टाकून, नि व्हॅन मधे टाकून दरवाजाला बाहेरून कुलूप!!>>>>
मृ पोचली एअरपोर्टवर. थोड्याच
मृ पोचली एअरपोर्टवर. थोड्याच वेळात घरी पोचेल . चार्डची भाजी, हिरव्या टॉमेटोची चटणी, कढी गोळे , पोळ्या, भात,
वा मज्जा आहे मृ ची! आणि
वा मज्जा आहे मृ ची! आणि बाकीच्यांची उद्या!

सायो ते माझ्यासाठी १ घास, ते विसरू नकोस
मज्जा करा, वृत्तांत पाडा आणि गॉसिपचे बाईटस् मेल करून कळवा
वा मस्तच मेन्यू ! गटगला
वा मस्तच मेन्यू !
गटगला शुभेच्छा
जीटीजीच्या ऑनलाईन प्रक्षेपणाच
जीटीजीच्या ऑनलाईन प्रक्षेपणाच काही तरी बघा की करता आल तर!

बोवाजी येणारेत का? आले तर आमचा शि.सा. नमस्कार कळवा त्यान्ना
जीटीजीला शुभेच्छा!! मजा करा!!
जीटीजीला शुभेच्छा!! मजा करा!!
मंडळी, मी गाडी घ्यायला गेलो
मंडळी, मी गाडी घ्यायला गेलो होतो.
१) ८ च्या ऐवेजी ७ सिटरच मिळाली आहे. ८ सिटर परत आणून देणार्या माणसानी अचानक एक्सटेंड केल्यामुळे असं झालं. पण ७ सिटर मध्ये आरामात ८ लोकं बसतील असं व्हॅन वाला म्हंटला.
२) कागदपत्रांवर सही करुन झाल्यावर हा पठ्ठ्या मला सांगतो की आज ५ वाजता गाडी नेली म्हणजे उद्या ५ पर्यंत आणून द्यावी लागेल, नाहीतर दोन दिवसाचे पैसे लावू. उद्या सकाळी तो ८ वाजता दुकान उघडतो, मग म्हंटलं गाडी उद्याच घेऊन जातो. आपल्या कार्यक्रमात काहीच बदल नाही कारण कोल्स एकदम जवळ आहे पिक अप पॉईंट पासून. माझा नंबर सगळ्यांकडे आहे पण तरी ९७३-८३०-०२०७
(973-830-0207)
चार्डची भाजी, हिरव्या
चार्डची भाजी, हिरव्या टॉमेटोची चटणी, कढी गोळे , पोळ्या, भात,>> अहाहा!! मेधा, कढीगोळ्यावर तळलेली मिरची असेलच ना? यम्मी, मी खाल्लीये मेधाच्याच हातची, उद्या ज्यांना मिळणार नाही त्यांना टुकटुक
रुनी, फचिन जाताय ना? तासभर लवकर जाऊन तेवढं पुस्तकं लावायचं काम करून टाका
अमृता-किरण काय ठरलं तुमचं? गेली का गाडी?
वेमा, समीर-झारा येणारेत का?
गटगला अनेकानेक शुभेच्छा!!! फोटो आणि वृत्तांत येउ देत लवकर.
ज्ञाती, तुझी कितीदा आठवण
ज्ञाती, तुझी कितीदा आठवण काढली काल ? इथे असतीस तर कालपासूनच रहायला बोलवलं अस्तं तुला. ओजल ला पण मजा आली असती.
याहू वेबचॅट असं करत येईल का ऑनलाईन ? मला अणभव नाही. जाणकारांनी सविस्तर लिहिल्यास, सर्व मंडळी आल्यावर ( आठवण झाल्यास ) काहीतरी प्रक्षेपण करता येईल
जीटीजीला शुभेच्छा!!! मज्जा
जीटीजीला शुभेच्छा!!! मज्जा करा. खा, प्या, गप्पा मारा आणि महत्त्वाचं, वृत्तांत लिहा.
मेधा, याहुवर तसेच गुगलटॉक वर
मेधा, याहुवर तसेच गुगलटॉक वर देखिल करता येत अस लिम्बोटला म्हणत होता! पण त्याकरता वेबक्याम हवा, माझ्याकडे नाहीये तो


बघू, नेक्स्ट टाईम करू
तोवर जाणकार काहीतरी तजवीज करतीलच
चला, मी कलटी, जम्बो सर्कस बघायला जायचय!
तुमच होऊद्यात जीटीजी मस्त!
शिम्पडण्यासारख काही घेणार असाल तर (आम्च्या नावान) शिम्पडायला मात्र विसरू नका हं!
बुवा निघालेत सगळ्याना पिकअप
बुवा निघालेत सगळ्याना पिकअप करुन. आता ३० मिन्टात माझ्या कडे पोहचतील.
जर्सी गाईज मार्गस्थ झाले की
जर्सी गाईज मार्गस्थ झाले की नाही ?
फुल धमाल नेहमी सारखीच!!!!
फुल धमाल नेहमी सारखीच!!!!
अति रुचकर खानपान सेवा, ७
अति रुचकर खानपान सेवा, ७ स्टेट्स मधून हजेरी, अखंड गप्पा आणि गॉसिप्स, टण्याचं इथल्या कथांवर केलेलं समिक्षणात्मक भाषण, झक्की आणि विकूंची तुफान बॅटींग, MTच्या नविन सुपार्या, मृचं ROFL आणि होस्टांचं प्रचंड आदरातिथ्य!!!!
प्रचंड धम्माल आली! मज्जा,
प्रचंड धम्माल आली! मज्जा, गप्पा, हसणे,खिदळणे, उत्साह या सगळ्याचा शीण (हॅगओव्हर?)यावा इतकी धमाल !! डीटेल वृत्तान्त नन्तर ...
हसून हसून माझ्या घशाची पार
हसून हसून माझ्या घशाची पार वाट. जबरी धमाल आली.
शेवटी व्हर्जिनियाहून रुनी आणि
शेवटी व्हर्जिनियाहून रुनी आणि फॅमिली, बॉस्टनहून असामी, आणि कनेटिकटातून अमृता आणि फॅ उपस्थित राहिले आणि सरप्राईज पाहुण्यांचं पद त्यांनी भूषविलं त्याबद्दल आधीपासून येणार येणार म्हणून ओरडत असलेली मंडळी, होस्ट त्यांचे आभारी आहेत
माझं 'शेवटचं' गटग कस बरं
माझं 'शेवटचं' गटग कस बरं मिसेन मी?? खूप धम्माल आली. खाउन खाउन आणि हसून हसून पोट दुखत होतं. काल तिथे जे खाल्लय त्यानंतर अजुन मी तरी काही खाल्लं नाहीये. मेधाचं अगत्य लाजवाब.
मंडळी, होस्ट त्यांचे आभारी
मंडळी, होस्ट त्यांचे आभारी आहेत>>तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
झक्की, वर बुवांनी त्यांचा
झक्की, वर बुवांनी त्यांचा नंबर इंग्लिशमध्ये खास तुमच्याकरता लिहीलाय. त्यांच्या समयसूचकतेचं कवतिक करा.
त्यांच्या समयसूचकतेचं कवतिक
त्यांच्या समयसूचकतेचं कवतिक करा. >>बुवा आता भयंकर हुशार मंडळींमधे गणले जाणार असे दिसतेय
मंगळसूत्राचा मालक आणि चाल़क सुखरुप पोहोचले का ?
बिच्चारे विकु. भारीच घाबरवलं
बिच्चारे विकु. भारीच घाबरवलं मै ने त्यांना
अरे परत त्या मै च्या
अरे परत त्या मै च्या ड्रायविंग बद्दल काही बोलू नका रे... दुसरं काहीतरी बोला
शोनुने किती ,३७ पदार्थ केलेले
शोनुने किती ,३७ पदार्थ केलेले कि ४९? तिच्या रोजच्या मेनुत ४/५ पदार्थ असतात म्हणुन विचारल?
वृतांत आणि फोटो येवुद्या.
मी लालवाक्कांच्या सेलफोनवर
मी लालवाक्कांच्या सेलफोनवर फोन केला होता. पण रींग ऐकू येऊ नये म्हणून लोकांनी खूप गोंधळ घातला असा मला 'दाट' संशय आहे.

वृत्तांत लिहा की कोणी तरी. किती त्या लापि वाजवायच्या?
न्याहरी- इडली
न्याहरी-
इडली चटणी
चहा
अल्पोपहार-
साधा चिवडा
फवारा चिवडा
साबुदाण्याची खिचडी
बाकरवड्या
कचोर्या
कटलेट्स
शेव-पुरी चाट
चिप्स
सातमजली डिप
जेवण-
शाकाहारी-
चपात्या
राजमा
मिरची का सालन
मूग डाळ-गाजर कोशिंबीर
टोमॅटो-कांदा दह्यातली कोशिंबीर
मसालेभात
वाळक्या भेद्रांचं लोणचं
दही
मांसाहारी-
तळलेले मासे (कॅटफिश, तिलापिया)
खेकडे मसाला
कोलंबीचे कालवण
चिकन करी
चिकन बिर्याणी
गोड पदार्थ-
उकडीचे मोदक
बेसनाचे लाडू
श्रीखंड
स्ट्रॉबेरी शॉर्ट्केक
ब्राऊनीज
पेये-
चहा
पाणी
बीयर (करोना, किंगफिशर)
मुखशुद्धी-
मसाला पान
पदार्थांचा क्रम आणि विभागणीवर ते खाण्याची वेळ, क्रम, कॉम्बिनेशन अवलंबून नव्हते.
(विसरु नये म्हणून लिहून ठेवले आहे. कश्यासाठी लिहिले ते लक्षात रहावे म्हणून हे कंसात लिहिले आहे.)
(विसरु नये म्हणून लिहून ठेवले
(विसरु नये म्हणून लिहून ठेवले आहे. कश्यासाठी लिहिले ते लक्षात रहावे म्हणून हे कंसात लिहिले आहे>>>
आईशप्पथ काय मेनु आहे!!!!! पण
आईशप्पथ काय मेनु आहे!!!!!
पण रींग ऐकू येऊ नये म्हणून लोकांनी खूप गोंधळ घातला असा मला 'दाट' संशय आहे. >>> गोंधळ तर चालू होताच. ११.३० ला मी शोनूशी बोलले तेव्हा लालु (बहुतेक गोंधळात) हरवली होती तिथेच कुठेतरी (इति शोनू बर्का) त्यातल्या त्यात मला लालु, रुनी आणि सिंडी वेळेत पोचल्याचे कळले
वृत्तांत येतोय की नाही?
वृत्तांत येतोय की नाही? ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे त्यांनी तत्परतेने पार पाडावी.
Pages