Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57
शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाकी झक्की ली स्मॉलिनचे 'द
बाकी झक्की ली स्मॉलिनचे 'द ट्रबल वुइथ फिजिक्स' हे पुस्तक वाचा >>> टण्या अरे हा बाफं काय तू बोलतोस काय ? चांदोबाचं पथ्थ्य सोडलं का मधेच
सध्याच्या कार्यक्रमानुसार,
सध्याच्या कार्यक्रमानुसार, सगळे नॉर्थ जर्सीकर कोल्स मध्ये भेटणार आहेत ८.३० वाजता, बरोबर ना?
भाईंनी मला दुरध्वनी करुन तेंच्या घरापाशी एक स्टॉप घ्यावा आणि नंतर होल फुडाच्या स्टॉप वर जावे असा मणसुबा व्यक्त केला आहे.
भाई, बाकी खेकडांका माका नंबर पण लावा! मगाशी राहून गेलं सांगायचं.
विकुंचा प्लॅन भलताच
विकुंचा प्लॅन भलताच कॉंम्प्लिकेटेड दिसतोय
किती वाजता प्रिन्स्टन ला पोहोचणार ते कळवा, मी येता येता पिकप करू शकेन.
मै, तुम्ही गाड्या कोल्समध्ये
मै, तुम्ही गाड्या कोल्समध्ये लावणार का ? किती वेळ पार्क करु शकतो तिथे गाडी ?
मै कोल्समधे नाही लावणार.
मै कोल्समधे नाही लावणार. Whole foods मधे लावणार आहे.
आम्ही लावणार कोल्ससमोर. मला नाही वाटत त्याला काही लिमिट आहे.
पन्ना,तुला पिकप करायला येऊ का
पन्ना,तुला पिकप करायला येऊ का घरी?
Whole foods मधे ९० मिन.चं
Whole foods मधे ९० मिन.चं लिमिट असतं. आमच्या इथे तरी आहे. कोल्समध्ये नाहीये लिमिट. कुठल्या कोल्समध्ये ?
मला नाही वाटत तिथे पार्किंग
मला नाही वाटत तिथे पार्किंग ला कही लिमिट असेल. मी तिथेच होल फूड्स समोर पार्क करणार आहे.
भाई, तुम्ही पण तिथेच का येत नाही, तेवढेच स्टॉप कमी!
बादवे आपण परत किती वाजता येणार आहोत साधारण? काही प्लॅन ?
माझ्यामते सात पर्यंत परतीचा
माझ्यामते सात पर्यंत परतीचा रस्ता धरावा.
नऊ वाजून जातील मग शेवटच्या
नऊ वाजून जातील मग शेवटच्या फळीला.
चहा झाला की निघू. (म्हणजे शोनू काय चहा घेतल्याशिवाय सोडणार का आपल्याला इ. इ. :P)
चहात बुडवून ब्राउनीज खाऊन मगच
चहात बुडवून ब्राउनीज खाऊन मगच निघा
स्वाती, उद्या रात्री शोनूचा
स्वाती, उद्या रात्री शोनूचा कढी, खिचडी बेत आहे त्याबद्दल काय म्हणणं आहे?
चहा नंतर निघू असं आत्ता म्हणू
चहा नंतर निघू असं आत्ता म्हणू तेव्हा बरोब्बर निघायच्या वेळेस सगळ्यांची पुस्तकं अदलाबदली, खाऊ वाटप, झाडं वाटप सुरू होईल अन कमीतकमी ६ होतील निघायला.. आठवा डीसी गटग
सायो, येते अगं मी.
रच्याकने, उद्या कोल्सला सेल आहे
इच्छूकांनी तिकडे साडे आठच्या ऐवजी आठलाच पोचा 
तुम्ही तिथे साडे आठला भेटणार
तुम्ही तिथे साडे आठला भेटणार ? गटगची वेळ ११ आहे. थोडं उशीरा भेटा.
डिसी गटग मधे आम्हाला सोडून
डिसी गटग मधे आम्हाला सोडून हाटेलात गेलेली मंडळीच आठवतात मला.
आम्ही लावणार कोल्ससमोर. मला
आम्ही लावणार कोल्ससमोर. मला नाही वाटत त्याला काही लिमिट आहे. >>> तिथे अजून काही दुकानं नाहीयेत का ? दोघादोघांनी वेगवेगळ्या दुकानांसमोर पार्क केल्या तर ? एकदम एवढा ताफा एकाच दुकानासमोर ? त्यांना शंका आली तर ? .... अगदी genuine प्रश्न पडलाय हं मला !
अगो, कोल्सव्यतिरिक्त शॉपराईट
अगो, कोल्सव्यतिरिक्त शॉपराईट आणि बरीच लहानसहान दुकानं आहेत तिथे. मोठा पार्किंग लॉट आहे. आणि आमच्या चारच गाड्या राहणार आहेत तिथे - मी, झक्की, सायो आणि पन्ना.
अगो, तो खूप मोठा पार्किंग लॉट
अगो, तो खूप मोठा पार्किंग लॉट आहे. पबलीक आहे आणि तिथे बाकीपण दुकानं आहेत, त्यामुळे काळजी नाही.
चारच गाड्या तर मग ठीक आहे
चारच गाड्या तर मग ठीक आहे
एवढा ताफा असायला ओबामा नाही
एवढा ताफा असायला ओबामा नाही येणारेत गटगला
कोणीही कोल्स किंवा होल फूड्स
कोणीही कोल्स किंवा होल फूड्स किंबा इतर कुठल्याही दुकानात जायचं नाहीये उद्या सकाळी .
चला लोक्स, उद्या भेटू.
चला लोक्स, उद्या भेटू.
हुकुमावरुन लिहायला विसरलीस
हुकुमावरुन लिहायला विसरलीस शोनू
बुवा तुम्हाला अन विकुंना माझा
बुवा तुम्हाला अन विकुंना माझा फोन नं ईमेल करतेय. लागेलच उद्या बहुतेक
मजा करा सगळे माझी आठवण काढा
मजा करा सगळे
माझी आठवण काढा (चांगल्या अर्थाने). 
उद्या लालवाक्कांच्या सेलफोनवर कॉल करते.
"कुठल्याही दुकानात जायचं
"कुठल्याही दुकानात जायचं नाहीये उद्या सकाळी "
अहो असे कसे, सेल आहे म्हणजे खरेदी केलीच पाहिजे असा कायदा आहे ना? मग दुकानात नाही गेले, तर पकडतील ना! म्हणून तेव्हढ्यासाठी ते साडे आठ ऐवजी आठ ला च जाणार आहेत.
मागून मी व बुवा ८:२५ ला जाळी घेऊन दुकानात शिरणार आहोत, दिसली माबो करीण की पकड जाळे टाकून, नि व्हॅन मधे टाकून दरवाजाला बाहेरून कुलूप!! तिघींना पकडल्यावर मग पुढे चालू.
कोल्स मधे खायला प्यायला मिळते की नाही माहित नाही, चॉकलेटचे डबे असतीलच बहुतेक. ते पण सेलवरच असतील. ते जर आणले असतील, तरच फिलीला पोचल्यावर त्यांना व्हॅनमधून बाहेर काढू!
गटग ला शुभेच्छा!!! मज्जा करा
गटग ला शुभेच्छा!!!
मज्जा करा 
गटगला शुभेच्छा..
गटगला शुभेच्छा..
जाळी घेऊन दुकानात शिरणार आहोत
जाळी घेऊन दुकानात शिरणार आहोत
मै, मिळाला नं!
मै, मिळाला नं! धन्यवाद.
झक्की, अजुन वेळ आहे जीटीजी ला, बॅटिंग सुरु असु द्या.
मी चाललो गाडी घ्यायला
Pages