Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे कोणी आहे का ज्यांना "सोनी
इथे कोणी आहे का ज्यांना "सोनी पीएस वन" वरचा सीटीआर गेम माहीती आहे...
हा बाफ वाचायला सुरवात केली
हा बाफ वाचायला सुरवात केली
ऑफिस मदेय नेहमि प्रमाने मि
ऑफिस मदेय नेहमि प्रमाने मि लन्च कलिग बरोब्रर गप्पा मारत बेसिन पाशि गेले आनि घ्रराच्या सवयि प्रमाने ड्ब्या ब रोबर बेसिन सुधा दुवुन काद्ले होते
आर्या ____/\____ आपण धन्य
आर्या ____/\____ आपण धन्य आहात
दिवे देता आहात पण सवय नाही
दिवे देता आहात पण सवय नाही आहे होएइल हळु हळु
दिवे देता आहात पण सवय नाही
दिवे देता आहात पण सवय नाही आहे होएइल हळु हळु

आर्या, लन्च कलिगबरोबर....
आर्या, लन्च कलिगबरोबर....

कोलज मधे असताना मि सलवार
कोलज मधे असताना मि सलवार उल्ता घात ला होता आनि कहर म्हणजे एका पायात एक चप्पल आनि एक पायात एक च प्प ल होति G
:
आर्या वेलकम टु द
आर्या वेलकम टु द क्लान......
बर झाल आलीस हा बाफ अगदी उजाड झाला होता.... आता तुझ्याकडून एक नवि उमेद मिळेलीये....
चला माबोकरांनो जागे व्हा लागा कामाला
हे ऑफिस मधे बेसिन धुण्याचे
हे ऑफिस मधे बेसिन धुण्याचे काम आधी पण कोणीतरी केले होते. जो/जी कोणी असेल त्याने हात वर करा.
आर्या१२३, तिथे wash basin असं
आर्या१२३, तिथे wash basin असं लिहिलं होतं वाटतं
नशीब समज तोषा, त्या वॉश रुम
नशीब समज तोषा, त्या वॉश रुम मध्ये नव्हत्या गेल्या.

>>हे ऑफिस मधे बेसिन धुण्याचे
>>हे ऑफिस मधे बेसिन धुण्याचे काम आधी पण कोणीतरी केले होते. जो/जी कोणी असेल त्याने हात वर करा.
आधी धुवा आणि मग वर करा हात
असुद्या आणी आशुड्या
असुद्या आणी आशुड्या ___//\\___
(वरील दिवा नावांमध्ये करण्यात आलेला बदल आवडला नसल्यास दोघांनी अर्धा अर्धा वाटुन घ्यावा....आणी नको असल्यास परत द्यावा)
अम्या!
अम्या!
गेल्या आठवड्यात कंपनीतुन
गेल्या आठवड्यात कंपनीतुन संध्याकाळी बाहेर पडलो,टिफिन गाडीला अडकवली,

खिशातुन चावी काढली आणि हातात टिफीन नाही हे बघुन,टिफीन वरतीच विसरलो वाटत ....
अस म्हणुन चावी लावली ....तर टीफिन दिसलं..
तिथुन बाहेर पडलो पाऊस यायला लागला .....मग लक्षात आलं "जर्कीन तर कंपनीतच राहील" !
...या सगळ्या अगोदर एका माबोकराशी मी बोललो होतो !!
काल ऑफीसला जायला उशीर झाला
काल ऑफीसला जायला उशीर झाला होता. गडबडीत घरातून बाहेर पडलो. लिफ्टमध्ये शिरलो. लिफ्टचं बटन दाबलं आणि वाट बघायला लागलो, लिफ्ट खाली जायला तयारच नाही, तसेच दोन तीन वेळा पुन्हा बटन दाबले, पण लिफ्ट ढिम्म हलायला तयार नाही. रागा रागाने बाहेर पडलो आणि जिना उतरून खाली आलो. तळमजल्यावर आल्यावर लक्षात आलं की आपण गडबडीत तिसर्या मजल्याचे बटन दाबत होतो, तळमजल्यावर जाण्यासाठी आणि मी तिसर्या मजल्यावरच राहतो
मी एकदा लिफ्टचा दरवाजा न
मी एकदा लिफ्टचा दरवाजा न लावताच बटन दाबत बसलो होतो....
अर्थातच हा इथे जे काही चालत त्याच्यापुढ माझ्या ह्या करामतीला वेंधळेपणा म्हणताच येणार नाही... मुळात करामतपण म्हणता येणार नाही....
विशालराव, तुमच्या
विशालराव, तुमच्या पदार्पणाबद्दल जोरदार टाळ्या
सासरकडच्या कुठल्यातरी
सासरकडच्या कुठल्यातरी नातेवाईकाचे लग्न होते. आम्ही दोघेही गेलेलो. तेव्हा आमचेही नुकतेच लग्न झालेले. जेमेतेम ४-५ महिने झाले असतील लग्नाला. नेहमीप्रमाणे जेवणाच्या वेळी लेकीबरोबर जावईबापुंनाही आग्रह झाला... नाव घ्या..नाव घ्या....
मी ठाम नकार दिला...आपल्याला येत नाहीत बाबा उखाणे?
बायकोच्या मावसभावाने सांगितले... काय भाऊजी, त्यात काय एवढं, आपला पेटंट उखाणा घ्यायचा..
"भाजीत भाजी मेथीची.., पल्लवी माझ्या प्रीतीची" झालं...
शेवटी लाजेकाजेस्तव मी उखाणा घेतला...
"भाजीत भाजी मेथीची.., पल्लवी माझ्या प्रीतीची"
बायको अशी काही बघायला लागली माझ्याकडे....
पल्लवी तिच्या वहिनीचे, मावसभावाच्या बायकोचे नाव आहे, आमच्या बायकोचे नाव सायली !
तु अश्यावेळी स्वतःचे फोटो
तु अश्यावेळी स्वतःचे फोटो काढुन ते का नाही रे पोष्टत इथे..... तुझी हाऊस पण भागेल... आणी आमची ही
विशाल
विशाल
विकु.... ! त्या पल्लवीच्या
विकु.... ! त्या पल्लवीच्या नवरोबाचं काय झालं नंतर?
विशालभाऊ धन्य आहात... अरे
विशालभाऊ धन्य आहात...:स्मित:
अरे मामी कुठे गायब झाल्यात. वेंक्यू अपडेट करायचे राहीलेत.
आर्या..त्याला पश्चाताप झाला
आर्या..त्याला पश्चाताप झाला असेल उखाणा सांगितल्याबद्दल. आणि नंतर त्याच्या बायकोने झापले असेल..तुम्ही कशाला उगाच पुढे पुढे...
दिवे घ्या...
शेवटी लाजेकाजेस्तव मी उखाणा
शेवटी लाजेकाजेस्तव मी उखाणा घेतला...
बायको अशी काही बघायला लागली माझ्याकडे....
पल्लवी तिच्या वहिनीचे, मावसभावाच्या बायकोचे नाव आहे, आमच्या बायकोचे नाव सायली !
>> विशाल पहिल्या दोन वाक्यात आदरार्थी नाही. मग तिसर्या वाक्यातले तरी आदरार्थी आहे ना

जावईबापुंनाही आग्रह झाला...
जावईबापुंनाही आग्रह झाला... नाव घ्या..नाव घ्या....>>>
विशाल, भलतेच बुवा वेंधळे लोक आहेत तुझ्या सासरी. कोणाचे नाव घ्यायचे ते आधी सांगायला हवे ना. तूझी काहीच चुक नाही.
आता तुला चुकूनसुद्धा कोणी नाव घ्यायला सांगत नसेल नै?
मग तिसर्या वाक्यातले तरी
मग तिसर्या वाक्यातले तरी आदरार्थी आहे ना>>>
वर्षे... श्रीमंत स्वतःला नेहमी आम्हीच म्हणवून घेतात. तुझ्या वाक्यातली खोच कळली बरे.. (एवढाही वेंधळा नाहीये काही मी
)
पने...., तो बिचारा अजुन कुठल्या लग्नात बिग्नात भेटला की घाबराघुबरा होतो.
इथे 'जाने भी दो यारों' मधला
इथे 'जाने भी दो यारों' मधला विनोद आठवला
"द्रौपदी क्या तेरे अकेली की है? हम सब शेअरहोल्डर है"
विशाल्या, पदार्पणातच
विशाल्या, पदार्पणातच शतक..........

मामी जरा विशाल्याचा "वेंक्यु" सांगा बरे.........
Pages