Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे|sssssss........ किस्से
अरे|sssssss........ किस्से वाचायच्या नादात दूध ऊतू गेलं नाssssss
शनिवारी एक अत्यंत स्टँडर्ड
शनिवारी एक अत्यंत स्टँडर्ड वेंधळेपणा झाला.
उठायला साडेआठ वाजले. तसाच झोपेत उठून पेपर आणायला गेलो आणि परत येताना लक्षात आलं की आपण घराची चावी नेलेली नाही.
मग सुरक्षा कर्मचार्याकडून एक शिडी आणि एक मोठी काठी मागवली आणि वर चढलो. आमचा Stilt Floor आहे - पार्किंगच्या वर त्यामुळे सहज चढता आलं. आणि काठीने चाव्यांचा पाऊच काढला आणि त्यातली चावी घेउन दरवाजा उघडला.
आता हे वाचून चोर आला तर रे?
आता हे वाचून चोर आला तर रे?
आता हे वाचून चोर आला तर
आता हे वाचून चोर आला तर रे?
क्योंकी आप मंदार के घरका चप्पा चप्पा जानती है...
तुम्हाला कॉल करेल ना...
धन्स मल्ली. मै वोइच लिखने
धन्स मल्ली. मै वोइच लिखने वाली थी. उपरके बाल्कनीसे वाकून वाकून देख रही थी
माझा कालचा टु मच वेपणा: १५
माझा कालचा टु मच वेपणा:
संस्थेच नावच बदलुन टाकल 
१५ ऑगस्ट च्या कार्यक्रमात शेवटी पाहुण्यांचे साठी चे आभार प्रेदर्शन मला करयचे होते, संस्था महात्मा फुलेंची आहे, मी महात्मा फुले संस्थेच्या स्टाफच्या वतीने म्हणण्या एवजी महात्मा गांधी संस्थेच्या स्टाफ च्या वतीने पाहुण्यांचे आभार अस म्हणाले
मंदार, आमचा Stilt Floor आहे -
मंदार,

आमचा Stilt Floor आहे - पार्किंगच्या वर त्यामुळे सहज चढता आलं. आणि काठीने चाव्यांचा पाऊच काढला आणि त्यातली चावी घेउन दरवाजा उघडला
हे वाचुन अस वाटलं की जणु तुझा यात हातखंडाच आहे कि काय ?
समु, तरी बरं झाल ते दोघेही
समु,

तरी बरं झाल ते दोघेही महात्माच आहेत ...!
मी तर एका भाषणात डॉ. बाबासाहेब म्हणण्याऐवजी डॉ.आबासाहेब अशी सुरुवात केली होती
सरांनी लक्षात आणुन दिल्यावर मग मला माझी चुक कळाली ...
<<<तसाच झोपेत उठून पेपर
<<<तसाच झोपेत उठून पेपर आणायला गेलो आणि परत येताना लक्षात आलं की आपण घराची चावी नेलेली नाही. <<<
लोकहो, प्लिज नोट. 'झोपेत उठून' !
हा झोपेत काय काय काम करतो नै!!!
समुचा वेंधळेपणा वाचुन आता
समुचा वेंधळेपणा वाचुन आता पुन्हा "२०-२० वेंधळेकप" जोशात आल्याची खात्री झाली.......
लगे रहो समु............
अनिल
मन्द्या, एवढा खटाटोप का केलास.......... अरे मामी के पास हर ताले की चाबी है, त्यांच्याकडेच मागायचीस ना.........
आबासाहेब मी माझा स्टॉप
आबासाहेब
मी माझा स्टॉप ओळखण्याची खुण करुन ठेवली आहे (क्षक्षक्ष हॉटेल आल की आपण उतरायच असत अशी) काल सकाळी: माझा स्टॉप आला, बस पण थांबली , मला करंट पण लागला क्षक्षक्ष हॉटेल आल पण आपल्याला इथे ऊतरायच हे सुचल नाही मग काय बस सुरु झाली आणी क्षक्षक्ष मागे गेल्यावर ट्युब पेटली अरे ऊतरायच होत, ड्रायव्हर काका चांगले म्हणुन मधेच थांबले माझ्या विनंती वरुन नाही तर पुढची बस चुकली असती, पण ते म्हणाले "काय झोप झाली नाही का", मी पण म्हणाले "नाही ना म्हणुन तर" परवा खर तर मस्त झोप झालेली
टमटम वाल्याला क्षक्षक्ष ठीकाण आल कि थांबवा अस रोज सांगते, आज मागच्या सीट वर बसले म्हणुन सांगायच राहिल. क्षक्षक्ष जवळ आल्यावर मी टमटम मध्ये पुढच्या शीटावर आमच्या संस्थेचा Uniform घालुन बसलेली मुलगी होती तीला मी "काकांना क्षक्षक्ष ला थांबायला सांगा" अस सांगीतल तर तीने सांगीतलच नाही मला लई वाईट वाटल बघा पण मग ध्यानी आल ती आपल्याच संस्थेची आहे तीला पण ऊतरायच आहे म्हणजे तीने काकांना आधीच सांगीतल असणार....................... ईती
इथले सगळे वेपणा वाचायचेत पण आज कल बहुत काम है
"क्षक्षक्ष" वर जरा "लक्ष"
"क्षक्षक्ष" वर जरा "लक्ष" ठेवत जा ग..........
हा हा हा, समु, तू तो भारी
हा हा हा, समु, तू तो भारी वेंधळी है च!
काही वर्षांपूर्वी मला पाठीचा खूप त्रास होता. पुण्यात कोठेही जायचे की रिक्षा नाहीतर भाऊ/ मित्र/ मैत्रिणींच्या स्कूटरी व बाईक्स.... तर, मी प्रत्येकाला गाडीवर मागे बसताना/ रिक्षात बसताना सांगायचे की ''खड्ड्यातून जरा हळू घ्या/ घे हं''! आता पुण्यातल्या रस्त्यांवर अनंत खड्डे! तर मला सारखे सारखे हे वाक्य बडबडावे लागायचे. माझा पुण्यात शिकायला आलेला एक भाऊ शेवटी माझ्या ह्या सारख्या चालू रहाणार्या टिप्पणीला कंटाळून मला त्याच्या बाईकवरून घेऊन जाताना खड्डा दिसला की स्वतःच ते वाक्य बडबडायचा.... पुढे पुढे त्याला त्या वाक्याची इतकी सवय झाली.... त्याच्या गावी तो एकदा गेला असताना एका मित्राला स्कूटरवर मागे बसवून कोठेतरी चालला होता..... समोर खड्डा आला तसा माझा भाऊ सवयीने ते वाक्य मोठ्याने बडबडला!
मित्राची हसून हसून पुरेवाट!
समु, तु आताअ
समु,


तु आताअ बस,कंडक्टर,ड्रायव्हर,उतरण्याच ठिकाण,टमटम ....याशिवाय काही बोलशील तर तो
वेंधळेपणा म्हंटला जाईल ...
भ्रमर,
अकू आमच्या घरात एके काळी ४/५
अकू
आमच्या घरात एके काळी ४/५ छोटी बाळं होती. माझी दिरांची, नणंदेची. त्यामुळे सर्वांना बोबडं बोलायची सवय झाली होती. एकदा टीव्ही बघताना जवळपास कुणीही लहान मूल नसताना...टीव्हीवर विमान दिसल्यावर माझा दीर ओरडला, " अले......मिमान मिमान!"
काल हाफिसात : दोन चॅट
काल हाफिसात :
दोन चॅट सेशन्सवरून नवरा आणि कलिग अशा दोघांशी बोलत होते..
काहीतरी झालं म्हणून नवर्याला 'शट अप' म्हणाले..
थोड्यावेळानं कलिगचा डोळे फिरवणारा स्माईली आणि "मी???" असा प्रतिसाद ..
मग कळलं की मी चुकून त्याला शट अप लिहिलेलं नवर्याला लिहायच्या ऐवजी..
मग फोन करून सॉरी सॉरी म्हणत बसले!
तो म्हणे, "मी एकदा नीट वाचलं की मी काही चुकीचं नाहीना लिहिलं म्हणून." - श्या! कसलं वाटत होतं मला.. त्यांनी हसून घेतलं म्हणून ठीक..
आज मस्त झोप लागली मला बस
आज मस्त झोप लागली मला बस मध्ये
पुढची कथा : स्टॉप आला मी झोपलेलेच, कंडक्टर काका जवळ येऊन "काय सगळ ठीक ना" अस ओरडल्यावर एकदम जाग आली; तरी मला ऊतरायच सुचल नाही
नजर जरा वळवली, बघते तर काय बस मध्ये कुणीच नाही शेवटचा स्टॉप म्हणुन बस रीकामी झालेली,
ते एक बर मला शेवटच्या स्टॉपलाच उतरायच होत नाही तर
कंडक्टर जाम चिडलेला माझ्या वर बहुतेक बराच वेळ मला सांगुन ही मी झोपलेलीच होते मग ते ओरडल्यावर ऊठले
अनिल७६,
हो! ना बस नाही, बसा-नोकरी-परत बसा (बस च अनेक वचन :डोमा:) ईतनिच लाईफ है आजकल रोज ५-६ तास बस मध्येच जातात
आज सकाळी उठल्यवर बाथरूममधे
आज सकाळी उठल्यवर बाथरूममधे शिरण्याअगोदर बाथरूमच्या बाहेर असलेले गिझरचे बटण ऑन केले. त्याचा लाल लाईट लागला. मग बाथरूमचा दिवा लावला. बराच वेळ दिव्याच्या बटणाकडे तिथे लाल लाईट ऑन का होत नाही म्हणून गोंधळून पहात बसले होते. मग लक्षात आले की हा गिझरचा दिवा नव्हे! मग काय, हसत बसले स्वतःच्या वेंधळेपणावर!
अरे मेरेको फोन करना था. मै
अरे मेरेको फोन करना था. मै रोज एक बाथरूम में गीझर लगाके फिर दूसरे बाथरूम का लाइट लगाके फिर पानी नहाती हूं.
अमा
अमा
अश्वीनीमामी...........
अश्वीनीमामी...........
अरे खरंच. आता उद्या अंघोळीला
अरे खरंच. आता उद्या अंघोळीला जाताना नक्की हसू येइल. माबो इज टेकिंग ओवर अवर लाइफ.
अरे मेरेको फोन करना था. मै
अरे मेरेको फोन करना था. मै रोज एक बाथरूम में गीझर लगाके फिर दूसरे बाथरूम का लाइट लगाके फिर पानी नहाती हूं. >>>>>>
आमच्या हपिसातला एक प्यून कधीच
आमच्या हपिसातला एक प्यून कधीच जागेवर बसत नाही. इथेतिथे गेलेला असतो. मग काम असले की त्याला शोधावे लागते. असेच एक अर्जंट काम आले. हा मनुष्य त्याच्या जागेवरच बसलेला होता. पण सवयीप्रमाणे त्याच्या सिटकडे न पाहता, उठून त्याला शोधू लागले आणि तेही जोराजोरात बोलत की' कुठे गेला हा मनुष्य नेमका'. हपिसातली इतर मंडळी बुचकळ्यात पडली की, ही कोणाला शोधतेय? दोन मिनिटाने त्या प्यूननेच मला विचारले, क्या हुवा मॅडम?
तेव्हा सर्व प्रकार लक्षात आला.
आजचा माझ्या नावचा पोस्त बघा
आजचा माझ्या नावचा पोस्त बघा 'मायबोली' वर दीड वर्षानतर सुद्धा पोस्ट करायला जमत नाही हे 'Type' करायला सुध्हा मला दहा मिनिटे लागली आणी शेवटी थोडा एन्ग्रजीचा आधार घ्यावा लागला(
अश्विनीमामी, महिन्याभरात इथे
अश्विनीमामी, महिन्याभरात इथे पोस्ट्ण्यासारखे काही केलेले नाहिये......... मला माझा वेंक्यु कमी होतोय कि काय याची भिती वाटतेय...... जरा "टॉनिक" सुचवा..........
भ्रमरा, .................
भ्रमरा,
.................
भ्रमरा समूची टूशन लाव की!
भ्रमरा समूची टूशन लाव की!
अग त्या समुमुळेच काँप्लेक्स
अग त्या समुमुळेच काँप्लेक्स आलाय ग.........

समु ही या दरबारातली सम्राज्ञी आहे...........आणि आम्ही य:कश्चित भाट्........:खोखो:
थोडेफार लिहिता यावे म्हणुन धडपडतोय.......... ! मामी.............. "टॉनिक".........
भ्रमरा, हताश होऊ नकोस, धीर
भ्रमरा, हताश होऊ नकोस, धीर सोडू नकोस .... लाईफ मध्ये एखादा bad-patch येतो. हेहि दिवस जातील आणि तुझा वेंक्यू उत्तरोत्तर वाढतच जाईल. स्वतः वर विश्वास ठेव!
Pages