Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15 ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा. गुलमोहर: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 13 14 15 16 17 18 19 20 21 … पुढे > शेवट » आठवतोय मला तुझा, तो अखेरचा आठवतोय मला तुझा, तो अखेरचा अबोला, डोळे मिटून म्हणालीस, परत भेटशील ना रे मला Submitted by suryakiran on 22 June, 2010 - 02:45 Log in or register to post comments अबोला नेहमीच होता अबोला नेहमीच होता साथीला जेव्हा शब्द माझ्यावर रुसत होते आज मात्र शब्द साथ देताहेत मला जेव्हा तु बोलावलास अबोला तुझ्या साथीला Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 02:47 Log in or register to post comments आपल्यातल अतंराचसुद्धा, मला आपल्यातल अतंराचसुद्धा, मला अप्रूप वाटतं, तुझ्यापर्यंत चालताना, आठवणील ओलं चिंब भिजावसं वाटतं... Submitted by suryakiran on 22 June, 2010 - 02:52 Log in or register to post comments वा!!! सुर्यकिरण, चिमुरी.... वा!!! सुर्यकिरण, चिमुरी.... मस्तं मैफिल जमवली आहे तुम्ही... माझं मनही तुझ्यासारखच नेहमी शॉर्ट्कट शोधतं मिठीतला रस्ता न पकडता काळजातल्या मुक्कामी पोहचतं >>>>>.. चिमुरी ....मस्तं लिहिलंय.. Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 02:54 Log in or register to post comments तु समोर असताना काय बोलावं तु समोर असताना काय बोलावं सुचत नाही हट्टाने अबोला धरल्यावर शब्द जीभेवर ठरत नाहित Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 02:54 Log in or register to post comments आजकाल आपल्यातल्या आजकाल आपल्यातल्या अंतराच प्रमाण व्यस्त होवु लागलयं लांब असताना अंतर कमी तर जवळ असताना संपवता न येणारं होतय Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 02:56 Log in or register to post comments वा! वा! Submitted by के अंजली on 22 June, 2010 - 03:12 Log in or register to post comments कितीही दूर असला चंद्र कितीही दूर असला चंद्र तरी पृथ्वीला तो जवळच भासतो कारण त्यांच्यामधल्या आठवणींची तो नेहमी भरती-ओहोटी आणतो... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 03:13 Log in or register to post comments छान... लगे रहो........ छान... लगे रहो........ Submitted by पिलु on 22 June, 2010 - 03:38 Log in or register to post comments आपल्यातील अबोल्याने फरक पडत आपल्यातील अबोल्याने फरक पडत नाही मनातील गुज ओळखायला शब्दांची गरजच नाही... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 04:35 Log in or register to post comments तुझ्या मनातलं ओळखायला माझी तुझ्या मनातलं ओळखायला माझी कसोटी लागते मला मात्र तू एखाद्या पुस्तकासारखी वाचते... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 04:38 Log in or register to post comments तुझ्या मनातले शब्द चेहर्यावर तुझ्या मनातले शब्द चेहर्यावर उमटतात मग कष्टही पडत नाहीत भावना समजायला Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 04:45 Log in or register to post comments नाकावर लटका राग डोळ्यांत नाकावर लटका राग डोळ्यांत उगाचच धाक कशाला आणतेस खोटा आव कधी तरी खरे वाग... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 04:48 Log in or register to post comments खूप खूप त्रास होतो आसवांना खूप खूप त्रास होतो आसवांना थोपवुन खोटंच हसताना पण त्या वेदनाही सुसह्य होतात तु खळाळुन हसल्यावर Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 04:57 Log in or register to post comments आठवणी असह्य होतात, अन आसवांचा आठवणी असह्य होतात, अन आसवांचा जन्म होतो, थांब रे खार्या थेंबा आता, आणखी किती पुनर्जन्म घेतो.. Submitted by suryakiran on 22 June, 2010 - 05:00 Log in or register to post comments माझ्या मनातल्या भावना चेहरा माझ्या मनातल्या भावना चेहरा वाचून कशा जाणतेस मी व्यक्तही न केलेल्या शब्दांचा अर्थ तु कसा ओळखतेस??? Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 05:00 Log in or register to post comments खरं वागणं खूप आवडेल, पण तुला खरं वागणं खूप आवडेल, पण तुला मनातलं ओळखता येत नाही तुला मन वाचण्याचे सुर सापडावेत म्हणुन मग लटके राग आळवावे लागतात Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 05:01 Log in or register to post comments चंद्रासारखा चेहरा तुझा सागरही चंद्रासारखा चेहरा तुझा सागरही लाजेल असे अथांग डोळे तुला 'वाचायला' असमर्थ मी मन माझे हे फारच भोळे... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 05:13 Log in or register to post comments शब्दांनाही प्रश्न पडत शब्दांनाही प्रश्न पडत असतील तु निशःब्द असताना, उगाच वाराही थांबत नाही वहायचा तु स्तब्ध असताना. Submitted by MallinathK on 22 June, 2010 - 05:30 Log in or register to post comments शब्दांनाही प्रश्न पडत शब्दांनाही प्रश्न पडत असतील तु निशःब्द असताना, उगाच वाराही थांबत नाही वहायचा तु स्तब्ध असताना. >>>>>>>>> मस्तं जमली आहे चारोळी... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 05:55 Log in or register to post comments तुला पाहील्यावर चेहरा वाचायचं तुला पाहील्यावर चेहरा वाचायचं राहुनच जातं, मनातच जुळवलेला अर्थ शब्दांसोबत वाहुन जातं. Submitted by MallinathK on 22 June, 2010 - 06:11 Log in or register to post comments धन्यवाद अविनाश्जी. धन्यवाद अविनाश्जी. Submitted by MallinathK on 22 June, 2010 - 06:11 Log in or register to post comments मला फ़क़्त अविनाश म्हटले तरी मला फ़क़्त अविनाश म्हटले तरी चालेल... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 06:22 Log in or register to post comments तुझ्या आठवणींचा वणवा सखे मनात तुझ्या आठवणींचा वणवा सखे मनात अशी आग लावतो आसवांच्या पुरात न्हाहुनही मी शेवटी कोरडाच रहातो... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 06:31 Log in or register to post comments जेव्हा आठवणींची एक नाव चुकुन जेव्हा आठवणींची एक नाव चुकुन मागेच राहुन गेली. माझ्या डोळ्यांच्या किनार्यावर काजळ रेघ वाहुन गेली. Submitted by MallinathK on 22 June, 2010 - 06:47 Log in or register to post comments चांदरातीची तुझी स्वप्ने, पहाट चांदरातीची तुझी स्वप्ने, पहाट धुक्यात विरून गेली, आसवांच्या गर्दितही मग, आठवांची फुले कोमेजून गेली.. Submitted by suryakiran on 22 June, 2010 - 07:00 Log in or register to post comments मल्लीनाथजी खरच खुप सुंदर.. मल्लीनाथजी खरच खुप सुंदर.. Submitted by रुपाली on 22 June, 2010 - 07:24 Log in or register to post comments चांदरातीची सुखद चांदरातीची सुखद स्वप्ने पहाटेपर्यंत पुरली सुर्योदयानंतर ती फक्त आठवणीतच उरली.. रुप... Submitted by रुपाली on 22 June, 2010 - 07:29 Log in or register to post comments आठवणींचा चोरकप्पा आज अचानक आठवणींचा चोरकप्पा आज अचानक उघडला आसवांच्यासंगे तो मनभर विखुरला... रुप... Submitted by रुपाली on 22 June, 2010 - 07:30 Log in or register to post comments मनातलं मांडं शब्दात मनातलं मांडं शब्दात बांधलं कागदावर मांडलं आसवांसवे पांगलं Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 22:23 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 13 14 15 16 17 18 19 20 21 … पुढे > शेवट »
आठवतोय मला तुझा, तो अखेरचा आठवतोय मला तुझा, तो अखेरचा अबोला, डोळे मिटून म्हणालीस, परत भेटशील ना रे मला Submitted by suryakiran on 22 June, 2010 - 02:45 Log in or register to post comments
अबोला नेहमीच होता अबोला नेहमीच होता साथीला जेव्हा शब्द माझ्यावर रुसत होते आज मात्र शब्द साथ देताहेत मला जेव्हा तु बोलावलास अबोला तुझ्या साथीला Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 02:47 Log in or register to post comments
आपल्यातल अतंराचसुद्धा, मला आपल्यातल अतंराचसुद्धा, मला अप्रूप वाटतं, तुझ्यापर्यंत चालताना, आठवणील ओलं चिंब भिजावसं वाटतं... Submitted by suryakiran on 22 June, 2010 - 02:52 Log in or register to post comments
वा!!! सुर्यकिरण, चिमुरी.... वा!!! सुर्यकिरण, चिमुरी.... मस्तं मैफिल जमवली आहे तुम्ही... माझं मनही तुझ्यासारखच नेहमी शॉर्ट्कट शोधतं मिठीतला रस्ता न पकडता काळजातल्या मुक्कामी पोहचतं >>>>>.. चिमुरी ....मस्तं लिहिलंय.. Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 02:54 Log in or register to post comments
तु समोर असताना काय बोलावं तु समोर असताना काय बोलावं सुचत नाही हट्टाने अबोला धरल्यावर शब्द जीभेवर ठरत नाहित Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 02:54 Log in or register to post comments
आजकाल आपल्यातल्या आजकाल आपल्यातल्या अंतराच प्रमाण व्यस्त होवु लागलयं लांब असताना अंतर कमी तर जवळ असताना संपवता न येणारं होतय Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 02:56 Log in or register to post comments
कितीही दूर असला चंद्र कितीही दूर असला चंद्र तरी पृथ्वीला तो जवळच भासतो कारण त्यांच्यामधल्या आठवणींची तो नेहमी भरती-ओहोटी आणतो... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 03:13 Log in or register to post comments
छान... लगे रहो........ छान... लगे रहो........ Submitted by पिलु on 22 June, 2010 - 03:38 Log in or register to post comments
आपल्यातील अबोल्याने फरक पडत आपल्यातील अबोल्याने फरक पडत नाही मनातील गुज ओळखायला शब्दांची गरजच नाही... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 04:35 Log in or register to post comments
तुझ्या मनातलं ओळखायला माझी तुझ्या मनातलं ओळखायला माझी कसोटी लागते मला मात्र तू एखाद्या पुस्तकासारखी वाचते... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 04:38 Log in or register to post comments
तुझ्या मनातले शब्द चेहर्यावर तुझ्या मनातले शब्द चेहर्यावर उमटतात मग कष्टही पडत नाहीत भावना समजायला Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 04:45 Log in or register to post comments
नाकावर लटका राग डोळ्यांत नाकावर लटका राग डोळ्यांत उगाचच धाक कशाला आणतेस खोटा आव कधी तरी खरे वाग... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 04:48 Log in or register to post comments
खूप खूप त्रास होतो आसवांना खूप खूप त्रास होतो आसवांना थोपवुन खोटंच हसताना पण त्या वेदनाही सुसह्य होतात तु खळाळुन हसल्यावर Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 04:57 Log in or register to post comments
आठवणी असह्य होतात, अन आसवांचा आठवणी असह्य होतात, अन आसवांचा जन्म होतो, थांब रे खार्या थेंबा आता, आणखी किती पुनर्जन्म घेतो.. Submitted by suryakiran on 22 June, 2010 - 05:00 Log in or register to post comments
माझ्या मनातल्या भावना चेहरा माझ्या मनातल्या भावना चेहरा वाचून कशा जाणतेस मी व्यक्तही न केलेल्या शब्दांचा अर्थ तु कसा ओळखतेस??? Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 05:00 Log in or register to post comments
खरं वागणं खूप आवडेल, पण तुला खरं वागणं खूप आवडेल, पण तुला मनातलं ओळखता येत नाही तुला मन वाचण्याचे सुर सापडावेत म्हणुन मग लटके राग आळवावे लागतात Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 05:01 Log in or register to post comments
चंद्रासारखा चेहरा तुझा सागरही चंद्रासारखा चेहरा तुझा सागरही लाजेल असे अथांग डोळे तुला 'वाचायला' असमर्थ मी मन माझे हे फारच भोळे... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 05:13 Log in or register to post comments
शब्दांनाही प्रश्न पडत शब्दांनाही प्रश्न पडत असतील तु निशःब्द असताना, उगाच वाराही थांबत नाही वहायचा तु स्तब्ध असताना. Submitted by MallinathK on 22 June, 2010 - 05:30 Log in or register to post comments
शब्दांनाही प्रश्न पडत शब्दांनाही प्रश्न पडत असतील तु निशःब्द असताना, उगाच वाराही थांबत नाही वहायचा तु स्तब्ध असताना. >>>>>>>>> मस्तं जमली आहे चारोळी... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 05:55 Log in or register to post comments
तुला पाहील्यावर चेहरा वाचायचं तुला पाहील्यावर चेहरा वाचायचं राहुनच जातं, मनातच जुळवलेला अर्थ शब्दांसोबत वाहुन जातं. Submitted by MallinathK on 22 June, 2010 - 06:11 Log in or register to post comments
धन्यवाद अविनाश्जी. धन्यवाद अविनाश्जी. Submitted by MallinathK on 22 June, 2010 - 06:11 Log in or register to post comments
मला फ़क़्त अविनाश म्हटले तरी मला फ़क़्त अविनाश म्हटले तरी चालेल... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 06:22 Log in or register to post comments
तुझ्या आठवणींचा वणवा सखे मनात तुझ्या आठवणींचा वणवा सखे मनात अशी आग लावतो आसवांच्या पुरात न्हाहुनही मी शेवटी कोरडाच रहातो... Submitted by अविनाश... on 22 June, 2010 - 06:31 Log in or register to post comments
जेव्हा आठवणींची एक नाव चुकुन जेव्हा आठवणींची एक नाव चुकुन मागेच राहुन गेली. माझ्या डोळ्यांच्या किनार्यावर काजळ रेघ वाहुन गेली. Submitted by MallinathK on 22 June, 2010 - 06:47 Log in or register to post comments
चांदरातीची तुझी स्वप्ने, पहाट चांदरातीची तुझी स्वप्ने, पहाट धुक्यात विरून गेली, आसवांच्या गर्दितही मग, आठवांची फुले कोमेजून गेली.. Submitted by suryakiran on 22 June, 2010 - 07:00 Log in or register to post comments
मल्लीनाथजी खरच खुप सुंदर.. मल्लीनाथजी खरच खुप सुंदर.. Submitted by रुपाली on 22 June, 2010 - 07:24 Log in or register to post comments
चांदरातीची सुखद चांदरातीची सुखद स्वप्ने पहाटेपर्यंत पुरली सुर्योदयानंतर ती फक्त आठवणीतच उरली.. रुप... Submitted by रुपाली on 22 June, 2010 - 07:29 Log in or register to post comments
आठवणींचा चोरकप्पा आज अचानक आठवणींचा चोरकप्पा आज अचानक उघडला आसवांच्यासंगे तो मनभर विखुरला... रुप... Submitted by रुपाली on 22 June, 2010 - 07:30 Log in or register to post comments
मनातलं मांडं शब्दात मनातलं मांडं शब्दात बांधलं कागदावर मांडलं आसवांसवे पांगलं Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 22:23 Log in or register to post comments
आठवतोय मला तुझा, तो अखेरचा
आठवतोय मला तुझा,
तो अखेरचा अबोला,
डोळे मिटून म्हणालीस,
परत भेटशील ना रे मला
अबोला नेहमीच होता
अबोला नेहमीच होता साथीला
जेव्हा शब्द माझ्यावर रुसत होते
आज मात्र शब्द साथ देताहेत मला
जेव्हा तु बोलावलास अबोला तुझ्या साथीला
आपल्यातल अतंराचसुद्धा, मला
आपल्यातल अतंराचसुद्धा,
मला अप्रूप वाटतं,
तुझ्यापर्यंत चालताना,
आठवणील ओलं चिंब भिजावसं वाटतं...
वा!!! सुर्यकिरण, चिमुरी....
वा!!! सुर्यकिरण, चिमुरी.... मस्तं मैफिल जमवली आहे तुम्ही...
माझं मनही तुझ्यासारखच
नेहमी शॉर्ट्कट शोधतं
मिठीतला रस्ता न पकडता
काळजातल्या मुक्कामी पोहचतं >>>>>..
चिमुरी ....मस्तं लिहिलंय..
तु समोर असताना काय बोलावं
तु समोर असताना
काय बोलावं सुचत नाही
हट्टाने अबोला धरल्यावर
शब्द जीभेवर ठरत नाहित
आजकाल आपल्यातल्या
आजकाल आपल्यातल्या अंतराच
प्रमाण व्यस्त होवु लागलयं
लांब असताना अंतर कमी तर
जवळ असताना संपवता न येणारं होतय
वा!
वा!
कितीही दूर असला चंद्र
कितीही दूर असला चंद्र तरी
पृथ्वीला तो जवळच भासतो
कारण त्यांच्यामधल्या आठवणींची
तो नेहमी भरती-ओहोटी आणतो...
छान... लगे रहो........
छान...
लगे रहो........
आपल्यातील अबोल्याने फरक पडत
आपल्यातील अबोल्याने
फरक पडत नाही
मनातील गुज ओळखायला
शब्दांची गरजच नाही...
तुझ्या मनातलं ओळखायला माझी
तुझ्या मनातलं ओळखायला
माझी कसोटी लागते
मला मात्र तू
एखाद्या पुस्तकासारखी वाचते...
तुझ्या मनातले शब्द चेहर्यावर
तुझ्या मनातले शब्द
चेहर्यावर उमटतात
मग कष्टही पडत नाहीत
भावना समजायला
नाकावर लटका राग डोळ्यांत
नाकावर लटका राग
डोळ्यांत उगाचच धाक
कशाला आणतेस खोटा आव
कधी तरी खरे वाग...
खूप खूप त्रास होतो आसवांना
खूप खूप त्रास होतो
आसवांना थोपवुन खोटंच हसताना
पण त्या वेदनाही सुसह्य होतात
तु खळाळुन हसल्यावर
आठवणी असह्य होतात, अन आसवांचा
आठवणी असह्य होतात,
अन आसवांचा जन्म होतो,
थांब रे खार्या थेंबा आता,
आणखी किती पुनर्जन्म घेतो..
माझ्या मनातल्या भावना चेहरा
माझ्या मनातल्या भावना
चेहरा वाचून कशा जाणतेस
मी व्यक्तही न केलेल्या शब्दांचा
अर्थ तु कसा ओळखतेस???
खरं वागणं खूप आवडेल, पण तुला
खरं वागणं खूप आवडेल, पण
तुला मनातलं ओळखता येत नाही
तुला मन वाचण्याचे सुर सापडावेत
म्हणुन मग लटके राग आळवावे लागतात
चंद्रासारखा चेहरा तुझा सागरही
चंद्रासारखा चेहरा तुझा
सागरही लाजेल असे अथांग डोळे
तुला 'वाचायला' असमर्थ मी
मन माझे हे फारच भोळे...
शब्दांनाही प्रश्न पडत
शब्दांनाही प्रश्न पडत असतील
तु निशःब्द असताना,
उगाच वाराही थांबत नाही वहायचा
तु स्तब्ध असताना.
शब्दांनाही प्रश्न पडत
शब्दांनाही प्रश्न पडत असतील
तु निशःब्द असताना,
उगाच वाराही थांबत नाही वहायचा
तु स्तब्ध असताना. >>>>>>>>>
मस्तं जमली आहे चारोळी...
तुला पाहील्यावर चेहरा वाचायचं
तुला पाहील्यावर
चेहरा वाचायचं राहुनच जातं,
मनातच जुळवलेला अर्थ
शब्दांसोबत वाहुन जातं.
धन्यवाद अविनाश्जी.
धन्यवाद अविनाश्जी.
मला फ़क़्त अविनाश म्हटले तरी
मला फ़क़्त अविनाश म्हटले तरी चालेल...
तुझ्या आठवणींचा वणवा सखे मनात
तुझ्या आठवणींचा वणवा सखे
मनात अशी आग लावतो
आसवांच्या पुरात न्हाहुनही मी
शेवटी कोरडाच रहातो...
जेव्हा आठवणींची एक नाव चुकुन
जेव्हा आठवणींची एक नाव
चुकुन मागेच राहुन गेली.
माझ्या डोळ्यांच्या किनार्यावर
काजळ रेघ वाहुन गेली.
चांदरातीची तुझी स्वप्ने, पहाट
चांदरातीची तुझी स्वप्ने,
पहाट धुक्यात विरून गेली,
आसवांच्या गर्दितही मग,
आठवांची फुले कोमेजून गेली..
मल्लीनाथजी खरच खुप सुंदर..
मल्लीनाथजी खरच खुप सुंदर..
चांदरातीची सुखद
चांदरातीची सुखद स्वप्ने
पहाटेपर्यंत पुरली
सुर्योदयानंतर ती
फक्त आठवणीतच उरली..
रुप...
आठवणींचा चोरकप्पा आज अचानक
आठवणींचा चोरकप्पा
आज अचानक उघडला
आसवांच्यासंगे तो
मनभर विखुरला...
रुप...
मनातलं मांडं शब्दात
मनातलं मांडं
शब्दात बांधलं
कागदावर मांडलं
आसवांसवे पांगलं
Pages