Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15 ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा. गुलमोहर: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 10 11 12 13 14 15 16 17 18 … पुढे > शेवट » सुर्यकिरण... कारण प्रेमामधे सुर्यकिरण... कारण प्रेमामधे बंद डोळेही, खूप काही पाहून जायी... पेक्षा ... कारण प्रेमामधे बंद डोळेही, खूप काही सांगून जायी... कसे वाटते? Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 02:02 Log in or register to post comments नखशिंखात भिजायला मला ही नखशिंखात भिजायला मला ही परवडलं असतं, पण माझं वार्यासोबत पदर ढाळणं, तुला आवडलं असतं ? Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 02:03 Log in or register to post comments मला अजूनही जमत नाही तुझ्या मला अजूनही जमत नाही तुझ्या डोळ्यांत डोळे घालून पाहणं मन जातं गुंतून आणि तनुच्या वाट्याला येतं शहारणं Submitted by निंबुडा on 16 June, 2010 - 02:05 Log in or register to post comments विश्ल्या, तुला दाद रे विश्ल्या, तुला दाद रे मग.... पाउस तर नेहमीच भिजवतो नभ ओथंबुन आल्यावर, पण शहारा काय असतो ते कळतं, तु अलगद स्पर्श केल्यावर. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 02:06 Log in or register to post comments मल्या अफलातून ... स्पर्श होता मल्या अफलातून ... स्पर्श होता तनूचा, बहरून येते कळी, ओठावर मध ओघळते, अन भरते गालावरची खळी... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 02:08 Log in or register to post comments तुझ्या डोळ्यात मला एकदा खोल तुझ्या डोळ्यात मला एकदा खोल उतरायचंय. परतीची वाट विसरून हळुच मनात शिरायचंय. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 02:09 Log in or register to post comments पाऊस चिंब कोसळलेला त्यावर पाऊस चिंब कोसळलेला त्यावर मातीचा सुगंध दरवळलेला स्वतावर ताबा ठेवू मी कसा देह तुझा हा शहारलेला... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 02:10 Log in or register to post comments मनात शिरताना मात्र एक आवर्जून मनात शिरताना मात्र एक आवर्जून लक्षात ठेव, अखंड प्रीत हीच तुझी पुजा, अन अमरप्रेम हाच तुझा देव... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 02:13 Log in or register to post comments मल्लीनाथजी... >> तुझ्या मल्लीनाथजी... >> तुझ्या डोळ्यात मला एकदा खोल उतरायचंय. परतीची वाट विसरून हळुच मनात शिरायचंय. >> सही आहे... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 02:19 Log in or register to post comments आज पाउस होउन बिलग तु नको आज पाउस होउन बिलग तु नको शहार्यास वाव ठेवु, खवळला हा देह केव्हाचा नको किनार्यास नाव ठेवु. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 02:20 Log in or register to post comments धन्यवाद अविनाशजी.. धन्यवाद अविनाशजी.. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 02:20 Log in or register to post comments तुझी सोबत होती म्हणून वादळात तुझी सोबत होती म्हणून वादळात मी नाव घातली तरून जाणे भाग आहे कितीही जरी भिती वाटली Submitted by निंबुडा on 16 June, 2010 - 02:26 Log in or register to post comments मल्ल्या... तुझ्या चारोळीवर मल्ल्या... तुझ्या चारोळीवर माझी त्रिवेणी... वेडाच आहेस .... जिथं पडायचं तिथं उतरायचं म्हणतोयस....! परतीची वाट विसरायची म्हणतोयस.. वेड्या, चक्रव्युहातून सुटका नसते म्हटलं... कितीदा सांगितलं तरी सारखा विसरतोयस...! Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 03:36 Log in or register to post comments विश्ल्या, तुझ्या चक्रव्युहाला विश्ल्या, तुझ्या चक्रव्युहाला एक उत्तर चक्रव्युहात अडकल्यावर तर लढण्याची मजा असते..... असलं मरण तर मेल्यावरही जगवेल मला !!!! Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 03:58 Log in or register to post comments मल्ल्या... मेल्या, मरण आलं तर मल्ल्या... मेल्या, मरण आलं तर तो चक्रव्युह कसला? लढणं, लढवणं नंतरच्या गोष्टी.. इथे गुरफटलेल्याला सुटका नसते, मुक्ती तर नसतेच नसते ! Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 04:16 Log in or register to post comments आजचं आयुष्य म्हणजे अगदी आजचं आयुष्य म्हणजे अगदी चाकोरीतलं.. त्यापेक्षा आव्हानात्मक चक्रव्युह बरे ! Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 04:22 Log in or register to post comments गुरफटायचं... पण ते गुरफटायचं... पण ते सुटण्यासाठी नव्हेच सगळे ओढेवेढे घेउन जगायचं. सहज मिळालेली मुक्ती ते सुख काय देणार ? Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 04:28 Log in or register to post comments धन्यवाद, मल्ल्या.. बाकी तु अन धन्यवाद, मल्ल्या.. बाकी तु अन विशल्या.. अधून मधून गुरू माऊली आज जोरात बरसतायेत. Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 05:05 Log in or register to post comments सुकी, मोक्श आपसुक नाही मिळत, सुकी, मोक्श आपसुक नाही मिळत, आणि नाही तो टॅक्स फ्री आहे मरतानाही माणुस जरा व्यवहारी वागतो, मरणाकडुनही त्याला अत्म्याच्या बदल्यात मोक्ष हवा असतो. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 04:59 Log in or register to post comments मल्ल्या शेवटची ओळ मल्ल्या शेवटची ओळ बदल.. आत्म्याच्या ऐवजी देहाच्या हवं ते Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 05:02 Log in or register to post comments माणुस नेहमीच ... वेड्यासारखा माणुस नेहमीच ... वेड्यासारखा वागतो तुझ्या मिठीऐवजी ... मोक्ष मागतो ... Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 05:04 Log in or register to post comments अरे मेल्यावर देह जतो, पण अरे मेल्यावर देह जतो, पण अत्म्याला मोक्ष मिळल्याशिवाय सुटका नाही ना. म्हणुन तिथं आत्मा टाक्ला Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 05:13 Log in or register to post comments मोक्ष हि मनाची अवस्था आहे, मोक्ष हि मनाची अवस्था आहे, आत्म्याची नाही. आत्मा हा चिरंतन असतो. Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 05:14 Log in or register to post comments तुझ्या मिठीत विसावलेलो तुझ्या मिठीत विसावलेलो मी. नुसत्या या विचारानेच भरुन पावलेलो मी. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 05:17 Log in or register to post comments फुटू नकोस फुटू नकोस Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 05:18 Log in or register to post comments मरण समोर आल्यावर मी माझ्या मरण समोर आल्यावर मी माझ्या पुण्याईची ओंजळ त्यासमोर रिती केली मरण हसले अन म्हणाले चल वेड्या तुझी स्वर्गात लॉटरी लागली... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 05:41 Log in or register to post comments आयुष्याच्या संध्याकाळच्या आयुष्याच्या संध्याकाळच्या वाटेवर मृत्य मज भेटला, क्षणभर हसुन, चल वेळ आली म्हणाला.... Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 05:53 Log in or register to post comments जन्म मरण हा सगळा 'त्याचा' जन्म मरण हा सगळा 'त्याचा' डाव आपण फक्त त्याचे खेळणे विसरून मरणाची चिंता चला साजरे करुया जगणे... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 06:14 Log in or register to post comments कशाला राव मरणाची चिंता एक कशाला राव मरणाची चिंता एक खंबा, थोडासा चखणा.. चला सगळे मिळुन करुया आयुष्याच्या वार्ता... (कै च्या कै सम्राट) Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 07:34 Log in or register to post comments एका सायंकाळी आपला गप्पांचा एका सायंकाळी आपला गप्पांचा डाव अतिशय रंगला अन आपल्याला पाहण्यात दंग असणारा सूर्य डोंगराआड बुडायचंच विसरून गेला... Submitted by अविनाश... on 17 June, 2010 - 06:02 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 10 11 12 13 14 15 16 17 18 … पुढे > शेवट »
सुर्यकिरण... कारण प्रेमामधे सुर्यकिरण... कारण प्रेमामधे बंद डोळेही, खूप काही पाहून जायी... पेक्षा ... कारण प्रेमामधे बंद डोळेही, खूप काही सांगून जायी... कसे वाटते? Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 02:02 Log in or register to post comments
नखशिंखात भिजायला मला ही नखशिंखात भिजायला मला ही परवडलं असतं, पण माझं वार्यासोबत पदर ढाळणं, तुला आवडलं असतं ? Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 02:03 Log in or register to post comments
मला अजूनही जमत नाही तुझ्या मला अजूनही जमत नाही तुझ्या डोळ्यांत डोळे घालून पाहणं मन जातं गुंतून आणि तनुच्या वाट्याला येतं शहारणं Submitted by निंबुडा on 16 June, 2010 - 02:05 Log in or register to post comments
विश्ल्या, तुला दाद रे विश्ल्या, तुला दाद रे मग.... पाउस तर नेहमीच भिजवतो नभ ओथंबुन आल्यावर, पण शहारा काय असतो ते कळतं, तु अलगद स्पर्श केल्यावर. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 02:06 Log in or register to post comments
मल्या अफलातून ... स्पर्श होता मल्या अफलातून ... स्पर्श होता तनूचा, बहरून येते कळी, ओठावर मध ओघळते, अन भरते गालावरची खळी... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 02:08 Log in or register to post comments
तुझ्या डोळ्यात मला एकदा खोल तुझ्या डोळ्यात मला एकदा खोल उतरायचंय. परतीची वाट विसरून हळुच मनात शिरायचंय. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 02:09 Log in or register to post comments
पाऊस चिंब कोसळलेला त्यावर पाऊस चिंब कोसळलेला त्यावर मातीचा सुगंध दरवळलेला स्वतावर ताबा ठेवू मी कसा देह तुझा हा शहारलेला... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 02:10 Log in or register to post comments
मनात शिरताना मात्र एक आवर्जून मनात शिरताना मात्र एक आवर्जून लक्षात ठेव, अखंड प्रीत हीच तुझी पुजा, अन अमरप्रेम हाच तुझा देव... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 02:13 Log in or register to post comments
मल्लीनाथजी... >> तुझ्या मल्लीनाथजी... >> तुझ्या डोळ्यात मला एकदा खोल उतरायचंय. परतीची वाट विसरून हळुच मनात शिरायचंय. >> सही आहे... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 02:19 Log in or register to post comments
आज पाउस होउन बिलग तु नको आज पाउस होउन बिलग तु नको शहार्यास वाव ठेवु, खवळला हा देह केव्हाचा नको किनार्यास नाव ठेवु. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 02:20 Log in or register to post comments
धन्यवाद अविनाशजी.. धन्यवाद अविनाशजी.. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 02:20 Log in or register to post comments
तुझी सोबत होती म्हणून वादळात तुझी सोबत होती म्हणून वादळात मी नाव घातली तरून जाणे भाग आहे कितीही जरी भिती वाटली Submitted by निंबुडा on 16 June, 2010 - 02:26 Log in or register to post comments
मल्ल्या... तुझ्या चारोळीवर मल्ल्या... तुझ्या चारोळीवर माझी त्रिवेणी... वेडाच आहेस .... जिथं पडायचं तिथं उतरायचं म्हणतोयस....! परतीची वाट विसरायची म्हणतोयस.. वेड्या, चक्रव्युहातून सुटका नसते म्हटलं... कितीदा सांगितलं तरी सारखा विसरतोयस...! Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 03:36 Log in or register to post comments
विश्ल्या, तुझ्या चक्रव्युहाला विश्ल्या, तुझ्या चक्रव्युहाला एक उत्तर चक्रव्युहात अडकल्यावर तर लढण्याची मजा असते..... असलं मरण तर मेल्यावरही जगवेल मला !!!! Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 03:58 Log in or register to post comments
मल्ल्या... मेल्या, मरण आलं तर मल्ल्या... मेल्या, मरण आलं तर तो चक्रव्युह कसला? लढणं, लढवणं नंतरच्या गोष्टी.. इथे गुरफटलेल्याला सुटका नसते, मुक्ती तर नसतेच नसते ! Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 04:16 Log in or register to post comments
आजचं आयुष्य म्हणजे अगदी आजचं आयुष्य म्हणजे अगदी चाकोरीतलं.. त्यापेक्षा आव्हानात्मक चक्रव्युह बरे ! Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 04:22 Log in or register to post comments
गुरफटायचं... पण ते गुरफटायचं... पण ते सुटण्यासाठी नव्हेच सगळे ओढेवेढे घेउन जगायचं. सहज मिळालेली मुक्ती ते सुख काय देणार ? Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 04:28 Log in or register to post comments
धन्यवाद, मल्ल्या.. बाकी तु अन धन्यवाद, मल्ल्या.. बाकी तु अन विशल्या.. अधून मधून गुरू माऊली आज जोरात बरसतायेत. Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 05:05 Log in or register to post comments
सुकी, मोक्श आपसुक नाही मिळत, सुकी, मोक्श आपसुक नाही मिळत, आणि नाही तो टॅक्स फ्री आहे मरतानाही माणुस जरा व्यवहारी वागतो, मरणाकडुनही त्याला अत्म्याच्या बदल्यात मोक्ष हवा असतो. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 04:59 Log in or register to post comments
मल्ल्या शेवटची ओळ मल्ल्या शेवटची ओळ बदल.. आत्म्याच्या ऐवजी देहाच्या हवं ते Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 05:02 Log in or register to post comments
माणुस नेहमीच ... वेड्यासारखा माणुस नेहमीच ... वेड्यासारखा वागतो तुझ्या मिठीऐवजी ... मोक्ष मागतो ... Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 05:04 Log in or register to post comments
अरे मेल्यावर देह जतो, पण अरे मेल्यावर देह जतो, पण अत्म्याला मोक्ष मिळल्याशिवाय सुटका नाही ना. म्हणुन तिथं आत्मा टाक्ला Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 05:13 Log in or register to post comments
मोक्ष हि मनाची अवस्था आहे, मोक्ष हि मनाची अवस्था आहे, आत्म्याची नाही. आत्मा हा चिरंतन असतो. Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 05:14 Log in or register to post comments
तुझ्या मिठीत विसावलेलो तुझ्या मिठीत विसावलेलो मी. नुसत्या या विचारानेच भरुन पावलेलो मी. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 05:17 Log in or register to post comments
फुटू नकोस फुटू नकोस Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 05:18 Log in or register to post comments
मरण समोर आल्यावर मी माझ्या मरण समोर आल्यावर मी माझ्या पुण्याईची ओंजळ त्यासमोर रिती केली मरण हसले अन म्हणाले चल वेड्या तुझी स्वर्गात लॉटरी लागली... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 05:41 Log in or register to post comments
आयुष्याच्या संध्याकाळच्या आयुष्याच्या संध्याकाळच्या वाटेवर मृत्य मज भेटला, क्षणभर हसुन, चल वेळ आली म्हणाला.... Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 05:53 Log in or register to post comments
जन्म मरण हा सगळा 'त्याचा' जन्म मरण हा सगळा 'त्याचा' डाव आपण फक्त त्याचे खेळणे विसरून मरणाची चिंता चला साजरे करुया जगणे... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 06:14 Log in or register to post comments
कशाला राव मरणाची चिंता एक कशाला राव मरणाची चिंता एक खंबा, थोडासा चखणा.. चला सगळे मिळुन करुया आयुष्याच्या वार्ता... (कै च्या कै सम्राट) Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 07:34 Log in or register to post comments
एका सायंकाळी आपला गप्पांचा एका सायंकाळी आपला गप्पांचा डाव अतिशय रंगला अन आपल्याला पाहण्यात दंग असणारा सूर्य डोंगराआड बुडायचंच विसरून गेला... Submitted by अविनाश... on 17 June, 2010 - 06:02 Log in or register to post comments
सुर्यकिरण... कारण प्रेमामधे
सुर्यकिरण...
कारण प्रेमामधे बंद डोळेही,
खूप काही पाहून जायी...
पेक्षा ...
कारण प्रेमामधे बंद डोळेही,
खूप काही सांगून जायी... कसे वाटते?
नखशिंखात भिजायला मला ही
नखशिंखात भिजायला
मला ही परवडलं असतं,
पण माझं वार्यासोबत पदर ढाळणं,
तुला आवडलं असतं ?
मला अजूनही जमत नाही तुझ्या
मला अजूनही जमत नाही
तुझ्या डोळ्यांत डोळे घालून पाहणं
मन जातं गुंतून
आणि तनुच्या वाट्याला येतं शहारणं
विश्ल्या, तुला दाद रे
विश्ल्या, तुला दाद रे मग....
पाउस तर नेहमीच भिजवतो
नभ ओथंबुन आल्यावर,
पण शहारा काय असतो ते कळतं,
तु अलगद स्पर्श केल्यावर.
मल्या अफलातून ... स्पर्श होता
मल्या अफलातून ...
स्पर्श होता तनूचा,
बहरून येते कळी,
ओठावर मध ओघळते,
अन भरते गालावरची खळी...
तुझ्या डोळ्यात मला एकदा खोल
तुझ्या डोळ्यात मला
एकदा खोल उतरायचंय.
परतीची वाट विसरून
हळुच मनात शिरायचंय.
पाऊस चिंब कोसळलेला त्यावर
पाऊस चिंब कोसळलेला
त्यावर मातीचा सुगंध दरवळलेला
स्वतावर ताबा ठेवू मी कसा
देह तुझा हा शहारलेला...
मनात शिरताना मात्र एक आवर्जून
मनात शिरताना मात्र
एक आवर्जून लक्षात ठेव,
अखंड प्रीत हीच तुझी पुजा,
अन अमरप्रेम हाच तुझा देव...
मल्लीनाथजी... >> तुझ्या
मल्लीनाथजी...
>> तुझ्या डोळ्यात मला
एकदा खोल उतरायचंय.
परतीची वाट विसरून
हळुच मनात शिरायचंय. >> सही आहे...
आज पाउस होउन बिलग तु नको
आज पाउस होउन बिलग तु
नको शहार्यास वाव ठेवु,
खवळला हा देह केव्हाचा
नको किनार्यास नाव ठेवु.
धन्यवाद अविनाशजी..
धन्यवाद अविनाशजी..
तुझी सोबत होती म्हणून वादळात
तुझी सोबत होती म्हणून
वादळात मी नाव घातली
तरून जाणे भाग आहे
कितीही जरी भिती वाटली
मल्ल्या... तुझ्या चारोळीवर
मल्ल्या...
तुझ्या चारोळीवर माझी त्रिवेणी...
वेडाच आहेस ....
जिथं पडायचं तिथं
उतरायचं म्हणतोयस....!
परतीची वाट विसरायची म्हणतोयस..
वेड्या, चक्रव्युहातून सुटका नसते म्हटलं...
कितीदा सांगितलं तरी सारखा विसरतोयस...!
विश्ल्या, तुझ्या चक्रव्युहाला
विश्ल्या,
तुझ्या चक्रव्युहाला एक उत्तर
चक्रव्युहात अडकल्यावर तर
लढण्याची मजा असते.....
असलं मरण तर मेल्यावरही जगवेल मला !!!!
मल्ल्या... मेल्या, मरण आलं तर
मल्ल्या...
मेल्या, मरण आलं तर तो चक्रव्युह कसला?
लढणं, लढवणं नंतरच्या गोष्टी..
इथे गुरफटलेल्याला सुटका नसते, मुक्ती तर नसतेच नसते !
आजचं आयुष्य म्हणजे अगदी
आजचं आयुष्य म्हणजे
अगदी चाकोरीतलं..
त्यापेक्षा आव्हानात्मक चक्रव्युह बरे !
गुरफटायचं... पण ते
गुरफटायचं... पण ते सुटण्यासाठी नव्हेच
सगळे ओढेवेढे घेउन जगायचं.
सहज मिळालेली मुक्ती ते सुख काय देणार ?
धन्यवाद, मल्ल्या.. बाकी तु अन
धन्यवाद, मल्ल्या..
बाकी तु अन विशल्या.. अधून मधून गुरू माऊली आज जोरात बरसतायेत.
सुकी, मोक्श आपसुक नाही मिळत,
सुकी, मोक्श आपसुक नाही मिळत, आणि नाही तो टॅक्स फ्री आहे
मरतानाही माणुस
जरा व्यवहारी वागतो,
मरणाकडुनही त्याला
अत्म्याच्या बदल्यात मोक्ष हवा असतो.
मल्ल्या शेवटची ओळ
मल्ल्या शेवटची ओळ बदल..
आत्म्याच्या ऐवजी देहाच्या हवं ते
माणुस नेहमीच ... वेड्यासारखा
माणुस नेहमीच ...
वेड्यासारखा वागतो
तुझ्या मिठीऐवजी ...
मोक्ष मागतो ...
अरे मेल्यावर देह जतो, पण
अरे मेल्यावर देह जतो, पण अत्म्याला मोक्ष मिळल्याशिवाय सुटका नाही ना. म्हणुन तिथं आत्मा टाक्ला
मोक्ष हि मनाची अवस्था आहे,
मोक्ष हि मनाची अवस्था आहे, आत्म्याची नाही.
आत्मा हा चिरंतन असतो.
तुझ्या मिठीत विसावलेलो
तुझ्या मिठीत
विसावलेलो मी.
नुसत्या या विचारानेच
भरुन पावलेलो मी.
फुटू नकोस
फुटू नकोस
मरण समोर आल्यावर मी माझ्या
मरण समोर आल्यावर मी
माझ्या पुण्याईची ओंजळ त्यासमोर रिती केली
मरण हसले अन म्हणाले
चल वेड्या तुझी स्वर्गात लॉटरी लागली...
आयुष्याच्या संध्याकाळच्या
आयुष्याच्या संध्याकाळच्या वाटेवर
मृत्य मज भेटला,
क्षणभर हसुन,
चल वेळ आली म्हणाला....
जन्म मरण हा सगळा 'त्याचा'
जन्म मरण हा सगळा 'त्याचा' डाव
आपण फक्त त्याचे खेळणे
विसरून मरणाची चिंता
चला साजरे करुया जगणे...
कशाला राव मरणाची चिंता एक
कशाला राव मरणाची चिंता
एक खंबा, थोडासा चखणा..
चला सगळे मिळुन करुया
आयुष्याच्या वार्ता...
(कै च्या कै सम्राट)
एका सायंकाळी आपला गप्पांचा
एका सायंकाळी आपला गप्पांचा डाव
अतिशय रंगला
अन आपल्याला पाहण्यात दंग असणारा सूर्य
डोंगराआड बुडायचंच विसरून गेला...
Pages