Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15 ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा. गुलमोहर: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 8 9 10 11 12 13 14 15 16 … पुढे > शेवट » बाप्रे, मी काही गुरु वगैरे बाप्रे, मी काही गुरु वगैरे नाही. तुम्ही लिहा....... शुभेच्छा! Submitted by निंबुडा on 14 June, 2010 - 07:02 Log in or register to post comments नक्कीच... नक्कीच... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 07:25 Log in or register to post comments बाप्रे, मी काही गुरु वगैरे बाप्रे, मी काही गुरु वगैरे नाही.>>> अविनाश गुरुमाऊली आहे ती Submitted by विशाल कुलकर्णी on 14 June, 2010 - 08:23 Log in or register to post comments माझ्यावर तुझ्यावर प्रेम माझ्यावर तुझ्यावर प्रेम नाही, दुसरचं कोणावर तरी आहे, अगं तुझ्या माझ्यात पाहिलसं तर दुसरं तरी कोण आहे ? Submitted by suryakiran on 14 June, 2010 - 08:32 Log in or register to post comments ओंजळ सोडून जगावं म्हटलं तर ओंजळ सोडून जगावं म्हटलं तर कोमेजणं नशीबी आलं, तू मूठीत धरलसं तेव्हा, आयुष्याचं गुदमरणं झालं... Submitted by suryakiran on 14 June, 2010 - 08:34 Log in or register to post comments वाट पाहून थकल्यावरही, डोळे वाट पाहून थकल्यावरही, डोळे माझे क्षिणले नाही, झाले असतील वार हजार, मात्र घाव अजूनही विणले नाही.. Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 04:07 Log in or register to post comments अविनाशजी .. चिंब-वणवा अविनाशजी .. चिंब-वणवा विरुद्धार्थि जोडि मस्त जमलीये पावसाचे थेंब नेहमीच मला चिंब भिजवून जातात... तुझ्या माझ्या आठवणींच्या रानाचा वणवा पेटवून जातात... ... ग्रेट लगे रहो Submitted by रेश्मा१२१३ on 15 June, 2010 - 04:21 Log in or register to post comments वणवा हवा होता मला पुन्हा एकदा वणवा हवा होता मला पुन्हा एकदा पेटून उठायला, पण पाऊस लगेच धावून आला, पुन्हा एकदा थोपवायला... Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 04:26 Log in or register to post comments भिजवायला मला असा अचानक पाऊस भिजवायला मला असा अचानक पाऊस एकदा रस्त्यात आला छत्री उघडताच लब्बाड तो धुम्माट रानात पळूनच गेला! Submitted by के अंजली on 15 June, 2010 - 04:33 Log in or register to post comments माझ्याआधी तोच तुला, एकांतात माझ्याआधी तोच तुला, एकांतात बिलगून गेला, भर पावसात पहिल्यांदाच असा, उरी वणवा पेटून गेला... Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 04:36 Log in or register to post comments असा ब्बर्रा बिलगू देईन येता असा ब्बर्रा बिलगू देईन येता जाता पावसाला कुटं काळं केलन वरीसभर इच्चारीन त्या मेल्याला! Submitted by के अंजली on 15 June, 2010 - 04:55 Log in or register to post comments किती घालशील कोडी तुझी किती घालशील कोडी तुझी नित्याचीच खोडी जरा राहूदेना आता.. तुझ्या बोलांचीही गोडी.. Submitted by के अंजली on 15 June, 2010 - 05:11 Log in or register to post comments नको कसलेच प्रश्न अन नको कसलीच नको कसलेच प्रश्न अन नको कसलीच उत्तरे, व्यस्त आहे मी थोडा, जुळवण्यात आयुष्याची ही लक्तरे.. Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 05:41 Log in or register to post comments अबोलीच्या मधाला असते गोडी अबोलीच्या मधाला असते गोडी फार, ऐक थेंब ओठांवर येता, स्पर्श होतात स्वार... Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 05:42 Log in or register to post comments विशाल... अविनाश गुरुमाऊली आहे विशाल... अविनाश गुरुमाऊली आहे ती >>> Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 06:47 Log in or register to post comments रेश्माजी... चिंब-वणवा रेश्माजी... चिंब-वणवा विरुद्धार्थि जोडि मस्त जमलीये >>> तेच अभिप्रेत होते मला त्या चारोळीतुन... जाणकार रसिक आहात तुम्ही... Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 06:49 Log in or register to post comments अशी अबोल राहू नकोस ना ग अशी अबोल राहू नकोस ना ग सखे डोळ्यांची भाषा मला कळत नाही शब्दं ओठांवर आण ना ग सखे तुझ्या मनातली प्रीत मला कळत नाही... Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 07:03 Log in or register to post comments प्रेमामध्ये प्रेमामध्ये प्रत्येकाला काहीतरी त्यागावे लागते भुंग्यासाठी फुलाला मध गमवावे लागते... Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 07:18 Log in or register to post comments भुन्ग्याने कधी कळीवर जीव जडवु भुन्ग्याने कधी कळीवर जीव जडवु नये आपल्याकडच्या मधाने तिला कधी मढवु नये कारण, मधाच्या ओढीने मग फुलपाखरे येतात मध राहतो बाजुला, कळीचीच होऊन जातात. Submitted by भुंगा on 15 June, 2010 - 07:23 Log in or register to post comments वाट तुझी पाहून पाहून पाय माझे वाट तुझी पाहून पाहून पाय माझे थकले अन तुझ्यासाठी आणलेले चोकोलेट मीच खावून टाकले... Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 07:26 Log in or register to post comments मध चाखणे हा तर एक बहाणा मध चाखणे हा तर एक बहाणा असतो खरे तर भुंगा फुलाचाच दिवाना असतो... Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 07:32 Log in or register to post comments पाऊस रिमझिम पडतोय आकाशाला पाऊस रिमझिम पडतोय आकाशाला मातीशी जोडतोय अन पावसात भिजणारा मी वेडा तुझ्या आठवणींत कुढतोय... Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 07:39 Log in or register to post comments पावसाचं आणि मनाचं काय नातं पावसाचं आणि मनाचं काय नातं आहे समजत नाही दोघेही एकदमच पिसाळतात मीही मग त्यांना आवरत नाही Submitted by निंबुडा on 15 June, 2010 - 23:40 Log in or register to post comments आठवांचे ढग दाटले मनाच्या आठवांचे ढग दाटले मनाच्या आभाळात आसवांचा मग पाऊस बरसला नयनांच्या पागोळ्यांत Submitted by निंबुडा on 15 June, 2010 - 23:41 Log in or register to post comments अविनाश, तुमच्या अशी अबोल राहू अविनाश, तुमच्या अशी अबोल राहू नकोस ना ग सखे डोळ्यांची भाषा मला कळत नाही शब्दं ओठांवर आण ना ग सखे तुझ्या मनातली प्रीत मला कळत नाही... या चारोळीला हे घ्या माझे उत्तरः माझं तुझ्यावरचं प्रेम माझ्या डोळ्यांत दिसत नाही काय? तसं नसेल तर निदान माझ्या कृतीतून कधी जाणवत नाही काय? Submitted by निंबुडा on 15 June, 2010 - 23:42 Log in or register to post comments डोळे मिटशील तेव्हा, एक थेंब डोळे मिटशील तेव्हा, एक थेंब ओघळेल, जरा जपून वाहूदे त्याला, नाहीतर उगाच मी मातीमोल ठरेल. Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 23:43 Log in or register to post comments कृतीतून जाणवते फक्त, आपल्या कृतीतून जाणवते फक्त, आपल्या माणसाची वृत्ती, प्रेम शोधायचे असेल तर, सदैव रहावे त्याच्या चित्त्ती.. -- निंबुडे तुला उत्तर ! Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 23:44 Log in or register to post comments पावसाची सर आज माप ओलांडून पावसाची सर आज माप ओलांडून आली सखा पावसाच्या संगे प्रेमरंगी चिंब न्हाली Submitted by के अंजली on 16 June, 2010 - 00:33 Log in or register to post comments माप ओलांडून यायला, उंबराच माप ओलांडून यायला, उंबराच नव्हता माझ्या घराला, भिजून गेलो साराच मी, कारण छप्परचं ठेवलं नव्हत तुला झेलायला.. Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 00:36 Log in or register to post comments धुंद असा कुंद असा बेभान तुझा धुंद असा कुंद असा बेभान तुझा छंद कसा चिंब हुरहुर मनी कसा ठेऊ भरवसा? Submitted by के अंजली on 16 June, 2010 - 00:37 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 8 9 10 11 12 13 14 15 16 … पुढे > शेवट »
बाप्रे, मी काही गुरु वगैरे बाप्रे, मी काही गुरु वगैरे नाही. तुम्ही लिहा....... शुभेच्छा! Submitted by निंबुडा on 14 June, 2010 - 07:02 Log in or register to post comments
नक्कीच... नक्कीच... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 07:25 Log in or register to post comments
बाप्रे, मी काही गुरु वगैरे बाप्रे, मी काही गुरु वगैरे नाही.>>> अविनाश गुरुमाऊली आहे ती Submitted by विशाल कुलकर्णी on 14 June, 2010 - 08:23 Log in or register to post comments
माझ्यावर तुझ्यावर प्रेम माझ्यावर तुझ्यावर प्रेम नाही, दुसरचं कोणावर तरी आहे, अगं तुझ्या माझ्यात पाहिलसं तर दुसरं तरी कोण आहे ? Submitted by suryakiran on 14 June, 2010 - 08:32 Log in or register to post comments
ओंजळ सोडून जगावं म्हटलं तर ओंजळ सोडून जगावं म्हटलं तर कोमेजणं नशीबी आलं, तू मूठीत धरलसं तेव्हा, आयुष्याचं गुदमरणं झालं... Submitted by suryakiran on 14 June, 2010 - 08:34 Log in or register to post comments
वाट पाहून थकल्यावरही, डोळे वाट पाहून थकल्यावरही, डोळे माझे क्षिणले नाही, झाले असतील वार हजार, मात्र घाव अजूनही विणले नाही.. Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 04:07 Log in or register to post comments
अविनाशजी .. चिंब-वणवा अविनाशजी .. चिंब-वणवा विरुद्धार्थि जोडि मस्त जमलीये पावसाचे थेंब नेहमीच मला चिंब भिजवून जातात... तुझ्या माझ्या आठवणींच्या रानाचा वणवा पेटवून जातात... ... ग्रेट लगे रहो Submitted by रेश्मा१२१३ on 15 June, 2010 - 04:21 Log in or register to post comments
वणवा हवा होता मला पुन्हा एकदा वणवा हवा होता मला पुन्हा एकदा पेटून उठायला, पण पाऊस लगेच धावून आला, पुन्हा एकदा थोपवायला... Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 04:26 Log in or register to post comments
भिजवायला मला असा अचानक पाऊस भिजवायला मला असा अचानक पाऊस एकदा रस्त्यात आला छत्री उघडताच लब्बाड तो धुम्माट रानात पळूनच गेला! Submitted by के अंजली on 15 June, 2010 - 04:33 Log in or register to post comments
माझ्याआधी तोच तुला, एकांतात माझ्याआधी तोच तुला, एकांतात बिलगून गेला, भर पावसात पहिल्यांदाच असा, उरी वणवा पेटून गेला... Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 04:36 Log in or register to post comments
असा ब्बर्रा बिलगू देईन येता असा ब्बर्रा बिलगू देईन येता जाता पावसाला कुटं काळं केलन वरीसभर इच्चारीन त्या मेल्याला! Submitted by के अंजली on 15 June, 2010 - 04:55 Log in or register to post comments
किती घालशील कोडी तुझी किती घालशील कोडी तुझी नित्याचीच खोडी जरा राहूदेना आता.. तुझ्या बोलांचीही गोडी.. Submitted by के अंजली on 15 June, 2010 - 05:11 Log in or register to post comments
नको कसलेच प्रश्न अन नको कसलीच नको कसलेच प्रश्न अन नको कसलीच उत्तरे, व्यस्त आहे मी थोडा, जुळवण्यात आयुष्याची ही लक्तरे.. Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 05:41 Log in or register to post comments
अबोलीच्या मधाला असते गोडी अबोलीच्या मधाला असते गोडी फार, ऐक थेंब ओठांवर येता, स्पर्श होतात स्वार... Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 05:42 Log in or register to post comments
विशाल... अविनाश गुरुमाऊली आहे विशाल... अविनाश गुरुमाऊली आहे ती >>> Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 06:47 Log in or register to post comments
रेश्माजी... चिंब-वणवा रेश्माजी... चिंब-वणवा विरुद्धार्थि जोडि मस्त जमलीये >>> तेच अभिप्रेत होते मला त्या चारोळीतुन... जाणकार रसिक आहात तुम्ही... Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 06:49 Log in or register to post comments
अशी अबोल राहू नकोस ना ग अशी अबोल राहू नकोस ना ग सखे डोळ्यांची भाषा मला कळत नाही शब्दं ओठांवर आण ना ग सखे तुझ्या मनातली प्रीत मला कळत नाही... Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 07:03 Log in or register to post comments
प्रेमामध्ये प्रेमामध्ये प्रत्येकाला काहीतरी त्यागावे लागते भुंग्यासाठी फुलाला मध गमवावे लागते... Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 07:18 Log in or register to post comments
भुन्ग्याने कधी कळीवर जीव जडवु भुन्ग्याने कधी कळीवर जीव जडवु नये आपल्याकडच्या मधाने तिला कधी मढवु नये कारण, मधाच्या ओढीने मग फुलपाखरे येतात मध राहतो बाजुला, कळीचीच होऊन जातात. Submitted by भुंगा on 15 June, 2010 - 07:23 Log in or register to post comments
वाट तुझी पाहून पाहून पाय माझे वाट तुझी पाहून पाहून पाय माझे थकले अन तुझ्यासाठी आणलेले चोकोलेट मीच खावून टाकले... Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 07:26 Log in or register to post comments
मध चाखणे हा तर एक बहाणा मध चाखणे हा तर एक बहाणा असतो खरे तर भुंगा फुलाचाच दिवाना असतो... Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 07:32 Log in or register to post comments
पाऊस रिमझिम पडतोय आकाशाला पाऊस रिमझिम पडतोय आकाशाला मातीशी जोडतोय अन पावसात भिजणारा मी वेडा तुझ्या आठवणींत कुढतोय... Submitted by अविनाश... on 15 June, 2010 - 07:39 Log in or register to post comments
पावसाचं आणि मनाचं काय नातं पावसाचं आणि मनाचं काय नातं आहे समजत नाही दोघेही एकदमच पिसाळतात मीही मग त्यांना आवरत नाही Submitted by निंबुडा on 15 June, 2010 - 23:40 Log in or register to post comments
आठवांचे ढग दाटले मनाच्या आठवांचे ढग दाटले मनाच्या आभाळात आसवांचा मग पाऊस बरसला नयनांच्या पागोळ्यांत Submitted by निंबुडा on 15 June, 2010 - 23:41 Log in or register to post comments
अविनाश, तुमच्या अशी अबोल राहू अविनाश, तुमच्या अशी अबोल राहू नकोस ना ग सखे डोळ्यांची भाषा मला कळत नाही शब्दं ओठांवर आण ना ग सखे तुझ्या मनातली प्रीत मला कळत नाही... या चारोळीला हे घ्या माझे उत्तरः माझं तुझ्यावरचं प्रेम माझ्या डोळ्यांत दिसत नाही काय? तसं नसेल तर निदान माझ्या कृतीतून कधी जाणवत नाही काय? Submitted by निंबुडा on 15 June, 2010 - 23:42 Log in or register to post comments
डोळे मिटशील तेव्हा, एक थेंब डोळे मिटशील तेव्हा, एक थेंब ओघळेल, जरा जपून वाहूदे त्याला, नाहीतर उगाच मी मातीमोल ठरेल. Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 23:43 Log in or register to post comments
कृतीतून जाणवते फक्त, आपल्या कृतीतून जाणवते फक्त, आपल्या माणसाची वृत्ती, प्रेम शोधायचे असेल तर, सदैव रहावे त्याच्या चित्त्ती.. -- निंबुडे तुला उत्तर ! Submitted by suryakiran on 15 June, 2010 - 23:44 Log in or register to post comments
पावसाची सर आज माप ओलांडून पावसाची सर आज माप ओलांडून आली सखा पावसाच्या संगे प्रेमरंगी चिंब न्हाली Submitted by के अंजली on 16 June, 2010 - 00:33 Log in or register to post comments
माप ओलांडून यायला, उंबराच माप ओलांडून यायला, उंबराच नव्हता माझ्या घराला, भिजून गेलो साराच मी, कारण छप्परचं ठेवलं नव्हत तुला झेलायला.. Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 00:36 Log in or register to post comments
धुंद असा कुंद असा बेभान तुझा धुंद असा कुंद असा बेभान तुझा छंद कसा चिंब हुरहुर मनी कसा ठेऊ भरवसा? Submitted by के अंजली on 16 June, 2010 - 00:37 Log in or register to post comments
बाप्रे, मी काही गुरु वगैरे
बाप्रे, मी काही गुरु वगैरे नाही.
तुम्ही लिहा....... शुभेच्छा!
नक्कीच...
नक्कीच...
बाप्रे, मी काही गुरु वगैरे
बाप्रे, मी काही गुरु वगैरे नाही.>>>
अविनाश गुरुमाऊली आहे ती
माझ्यावर तुझ्यावर प्रेम
माझ्यावर तुझ्यावर प्रेम नाही,
दुसरचं कोणावर तरी आहे,
अगं तुझ्या माझ्यात पाहिलसं
तर दुसरं तरी कोण आहे ?
ओंजळ सोडून जगावं म्हटलं तर
ओंजळ सोडून जगावं म्हटलं
तर कोमेजणं नशीबी आलं,
तू मूठीत धरलसं तेव्हा,
आयुष्याचं गुदमरणं झालं...
वाट पाहून थकल्यावरही, डोळे
वाट पाहून थकल्यावरही,
डोळे माझे क्षिणले नाही,
झाले असतील वार हजार,
मात्र घाव अजूनही विणले नाही..
अविनाशजी .. चिंब-वणवा
अविनाशजी ..
चिंब-वणवा विरुद्धार्थि जोडि मस्त जमलीये
पावसाचे थेंब नेहमीच मला
चिंब भिजवून जातात...
तुझ्या माझ्या आठवणींच्या रानाचा
वणवा पेटवून जातात...
... ग्रेट लगे रहो
वणवा हवा होता मला पुन्हा एकदा
वणवा हवा होता मला
पुन्हा एकदा पेटून उठायला,
पण पाऊस लगेच धावून आला,
पुन्हा एकदा थोपवायला...
भिजवायला मला असा अचानक पाऊस
भिजवायला मला असा अचानक
पाऊस एकदा रस्त्यात आला
छत्री उघडताच लब्बाड तो
धुम्माट रानात पळूनच गेला!
माझ्याआधी तोच तुला, एकांतात
माझ्याआधी तोच तुला,
एकांतात बिलगून गेला,
भर पावसात पहिल्यांदाच असा,
उरी वणवा पेटून गेला...
असा ब्बर्रा बिलगू देईन येता
असा ब्बर्रा बिलगू देईन
येता जाता पावसाला
कुटं काळं केलन वरीसभर
इच्चारीन त्या मेल्याला!
किती घालशील कोडी तुझी
किती घालशील कोडी
तुझी नित्याचीच खोडी
जरा राहूदेना आता..
तुझ्या बोलांचीही गोडी..
नको कसलेच प्रश्न अन नको कसलीच
नको कसलेच प्रश्न
अन नको कसलीच उत्तरे,
व्यस्त आहे मी थोडा,
जुळवण्यात आयुष्याची ही लक्तरे..
अबोलीच्या मधाला असते गोडी
अबोलीच्या मधाला
असते गोडी फार,
ऐक थेंब ओठांवर येता,
स्पर्श होतात स्वार...
विशाल... अविनाश गुरुमाऊली आहे
विशाल...
अविनाश गुरुमाऊली आहे ती
>>>
रेश्माजी... चिंब-वणवा
रेश्माजी...
चिंब-वणवा विरुद्धार्थि जोडि मस्त जमलीये >>>
तेच अभिप्रेत होते मला त्या चारोळीतुन...
जाणकार रसिक आहात तुम्ही...
अशी अबोल राहू नकोस ना ग
अशी अबोल राहू नकोस ना ग सखे
डोळ्यांची भाषा मला कळत नाही
शब्दं ओठांवर आण ना ग सखे
तुझ्या मनातली प्रीत मला कळत नाही...
प्रेमामध्ये
प्रेमामध्ये प्रत्येकाला
काहीतरी त्यागावे लागते
भुंग्यासाठी फुलाला
मध गमवावे लागते...
भुन्ग्याने कधी कळीवर जीव जडवु
भुन्ग्याने कधी कळीवर जीव जडवु नये
आपल्याकडच्या मधाने तिला कधी मढवु नये
कारण, मधाच्या ओढीने मग फुलपाखरे येतात
मध राहतो बाजुला, कळीचीच होऊन जातात.
वाट तुझी पाहून पाहून पाय माझे
वाट तुझी पाहून पाहून
पाय माझे थकले
अन तुझ्यासाठी आणलेले चोकोलेट
मीच खावून टाकले...
मध चाखणे हा तर एक बहाणा
मध चाखणे हा तर
एक बहाणा असतो
खरे तर भुंगा फुलाचाच
दिवाना असतो...
पाऊस रिमझिम पडतोय आकाशाला
पाऊस रिमझिम पडतोय
आकाशाला मातीशी जोडतोय
अन पावसात भिजणारा मी वेडा
तुझ्या आठवणींत कुढतोय...
पावसाचं आणि मनाचं काय नातं
पावसाचं आणि मनाचं
काय नातं आहे समजत नाही
दोघेही एकदमच पिसाळतात
मीही मग त्यांना आवरत नाही
आठवांचे ढग दाटले मनाच्या
आठवांचे ढग दाटले
मनाच्या आभाळात
आसवांचा मग पाऊस बरसला
नयनांच्या पागोळ्यांत
अविनाश, तुमच्या अशी अबोल राहू
अविनाश, तुमच्या
अशी अबोल राहू नकोस ना ग सखे
डोळ्यांची भाषा मला कळत नाही
शब्दं ओठांवर आण ना ग सखे
तुझ्या मनातली प्रीत मला कळत नाही...
या चारोळीला हे घ्या माझे उत्तरः
माझं तुझ्यावरचं प्रेम
माझ्या डोळ्यांत दिसत नाही काय?
तसं नसेल तर निदान
माझ्या कृतीतून कधी जाणवत नाही काय?
डोळे मिटशील तेव्हा, एक थेंब
डोळे मिटशील तेव्हा,
एक थेंब ओघळेल,
जरा जपून वाहूदे त्याला,
नाहीतर उगाच मी मातीमोल ठरेल.
कृतीतून जाणवते फक्त, आपल्या
कृतीतून जाणवते फक्त,
आपल्या माणसाची वृत्ती,
प्रेम शोधायचे असेल तर,
सदैव रहावे त्याच्या चित्त्ती..
-- निंबुडे तुला उत्तर !
पावसाची सर आज माप ओलांडून
पावसाची सर आज
माप ओलांडून आली
सखा पावसाच्या संगे
प्रेमरंगी चिंब न्हाली
माप ओलांडून यायला, उंबराच
माप ओलांडून यायला,
उंबराच नव्हता माझ्या घराला,
भिजून गेलो साराच मी,
कारण छप्परचं ठेवलं नव्हत तुला झेलायला..
धुंद असा कुंद असा बेभान तुझा
धुंद असा कुंद असा
बेभान तुझा छंद कसा
चिंब हुरहुर मनी
कसा ठेऊ भरवसा?
Pages