मिनोती, सेम. माझी भाची पण अगदी ह्या प्रकारात मोडते. भाचा आणि लेक मात्र थोडे बिचकतात नविन कोणी बघितल्यावर. पण तरी अर्धा तासात मस्ती सुरु. काळजी करण्यासारखं काही आहे असं मला तरी वाटत नाही.
Submitted by तृप्ती आवटी on 28 December, 2009 - 14:09
आमच्याकडे तर उलटय ,माझी मुलगी ओळखीच्यान्कडे गेल्यावर घरात जाताना अगदी लाजते बिजते, आणि दुकानात मॉल मधे अगदी सगळे तिच्या मित्रवर्गातच मोडतात अस हाय ...बाय ... चाललेल असत.
काल दुपारी माझ्या मुलाचा (वय वर्षे २) डोळा थोडा सुजल्यासारखा होता (झोपुन उठल्यावर). नंतर निवळला. त्यानंतर आज सकाळी उठल्यावरही डोळा थोडा सुजल्यासारखा वाटला पण परत कमी झाला.
गेल्या वेळी त्याला कंजेक्टीवायटीस झाला होता तेव्हा डोळा असाच सुजला होता पण डोळ्यात थोडे लालसर झाले होते. यावेळी तसे दिसत नाही. (इंफेक्शन म्हणावे तर ताप नाही आहे..अजुनतरी).
डॉक्टरची अपॉ. घेण्याआधी काही घरगुती इलाज करता येइल का? त्याला वेट सोक्स देत आहोत.
माझ्या ३ वर्शाच्या मुलीला सर्दि खोकल्याचा खुप त्रास आहे. तर अशावेलेस काय खाय्ल द्यावे.. कफ असेल तर दुध द्यय्चे नस्ते का? मग दुसरे काय खायला / प्याय्ला द्यावे....
सर्दी खोकल्यात तसंही आपण तेलकट, आंबट, थंड खायला देत नाहीच मुलांना. पण पिलाला भूक लागत असेल तर नेहमीचं जेवण द्यायला काही हरकत नाही. मऊ भात, थेंबभर तुपात जिर्याची फोडणी घालून केलेलं गूळ-आमसुलाचं वरण, फुलका, आवडती भाजी, मऊ धिरडं, (मांसाहार चालत असेल तर) चिकन सूप, उकडलेलं अंड अश्या प्रकारचा आहार नक्की चालतो.
माझ्या २ महिन्याच्या मुलिला कपाळावर आणि गालावर खुप सारे pimple (पुरळासारखे ) आले आहेत. इथे (US मधे) तिच्या Dr. ने सन्गितले कि या वयातल्या मुलाना असे पिम्पल येतात म्हणुन. आणि १/२ आठवड्यात आपोआप जातील. net वर search केल्यवर पण baby acne बद्दल हीच महिती मिळाली. पण १ महिना होउन गेला तरि अजुन तिचे pimple कमी झाले नहियेत. इथे कोणाला असा अनुभव आलाय का? काहि सोप्पे उपाय असल्यास सन्गा please
Submitted by तोत्तोचान on 26 January, 2010 - 12:53
हे पुरळ म्हणजे आईकडून बाळाला (मुख्यत्वे प्रेग्नन्सीच्या शेवटल्या तीन महिन्यात) प्लासेंटामधून मिळालेल्या हॉर्मोन्सचा परिणाम असतो. अगदी नॉर्मल आहे. काळजी करू नका. आपोआप जातं हे पुरळ्/अॅक्ने. फार काळजी वाटली तर एकदा डॉक्टरांना दाखवून आणा.
माझ्या पण मुलीला १-२ महीन्याची असताना असं पुरळ आलं होतं. काहीही न करता गेलं ते ती जरा मोठी झाल्यावर(३ महीन्याची) कधीकधी जास्त वेळ पण लागतो. तिला जास्त गूंडाळून ठेवू नकोस. मी तरी असं केलं होतं तीची रूम थोडी जास्त गरम ठेवून तीला हलक्या कपड्यांमधे ठेवायचे.
आता ती ५ महिन्याची आहे पूरळ सगळं गेल आहे.
फक्त कशाची अॅलर्जी नाही ना ते नक्की बघ
मृदुला,
तो सारखी मान हलवत असेल तर त्याला कदाचित तिथे खाज येत असेल. त्यासाठी कोरफड (ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळते) पानाच्या गराचा लेप लाव. हळद, चंदन पावडर दुधात भिजवून लेप कर. पुरळ लवकर जाईल.
माझ्या ५ महिन्याच्या मूलीला डोक्यावर (स्कल्प वर) पूरळ आले आहे. डॉ म्हणाली की ड्राय स्कल्प आहे जाइल आपोआप.
मी तिला ऑलिव्ह ऑईल ने मसाज करते आणि आंघोळीला दूध+ हळद व आणि अवीनो क्रिमी सोप वापरते.
तिचे पूरळ आलेल्या भागातले केस गळत आहेत.
घरी काय उपाय करू शकते?
सायली, मसाज करताना डोक्याला पण तेल लावतेस ना? डोक्याला खोबरेल तेल लावत जा.
कोरफडीच्या गराचा उपयोग पुरळ जाण्यासाठी आणि केस गळणे थांबवण्यासाठी असा दुहेरी होईल. तेंव्हा गर लावून पाहा. तिच्या हाताला लागून तोंडात गेला तरी काही हरकत नाही. पोट पण साफ होईल.
सायली, लोकल ग्रोसरी स्टोअर्समध्ये भाजीपाल्याच्या सेक्शनमध्ये कोरफडीची पाने ठेवलेली असतात. Aloe Vera नाव असतं. ते पान कापायचे आणि सुरीने त्याचा गर खरवडून काढायचा. मग बोटानी चुरून घे किंवा मिक्सरमधून फिरव आणि तिच्या डोक्याला थोडं चोळून लाव. पोटात गेला तरी हरकत नाही. कुमारी आसवसारखा परिणाम करेल. कुमारी म्हणजे कोरफड.
a_saylee धन्यवाद. आर्या ला fruits नाहि आवड त पन मि भरवत अस ते. जरा उपाशि ठेवु न पाहिले तर तिला काहि फरक पड्त नाहि. मि sydney ला राह्ते दिनेश् दा . सातूचे पिठ म्हणजे काय?पोह्यांचा करदंड recipe इथे आहे का? मि प्रयत्न चालु थेव् ते
माझी मुलगी ३.५ महीन्याची आहे. तिच्या डोक्याच्या उजव्या बाजुला flat spot आला आहे. ती सतत उजवीकडेच मान ठेवुन झोपते त्यामुळेच flat spot आला आहे. तिचे Dr. म्हणाले की , तिच्या मानेचा डाव्या बाजुचा muscle tight असल्याने तिला डावीकडे मान हलवता येत नहिये. त्यानी त्यासठी physical thearepist ची treatment सुरु करयला सन्गितली आहे. ती सगळीकडे नीट मान वळवायला लगली की डोक्याचा flat spot जाईल असे वाट्ते आहे. पण तसे न झाल्यास helmet घालायला लागेल असे Dr. म्हणतात. ईथे कोणाला अस exp. आहे का ? flat spot बद्दल नेटवर बरीच माहिती मिळाली आहे पण कोणाला प्रत्यक्श अनुभव असल्यास please महिती द्या.
म्रुदुला ( मला नीट नाही लिहिता आले "Mrudula"),
माझ्या मुलाला घातले होते हेल्मेट. तोही सारखा एका बाजुला मान ठेवायचा. डोके एका बाजुने चपटे झाले होते. सुरुवातीला आम्हाला फार काही गंभीर वाटले नाही. पालथा झाला की आपोआप होइल ह्या समजुतीखाली राहिलो. पण अमेरिकेतल्या डॉ. ने मात्र एकदमच घाबरवुन सोडले. X-Ray वगैरे काढुन झाला, सगळे normal होते. तोपर्यन्त तो ६ महिन्याचा झाला होता. ७ व्या महिन्यापासुन १२ महिन्यापर्यन्त घातले हेल्मेट. डोके ९७% normal झाले आहे. This time varies depending on severity of each case.
But as your daughter is just 3.5 months old, you should try all possible techniques to avoid the Helmet. There is still time.
माझ्या मते, अमेरिकेत हे cosmetic purposes साठी जास्त करतात. त्यांच्याकडे, कोणताही पुरावा नाही, की, flat spot मुळे इतर आरोग्याला किंवा प्रगतीला काही धोका असतो. पण, आपल्या मुलाच्या बाबतीत धोका कोण घेणार? भारतात परत आल्यावर मी पाहिले, इथे कितीतरि मुलांची डोकी uneven असतात. अगदी इथल्या डॉ. शी पण बोल्ले, तर त्यानी असे काही महत्व दिले नाही, ह्या प्रकाराला!
माझा एक चुलत भाऊ आहे, त्याचे डोके जाणवण्याएवढे चपटे आहे एका बाजुला, He is just fine. Healthy, intelligent. He is an Engineer currently in USA itself.
अर्थात, शक्य असेल तर उपाय करावेत, पण फार त्रास करुन घेऊ नये.
Submitted by अश्विनी डोंगरे on 2 March, 2010 - 00:13
मिनोती, सेम. माझी भाची पण
मिनोती, सेम. माझी भाची पण अगदी ह्या प्रकारात मोडते. भाचा आणि लेक मात्र थोडे बिचकतात नविन कोणी बघितल्यावर. पण तरी अर्धा तासात मस्ती सुरु. काळजी करण्यासारखं काही आहे असं मला तरी वाटत नाही.
आमच्याकडे तर उलटय ,माझी मुलगी
आमच्याकडे तर उलटय ,माझी मुलगी ओळखीच्यान्कडे गेल्यावर घरात जाताना अगदी लाजते बिजते, आणि दुकानात मॉल मधे अगदी सगळे तिच्या मित्रवर्गातच मोडतात अस हाय ...बाय ... चाललेल असत.
नमस्कार, काल दुपारी माझ्या
नमस्कार,
काल दुपारी माझ्या मुलाचा (वय वर्षे २) डोळा थोडा सुजल्यासारखा होता (झोपुन उठल्यावर). नंतर निवळला. त्यानंतर आज सकाळी उठल्यावरही डोळा थोडा सुजल्यासारखा वाटला पण परत कमी झाला.
गेल्या वेळी त्याला कंजेक्टीवायटीस झाला होता तेव्हा डोळा असाच सुजला होता पण डोळ्यात थोडे लालसर झाले होते. यावेळी तसे दिसत नाही. (इंफेक्शन म्हणावे तर ताप नाही आहे..अजुनतरी).
डॉक्टरची अपॉ. घेण्याआधी काही घरगुती इलाज करता येइल का? त्याला वेट सोक्स देत आहोत.
धन्यवाद.
माझ्या ३ वर्शाच्या मुलीला
माझ्या ३ वर्शाच्या मुलीला सर्दि खोकल्याचा खुप त्रास आहे. तर अशावेलेस काय खाय्ल द्यावे.. कफ असेल तर दुध द्यय्चे नस्ते का? मग दुसरे काय खायला / प्याय्ला द्यावे....
सा.बाईंकडून ऐकलय दुध कफ
सा.बाईंकडून ऐकलय दुध कफ असताना देवू नये म्हणून. मागच्या २-३ पानांवर कुठेतरी अश्विनीने अन मी पण १-२ काढे लिहिले होते सर्दीसाठी. ते बघा देवून.
धन्यवाद अल्पना, पण सर्दि
धन्यवाद अल्पना, पण सर्दि खोकला ताप असताना काय खाय्ला देउ ते पण सन्गा ना प्लिज.....
सर्दी खोकल्यात तसंही आपण
सर्दी खोकल्यात तसंही आपण तेलकट, आंबट, थंड खायला देत नाहीच मुलांना. पण पिलाला भूक लागत असेल तर नेहमीचं जेवण द्यायला काही हरकत नाही. मऊ भात, थेंबभर तुपात जिर्याची फोडणी घालून केलेलं गूळ-आमसुलाचं वरण, फुलका, आवडती भाजी, मऊ धिरडं, (मांसाहार चालत असेल तर) चिकन सूप, उकडलेलं अंड अश्या प्रकारचा आहार नक्की चालतो.
अल्पना दिल्ली ची थंडी फारच
अल्पना दिल्ली ची थंडी फारच आहे नाही का या वेळी? चिकन सूप एकच मला माहीत आहे. टॉमॅटो रसम पण त्याला जास्त स्पायसी पडेल की ते. नको नको. ,
माझ्या २ महिन्याच्या मुलिला
माझ्या २ महिन्याच्या मुलिला कपाळावर आणि गालावर खुप सारे pimple (पुरळासारखे ) आले आहेत. इथे (US मधे) तिच्या Dr. ने सन्गितले कि या वयातल्या मुलाना असे पिम्पल येतात म्हणुन. आणि १/२ आठवड्यात आपोआप जातील. net वर search केल्यवर पण baby acne बद्दल हीच महिती मिळाली. पण १ महिना होउन गेला तरि अजुन तिचे pimple कमी झाले नहियेत. इथे कोणाला असा अनुभव आलाय का? काहि सोप्पे उपाय असल्यास सन्गा please
हे पुरळ म्हणजे आईकडून बाळाला
हे पुरळ म्हणजे आईकडून बाळाला (मुख्यत्वे प्रेग्नन्सीच्या शेवटल्या तीन महिन्यात) प्लासेंटामधून मिळालेल्या हॉर्मोन्सचा परिणाम असतो. अगदी नॉर्मल आहे. काळजी करू नका. आपोआप जातं हे पुरळ्/अॅक्ने. फार काळजी वाटली तर एकदा डॉक्टरांना दाखवून आणा.
माझ्या पण मुलीला १-२
माझ्या पण मुलीला १-२ महीन्याची असताना असं पुरळ आलं होतं. काहीही न करता गेलं ते ती जरा मोठी झाल्यावर(३ महीन्याची) कधीकधी जास्त वेळ पण लागतो. तिला जास्त गूंडाळून ठेवू नकोस. मी तरी असं केलं होतं तीची रूम थोडी जास्त गरम ठेवून तीला हलक्या कपड्यांमधे ठेवायचे.
आता ती ५ महिन्याची आहे पूरळ सगळं गेल आहे.
फक्त कशाची अॅलर्जी नाही ना ते नक्की बघ
हो नॉर्मल आहे अगदी.. माझ्याही
हो नॉर्मल आहे अगदी.. माझ्याही मुलीला १ महिन्याची असताना झालेल. १ महिन्यात आपोआप गेल.
मी तेव्हा डोक्यावर तेल लावायच मात्र कमी केलेल.
सर्वाना धन्यवाद. Dr. ने आपोआप
सर्वाना धन्यवाद. Dr. ने आपोआप जाइल असेच सन्गितले होते. पण अजुन गेले नाही आणि पुढ्च्या Dr. appointment ला अजुन अवकाश असल्याने इथे विचारुन बघु म्हट्ले.
मृदुला, तो सारखी मान हलवत
मृदुला,
तो सारखी मान हलवत असेल तर त्याला कदाचित तिथे खाज येत असेल. त्यासाठी कोरफड (ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळते) पानाच्या गराचा लेप लाव. हळद, चंदन पावडर दुधात भिजवून लेप कर. पुरळ लवकर जाईल.
माझ्या ५ महिन्याच्या मूलीला
माझ्या ५ महिन्याच्या मूलीला डोक्यावर (स्कल्प वर) पूरळ आले आहे. डॉ म्हणाली की ड्राय स्कल्प आहे जाइल आपोआप.
मी तिला ऑलिव्ह ऑईल ने मसाज करते आणि आंघोळीला दूध+ हळद व आणि अवीनो क्रिमी सोप वापरते.
तिचे पूरळ आलेल्या भागातले केस गळत आहेत.
घरी काय उपाय करू शकते?
सायली, मसाज करताना डोक्याला
सायली, मसाज करताना डोक्याला पण तेल लावतेस ना? डोक्याला खोबरेल तेल लावत जा.
कोरफडीच्या गराचा उपयोग पुरळ जाण्यासाठी आणि केस गळणे थांबवण्यासाठी असा दुहेरी होईल. तेंव्हा गर लावून पाहा. तिच्या हाताला लागून तोंडात गेला तरी काही हरकत नाही. पोट पण साफ होईल.
हो डोक्याला पण ऑऑ नेच मसाज
हो डोक्याला पण ऑऑ नेच मसाज करते आहे सध्यातरी कोरफडीचा गर इथे अमेरिकेत मिळेल का?? मी कॅस्टर ऑईल लावलं तर चालेल का?
सायली, कोरफडीचा गर रेलिजमधे
सायली, कोरफडीचा गर रेलिजमधे पहा. जिथे ते हेल्थ प्रॉडक्ट, बल्क बिन्स असतात ना त्याच्या जवळच्या कपाटात असतात असल्या गोष्टी.
बर बघते मी. प्रॉडक्ट्च नाव
बर बघते मी. प्रॉडक्ट्च नाव माहीत आहे का?
कोरफडीला Aloe vera म्हणतात.
कोरफडीला Aloe vera म्हणतात. वॉलग्रीन्समधे त्याचे बरेच प्रकार मिळतात.
Aloe Vera gel एवढ्या लहान
Aloe Vera gel एवढ्या लहान मूलीला चालेल क?? तीने तोंडात घातल वगैरे तर?
सायली, लोकल ग्रोसरी
सायली, लोकल ग्रोसरी स्टोअर्समध्ये भाजीपाल्याच्या सेक्शनमध्ये कोरफडीची पाने ठेवलेली असतात. Aloe Vera नाव असतं. ते पान कापायचे आणि सुरीने त्याचा गर खरवडून काढायचा. मग बोटानी चुरून घे किंवा मिक्सरमधून फिरव आणि तिच्या डोक्याला थोडं चोळून लाव. पोटात गेला तरी हरकत नाही. कुमारी आसवसारखा परिणाम करेल. कुमारी म्हणजे कोरफड.
a_saylee धन्यवाद. आर्या ला
a_saylee धन्यवाद. आर्या ला fruits नाहि आवड त पन मि भरवत अस ते. जरा उपाशि ठेवु न पाहिले तर तिला काहि फरक पड्त नाहि. मि sydney ला राह्ते दिनेश् दा . सातूचे पिठ म्हणजे काय?पोह्यांचा करदंड recipe इथे आहे का? मि प्रयत्न चालु थेव् ते
मुम्बईत लहान बाळांची weighing
मुम्बईत लहान बाळांची weighing scale कुठे मिळेल?
माझी मुलगी ३.५ महीन्याची आहे.
माझी मुलगी ३.५ महीन्याची आहे. तिच्या डोक्याच्या उजव्या बाजुला flat spot आला आहे. ती सतत उजवीकडेच मान ठेवुन झोपते त्यामुळेच flat spot आला आहे. तिचे Dr. म्हणाले की , तिच्या मानेचा डाव्या बाजुचा muscle tight असल्याने तिला डावीकडे मान हलवता येत नहिये. त्यानी त्यासठी physical thearepist ची treatment सुरु करयला सन्गितली आहे. ती सगळीकडे नीट मान वळवायला लगली की डोक्याचा flat spot जाईल असे वाट्ते आहे. पण तसे न झाल्यास helmet घालायला लागेल असे Dr. म्हणतात. ईथे कोणाला अस exp. आहे का ? flat spot बद्दल नेटवर बरीच माहिती मिळाली आहे पण कोणाला प्रत्यक्श अनुभव असल्यास please महिती द्या.
म्रुदुला ( मला नीट नाही
म्रुदुला ( मला नीट नाही लिहिता आले "Mrudula"),
माझ्या मुलाला घातले होते हेल्मेट. तोही सारखा एका बाजुला मान ठेवायचा. डोके एका बाजुने चपटे झाले होते. सुरुवातीला आम्हाला फार काही गंभीर वाटले नाही. पालथा झाला की आपोआप होइल ह्या समजुतीखाली राहिलो. पण अमेरिकेतल्या डॉ. ने मात्र एकदमच घाबरवुन सोडले. X-Ray वगैरे काढुन झाला, सगळे normal होते. तोपर्यन्त तो ६ महिन्याचा झाला होता. ७ व्या महिन्यापासुन १२ महिन्यापर्यन्त घातले हेल्मेट. डोके ९७% normal झाले आहे. This time varies depending on severity of each case.
But as your daughter is just 3.5 months old, you should try all possible techniques to avoid the Helmet. There is still time.
माझ्या मते, अमेरिकेत हे cosmetic purposes साठी जास्त करतात. त्यांच्याकडे, कोणताही पुरावा नाही, की, flat spot मुळे इतर आरोग्याला किंवा प्रगतीला काही धोका असतो. पण, आपल्या मुलाच्या बाबतीत धोका कोण घेणार? भारतात परत आल्यावर मी पाहिले, इथे कितीतरि मुलांची डोकी uneven असतात. अगदी इथल्या डॉ. शी पण बोल्ले, तर त्यानी असे काही महत्व दिले नाही, ह्या प्रकाराला!
माझा एक चुलत भाऊ आहे, त्याचे डोके जाणवण्याएवढे चपटे आहे एका बाजुला, He is just fine. Healthy, intelligent. He is an Engineer currently in USA itself.
अर्थात, शक्य असेल तर उपाय करावेत, पण फार त्रास करुन घेऊ नये.
मृदुला, पूर्वी आपल्याकडे
मृदुला, पूर्वी आपल्याकडे मोहरीची उशी वगैरे वापरत असत, डोके एका बाजुने चपटे होउ नये म्हणुन तसे थोडे दिवस वापरुन बघ हवे तर.
बार्ली वॉटर म्हणजे काय.... ?
बार्ली वॉटर म्हणजे काय.... ?
मी माझा मुलाना इथे उसगावातही
मी माझा मुलाना इथे उसगावातही झोळीत झोपवयची डोके गोल रहावे यासाठी
मीही माझ्या मुलीला झोळीतच
मीही माझ्या मुलीला झोळीतच झोपवते.
Pages