Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
सेना भाजपसोबत युतीत होती
सेना भाजपसोबत युतीत होती तोपर्यंत सेनेचं बरं चाललं होतं. नेते फुटत होते, पण पक्ष टिकून होता. एक ठराविक मतपेढी सेनेसोबत कायम राहिली होती.
बाळासाहेबांमुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे, भाजपचे नेते मातोश्रीवर येऊन सेनेला आदर देत होते.
पण सेना मात्र सामनाच्या माध्यमातून सतत भाजपावर टीका करत होती. "कमळाबाई" असो किंवा "दिल्लीच्या अफझलखानाच्या फौजा" असोत (खरं तर अफझलखान दिल्लीहून आला नव्हता), अशा शब्दांचा वापर केला जात होता.
कहर म्हणजे, एकत्र सत्तेत राहूनही सेनेने लक्ष पक्षबांधणीकडे न देता भाजपावर टीका करण्यातच घातलं. त्यांना उचलून धरलं ते फक्त आणि फक्त मराठी मीडियाने. सामनामधील टीका आणि संजय राऊत यांचं जवळपास प्रत्येक वक्तव्य मराठी माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवलं जात होतं.
मुळात सध्याचे ठाकरे नेतृत्व आळशी आहे. अजूनही ते बाळासाहेबांच्या काळातून पूर्णपणे बाहेर आलेले नाही. झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही ठाकरेंनी मुंबईबाहेर फारसं लक्ष दिलं नाही, ZP तर सोडूनच द्या.
मग अशा परिस्थितीत नेतेमंडळी त्यांच्या सोबत किती काळ राहणार?
साहेबांच्या काळात मुंबईत
साहेबांच्या काळात मुंबईत मराठी गिरणी कामगार होते खात्रीचे मतदार. त्यातले राहिले किती?
मातोश्रीवर येऊन पाय चाटायचे
मातोश्रीवर येऊन पाय चाटायचे कारण पक्ष वाढवायचा होता, आता म्हणताहेट पहिला खासदार आमचा होता, भाजपचा पहिला खासदार होता तर मातोश्रीवर येऊन पाय चाटायची गरज का पडली? कृतघ्न, नतद्रष्ट, पाजी.
ही जी विधाने असरात ती
ही जी विधाने असरात ती जबाबदारीने केलेली असतात की कसे?
.>>> पक्ष वाढवायचा होता तेव्हा मातोश्रीवर येऊन पाय चाटायचे
म्हणजे भाजपचे नेते मातोश्री या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांच्या पावलांवर जीभ फिरवून काही मागण्या करायचे का?
>>> अदानी, अंबानीला देश विकला
एखादी गोष्ट विकण्यासाठी ती मालकीची असावी लागते. ती विकल्याचे पैसे मिळतात। ती ज्याला विकली तो त्या गोष्टीचा मालक होतो.
देश मोदींच्या मालकीचा आहे का? देश म्हणजे भूभाग, संसाधने, खनिजे, देशातील माणसे, जैवविविधता, समुद्राचा काही भाग, सोने, आत्तापर्यंत झालेल्या तांत्रिक विकासाची चिन्हे वगैरे! हे सगळे अदानी, अंबानी यांना कोणी विकले आहे का? काय व्यवहार झाला? कोणाला किती पैसे मिळाले? मालक म्हणून सह्या कोणी केल्या? खरेदीदार म्हणून सह्या कोणी केल्या? उगाच काहीही मुक्ताफळे उधळायची? भारतातील प्रत्येक माणूस आता अदानीला रिपोर्ट करत आहे का? त्याच्याकडून चांगली जीवनशैली मिळावी ही अपेक्षा करत आहे का? (हे ह्या धाग्याशी संबंधित नाही, पण विषय आहे तो वाट्टेल ते बरळण्याचा!)
पुलवामा हत्याकांड - मुद्दाम घडवून आणले, काही पुरावा? (हेही वाट्टेल ते बरळणे या प्रकारात मोडते म्हणून येथे दिले, अन्यथा धाग्याशी संबंधित नाही).
प्रतिसाद उडवला तरी चालेल.
पुराव्याविना वाट्टेल ते लिहिणे चालते हा त्याचा अर्थ होईल.
तुम्हाला खरच माहिती नाही की..
तुम्हाला खरच माहिती नाही की.... ???
झारखंड मधील आदिवासीबहुल भागात केंद्र सरकारच्या विविध विकास योजना, खाणकाम प्रकल्प यांची माहिती नाही का तुम्हाला?
हे सगळं कुणासाठी चाललं आहे?
मराठी भाषेतील खालील
मराठी भाषेतील खालील वाक्प्रचारांचे उदाहरणांसह स्पष्टीकरण द्या.
१ मत विकणे म्हणजे देश विकणे: लोकशाहीचा अपमान आणि संविधानाला धोका – डॉ. रवींद्र जाधव उर्फ अपरांत भूषण
२ 'दंगखोर चौकशीसाठी येणार, हे अक्षरशः पाय चाटणे आहे'; CM फडणवीसांनी मांडला गंभीर मुद्दा
सुषमा अंधारे यांना भाजप नेता
सुषमा अंधारे यांना भाजप नेता प्रेम शुक्ला यांनी चांगले धारेवर धरले.
एकेकाळी बाळासाहेब ठाकरे आणि अन्य ठाकरे कुटुंबियांना शिव्या घालणारी ही बाई आता अगदी डोळ्ञात अश्रू बिश्रू आणून शिवसेनेवरील निष्ठा दाखवते आहे.
कलंकिनी असे म्हणून अंधारे बाईंचा उद्धार केला.
https://www.youtube.com/watch?v=GMm-awlVjwg
बाळासाहेब ठाकरे जिवंत होते
बाळासाहेब ठाकरे जिवंत होते तेव्हा मुंबईत आणि महाराष्ट्रातील अनेक भागात शिवसेनेचा दरारा होता आणि तो त्यांनी कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यामुळे निर्माण झाला होता.
युती बनल्यावर भाजपने राज्यात शिवसेना मोठा भाऊ आणि केंद्रात भाजप मोठा भाऊ अशी भूमिका घेतली. आणि बाळासाहेबांबद्दल आदर बाळगला. त्यांची दादागिरी सहन केली.
बाळासाहेब ठाकरे निवर्तल्यावर तसाच आदर उधोबाला ट्रान्स्फर व्हायला हवा होता ही अपेक्षा गैर आहे. जशी एखाद्याची कुवत तशी त्याला मिळणारी वागणूक. शून्यातून शिवसेना निर्माण करणारे बाळासाहेब आणि खर्या राजकीय वारसाला राज ठाकरेंना खड्यासारखे दूर करून आयत्या बिळावर नागोबा बनलेले उधोबा यांना सारखाच आदर मिळायला हवा ही अपेक्षा हास्यास्पद आहे.
तशात खोटी सबब सांगून हिंदुत्व सोडून काँग्रेसशी हातमिळवणी केल्यावर तर उधोबाने आपल्या हाताने पायावर कुर्हाड मारून घेतली आहे.
शिवसेने (उबाठा) चा पूर्ण नायनाट झाल्यावर उधोबाचे कुटुंब संज्याला तुडवून काढेल असे वाटते!
जाऊ द्या हो
जाऊ द्या हो
बाकी भाजप एका मागून एक राज्ये जिंकत चाललेले पाहून त्याच दहा बारा मोरू (मोदी रुग्ण) लोकांची तडफड प्रत्येक धाग्यावर मायबोलीवर व्यक्त होताना गेली काही वर्षे पाहतोय.
माणसं वैफल्यग्रस्त झाली कि कशी वागतात ते कुणाला पाहायचंय त्यांनी या लोकांची उदाहरणे पाहावीत.
मग ईडी, आयकर, सी बी आय, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या नावाने शिमगा करणे सोडून त्यांच्या हातात काहीही नाही
आपलं कुठेतरी मूलभूत चुकतंय हे जोवर मान्य होत नाही तोवर चूक सुधारणे शक्य नाही.
बाकी मोरू लोक सध्या काहीही करून भाजप ला शिव्या देत आहेत. आपण आपल्या पायाखाली काय जळतंय ते पाहायला तयार नाहीत.
कळतंय कि श्री उद्धव ठाकरे किंवा श्री शरद पवार यांचे राजकारण कुठे तरी गंभीरपणे चुकले आहे पण ते मान्य करण्याचा मोठेपणा त्यांच्यात नाही.
हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त !
लेकिन दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है!
आता पाऊसच हरवणार महाराष्ट्रात
आता पाऊसच हरवणार/अडचणीत आणणार महाराष्ट्रात भाजपला.
विधान परिषद निवडणुकीत १७ पैकी
विधान परिषद निवडणुकीत १७ पैकी १६ जागांवर महायुती व एका जागेवर अपक्ष (भाजप बंडखोर) गीते विजयी - अशी एक बातमी वाचली आत्ता
पण हरलेल्या एका जागेचा केवढा
पण हरलेल्या एका जागेचा केवढा धक्का बसलाय भाजपला. आणि दोन नेत्यांच्या प्रतिष्ठेला.
बंडखोर खासदार मुंबईत पोचले.
बंडखोर खासदार मुंबईत पोचले.
चौदा आमदार कुंपणावर उभे आहेत.
"ओमराजे निंबाळकर हे नामचीन गद्दार व एकनाथ शिंदे हे सैतान आहेत" - खासदार संजय राऊत
वो बेच रहे है भारत को, खामोश
वो बेच रहे है भारत को, खामोश मै कैसे हो जाऊ?
हां मैने कसम उठाई है, मै देश नही बिकने दूंगा.
या कवितेत जो बेच रहे है भारत को, मै देश नही बिकने दूंगा याचा गर्भितार्थ आहे तोच देश विकला यात आहे. आबांनी काही उदाहरणं दिली आहेत क्रॉनी कॅपिटलिझमची, पण तो इतरत्रही सर्रास पहायला मिळतो.
बाय द वे, क्रॉनी कॅपिटलिझम हा सुद्धा शुद्ध भ्रष्टाचारच आहे. जनतेच्या पैशांचा, संसाधनांचा कुठलाही गैरव्यवहार, मग तो पैसा स्वतःच्या अकाउंट मध्ये जावो की आपल्या मित्रांच्या, त्यांच्या कंपनींच्या, की आपल्या पक्षाच्या, तो भ्रष्टाचाराच.
हा शेर वाचला नव्हता.
हा शेर वाचला नव्हता. प्रोत्साहक शेर आहे. कोणाचा आहे हे माहीत करून घ्यायला आवडेल.
अर्थात, सर्चही करता येईलच म्हणा.
'देश विकला जाणे' ह्याच्या विविध परिभाषा आता येथे मिळत राहतील ह्याचा आनंद आहे.
विविध अर्थ कशाला, राजकारणात
विविध अर्थ कशाला, राजकारणात ज्या अर्थाने सर्रास वापर होतो तो सांगितला, सगळे पक्ष एकमेकांवर आरोप करताना हा वाक्प्रचार भ्रष्ट मार्गाने स्वतःच्याच मित्रांना, मर्जीतल्या कंपनीला कंत्राटे देऊन, जमिनी डेव्हलपमेंटला देऊन बदल्यात स्वतःचा, स्वतःच्या पक्षाचा फायदा करून घेतात त्याला वापरतात.
हा शेर मोदींचा आहे.
>>> हा शेर मोदींचा आहे.
>>> हा शेर मोदींचा आहे.
मोदी वृत्तात लिहितात तर!
परिभाषा आणि अर्थ या दोन
>>> विविध अर्थ कशाला
परिभाषा आणि अर्थ या दोन शब्दांच्या अर्थात बराच फरक आहे. किंबहुना, काहीच साम्य नाही.
देश विकला जाणे वाक्प्रचार आहे
देश विकला जाणे वाक्प्रचार आहे. त्यानुसार अर्थ सांगितला. मोदींनीही तो वापरलाय हे ही सांगितले.
तुम्ही उपरोधिक पोस्ट केली त्यावर उत्तर दिलं त्यावरही उपरोधिक पोस्ट.
हरकत काहीच नाही. म्हणजे तुम्हाला उपरोधाचे वावडे नसावे. दुसरा धागा वाचुन असावे असे वाटले होते. आता क्लिअर झाले.
माझे तुमच्याबद्दल वेगळे मत होते, सुरू असलेल्या पोस्ट्सच्या विषयावर लिहीता असे. अजुन वाट बघेन.
देशासोबत माझे दुःख पण विकले
देशासोबत माझे दुःख पण विकले जातील का?
हां मैने कसम उठाई है, मै देश
हां मैने कसम उठाई है, मै देश नही बिकने दूंगा.
म्हणजे नक्की काय करायचं?
जरा डिटेलवार मध्ये सान्गा कि
नाहीतरी सगळीकडे झुरळं जागी झाली आहेत त्यांना समजेल तरी
आज परत खासदार संजय राऊत यांनी
आज परत खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत संजय पाटील यांना उद्देशून जाहीर शिवीगाळ केली.
नैराश्य कोणत्या स्तराला पोहोचले आहे ते समाज माध्यमांवर दिसत आहेच. मात्र आता मोठमोठ्या नेत्यांचा तोल व संयम सुटत आहे.
फोडाफोडी झोडाझोडी झाली खूप.
फोडाफोडी झोडाझोडी झाली खूप. आता जरा दुसऱ्या गोष्टींकडे नेत्यांनी लक्ष दिले तर बरं होईल.
दुसऱ्या म्हणजे कोणत्या?
दुसऱ्या म्हणजे कोणत्या?
तिसऱ्याच्या आधीच्या.
तिसऱ्याच्या आधीच्या.
दुसऱ्या म्हणजे कोणत्या?>>
दुसऱ्या म्हणजे कोणत्या?>> मराठी वाचन लाज न आणता कसे करावे.
'नॉर्वेकर'... अवघड आहे ह्या माणसाचे. बेरकी आहे पक्का, आज म्हणतो खराब प्रिंट होती.
मराठी टाइपिंगमध्ये
मलाही तसंच वाटतंय.
कार्यकर्त्यांनो कसे आहात.
कार्यकर्त्यांनो कसे आहात. लग्न कसं झालं. व्यवस्थित झालं ना. गुलाबजाम आइसक्रीम रोट्या भाज्या चेपल्यात ना? नाही तुम्ही इथे बेंबीच्या देठापासून त्यांच्यासाठी वाद घालता म्हणजे सुप्रिया ताईनी तुम्हाला आमंत्रण दिलं असेलच.
कुणाकडे डिग्री सर्टिफिकेट
कुणाकडे डिग्री सर्टिफिकेट सापडत नाही तर कुणाला समोरचं वाचता येत नाही.... चालायचंच...
तुझ्या पाठीवरी जेव्हा, मोकळे
तुझ्या पाठीवरी जेव्हा, मोकळे हे केस सुटतात...
जणू काळ्या नागिणीचे, बंध रेशमी तुटतात!
एक बट डाव्या गाली, फुत्कार टाकुनी डसते,
तुझ्या केसांची ही नागीण, माझ्या काळजात बसते!
अशा रूपकात्मक कविता आता बंद करायला पाहिजेत.
नाहीतर निरागस मनाचे लोकं, केस अंडी घालतात का विचारुन प्रतिवाद करायचे..
Pages