Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
काही तेच लोक परत परत भाजप वर
काही तेच लोक परत परत भाजप वर गरळ ओकत असतात.
जनता भाजप ला का निवडून देते याचे विश्लेषण आणि आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न ही करत नाहीत
त्या ऐवजी इ व्ही एम, ईडी, आयकर, सीबी आय निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हेच तुणतुणे कायम वाजवत राहतात.
जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोदींनी खरंच या सर्वांना वेठीस धरलं असेल तर त्यांनी रडारड सोडून द्यावी कारण 2047 पर्यंत भाजपचं सत्तेत राहील हे नक्की!
मग त्यांचे रडणे अरण्यरुदन ठरेल हेही 100%.
तसं नसेल आणि त्यांना आत्मपरीक्षण करायचंच नसेल तर त्यांच्या भाग्यात कपाळमोक्ष हाही ठरलेलाच आहे.
बाकी प्रत्येक धाग्यावर तीच रडारड तेच आठ दहा सदस्य करत राहतात त्यातून निष्पन्न काहीही होत नाही.
अर्थात त्यांचं पोट सकाळी साफ होत असेल तर करोत बापडे!
पण या मुळे मायबोली वरील इतर सदस्य वैतागलेले।आहेत हे नक्की!
केवळ विरोधासाठी विरोध करायचा असेल तर त्याला अंत नसतोच.
आणि ज्या तर्हेने राजकारण चालू आहे त्यातून त्यांना हवे असलेले पक्ष सरकारात येणे हे नजीकच्या भविष्यकाळात तरी अशक्य आहे.
चालायचंच!
मी मोदीविरोधक नाही. फडणवीस
मी मोदीविरोधक नाही. फडणवीस विरोधक तर त्याहून नाही. उद्धव ठाकरे आणि भाजप मधे २०१९ साली नक्की काय झाले पुढे कधीतरी बाहेर येईल. पण एक मुख्यमंत्री म्हणून उठांनी खूप चांगले काम केले हे नक्की. कोव्हिडच्या काळात महाराष्ट्रातील व्यवस्था उपलब्ध रिसोर्सेमधे शक्य तितकी तत्पर ठेवायचा प्रयत्न झाला. त्याचे श्रेय उठा आणि तेव्हाचे मंत्री राजेश टोपे दोघांनाही आहे. हे मी कोठेतरी वाचलेल्या एखाद्या रॅण्डम भाट पोस्टवरून लिहीत नाहीये. त्या काळात सर्वत्र जे वेळोवेळी ऐकू येत होते त्यावरून तेव्हाही हे जाणवले होते. ते चांगले लक्षात आहे.
राजकीय मते काहीही असोत. ज्यांना तो काळ चांगला लक्षात आहे त्यांनी याची दखल न घेणे हा कमालीचा कृतघ्नपणा होईल. म्हणून हे.
बाकी गुजरातचे माहीत नाही. पण उत्तर प्रदेशची लोकसंख्या, तेथील एकून कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता दगावलेल्यांची संख्या महाराष्ट्रापेक्षा सहापट कमी दिसत असेल तर त्यात नक्कीच झोल वाटतो.
एक बातमी, महाराष्ट्रातली नाही
एक बातमी, महाराष्ट्रातली नाही...राजकारणाशी काही संबंध नाही ....पण त्या बातमीखाली लिहीलेल्या प्रतिक्रिया एकदा नजरेखालून घाला...अगदी सर्वांना रिक्वेस्ट....का होतयं असं? याचं 'आत्मचिंतन' करायची हिच ती वेळ आहे का? की आधीच वेळ निघून गेली आहे..?
https://www.facebook.com/100064260206192/posts/1471952378290088/?app=fbl
हिंदुहृदयसम्राट ऐवजी जनाब
हिंदुहृदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे?
https://www.facebook.com/share/r/18n5vmxVt4/
हिंदुत्त्व कुणाची मक्तेदारी असू शकत नाही. हिंदुत्त्व जगावं लागतं. केवळ भाषणातून बोलून चालत नाही. ज्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जनाब बाळासाहेब होतात आणि ज्यावेळी शिवगान स्पर्धा बंद होते आणि अजान स्पर्धा सुरू होते तेव्हा अशाप्रकारचं वक्तव्य द्यावं लागतं. म्हणून कदाचित त्यांनी हे वक्तव्य केलं. हिंदुत्व आमची मक्तेदारी नाही. पण, तुम्ही हिंदुत्व का सोडलं, एवढंच सांगावं", असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
ठाकरे आणि त्याच्या पिलावळीने
ठाकरे आणि त्याच्या पिलावळीने कोविडची सुवर्णसंधी साधून अनेक कंत्राटे अफाट भाव देऊन मिळवली होती.
उधोबांच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक किशोरीताई पेडणेकर यांनी बक्खळ पैसा कमावला होता.
एका टेबल फॅनला ५००० रु भाडे जे त्या फॅनच्या किंमतीच्या कितीतरी पट आहे अशा अदभुत कहाण्याही ऐकल्या आहेत.
आणीबाणीचा प्रसंग आहे अशी सबब वापरून आपल्या लाडक्या मंडळींच्या खिशात अनेक कंत्राटे सारून ह्या प्रसंगी लोकांचे डोळे पांढरे होत असताना आपले उखळ पांढरे करणारे उधोबांचे सरकार चांगले आठवते आहे.
सामान्य माणसाला नोकरीकरता प्रवास करणे अशक्य करून ठेवले होते. बारीक सारीक स्टॉल लावून चपला, कपडे, सँडविच, भेळ वगैरे विकणारे, हातावर पोट असणारे लोक उपासमारीने मरत होते. तेही ह्याच काळात.
शिवाय जोडीला उधोबांचा लाडका पोलिस सचिन वाझे, त्याचे अंबानीच्या बंगल्याजवळ बाँब पेरणे, त्याकरता मनसुख हिरेन नामक माणसाचा खून, त्याची बॉडी मुंब्र्याच्या खाडीत फेकून देणे, महिना १०० कोटी खंडणीचा कोटा वगैरे गंमतीजंमती उधोबांच्या कारकीर्दीत घडल्या.
मोदिने दर्ग्यावर चादर चढवली
मोदिने दर्ग्यावर चादर चढवली म्हणजे भजपने हिन्दुत्व सोडलं का> ? आपण काय लिहितो हे तपासुन बघत चला.
"जनाब बाळासाहेब ठाकरे"
"जनाब बाळासाहेब ठाकरे" आपल्याला चालतंय का?
सामान्य माणसाला नोकरीकरता
सामान्य माणसाला नोकरीकरता प्रवास करणे अशक्य करून ठेवले होते. बारीक सारीक स्टॉल लावून चपला, कपडे, सँडविच, भेळ वगैरे विकणारे, हातावर पोट असणारे लोक उपासमारीने मरत होते. तेही ह्याच काळात. >> खि खि खि !! लॉक डाउन मोदीने लवले होते . शें ड्या लावु नका. रेल्वे उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती का ?
ह्या ऐकलेल्या कहाण्या खर्या असतील तर अजुन ५ वर्षात एकही गुन्हा का सिद्ध झाला नाही. सूरज पाटकरला जामिन देताना कोर्ट काय म्हणाले, हे पण ताप्सुन बघा.
सचिन वाझे प्रकरण कोर्टात आहे, जरा कळ काढा .. तिथे पण कोर्ट फविस कंपनीच्या थोबाडात हाणते की नाही ते बघा
"जनाब बाळासाहेब ठाकरे"
"जनाब बाळासाहेब ठाकरे" आपल्याला चालतंय का >> जनाब सुबोध खरे म्हटले म्हण्जे तुमची लगेच सुंता होणाअर की तुम्ही जाऊन २ बायका करणार ???
माझ्यामागे हिंदुहृदय सम्राट
माझ्यामागे हिंदुहृदय सम्राट अशी पदवी नाही किंवा मला समाजात कोणीही विचारत नाही.
तेंव्हा मूळ प्रश्नाला बगल न देता उत्तर देता येत असेल तर द्या.
नाही तर आपलं चालू द्या!
चिडचिड होणार असेल तर उत्तर नाही दिलं तरी चालेल आम्ही समजून घेऊ!
अरेच्चा, वाटलं होतं गंगेतल्या
अरेच्चा, वाटलं होतं गंगेतल्या प्रेतांच्या डेकोरेशनच्या व्यवस्थेविषयी अधिक माहीती (insider news) देतील, पण आता गोल पोस्ट बदलला.....याला उत्तर दिलं की पुन्हा गोल पोस्ट बदलणार...तुम्ही पडिक/फुकट असाल हो आम्ही किती वेळ तीच तीच उजळणी करुन घेत रहायची तुमची??
>>
>>
होते . शें ड्या लावु नका. रेल्वे उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती का ?
<<
भुणभुण करू नका. माहिती घ्या. मुंबईत चालणार्या लोकल गाड्या ज्या त्या शहराच्या रक्तवाहिनीसारख्या आहेत. त्या उधोबाच्या नियंत्रणाखाली होत्या आणि त्याने त्याच्या अधिकाराचा वापर करून शक्य तितक्या वेळ लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने त्या गाड्या बंद केल्या होत्या. ही बातमी पहा.
https://timesofindia.indiatimes.com/india/no-trains-if-people-dont-stop-...
शेंडे, किती तारखेची बातमी आहे
शेंडे, किती तारखेची बातमी आहे ती ?? तुमच्या लाडक्या मोदोबाने किती तारखेला लॉकडौन लावला होता ?? मुळात रेल्वे बंद का केल्या गेल्या? तुम्ही दिलेल्या बतमीत म्हटले आहे की तेव्हा ४० रुग्ण होते आणि जर लोकांनी सोशल डिस्टेन्सिन्ग पळले नाही तर रेल्वे बंद कराव्या लगतील. पण मोदोबा तर रॅली कढण्यात मग्न होता, मग अंध भक्त का बरे पाळतील ?
Following repeated warnings over crowding and social distancing, the Maharashtra state government and Union Railway Ministry suspended all passenger and suburban services starting midnight on March 22, 2020, bringing the entire system to a halt on March 23 >>
After the initial total halt, the services were selectively restarted in June 2020 strictly for frontline and essential services personnel
जर कोरोनाची भिती नवती तर मोदोबाने का बरं lockdown जाहिर केला?? मुम्बैतिल रेल्वे ठाकरेनी बंद केली , मग बाहेर्गावच्या गाड्या कोणी बन्द केल्या ??
हिदुत्व हे असं जगायचं असत, पण
हिदुत्व हे असं जगायचं असत, पण प्रत्येक जण जो असंलं हिदुत्व जगतो त्याला इतरांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिनह उपस्थित करता येत नाही बरं....त्या साठी ची जन्मजात एनटायटलमेंट केवळ एका विशिष्ट समाजाकडेच राखीव आहे.
माझ्यामागे हिंदुहृदय सम्राट
माझ्यामागे हिंदुहृदय सम्राट अशी पदवी नाही किंवा मला समाजात कोणीही विचारत नाही.
>> कोण विचारणर म्हणा! असो
"जनाब" हा शब्द उर्दु मधे आदरार्थी बहुवचन म्हणुन वापरला जातो. आणि त्यात कहिही वावगे नाही. बाळासहेबांना जिवण्तपणी कोणी जनाब म्हट्ले असते तरी त्यांना काहि वाटले नसते. त्यांचे हिंदुत्व मोदोबा आणि टकल्या सारखे संधिसाधु नव्हते
फावि, पुराना रिश्ता है!!
फावि, पुराना रिश्ता है!! सोशल मिडिया खण्गाळुन काढला तर सगळे भाजपांडू मुसलमानांची पप्पी घेताना आढळतील
>>
>>
जर कोरोनाची भिती नवती तर मोदोबाने का बरं lockdown जाहिर केला?? मुम्बैतिल रेल्वे ठाकरेनी बंद केली , मग बाहेर्गावच्या गाड्या कोणी बन्द केल्या ??
<<
मुंबईत नोकरी धंदा करणारा माणूस जितका लोकल गाडीवर अवलंबून असतो तितका देशाच्या इतर भागात नसतो. मुंबईत सर्वाधिक लोक रोज लोकलने घरून कामावर, कॉलेजात, शाळेत ये जा करतात. केवळ मुंबईच नाही तर ठाणे, कल्याण, डोंंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार, पालघर, डहाणू, कसारा, आसनगाव अशा दूर दूर गावातून लाखो लोक मुंबईत ये जा करतात.
बाकी देशातील रेल्वे बंद होण्याने जेवढे लोकांचे नुकसान झाले त्याच्या कैक पटीने जास्त मुंबईच्या लोकल बंद होण्याने झाले आहे. आणि त्याला जबाबदार जगातील सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री उधोबा!
वरची बातमी अशासाठी दिली की
वरची बातमी अशासाठी दिली की उधोबा लोकल ट्रेन सुरु करणे आणि थांबवणे हे नियंत्रित करत होते हे स्पष्ट व्हावे.
स्थानिक पातळीवरील रेल्वे गाड्या स्थानिक प्रशासन नियंत्रित करते.
१७ मे २०२० पर्यंत कोविड मुळे
१७ मे २०२० पर्यंत कोविड मुळे अमेरिकेत मृत्यू पावलेल्यांची संख्या जवळपास ९०००० हजारावर पोहचलेली आणि जगभरातील डेथ टोल जवळपास ३२०००० पर्यंत पोहचलेला, लस ॲव्हेलेबल नव्हती, WHO चे गाईडलाईन्स दिवसागणिक बदलत होते....आणि शेंडे नक्षत्र तुम्ही बोलत आहात की लोकांना त्रास द्यावा म्हणून मुंबई लोकल बंद केली?? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का हो??
ओम्या रे ओम्या तू पण...अरेरे.
ओम्या रे ओम्या तू पण...अरेरे.
अरे पर्सनल अटॅक नका करू
अरे पर्सनल अटॅक नका करू एकमेकांवर. आपण सुसंस्कृत माणसं आहोत. वेमांच्या डोक्याला विनाकारण कशाला ताप देता. हसत खेळत चर्चा करा.
भारतीय रेल्वे २३ मार्चला बंद
भारतीय रेल्वे २३ मार्चला बंद झाली. लोकल गाड्याही साधारण तेव्हाच बंद झाल्या. दोन्ही एकमेकांशी कन्सिस्टंट होते. बाकी सरकारने आणीबाणीच्या काळात ड्यू प्रोसेस न वापरता दणादण कंत्राटे दिली ही तक्रार जगातील सर्व सरकारांविरूद्ध होत असते.
सर्व फॅमिली बेस्ड पक्षांची
सर्व फॅमिली बेस्ड पक्षांची हीच अवस्था होणार आहे. आदित्य ठाकरे या किनऱ्या आवाजाच्या बाळाला तो कितीही चांगला मुत्सद्दी आणि डिसेंट माणूस असला तरी फॉलोविंग लाभणार नाही. राजकुमार हलका असल्यावर सरदार सोडून मुघलांकडे जाणारच हे काय अगदी मराठा पातशाह झाला त्याच्या दुसऱ्या पिढी पासून महाराष्ट्रात सुरू आहे. काही विशेष नाही. आपण बुद्धीने अजूनही मध्ययुगातच आहोत. बाकी हिंदुत्व वगैरे सगळे नावालाच असते. खरा गेम पैशांचा आणि गृहखाते कोणाकडे आहे त्यांचा असतो. जनता हिंदुत्व वगैरे बघून काहीही करत नाही, ट्रांसॅक्शनल व्यवहार असतो, आमचे काम केला की तो आमचा. त्यामुळे कामे होणे (म्हणजे वशिले लागणे) हवे असेल तर नेत्याला सगळ्या कॉम्प्रिमाइजस करून शरण जावेच लागते. सामंतशाही एवढी चिवट आहे की ती सहजासहजी जाणार नाही. अगदीच मोठ्या अर्बन स्पेस मधेच नवे सरदार तयार होऊ शकतात. इंग्रजांचे राज्य होते तेव्हा त्यांना सात्म्य होणारे इंग्लंडात शिकून आलेले इंग्रजी बोलणारे लोक देश चालवत होते आणि तेच जास्त पॉवरफुल होते, नंतर क्रमाक्रमाने गुंडांचे राज्य आले आहे तर बारके बारके गुंडच पॉवरफुल होणार.
हे देवा मला पाव की रे
हे देवा मला पाव की रे
देवा घे धाव की रे
हे देवा मला गाव की रे.
हे देवा मला पाव की रे.
उद्धव सरकारचे चुकलेच. ट्रेन्स
उद्धव सरकारचे चुकलेच. ट्रेन्स सुरू ठेवून त्यात प्रवास करणाऱ्या लोकांना थाळ्या वाजवायला सांगायला हव्या होत्या. शेंडे, तुमचे किती नातेवाईक मुंबईत राहतात आणि त्यातले किती कोरोना काळात बाहेर पडून काम धंदा करू इच्छित होते ? मोदोबाने मुळात लॉकडाऊन का लावला ? लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन का केले ? लोकल ट्रेन मधे ते पाळणे शक्य असते का ? ट्रम्प चे अनुयायी होताना आपली अक्कल पण त्याच्या लेव्हलला असणे ही गरज आहे का, तेवढीच असल्यावर ट्रम्प आणि मोदोबाचे अनुयायी होता येते ?
दिल्लीत आणि राज्यात गुंडाचेच
दिल्लीत आणि राज्यात गुंडाचेच राज्य आले आहे ह्या रॉय ह्यांच्या विधानाशी सहमत
केवळ एका प्रतिमेवर हिंदुत्व
केवळ एका प्रतिमेवर हिंदुत्व अवलंबून नसतं.
दाढी कुरवळण्याचे दिवस संपले हे उत्तर प्रदेश बिहार नंतर बंगालच्या निवडणुकांनी दाखवून दिलंय.
आपलं कुठेतरी मूलभूत चुकतंय हे जोवर मान्य होत नाही तोवर चूक सुधारणे शक्य नाही.
श्री फडणवीसांना सर्व तर्हेच्या शिव्या देऊन झाल्या पण शेवटी तेच शहाणे ठरले आणि श्री उद्धव ठाकरे आणि श्री शरद पवार हे घट्ट मुठीतून वाळू गळून गेल्यासारखा पक्ष हातातून जाताना पाहत राहिले.
आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे अशी स्थिती झाली आहे!
यामुळेच त्यांचे समर्थक सैरभैर झाले आहेत आणि बोहरी समाजाच्या समारंभात श्री फडणवीस किंवा अजमेरच्या दर्ग्यावर चादर घालताना श्री मोदी यांचा एखादा फोटो पाठवून मनाचं खोटं समाधान करत आहेत.
हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त !
लेकिन दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है!
चालू द्या!
प्रश्न दाढीचा नाही, राजेशाही
प्रश्न दाढीचा नाही, राजेशाही पद्धतीने पक्ष चालवल्यास तो संपणारच आहे. कारण वारस +१ नसेल तर गादी बळकावायला कुणीतरी धटीगंण येतोच.
मग तो शरद पवारांचा पक्ष असो किंवा ठाकरेचा पक्ष.
मला सध्या ठाकरे यांची बाजू घेणाऱ्या लोकांची जराशी शंका पण वाटते कारण हा तर ओरिजिनल गुंडांचाच पक्ष, ज्याने नारायण राणे सारखे गुंड पहिल्यांदा महाराष्ट्रावर सत्तेत बसवले. मूळ संस्थापक खपला, वारस दुबळा आणि त्याचा वारस अतिदुबळा मग फुटफुटी होणारच.
उद्या समजा अमितशहा ने सगळे ताब्यात घेतले एक हाती तर लोक काही जय शहा ला पण डोक्यावर घेणार नाहीत. तेव्हाही हेच होणार आहे.
दाक्षिणात्य पक्षांची हीच अवस्था आहे, आणि बंगालची देखील हीच अवस्था आहे.
मायावती, अखिलेश यादव , लालूप्रसाद, नितीश हे सगळे असेच संपणार आहेत. त्यात काही विशेष नाही. मध्ययुगात देखील असेच होत होते.
हे असे आयाराम गयाराम फार
हे असे आयाराम गयाराम फार पूर्वीपासून चालत आले आहे.
अगदी इंदिरा गांधी, शरद पवार, जगजिवनराम वगैरे काही ठळक उदाहरणे.
त्यानंतर छगन भुजबळ, नारायण राणे, वगैरे
खुदद राज ठाकरे तर खुद्द बाळासाहेब असताना फुटले.
विचारांची बांधिलकी वगैरे थोतांड आहे.
आज फुटलेले कीती ओरीजिनल शिवसैनिक होते हा संशोधनाचा विषय ठरेल.
एक मजेची गोष्ट, आजच्या 6 पैकी 3घांची नावे संजय आहेत. चौथा कधी बाहेर जातो बघायच.
(संजय उवाच)
बोहरी समाजाच्या समारंभात श्री
बोहरी समाजाच्या समारंभात श्री फडणवीस किंवा अजमेरच्या दर्ग्यावर चादर घालताना श्री मोदी यांचा एखादा फोटो पाठवून मनाचं खोटं समाधान करत आहेत. >> खोटे रेटून बोला खरे! समाधान तुम्हीच करून घेताय , की ' जनाब बाळासाहेब" म्हटल्याने मुस्लिमांचे लांगूलचालन केले गेले! मोदोबाने चादर पाठवली ना? मग त्याची सुन्ता झाली का? ते मुस्लिमाची दाढी कुरवाळणे नाही का?
Pages