Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Laden with promise
💗 Laden with promise 💗
“गुल का रंग गुलाबी” सिरीजमधे बोगनवेलीची फुले:
# Flor de Papel
# Today’s blooms
# My Terrace
# My Random Clicks
@ ऋतुराज,
@ ऋतुराज,
कुठेही Flor de Papel बघताक्षणी तुमची आणि तुमच्या लेखाची आठवण येते. तुम्हाला उचक्या लागत असतील.
पांढऱ्या भिंतीवर नाजूक
पांढऱ्या भिंतीवर नाजूक गुलबक्षी / गडद गुलाबी बोगनवेल छान दिसतेय.
खर तर मला ही बोगनवेल विशेष आवडत नाही.
O;
..
फारच सुंदर फ्रेमिंग आणि फोटो
फारच सुंदर फ्रेमिंग आणि फोटो ही अनिंद्य
दोन्ही बोगन वेलीचे रंग सुरेख
दोन्ही बोगन वेलीचे रंग सुरेख !! अनिंद्य, फोटो चा angle perfect !!!
सर्वांना थँक्यू म्हणतो.
सर्वांना थँक्यू म्हणतो.
अनिंद्य,
अनिंद्य,
तो बोगनवेलीचा फोटो आघाडी परफेक्ट फ्रेम आलाय.
जणू सुंदर पेंटिंग. मस्तच.
रंगही तजेलदार.
कुठेही Flor de Papel बघताक्षणी तुमची आणि तुमच्या लेखाची आठवण येते. तुम्हाला उचक्या लागत असतील.>>>>> धन्यवाद
मला निळ्या रंगाच्या
मला निळ्या रंगाच्या पक्ष्यांचं अप्रूप आहे त्यामुळे वेस्टर्न ब्ल्यूबर्ड जेव्हा पहिल्यांदा कम्युनिटी पार्कमध्ये दिसला होता तेव्हा तेव्हा खूप मस्त वाटलं होतं. उन्हाळ्यात पुष्कळ दिसतात मागच्या पार्कात. त्यांचे बच्चेही.

गुलाबी वॉटर लिली, बोगनवेल
गुलाबी वॉटर लिली, बोगनवेल मस्तच.
मस्त दिसतोय ब्लुबर्ड.
मस्त दिसतोय ब्लुबर्ड.



आज गणपतीसाठी लाल फुल हवं होतं नेमकं सुंदर लाल मिळालं.
है किसिके पास लाल रंग के फुल का झब्बू
हे घ्या अमच्या लाल गुलाबाचा
हे घ्या अमच्या लाल गुलाबाचा फोटो.. 2 वर्षांपूर्वीचा.
गुलाब सुंदर आहेत.
गुलाब सुंदर आहेत 😍
गुलाबाला नाही पण वर्षा यांना
गुलाबाला नाही पण वर्षा यांना निळ्या मानेच्या पक्ष्याचा झब्बू देऊ शकतो.
# ये दिल मांगे मोर 🦚
# My Walk buddies
# My Random Clicks
गेले ३-४ दिवस रोजच 🦚 मोर 🦚 भेटत आहेत वॉकला सोबत म्हणून.
आजही होते.
Such a bliss !
मोराला झब्बू मोर
मोराला झब्बू मोर
मोरांचे फोटो सुंदर !! अनिंद्य
मोरांचे फोटो सुंदर !! अनिंद्य यांच्या फोटोत बहुतेक लांडोर आहेत. गळ्याचा रंग हिरवा आहे. तळजाई ची आठवण झाली.
(No subject)
सिमरन, लाल फुलाला झब्बू
Balcony harvest...
Balcony harvest...

वालाच्या शेंगा
कसले एकेक सुरेख फोटोज.
कसले एकेक सुरेख फोटोज.
सुंदर फुलं छन्दिफन्दि आणि
सुंदर फुलं छन्दिफन्दि आणि आश्विनी११ .
मोर पण सुरेख
अनिंद्य यांच्या फोटोत मलाही लांडोर वाटतेय मोरासारखा पिसारा दिसत नाहिये.
सुप्रभात निगकर्स
सुप्रभात निगकर्स

वेस्टर्न ब्ल्यूबर्ड मस्त आहे.
सिमरन, गुलाब मस्तच.
अनिंद्य, छन्दिफन्दि तुमचे मोराचे फोटो मस्त.
मॉर्निंग वॉकला मोर म्हणजे भारीच की...
अश्विनी, घरच्या वालाच्या शेंगा मस्त दिसतायेत... Lucky
आता हा घ्या एक मोर
अश्विनी, तुमच्या गुलाबी कृष्ण
अश्विनी, तुमच्या गुलाबी कृष्ण कमळाला झब्बू

अश्विनी तुमच्या कृष्णकमळाला
अश्विनी तुमच्या कृष्णकमळाला झब्बू
ऋतुराज पिसारा फुलवलेला मोर
ऋतुराज पिसारा फुलवलेला मोर मस्त .
माझ्याकडचा तसा फोटो/ व्हिडिओ शोधत होते पण बहुतेक डिलिट झाला किंव कुठेतरी गेला असावा.
SF zoo मध्ये, ७-८ वर्षांपूर्वी - मोर असे आजू बाजूने फिरत होते. अचानक मोराने जोरात आवाज काढला आणि काही क्षणात पिसारा फुलवलेला.. तो अनुभव एकदाच घेतलेला.. चांगला लक्षात राहिला. पिसारा फुलवलेला फोटो बघितल्यावर हे आठवले.
ऋतुराज, सिमरन झब्बू मस्तच !!
ऋतुराज, सिमरन झब्बू मस्तच !! खरे तर मी पावटा च्या बिया रुजवल्या होत्या . शेंगा आल्यावर कळले वाल आहे ते.
मोराचा पिसारा फुलवलेला फोटो ही मस्त !!
सध्या लाल कृष्णकमळ बऱ्याच ठिकाणी दिसते . पूर्वी जांभळे च माहीत होते.
नव्या फोटोज् नी धागा सजला
नव्या फोटोज् नी धागा सजला पुन्हा.
सो गुड !
Pages