Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
.. जगातील सर्व कमळ आणि वॉटर
.. जगातील सर्व कमळ आणि वॉटर लिलींचे सुंदर उद्यान…
भेट देणे जमवता येईलसे वाटते, जमवीन.
ऋतुराज तुम्ही गेलात तर इथे फोटो डकवा प्लीज.
रंगछटेची फुले मला फक्त दोनदा
रंगछटेची फुले मला फक्त दोनदा दिसलीत, पैकी एकदा हा फोटो काढला. >> मुंबई पुणे हायवे वर वघितलेली गेल्यावर्षी. मधल्या पट्टय़ात झाडे असतात तिथे.
आमच्याकडे कंकर म्हणतात. एक पिवळा कंकर होता माहेरी, जो घर वाढवून मोठं केलं तेव्हा ग
तोडला.
स्निग्धा, आता फुले? लेट करंट
स्निग्धा, आता फुले? लेट करंट असेल. >> नाही, उन्हाळ्यात येतो तो बहर येऊन गेला आहे. हे extra topping :haha:
निगकर्स कसे आहात सगळे.
निगकर्स कसे आहात सगळे.

पिच रंगाची नविन गुलबक्षीची फुलेयेऊ लागली.
आहाहा एकदम.
आहाहा एकदम.
हा रंग पाहिला नव्हता कधी.
हा रंग पाहिला नव्हता कधी. किती सुंदर आहे!!
पीच कलर गुलबक्षी
पीच कलर गुलबक्षी = 👌
श्रावणी सोमवारच्या मुहुर्तावर
श्रावणी सोमवारच्या मुहुर्तावर आलेली चाफ्याची फुले

वाह! जागूतै, इथवर पोहोचला
वाह! जागूतै, इथवर पोहोचला सुगंध.
सक्काळी सकाळी मरीन ड्राइवनजिक
सक्काळी सकाळी मरीन ड्राइवनजिक विक्रीला असलेली गुलाबी-जांभळी फुले
# Streets of Mumbai
# Flowers
# Water Lillies
धन्यवाद रमड
धन्यवाद रमड
अनिंद्य खुप सुंदर फोटो
बोल (बाऊल)-लोटस च्या बिया
बोल (बाऊल)-लोटस च्या बिया मागवुन एका मोठ्या पसरट घंगाळ्यात ठेवलीत. फुले आली की/तर फोटो टाकेन. आत्ता फक्त पाने आलीत.
जांभळा गोकर्ण
जांभळा गोकर्ण

गोकर्ण किती सुंदर दिसतोय. फार
गोकर्ण किती सुंदर दिसतोय. फार छान आहे ही शेड.
पिच रंगाची नविन गुलबक्षीची
पिच रंगाची नविन गुलबक्षीची फुलेयेऊ लागली.>>> सुंदर रंग. लवकरच याला झब्बू देण्यात येईल.
पांढरा सोनचाफा आणि जांभळा गोकर्ण.....एकदम झकास...
तुमच्याकडे धाड कधी टाकायची बरं?
श्रावणा नंतर.
अनिंद्य,
मरीन ड्राइवनजिकची जांभळी वॉटर लिली ...फोटो सुरेख.
जांभळा गोकर्ण
जांभळा गोकर्ण = 👌
आधी नव्हता पाहिला हा रंग
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
ऋतूराज दिवाळीच्या आसपास धाड टाका बागेवर.
आज आपल्या ग्रुप बरोबर आनंदाची बातमी शेयर करत आहे. माझी मुलगी आणि भाची आयुर्वेदा शिकत आहेत. त्यांनी शाश्वत वेदा ब्रांड चालू केला आहे. त्यात आयुर्वेदिक साबण व सौंदर्यसुधालेप तयार केले आहेत. रिझल्ट व रिव्ह्यू चांगले आहेत. सध्या रक्षाबंधनसाठी गिफ्ट हँपरही चालू केले आहेत. त्यांचे फेसबुक अकाउंट व instagram ईथे शेयर करते. नक्की फाॅलो करा.
फेसबुक -https://www.facebook.com/share/1Dju3aKzAV/
Instagram - https://www.instagram.com/shashwatveda?igsh=N2V4ZDJjbXdybGJl
अभिनंदन जागूताई.
अभिनंदन जागूताई.
दोघींचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
दोघींचं अभिनंदन आणि शुभेच्छा. शाश्वत वेदा नाव छान आहे.
दोघींचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
दोघींचं अभिनंदन आणि शुभेच्छा. शाश्वत वेदा नाव छान आहे. +१००००
सुप्रभात निगकर्स..
सुप्रभात निगकर्स..
ऋतूराज दिवाळीच्या आसपास धाड टाका बागेवर.>>>>> आता धाडसत्राची तयारी करावी लागणार...
शाश्वत वेदा>>>> दोघींना शुभेच्छा.
कायामृत आवडला मला....
दोघींचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
दोघींचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
मस्त जागु, दोघिना खुप
मस्त जागु, दोघिना खुप शुभेच्छा.
दोघींचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
दोघींचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
सगळ्यांना धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद.
Ground orchid
मुकी जास्वंद
मुकी जास्वंद

दोन्ही फोटो सुरेख. मिटलेल्या
दोन्ही फोटो सुरेख. मिटलेल्या जास्वंदीच्या जातीला मुकी म्हणतात माहिती नव्हतं.
मुकी जास्वंद, फुले उमलत नाहीत
मुकी जास्वंद, फुले उमलत नाहीत म्हणून का?
ऋतुराज आणि इथले इतर expert
एक फोटो नंतर , कोणते झाड सांगा
कोपुत काढलेला फोटो
कोपुत काढलेला फोटो
दुर्गा टेकडी gtg मध्ये एक स्टोरी सांगितलेली ऋतुराज
ते हेच
Ground orchid ची फुले सुंदर !
Ground orchid ची फुले सुंदर !
Pages