भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
* पुस्तकांवरचे लेख कधी आवडतात
* पुस्तकांवरचे लेख कधी आवडतात, कधी नाही. >>>> +१
परिचयासाठी केलेली पुस्तक निवड ही शेवटी व्यक्तीसापेक्षच असते आणि या बाबतीत जगात कोणीही 'निष्पक्ष' नाही हे खरे
!
भाषेबद्दल असणारी आस्था या दृष्टिकोनातून मी त्या वृत्तपत्राकडे पाहतो.
छोट्या जाहिराती, मोठा आनंद !
छोट्या जाहिराती, मोठा आनंद ! 😀
आज एकाने हे फॉर्वर्ड पाठवले.
जाहिरात देणारा सरकारी अधिकारी आहे याची नोंद घेणे.
हे ५० किलोचे काय ऑबसेशन आहे ते नाहीच समजले.
* हे ५० किलोचे काय
* हे ५० किलोचे काय
>>> खरंय .. .
अर्धी 'शशक' लिहा, यासारखे वाटले
वधू पाहिजे मधे "...किंवा
वधू पाहिजे मधे "...किंवा विवाह करणारी" हा एक "पर्याय" कसा काय
फा, हो ना!
फा, हो ना!
म्हणजे मॅरेज रजिस्ट्रार की काय?
आणि ‘वाळकुटी’ काय?!
हा शब्द या सदरात प्रथमच आला असेल!
मला वाटतंय की यांचा ‘कॅन्डिडेट’ ठरलेला आहे आणि जॉब डिस्क्रिप्शन त्याला टेलर केलं आहे.
विवाह करणारी नसेल चर २४ तास
विवाह करणारी नसेल तर २४ तास वेळ देणारी वधू हवी आहे त्याला.
Either or scenario 😂
वाळकुटी . … भाषा, लॉजिक सर्वांचीच वळकटी बांधायची ठरवली आहे या काकांनी.
फा, हो ना! Proud
फा, हो ना! Proud
म्हणजे मॅरेज रजिस्ट्रार की काय? >> +१. हेच डोक्यात आलं.. विवाह करणारी म्हटल्यावर "कुणाचा" असा प्रश्न विचारेल ती.
२४ तास वेळ देणारी >> कुणाला
२४ तास वेळ देणारी >> कुणाला
२४ तास वेळ देणारी किंवा विवाह
२४ तास वेळ देणारी किंवा विवाह करणारी>>>>>> अजबच क्रायटेरिया आहे.
मलाही थोडी “शक” आहेच.
मलाही थोडी “शक” आहेच.
वृत्त माध्यमांमधली भाषेची
वृत्तमाध्यमांमधली भाषेची हेळसांड आणि अशुद्धलेखन हास्यास्पद पातळीच्याही खाली उतरले आहे ते एक वेळ सोडून देऊ.
परंतु, निदान बँक व्यवहारांच्या बाबतीत अक्षरी रुपयांमधली स्पेलिंगची चूक अक्षम्य धरून चेक नामंजूर केला गेलेला आहे, हे नक्कीच चांगले आहे !
पाहा : https://www.tribuneindia.com/news/himachal/a-cheque-that-bounced-on-gram....
"Saven Thursday six harendra sixty Rupees " !!
Saven Thursday six harendra
Saven Thursday six harendra sixty >>
शिवाय त्यात सावन पण आलाय... रिमझिम गिरे Saven
या हरेन्द्र ला “सावन”
रिमझिम सावन …
😂
या हरेन्द्र ला “सावन” म्हणायचे असेल याबद्दल मला थोडी शक वाटते आहे हपा
रिमझिम सावन>>>>>> काय सेवन
रिमझिम सावन>>>>>> काय सेवन करून लिहिलंय काय माहित
* काय सेवन करून
* काय सेवन करून
>>> लै भारी !
लिहिणारा कोणते ते माहित नाही पण धनादेशावर सही करणारे तर शाळेचे मुख्याध्यापक आहेत.
>>> Saven Thursday six
>>> Saven Thursday six harendra sixty
देवा!
एवढी रक्कम मिळाल्यावर कुणी सिंग अल्टर होणार होते यात नवल नाही!
"Saven Thursday six harendra
"Saven Thursday six harendra sixty Rupees " !! >>>
हे वाचायचं नाही आहे, ऐकायचं
हे वाचायचं नाही आहे, ऐकायचं आहे, पण न हसता ऐकून दाखवावं हे चॅलेंज.
https://www.youtube.com/watch?v=3MU6q9G0Sf0
त्यांच्याकडे ‘शिडशिडीत’ ला
त्यांच्याकडे ‘शिडशिडीत’ ला वाळकुटी म्हणत असतील.
वधु पाहिजे म्हटल्यावर विवाह करणारीच हवी. जोडीदारिण हवी असे लिहिले असते तर २४ तास वेळ देणारी ही अपेक्षा ठिक.
अधिकारी स्वतः ५० किलोचे असतील. त्यांना शोभेलशी वधु हवीय.
हे वाचायचं नाही आहे, ऐकायचं
हे वाचायचं नाही आहे, ऐकायचं आहे, पण न हसता ऐकून दाखवावं हे चॅलेंज. >>>
खाली एक कमेंट - this is how end to end encryption works.
वधु पाहिजे म्हटल्यावर “विवाह
वधु पाहिजे म्हटल्यावर “विवाह” करणारीच हवी…
अगदी बरोबर. वास्तुशांत किंवा मुंज करणारी नाही चालणार 😁
ऐकतर एतखाऊ लैख- table top
ऐकतर एतखाऊ लैख- table top article. त्यात है असै शिर्षक 😀
(No subject)
असो. आता काय बोलणार . . .
असो. आता काय बोलणार . . .
(No subject)
ह्यांना आवरा. कुटुंबियांना पण श्रद्धांजली वाहून टाकली एकरकमी.
Within the first year of
Within the first year of their marriage असं म्हणायचं असावं.
लग्नाच्या अगोदर घटस्फोट तेही अनेकवचनी
लग्नाच्या अगोदर घटस्फोट =
लग्नाच्या अगोदर घटस्फोट = Brainy !
😂
अरे देवा !!
अरे देवा !!
लग्नाच्या अगोदर घटस्फोट =
लग्नाच्या अगोदर घटस्फोट = Brainy ! >>>>> pre - nup मधेच घटस्फोट झाला वाटते
(No subject)
Pages