भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
किती वाहिक वाढीक टिप्स आहेत.
किती वाहिक वाढीक टिप्स आहेत.
कोचीविट आणि पाल निवडायला घ्यायची आहे.
चवदार कासव.
कोचिचीर टटवीत ठेवण्यासाठीची टीप आवडली.
पटरी बटर कुठे मिळेल?
भारी आहेत सगळ्या टिप्स.
धन्यवाद अनिंद्य
कंटाळा आलाय' मृत्यूच्या 5
कंटाळा आलाय' मृत्यूच्या 5 दिवस आधी मित्राला अजितदादा असं कय म्हणाले?
मृत्यू होण्याच्या 5 दिवस आधी अजितदादांनो आपल्या मित्राला भेटून म्हटले, 'कंटाळा आलाय'. राजकीय संघर्ष, नाटकी स्यधा व सगली अपेक्षाा अजितदादा हााना आता भासा भासरखी वाटत होती. साथ सोइन जाणच्याची आधी दोस्त जाहीर राजकयीय चची करगे; थोड दाप्प युग्ण बत भीव अपेच त्यांची शेवटची चाहाो जाली होती
असे टाईप करणार्यांना स्पेल चेक वापरा असा सल्ला देणे काहीसे धार्ष्ट्याचे होईल. पण युनिकोड फॉन्ट वापरा असा सल्ला जरूर देता येईल. त्यामुळे "आ" ला आणखी एक काना जोडून जे शब्द बनतात ते बनणार नाहीत. उदाहरणार्थ - अपेक्षाा, पुल्यावायाचाा, काान, चाहाो
महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यंत्री अजित पवारांम्ह अन्य राजकीय नेव्यांना दिलाया निलाला आहे. मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात C-संमटरी रिपोर्ट दाखल कठन पवार व इतर नेत्यांवात दोघनुदतीय निर्णय दिला आहे. मोज, पुल्यावायाचाा अव्मा द्रोजगबोयर करणयताय वेव्यया पुराव्याव पुरावयां अभवट हे काान देत पोलिसांनी हे निर्णय दिला आहे. उपमुन्यंत्री ...
कोणीतरी गंमत म्हणून बनविलेले हे व्हिडिओ नाहीत. महान्यूज २४ (MahaNews24) असे या यूट्यूब चॅनेलचे नाव असून सुमारे एक हजार व्हिडिओ आणि तितकेच सबस्क्रायबर आहेत.
भयंकर!
भयंकर!
.. एक हजार व्हिडिओ आणि
.. एक हजार व्हिडिओ आणि तितकेच सबस्क्रायबर …
अरारारा…. प्रकाशित करण्याआधी एकदाही कुणी वाचत नसेल का ?
Pages