हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अनिंद्य
सरोजिनी नायडू ह्यांच्याविषयी पोस्ट आवडली

एकदाच वाचल्या ? की एकदम - एका दमात ?

सर्वांना पुन्हा थँक्यू म्हणतो.

थोडे खोदकाम केल्यावर Golden Threshold चे जतन-संवर्धन करण्यासाठी हालचाली होत आहेत असे दिसते. तेलंगाना सरकारने यावर्षी काही रक्कम विशेष अनुदान म्हणून मंजूर केलेली दिसते आहे.

आता यातून टिपिकल “सरकारी” पद्धतीची बटबटीत रंगरंगोटी केलेली dead space न होता काहीतरी भरीव आणि लोकोपयोगी काम आकाराला यावे अशी इच्छा आहे 🤞

जुम्मे का वादा.

रिवायत के मुताबिक़ अपना खुदलिखा हैदराबादी किस्सा पेश करताऊं. दोस्त लोगां पढो:

बड़े मियाँ थोड़ा घूमने निकले सड़क पे. आसमान कू देखरै तभीच फरजाना बेगम के दोपहिये से टकरा गए.

फरजाना ठहरे हैदराबादी एम्पावर्ड बेगम. वो कायकू चुप रैते?

उनों बोले : बड़े मियाँ, जिधर कू जाना तुमकू उधर देखो नै तो ….

- नै तो क्या मोहतरमा?

- नै तो जिधर कू देखरै उधर कू पहुँच जाते तुम

😀 😀 😀

जन्नत के जहन्नुम ये तो फरजाना बेगम पे डिपेंड करता

उनो जोर का धक्का दिये तो डायरेक्ट जन्नत नै तो अस्पताल स्टाप होतेवे जहन्नुम कू 😀

>>नै तो जिधर कू देखरै उधर कू पहुँच जाते तुम >>
😀

मै सुनां बातां बातां में मोहतरमाने ७२ हुरोंके पास पहुंचनेका शॉर्टकट बताया इस वास्ते खुश होके बडे मियांने कुलीखाला के दर्गे पे करोडोंकी लोबन जला डाली...

Happy

ऐसा कौन मेहमान है, जो हर महिने घरपर आता तो जरूर है, लेकीन कभी चाय भी नही पिता, ....बस एक फोटो खिंचकर चला जाता है...?.....

.
.
.
.
.
.
मीटर रीडिंग लेने वाला !

शादी होने के बाद, सकीना अपने नयेनये शोहर, नजीब कू गुस्सेसे बोली, ' तुमने मुझे पैले क्यूँ नहीं बताया की तुम्हारी एक शादी हो चुकी है...होर तुम्हे रानी नामकी एक बीवी भी है?
तो नजीब हैरतसे बोलता,
मैने तो तुम्हारी अम्मीसे पैलेही कलियर किया था ना, की मैं तुम्हारी बेटी को रानी की तऱ्हा रखूंगा....! ?
फिर अब ये कन्फ्युजेन कैसा?

@ छल्ला

हा धागा “तेवता” ठेवल्याबद्दल आभार. इथे फार कुणी येईना म्हणून थोडा ब्रेक घेतला मी. किस्सागोई कम कर दिया.

पर आप लोगां लगे रैना. मजे लेते रैना. 👍

Happy
डागतर: अरे मियां, तुम्हारे तीन दांत कैसे टूट गये?
पेशंट: मेरी बीवी कडक रोटिया बनाई, डागतर साब !
डागतर: फिर काय कू खाये यारो ...नई खाताऊं बोलके बोलना था ....

पेशंट: वैसीच बोला डागतर साब, तो ये हालत करदी उने !

वैसीच बोला …

रोटी नै खाते तो बेलनां खाते उनों 😂

Pages