
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
हौलेपना हौर बचपना दोनू खतम नै
हौलेपना हौर बचपना दोनू खतम नै होरा>>>>> खतम होना भी नै चैहैं

मला वाटायचं नियमित तेलपाणी केलेल्या (वेल ऑइल्ड) मशीनसारखी चालणारी बुद्धी!>>>>>
… नियमित तेलपाणी केलेल्या
… नियमित तेलपाणी केलेल्या (वेल ऑइल्ड) मशीनसारखी चालणारी बुद्धी ….
माझा गेस पण असाच होता 😀
थँक्यू ऋतुराज, आता अर्थ नीट समजला. I am wiser on this now. 👍
पु.लं.नी अंतु बर्व्याचं वर्णन
पु.लं.नी अंतु बर्व्याचं वर्णन करताना ' पिढ्यानपिढ्या डोक्यावर थापलेल्या खोबरेल तेलामुळे मिळालेली वंशपरंपरागत तैल बुद्धी' अशा अर्थाचं काहीतरी म्हटलं आहे, त्यामुळे मलाही ' वेल ऑइल्ड' असाच अर्थ वाटत होता. आज ज्ञानात भर पडली.
>>> तुमच्या तैल विनोदबुद्धीला
>>> तुमच्या तैल विनोदबुद्धीला दाद द्यावीशी वाटते.
मइच अकेला ह्यांपे हौला दिखरुॅं लगरा।
हायला! तैलबुद्धी हा शब्द मला अनेक वर्षांपासून माहित आहे पण त्याचा अर्थ तेलकट बुद्धी म्हणजे मंदबुद्धी असा काहीतरी असेल असा माझा इतके दिवस समज होता!
बरं झालं, या चर्चेतून माझ्या कोरड्या बुद्धीत थेंबभर तेल पडलं ते!
मस्त किस्सा.
मस्त किस्सा.
तैलबुद्धी वि. बैलबुद्धी
@ तैलबुद्धी
@ तैलबुद्धी
कित्ते लोगां कू फायदा होरा देखो.
येवास्तेच ऋतुराज जैसे जहीन लोगां से निस्बत, दोस्ती रखना … उनों ग़ज़ब का नॉलेज रखते हौर ख़ुशी से बाँटते ❤
मामी,
मामी,
तैलबुद्धी वि. बैलबुद्धी सरीखे हैदराबाद में हौर भी है, जैसे :
बददिमाग़
खट दिमाग
कम दिमाग
हौल दिमाग
ढील दिमाग
😀
"बैंगन में मिला दिया रे" हे
"बैंगन में मिला दिया रे" हे तर सर्वांनाच माहित असेल. त्याशिवाय एखादे काम एखाद्याने बिघडवून टाकल्यावर त्याला "सतरोल कर दिया पूरा काम", "तू तो अस्सल मोंड है रे हौले", "तेरा दिमाग तो एकदम आटोरिक्षा है रे" असेही ऐकून घ्यावे लागते!
---
मंदबुद्धी व्यक्तीला मोंड किंवा मोंडाड हे शब्दप्रयोग मराठवाड्यात जुन्या लोकांकडून झालेले ऐकले आहेत.
… मंदबुद्धी व्यक्तीला मोंड
… मंदबुद्धी व्यक्तीला मोंड किंवा मोंडाड हे शब्दप्रयोग मराठवाड्यात ..
हो. विदर्भातही 😂
मी तरी ऐकले नाही कधी विदर्भात
मी तरी ऐकले नाही कधी विदर्भात मोंड किंवा मोंडाड हे शब्द.
बह्याड, बहिताड, भैताड म्हणतात.
…तेरा दिमाग तो एकदम आटोरिक्षा
…तेरा दिमाग तो एकदम आटोरिक्षा है….
याच्याही खालची पायरी म्हणजे : “अकल से पैदल है उनों”
आटो (ऑटो नाही) से भी इस्लो चलता जिसका दिमाग उनों पैदल दिमाग 😀
>>>>याच्याही खालची पायरी
>>>>याच्याही खालची पायरी म्हणजे : “अकल से पैदल है उनों”
हे भारी आहे.
आपण अकलेचा कांदा म्हणतो ते म्हणजे अक्कलेच्या नावाने बोंब असेच आहे का?
अकल से पैदल है उनों”>> हो,
अकल से पैदल है उनों”>> हो, आणि हे भारी वाटते ऐकायला.
अनिंद्य, मलाही ऋतुराज याने
अनिंद्य, मलाही ऋतुराज याने उलगडून सांगितलेले माहिती नव्हते.
… मलाही ऋतुराजनी उलगडून
… मलाही ऋतुराजनी उलगडून सांगितलेले माहिती नव्हते.…
मै बोला पैलेच- ऋतुराज हुशार आहेतच.
मॉंण्ड हा शब्द कोपुत देखील
मॉंण्ड हा शब्द कोपुत देखील
पण तो हट्टी सारखा वापरतात
आणि त्याच्यासारखाच आबंड / अबंड हा शब्द आहे
तो ही थोडा अर्थ तसाच प्लस आगावू असा
एकदा करूनच पाठवा म्हणतेय मी .
एकदा करूनच पाठवा म्हणतेय मी . रेसिपी हो..
बाकी लिखाण नेहमी प्रमाणे च भारी..
अनिंद्य _/\_
अनिंद्य _/\_
मला त्या शब्दावरून सुभाषित आठवले. एवढेच.
बाकी इधर भौत दानिशमंद लोगां है. मैं तो कुच नै.
निस्बत शब्द मला गुगलावा लागला
>>>
>>>
मॉंण्ड हा शब्द कोपुत देखील
पण तो हट्टी सारखा वापरतात
लइच मोंडाड हाइस रं तू. == तू फारच मद्दड आहेस.
टिपिकल मराठवाडी अभिव्यक्ती!
वामन जी
वामन जी
तुमचा जिल्हा कोणता?
.
मी मूळची नांदेड शहर
>>> तुमचा जिल्हा कोणता?
>>> तुमचा जिल्हा कोणता?
मूळ - नांदेड
हाल मुक्काम - हैदराबाद
अरे वाह
अरे वाह
मायबोली वर नांदेड ची संख्या आहे की!
मी प्रतिभा निकेतन कैलासनगर ची विद्यार्थिनी आहे
अरे वाह
अरे वाह
मायबोली वर नांदेड ची संख्या आहे की!
मी प्रतिभा निकेतन कैलासनगर ची विद्यार्थिनी आहे
अरे वाह! अजून कोण कोण आहे नांदेडचं?
मी नुकताच रामो वरून राव मोड वर अपग्रेड झालोय!
मी तरी ऐकले नाही कधी विदर्भात
मी तरी ऐकले नाही कधी विदर्भात मोंड किंवा मोंडाड हे शब्द.
बह्याड, बहिताड, भैताड म्हणतात.
बह्या सुद्धा म्हणतात. त्यावरून आठवले.
माझे एक मामा कुणा भाचऱ्याचा राग आला की "पाकबिया" म्हणायचे. नंतर त्याची उत्पत्ती कळली.
बिया हा बेहयाचा अपभ्रंश == निर्लज्ज == मोंडाड
पाकबिया हा पाक-बेहयाचा अपभ्रंश == अति निर्लज्ज == लइच मोंडाड
(फारसी भाषेचा मराठवाडी भाषेवरचा प्रभाव)
… बिया हा बेहयाचा अपभ्रंश…
… बिया हा बेहयाचा अपभ्रंश…
ओहो ! हे नसते समजले.
फ़ारसी, दक्कनीतले भरपूर शब्द आहेत आपल्याकडे
महाराष्ट्रात अजून वापरात. धाग्याचा एक उद्देश त्याच्याबद्दल चर्चा करणे हा सुद्धा आहेच. 👍
शब्दभरीबद्दल आभार.
आज तो जुम्मा है| आजका किस्सा?
आज तो जुम्मा है| आजका किस्सा?
जुम्मन हौर रेड्डीसाब का
जुम्मन हौर रेड्डीसाब का क़िस्सा पसंद कियेवास्ते सब कू थँक्यू बोलरुं.
नया किस्सा थोडे वखत बाद
पुरानी शादी में कमगोई बेहतर
पुरानी शादी में कमगोई बेहतर रैती के साफ़गोई ? या दोनूं ?
ये रहा आज का हैदराबादी किस्सा जो ये नाचीज़ ख़ुद लिखा.
.
.
- जुम्मन, तुम नोटिस किए क्या ? मैं तुम्हारे से दो दिनां में एक लफ़्ज़ भी नै बोली.
- हौ.
- फिर ? तुमकू कुछ बोलना-बताना नै है क्या? बोलो जो बोलना है मेरी खामुशी कू लेकर
- क्या बोलूँ? “शुक्रिया” बोलताऊं ! 👊
मेला जुम्मन कर्माने...
मेला जुम्मन कर्माने...
शब्बो ने भी 'आ बैल मुझे मार'
शब्बो ने भी 'आ बैल मुझे मार' करना नही था
Pages