
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
क्या एक लंबर आयटम लाये बावा
क्या एक लंबर आयटम लाये बावा तुम्मं!
कराची बेक्री के फरूट बिस्किटां बोले तो कित्ता पसंत करते उत्ता पसंत करते हमारे इन के आपा, मालुम?
शब्बो के अब्बु को माननाईच
शब्बो के अब्बु को माननाईच पडेगा रे… शब्बो का ससुराल शब्बो को मॅच होनेवाला है…
कराची बिस्किट आता सर्बत्र मिळतात , मस्त लागतात…
… हमारे इन के आपा…
… हमारे इन के आपा… 😀
जुन्या हैदराबादी कुटुंबांमधे स्वपत्नीची ओळख करून देतांना “इनों हमारे घरमेंसे है” असेच म्हणणार; पर्दा असो किंवा नसो, समोर कुणी बुजुर्ग असो किंवा नसो.
आणि तेच तो मुलगा सासुरवाडीला गेला तर सासू-सासरे बिंधास्त “ये अपनी रुखसार का घरवाला / दुल्हा है” अशी ओळख करून देतात, अनेकदा त्याचं नाव सुद्धा धड सांगत नाहीत. 😀
हा जोक आधी आला असेल तरी कराची
हा जोक आधी आला असेल तरी कराची बेकरीच्या बिसकुटा प्रमाणे गोड समजून वाचा.
हैदराबादी जोडपे
बेगम : आप सिगारेट पीते.... दारू पीते... कायकू नई बोले... शादी से पैले??? धोका दिया हमारकु!!!
शोहर: ऐसा नक्को बोलो बेगम .... तुम खून पीते... भेजा खाते सो... बोला क्या हमारको ???
@ नरेन.
@ नरेन.
वेलकम. धाग्यावर स्वागत, खुषामदीद !
…तुम खून पीते... भेजा खाते 😂
हौर आन्दो.
(No subject)
आज जुम्मा है तो नया हैदराबादी
आज जुम्मा है तो नया हैदराबादी किस्सा मेरी जानिब से पेश करताउं जो ये नाचीज़ खुद लिखा :
फरजाना बेगम के आशियाने के कंपाउंड में आधी रात कू ३ चोर जैसे दिखने वाले लोगां घुसगै. उनों ऊपरी मंजिल पे थे तो डेंजर पैचान लिए, पुलिस कू फोन करडाले के घरमें चोर-डाकू घुस रै, ये लो मेरा एड्रेस.
पुलिसवाले तो अपनी हैदराबादी ईस्पीड वाले. उनों बोले बेगम, हमारे सब टीमां बाहरकू गएवे है अभी. सुभे तल्लक आजाते वापिस तो पुलिस भेज देतुं तुम्हारे कने.
बेगम ५ मिनिट बाद दोबारा फोन किए: कोईकू नक्को भेजो. मै बंदूक़ से उडा दी तीनों नासपीटे करमजलों कू. आप आराम से सुभु कू आ जाते तो ठीक रैता अब. 😇
५ मिनिट में दो गाडी भर कू पुलिस, दो अँब्यूलन्सां बेगम के घर के सामने हाजिर. पुलिस फटाफट चोरां कू गिरफ़्तार किए हौर बोले : बेगम, तुम तो बोले तुम गोली मार दिए चोरां कू ?
*
*
*
बेगम : हौर तुम भी तो बोले पुलिस टीमां बाहरकू गए, नै आ सकते?
तो सबक क्या है ?
सबक ये है के हैदराबादी बेगम से पंगा नै लेने का, बिलकुलीच
😂 😂 😂
(No subject)
(No subject)
(No subject)
एकदम किर्राक !!
एकदम किर्राक !!
आणि या ठिकाणी एकदम
आणि या ठिकाणी एकदम खळ्ळखट्याक् करेक्ट कारेक्रम झालेला आहे या ठिकाणी!
खळ्ळखट्याक् करेक्ट कारेक्रम …
खळ्ळखट्याक् करेक्ट कारेक्रम … 😂
बेगम नै सुनते देखो
सबक
सबक
@नरेन, तुमची पोस्ट पण मस्त.
अब्बास होर सलीम एकदम जानी
अब्बास होर सलीम एकदम जानी दोस्त.
तो, परसू, सलीम अब्बास के बॉस कू फोन करके बोला की वो नई आ सकता काम पे .
बॉस गुस्से मे बोला की अब्बास कू खुद बताने मे क्या प्राब्लेम है?
तो सलीम बोला की वो बात नै कर सकता... अस्पताल मे भरती है....
बॉस होर गुस्सेमे बोला की..क्या हुआ उसकू...? कलही तो मैने देखा उसे.... कलब मे...
तो सलीम ने घबराते हुवे पुछा की क्या देखा ...
तो बॉस बोलता की मैने उसे कल ही देखा , एक लडकी की साथ डान्स करते हुए....
तो सलीम बोलता...वही तो बता रा मैं..
उसकी बीवी ने भी वही देख लिया ना .......!!!
अनिंद्य एक नंबर किस्सा!!
अनिंद्य
एक नंबर किस्सा!!
छल्ला
(No subject)
नरेन, अनिंद्य ..... जबरदस्त
नरेन, अनिंद्य ..... जबरदस्त किस्से.
@अनिंद्य तू टाकलेल्या फोटोतली
@अनिंद्य तू टाकलेल्या फोटोतली बिस्किटे आमच्या कडे पण होती. जस्ट मागच्या आठवड्यात संपली. मला फार आवडतात ती.
अनिंद्य
अनिंद्य
अब्बास
अब्बास
अनिंद्य हा किस्सा फारच
अनिंद्य हा किस्सा फारच अप्रतिम होता. मजा आ गया.
नाचीज़ का लिखावा किस्सा पसंद
नाचीज़ का लिखावा किस्सा पसंद किएवास्ते सबकू थँक्यू है.
हैदराबादी बेगमाँ आतेच रहेंगे मिलनेकू इधर.
आज जुम्मा है, खुद लिखावा
आज जुम्मा है, खुद लिखावा हैदराबादी किस्सा पेश है, सारी खवातीनों कू ज्यादा पसंद आएंगा ऐसा लगरा.
- फरजाना, तुम कू कैसा खाना पसंद है ?
- बना बनाया
😂 😂 😂
किस्सा तो बढीया है, पर
किस्सा तो बढीया है, पर हैदराबादी जायका थोडा कम लगा. एकीच 'कू' दिखा मेरेकू - हैदराबादवाला
हौ. ९ लफ्जां है फकत
हौ. टोटल ९ लफ्जां है फकत
नौ लफ़्ज़ों की है, अनिंद्य
नौ लफ़्ज़ों की है, अनिंद्य कहानी
क्या है तसव्वुर, क्या है जुबानी!
👌
नौ लफ़्ज़ों की है, अनिंद्य
नौ लफ़्ज़ों की है, अनिंद्य कहानी
क्या है तसव्वुर, क्या है जुबानी!
++++++++++
मस्तच वामनराव
बना बनाया >>> सही फर्माया
बना बनाया >>> सही फर्माया
किस्सा तो बढीया है, पर
किस्सा तो बढीया है, पर हैदराबादी जायका थोडा कम लगा>>>>>
बने बनाये खाने की किमत तुम क्या जानो माधवबाबु, तुमको तो जिंदगीभर बना बनायाही मिला होगा..
खवातीनोंकू पुछो तो बोलेगी…..
Pages