
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
(No subject)
जहन्नुम >>
जहन्नुम >>
जुम्मन हजरजबाबी आहे, पण त्यामुळेच त्याचा घात होतो
हाहाहा
हाहाहा
प्रवासात....माने आपभी उधरीच
प्रवासात....माने आपभी उधरीच गये थे शायद ?
हौ, ठीक पैछाने. जहन्नुम I
हौ, ठीक पैछाने. जहन्नुम, I mean ससुरालमेच आया मै
😂
पिछले जुम्मे का ससुराल वाला
पिछले जुम्मे का ससुराल वाला किस्सा पसंद किएवास्ते सबकू थँक्यू है.
नया किस्सा थोडी देरमें आरा.
आज जुम्मा है, मायबोली पे नया
आज जुम्मा है, मायबोली पे नया हैदराबादी किस्सा लिखना फ़र्ज है. खुदीच लिखा ये नाचीज़ नें.
शब्बो : मै भौत हॉट हूँ. मेरी एक एक सांस पे एकतोबी लडका मरता मिनट मिनट में देखो 😍
फरजाना: हाय हाय ! फिर तो तेरेकू तेरा टूथपेस्ट बदल लेना पड़ता शब्बो 😈
(No subject)
(No subject)
# ससुराल जुम्मन का
# ससुराल जुम्मन का
टूथपेस्ट
>>>
कर दी ना फिरसे पिटवानेवाली बात!
मस्त किस्से.
मस्त किस्से.
दोन्ही किस्से मस्त
दोन्ही किस्से मस्त
धमाल किस्से
धमाल किस्से
सबकू थँक्यू है !
सबकू थँक्यू है !
फिर जुम्मा आ गया तो मायबोली पे नया हैदराबादी किस्सा लिखना फरज हो जाता.
ये भी खुदीच लिखा मै, हैदराबादी एम्पॉवर्ड बेगमां बातां कर रै, सुनो :
शब्बो सास कू पुच्छे : आज बैंगनां का सालन पकाऊँ के आलू का?
बड़ी अम्मी बोलरै - बैगनां बना लेव
- लेकिन मैं तो पैलेच भिंडी बना डाली आज 😇
- अरे नामुराद, फिर मेरेकू कायकू पुच्छी आकर कू के क्या बनाना बोल के?
- बड़ी अम्मी, ससुराल आने से पेहले अम्मी-अब्बू चेताए थे की सब्बीच कामां सास कू पूछ कू - बता कू करना.
- बराबरैच बोले ना उनों
- सास का बोलावाच करना ऐसे तो नै बोले उनों 😎
एकदम सही !
एकदम सही !
पते की बात!
पते की बात!
शब्बो के फंडे किलियर है,
शब्बो के फंडे किलियर है, एकदमीच सॉर्टेड है उनों 😀
शब्बो के फंडे किलियर है >>
शब्बो के फंडे किलियर है >> बराबर

हाहाहा
शब्बो नामवंत वकील होणार.
शब्बो
शब्बो

शब्बो is in full form...
शब्बो is in full form...
(No subject)
किस्सा पसंद करनेवालेकू थँक्यू
किस्सा पसंद करनेवालेकू थँक्यू है !
दर आठवड्याला विनोदी किस्से
दर आठवड्याला विनोदी किस्से इथे लिहितो, आज जरा वेगळी पोस्ट.
प्रसिद्ध व्यक्तीचे फारसे प्रसिद्ध नसलेले एक हैद्राबादी connection आणि त्यासंबंधीचे शहरातले स्थळ :
Dream yields to dream,
strife follows a strife,
And Death unweaves the webs of life.
- From “The Golden Threshold” by Sarojini Naidu
Love her complex simplicity ❤
वरच्या चित्रात दिसत असलेली इमारत हैद्राबादच्या गजबजलेल्या नामपल्ली भागात आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या नामवंत शिलेदार डॉ सरोजिनी नायडू यांचे हे जन्मस्थान. त्यांचे पिताश्री अघोरनाथ चट्टोपाध्याय हैद्राबादच्या नावाजलेल्या निझाम कॉलेजचे मुख्याधिकारी-मुख्याध्यापक म्हणून हैदराबाद संस्थानात स्थायिक झाले होते आणि १८७५ साली हा बंगला बांधून राहत होते.
ह्याच जागी १३ फेब्रुवारी १८७९ रोजी जन्मलेल्या सरोजिनी नायडू पुढे Nightingale of India / बुलबुल-ए-हिन्द म्हणून जगविख्यात झाल्या. उच्चशिक्षित विदुषी, कवयित्री, स्वातंत्र्य सेनानी, INC च्या प्रथम महिला अध्यक्ष, राज्यपालपद भूषवणारी प्रथम महिला असे बहुआयामी व्यक्तिमत्व.
बंगल्याला “Golden Threshold” हे नाव सरोजिनी नायडूंच्या पहिल्या काव्यसंग्रहावरून देण्यात आले आहे.
नायडूंच्या मृत्योपरांत इमारत कुटुंबियांनी हैदराबाद विद्यापीठाला दान केली आहे. बागेत त्यांच्या अस्थी पुरून त्यावर एक छोटेसे स्मारक करण्यात आले आहे.
२०१३ पर्यंत विद्यापीठातर्फे होत असलेल्या काव्य-नाट्य-अध्ययन-कार्यशाळा अशा उपक्रमांनी गजबजलेला परिसर आता उदास-भकास आहे. दिवस पालटण्याच्या प्रतिक्षेत.
हैदराबाद शहराविषयी सरोजिनी नायडूंचे प्रेम त्यांच्या ‘In the Bazaars of Hyderabad’ (प्रकाशन वर्ष १९१२) ह्या कवितेत पुरेपूर उतरले आहे.
(फोटो ऑगस्ट २०१५ मधे टिपलेला आहे)
सुंदर माहिती, अनिंद्य.
सुंदर माहिती, अनिंद्य.
अशा कितीतरी अपरिचित वास्तू पूर्ण भारतभर असतील, आपल्या वैभवी वारशाची आठवण काढत मूकपणे अश्रू ढाळत!
आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून छान माहिती दिलीत.
धन्यवाद.
शब्बो मायके गई तो दुसरे दिना
पंधरह अगस्त की छुट्टी थी, तो शब्बो मायके गई.
जुम्मन के मन ही मन लड्डू फूट रे..की अच्छा है, बीबी मायके गई तो आझादी ही आझादी!
लेकीन, दूसरे दिना ही शब्बो जुम्मन कू फोन कीये की उनो लेनेकु आये.
जुम्मन - अरे बेगम, तुम तो कल कु ही गई ना मायके? रुको थोडा होर. इत्ति जल्दी नक्को करू
तो शब्बो बोलते
याहापे अम्मी,अब्बू, खाला, भाई.. सबके साथ लडाई झगडा होयेला है कलसे...लेकीन किस्सी के भी साथ वो मजा नई जो तुम्हारे साथ लडनेमे आता....
छल्ला मस्तच. क्या करे आदतसी
छल्ला
मस्तच. क्या करे आदतसी हो जाती है 
अनिंद्य फार मस्त माहीती आणि
अनिंद्य फार मस्त माहीती आणि भाषाही उच्च.
सामो, छल्ला ; इनायत है.
सामो, छल्ला ; इनायत है.
छल्ला,
सही बोलरै उनों, शौहर से लड़ने जितना मजा नै आता हौर कोई के साथ शब्बो कू 😀
रिश्ताच ऐसा हैना ये
>>> And Death unweaves the
>>> And Death unweaves the webs of life
गुंतुनी गुंत्यात सार्या....!
>>> बागेत त्यांच्या अस्थी पुरून
शिलालेखानुसार संगमात विसर्जित करण्याआधी दर्शनासाठी या ठिकाणी ठेवल्या होत्या असं वाटतंय.
फोटो आणि माहिती वाचून गलबललं. धन्यवाद, अनिंद्य.
Pages