Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त दिसतेय प्लेट, अल्पना.
जबरदस्त दिसतेय प्लेट, अल्पना.
यम्म्म्म !! भारी दिसतेय प्लेट
यम्म्म्म !! भारी दिसतेय प्लेट.
थट्टे इडली रेसिपी प्लिज,
थट्टे इडली रेसिपी प्लिज, वेगळा प्रकार दिसतोय
(No subject)
सूर्यगंगा,
सूर्यगंगा,
मस्तच आहे ताट. तीन प्रकारच्या भजी, पापड, कुरडई हे मी घेतो.
पुपो नको मला.
ते गुळवणी आहे का दूध?
भाजी कसली आहे?
दुध दिसतंय. मला आवडते
दुध दिसतंय. मला आवडते पुरणपोळी दुधात तुप घालून त्यासोबत खायला.
मस्त दिसतंय भरलेलं ताट.
धन्यवाद ऋतुराज ,अल्पना.
धन्यवाद ऋतुराज ,अल्पना. ऋतुराज, आमच्याकडे गुळवणी नाही करत,ते दूधात तूप टाकलेले आहे, भाजी टमाटरची आहे. भजी बेसनाची ,मुगाची व गोड भजी (गुळ +कणिक)ची आहेत.
.. गोड भजी (गुळ +कणिक)…
.. गोड भजी (गुळ +कणिक)…
आमच्याकडे याला “गुलगुले” म्हणतात.
सूर्यगंगा, तुमच्या फोटोवरून आठवले, कुरडई खाऊन वर्षे लोटली
हा गुलगुले प्रकार म्हणजे
हा गुलगुले प्रकार म्हणजे पाश्चिमात्य डोनटसचा, भारतिय भाऊ दिसतोय.
आमच्या कडे बरेचदा लाल भोपळा
आमच्या कडे बरेचदा लाल भोपळा घालून गुलगुले करतात.
जनरली रमजानच्या दिवसांत पण तिकडे इफ्तार करता गुलगुले विकायला पाहिलेले आहेत.
सूर्यगंगा यांची थाळी आणि
सूर्यगंगा यांची थाळी आणि अल्पनाचा व्हेजी बोल दोन्ही मस्त. केवढा उरक लागतो सगळं करायला.
गुलगुले करून पाहिले पाहिजेत.
थट्टे इडली रेसिपी प्लिज,
थट्टे इडली रेसिपी प्लिज, वेगळा प्रकार दिसतोय>>> व्हीबी अग ! विशेष अशी काहि रेसिपी नाहीये, इडली पात्रात करायच्या एवजी ताटलित इडली केली.पोहे खायची छोटी प्लेट घेवुन त्याला साजुक तुप लावुन घ्यायच त्याच्यावर एक दोन डाव इडली पिठ टाकायच..१५ मिनिट नेहमिप्रमाणे वाफवायच..जरा निवल की अलगद सोडवुन त्यावर भर्पुर साजुक तुप आणी इडली पोडी टाकायची...आणी गरम गरम खावुन टाकायच.
ही पोडी मला मैत्रीणीने दिली आहे.ती घरी करते.
सुर्यगन्गाची थाळी मस्त, भजी
सुर्यगन्गाची थाळी मस्त, भजी फार टेम्टिन्ग.
धन्यवाद अनिंद्य,माझे मन,
धन्यवाद अनिंद्य,माझे मन, प्राजक्ता. कोहळ्याच्या गोड भज्यांना आमच्याकडे बोंडे /बोंड असं म्हणतात आणि फक्त कणिक+तिखट मीठ टाकून केलेले भजे म्हणजे फोसे भजे.
फोसे भजे - मजेदार नाव आहे हे
फोसे भजे - मजेदार नाव आहे हे
सूर्यगंगा मस्त ताट..
सूर्यगंगा मस्त ताट !
गुलगुले चर्चा ऐकून बालपण आठवले.. माझे नाही तर मुलांचे.. आमच्याकडे नाही करत पण बायको करायची, मुलांना आवडायचे आणि त्यांना भरवता भरवता मी सुद्धा निम्मे खायचो.. त्याच्या कडा क्रिस्पी व्हायच्या त्या मला फार आवडायच्या. मी त्या स्वतः खाऊन मुलाना मधला भाग भरवायचो.
ऋन्मेष
ऋन्मेष

मुलीचं बरचसं फॅरेक्स मी खाल्लय
अवांतर : एक वाक्प्रचार आठवला
अवांतर : एक वाक्प्रचार आठवला - "गुड खा-के , गुलगुले से बैर ? "
सामो हो
सामो हो

आणि मी ग्राईप वॉटर मुलांपेक्षा जास्त प्यालो आहे
.. गुड खा-के , गुलगुले से बैर
.. गुड खा-के , गुलगुले से बैर ? "…
हा “गुड खाऐं और गुलगुले से परहेज करें“ असा ऐकलाय
केक
केक
आमच्या पिकनिकसाठी बायकोने बनवलेला..
आणि उपमा
आज सकाळी नाश्त्याला बनवलेला
धन्यवाद प्राजक्ता, उद्या बघेन
धन्यवाद प्राजक्ता, उद्या बघेन करून पण ती ईडली पोडी नाही आहे माझ्याकडे तर ढोकळ्यासारखे वरून फोडणी टाकून बघेन
हलवा बर्फी घ्या.
खूपच मस्त मस्त डिशेस आल्या आहेत.
यम्मी आहेत सर्वच.
कालचं साधं जेवण, काळया
कालचं साधं जेवण, काळया मसाल्याचा चिकन रस्सा आणि फुलके.

केक एकदम प्रो दिसतोय.
केक एकदम प्रो दिसतोय.
@ऋ,
@ऋ,
केक एकदम प्रोफेशनल दिसतोय. उपमा मस्तच. लगेच खाऊन टाकावासा वाटतोय .
@अल्पना,
चिकन रस्सा लगेच पाठवून दे
ती ईडली पोडी नाही आहे
ती ईडली पोडी नाही आहे माझ्याकडे तर ढोकळ्यासारखे वरून फोडणी टाकून बघेन>>> फोडणीपेक्षा साजुक तुप आणी थोडस साबार मसाला असेल तर तो किवा थोड तिखट-मिठ पसरवुन खा, खरी मजा साजुक तुपातच आहे.
चिकन रस्स्याच्या कलर काय आलाय
चिकन रस्स्याच्या कलर काय आलाय!
केक एकदम प्रोफेशनल दिसतोय, फारच भारी.
उपमा एकदम लग्नी उपमा दिसतोय, मौ लुसलुशित.
केक वर इमेजेस भरपूर आहेत पण
केक वर इमेजेस भरपूर आहेत पण तुमच्या लीग चे नाव steals the show. 😂
तुफान हसलो राव.
चिकन रस्स्याच्या कलर काय आलाय
चिकन रस्स्याच्या कलर काय आलाय! >>> १००++
Pages