एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ज्यांना highcourt गटार म्हणाले >>

---- तेच ते...
कंवर विजय शहा आता सर्वोच्च न्यायालयांत गेला आहे , म प्र उच्च न्यायालयाच्या FIR नोंदवण्यासंदर्भातल्या निर्णयाविरोधांत. सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात अवमानकारक उल्लेख केलेले ते हेच मंत्री आहेत. त्याच्या वक्तव्याचा व्हिडिओ फुटेज आहे , लोकही टाळ्या वाजवत आहे.

हा अजूनही मंत्री कसा रहातो ? म्हणजे ठेवतात त्याला ?

https://indianexpress.com/article/india/supreme-court-mp-minister-vijay-...

सुप्रीम कोर्टाने देखिल त्याला फटकारले .

In 2022, Vijay Shah courted a controversy by saying that Congress MP Rahul Gandhi is 55-56 years old and is still unmarried whereas his 28 year old soon is married. He continued saying, that if you are unmarried even after 25, people start questioning if there is something wrong.

In 2018, Vijay Shah as Madhya Pradesh's education minister during a public event in Bhopal made a controversial remark against the transgender community, by saying that those don't respect their teachers and Gurus by clapping them today would be born clapping their hands in households in their next birth.

In 2017, he made the controversial decision by by saying if minority institutions aids by the state government did not play the national anthem then their funding would be curtailed. He also passed a decision compelling students to answer their roll call by saying ' Jai Hind'

In 2013, he made an indecent remark about then CM of MP Shivraj Singh Chouhan and current Union Agriculture Minister and Framers Welfare. He had said," Everyday you leave with Bhaiya ji (your husband), someday you should go home with your Devar Ji ( Brother-in-law).After those remarks he was forced to resign from the cabinet as the Tribal Affairs minister by Chouhan.

सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात अवमानकारक उल्लेख केलेले ते हेच मंत्री आहेत. त्याच्या वक्तव्याचा व्हिडिओ फुटेज आहे , लोकही टाळ्या वाजवत आहे.

हा अजूनही मंत्री कसा रहातो ? म्हणजे ठेवतात त्याला ?>>>
कारण ते वक्तव्य भाजप पक्षाचे सच्चे वक्तव्य आहे. मत मिळवण्यासाठी भाजप असे वक्तव्य करू शकत नाही. भाजप च्या अध्यक्षाने, PM, HM किंवा CM यांनी वक्तव्याचा निषेध केलेला नाही.

हो. बालाकोटबद्दल प्रश्न विचारले की सैन्याचा अपमान होतो. हा जे बोलला त्याने सैन्याचा अपमान होत नाही.

डियर फ्रांड डोलांड

#Trump in Doha on #Apple plans to manufacture more in #India. “I had a little problem with #TimCook yesterday. I said to him, my friend, I am treating you very good. You are coming up with $500 billion but now I hear you are building all over India. I don’t want you building in India. You can build in India, if you want to take care of India because India is one of the highest tariff nations in the world so it is very hard to sell in India. They ( India) has offered us a deal where basically they have agreed to charge us literally no tariffs. I said TIM, we are treating you really good, we put up with all the plants you built in #China for years. We are not interested in you building in India. India can take care of themselves

नमस्ते ट्रंप केम छो ट्रंप वाया गेलं की.

ह्युस्टन मध्ये भारतीय टॅक्स पेयर्स च्या पैशाने how d modi केलं. भारतात नमस्ते ट्रम्प केलं आणि चार आणे न खर्च करता शाहबाझ शरीफ हा मोदीच्या level ला आलाय. Happy

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटलं , म प्र पोलिसांनी कंवर विजय शाह यांच्या विरोधात नोंदवलेला एफ आय आर म्हणजे धूळफेक आहे.

Kangana Ranaut
@KanganaTeam
Respected national president Shri
@JPNadda
ji called and asked me to delete the tweet I had posted regarding Trump asking Apple CEO Tim Cook not to manufacture in India.
I regret posting that very personal opinion of mine, as per instructions I immediately deleted it from Instagram as well. Thanks

डिलीट केलेलं ट्वीट
https://x.com/SpiritOfCongres/status/1922999069305118802

गुपचूप डिलीट करायचं त्यात नड्डांना गोवून आणखी रायता फैलाया

https://x.com/Iyervval/status/1923038663744667892
Like I have always said - the Taliban are highly secular, progressive, feminists (in an Afghan cultural context). Long live Afghan-India friendship.

तालिबान्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला म्हणून ही जादू झाली.

बरं. भगव्यांसाठी सेक्युलर, पुरोगामी आणि स्त्रीवादी असणं हे गुण कधीपासून झाले?

मोदी / भाजप तात्यांना एवढे का घाबरतात? ट्रंपच्या वक्तव्यांना उत्तर परराष्ट्र्र सचिव नाव न घेता देतो.
भारत टॅरिफ कमी करायला तयार झाला असं तात्या परस्पर सांगून मोकळे होतात, त्यावर ब्र नाही.
हेच ते मोदींच्या समोर बोलले होते, तरी त्यावर ते गप बसले, असं तात्याच म्हणाले
ट्रंपने सीझ फायरची घोषणा केल्यावर अर्णव भडकला होता, त्याला गप केलं.
कंगनाला ट्वीट डिलीट करायला लावलं. हे लोक काही सरकारमध्ये नाहीत.

आपल्या त्या ह्यांना तिकडच्या केसमधून वाचवण्यासाठी का?

https://www.hindustantimes.com/india-news/electoral-data-deleted-in-secu...
Electoral data deleted in security breach in West Bengal
चार सहायक मतदार नोंदणी अधिकार्‍यांचे लॉगिन डिटेल चोरीला गेले. नक्की किती नावं घटली, जोडली ते माहीत नाही. हा प्रकार सप्टेंबर २०२३ पासून सुरू असू शकतो.

अशोका युनिवरसीटी च्या प्रो. खानवर राजद्रोहाचा खटला दाखल केला गेलाय. हरयाणा women comission ने तक्रार दिली. इंडिया टुडे चॅनल वर त्या रेणू भाटीया आल्या होत्या आणि प्रिती नावाच्या एका अँकरने त्यांची अशी काही भंबेरी उडवली आहे ना, मजा आली.

नॉन बायॉलॉजिकलने माझ्या धमन्यांतून रक्त नाही, सिंदूर वाहतंय, असं आता सांगितलंय. तेही स्वतःचा तृतीयपुरुषी उल्लेख करीत.

अगदी मेटॅफॉरिकल अर्थ घ्यायचा तरी रक्त नव्हे, असं म्हणायची गरज नव्हती.

https://x.com/narendramodi/status/1926552149682507815
Know why athletes from all over India are praising Bihar… #MannKiBaat

आया मौसम चुनाव का.
पहलगाम दहशतवादी हल्ला झाला म्हणून हे परदेश दौरा आवरता घेऊन लवकर आले म्हणे. पण सर्वपक्षीय बैठकीत हजर न राहता बिहारला गेले.
बिहार विधान सभा निवडणुका ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये आहेत. म्हणजे हल्ला झाला तेव्हा सहा महिने होते. आता या सहा महिन्यांत हे किती वेळा बिहारला जातात, तेही सरका री खर्चाने जाऊन पक्षाचा प्रचार करतात ते बघा.

देशाला खरंच पंतप्रधान आहे का? फक्त एक प्रधान प्रचारक दिसतो आहे.

पूर्ण सहमत भरत सर. यांनी प्रचार करायचा, तोही आपल्या पैशाने आणि भक्त म्हणणार गेल्या पन्नास वर्षात एकही सुट्टी घेतली नाही प्रचार सेवकाने.

खरे तर आपण जसे ऑफिसमध्ये बाहेर जाताना आपला चार्ज आपल्या सहाय्यक माणसाला देवून जातो, तसे मोदींनी कुणाला तरी चार्ज देवून प्रचार करावा.
आंघोळ केली तरी ऑन ड्युटी असतात.
आधी बायोलोजिकल न्हवते.
आणि आता तर अंगात रक्त पण नाही तर सिन्दुर वाहतोय.
निर्लज्जपणाची परिसीमा आहेत हे गृहस्थ.

निवडणुका जाहीर झाल्यावर पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ जेव्हा पक्षाच्या प्रचारासाठी फिरतील तेंव्हा हा खर्च पक्षाच्या निवडणुक खर्चामध्ये अंतर्भूत केला जावा.

Pages