एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिहारमध्ये २००३ च्या मतदार यादी प्रमाण मानून छाननी होणार आहे, परंतु २००३ च्याच मतदार याद्या का? २००५ पासून भाजप येऊन जाऊन सत्तेत होते म्हणून आणि अजून काही ठोस कारण आहे?

मुख्यमंत्री निवडीचे स्वातंत्र्य राज्याच्या आमदारांना काँग्रेस काळातही नव्हते आणि भाजपा काळात तर अंधारच आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी लागला. नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव घोषित व्हायला ४ डिसेंबर पर्यंत वाट बघावी लागली होती. नेता निवडीसाठी एव्हढा वेळ का लागला होता आणि प्रक्रिया काय होती ?

आज सर्व निर्णय शहा - मोदी घेतात. अगदी शिंदे मुख्यमंत्री काळांत फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद घेण्याचा आदेशच होते.

Wealth concentration worrying, poor growing in number: Gadkari
घराचा आहेर.
हेच आम्ही बोललो तर देशद्रोह

मोठी उलथा पालथ सुरू आहे. सगळे लोकं भाजप सोडून काँग्रेस आणि इतर पक्ष जॉईन करणार आहेत. कार्यकर्ते पण त्यात सामील आहेत. भाजपात फक्त मोदी आणि शहा उरणार आहेत. इतिहासातील सगळ्यात मोठा गेम होणार आहे.

जो जिता वही सिकंदर सारख्या मोठ्या सायकली टूर्नामेंटी आयोजित करणार आहेत. त्यात टायर पंचर झाला म्हणून भारतातील पोरं हारली असं नको व्हायला म्हणून हे.

भाजपचा जो कट्टर मतदार आहे त्यांना universal franchise कधीही मान्य नव्हता. करदात्यांचा पैसा हे त्यांचे आवडते शब्द आहेत. अडाणी लोकांना मताधिकार नसावा, असंही त्यांना वाटत आलंय. त्याचीच चाचपणी बिहारमध्ये होते आहे. शिवाय काहीही करून लोकांना अशा उद्योगांत अडकवून ठेवायचं हा मोदींचा आवडता खेळ. नोटाबंदी, लॉकडाउन, करोना लसीकरण सगळीकडे तोच पॅटर्न.

भाजपला २४० वर रोखल्याने का ही ही फरक पडलेला नाही.

https://x.com/Benarasiyaa/status/1942530123229728976
कावडिये एका ढाब्यावर जेवायला थांबले. जेवणात कांदा आला , भडकले, तोडफोड केली. पोलिस आले, त्यांनी कावडि यांना समजावलं आणि मार्गी लावलं. आता चौकशी करताहेत. ढाबाचालकाचं काही खरं नाही.

https://x.com/BJP4India/status/1942893808754282933

The replies! >>>> श्री श्री श्री मोदीजी आता काचेच्या बरण्या विकत घेणार आहेत आणि ह्या सगळ्या पुरस्कारांचे लोणचे घालणार आहेत.

कारण गरज होती तेव्हा ह्यातला एकही देश श्री श्री श्री मोदीजी यांच्या पाठीशी उभा राहिला नाही.

Amroha Police
@amrohapolice
अवगत कराना है कि कल दिनांक 11.07.2025 को दोपहर थाना गजरौला क्षेत्रान्तर्गत एक ढाबे पर कुछ कांवड़ियों द्वारा सब्जी ली गयी थी, जिसमें खट्टापन महसूस होने पर अंडे की ग्रेवी होने का आरोप लगाया व खाने के पैसों को लेकर कहासुनी हुई थी। सूचना पर थाना गजरौला पुलिस व फूड सेफ्टी टीम मौके पर तत्काल पहुंची व खाने के सैम्पल लिये गये व जांच से कावड़ियों द्वारा लगाये गये आरोपों की पुष्टी नही हुई । कांवड़ियों को समझाकर उनके गंतव्य के लिए रवाना किया गया । कानून एवं शांति व्यवस्था सामान्य है ।

हा बिच्चारा कावडिया काय म्हणतोय बघा
https://x.com/hindipatrakar/status/1943875510473306354

https://www.youtube.com/watch?v=rfAicp-Tkxw
रेड माइकचा रिपोर्ट. आता याने सुरुवात आदाम, नमस्कार अशी केली म्हणजे हा फेक्युलर अँटी हिंदू असणार.

https://x.com/news24tvchannel/status/1943254138759926171
यूपी : जनता ने कहा, "सर, 24 घंटे में बस 3 घंटे ही बिजली आती है"

◆ जवाब में ऊर्जा मंत्री ने हाथ उठाकर 'जय श्रीराम' का नारा लगवाया और चलते बने

◆ वीडियो हुआ सोशल मीडिया पर वायरल

कावड यात्रा वाल्यांच्या गुंडगिरीचे अनेक व्हिडिओज येत आहेत. एका हिंदु महिलेने अनेक वर्षे खपून उभा केलेला ढाबा जेवणात कांदा होता या संशयावरून उध्वस्त केला. ( ती मुस्लिम असती तर बुलडोझर लावून UAPA लावला असता.) बाकी म्हातार्‍या बस ड्रायव्हर ला मारहाण, मुस्लिम कुटुंबाला कार माधून बाहेर काढून मारहाण वगैरे आहेतच. गांजा व चरस !

कावड यात्रा हे भक्तीचे नसून केवळ गुंडगिरीचे साधन झाले आहे.

आता वरील विधान प्रशासकांना मान्य आहे का? वगैरे फाटे फुटू नयेत.

कुमार नितेश राणे यांनी मनावर घेतलं तर महाराष्ट्रातही कावड यात्रा सुरू होऊ शकेल.
Why should only UP have all the fun?
कुमार नितेश राणे हे लोकसत्ता वापरतं. त्यांनी पहिल्यांदा लिहिल्यावर कुमार नितेशच्या पप्पांनी लोकसत्तेला पत्र लिहिलं होतं आणि लोकसत्तेने ते छापलंही होतं.

pollution.jpeg

अदाणीसारख्यांचा फायदा आणि प्रदूषणाने आयुष्यमान घटून लोकसंख्येला आळा अशी दुहेरी उद्दिष्टे साध्य होतील.

https://x.com/BJP4Bengal/status/1944736134153502846
Mamata Banerjee gave fake Aadhar cards to illegal immigrants, Bangladeshis and Rohingyas, fooling them into thinking it’s citizenship. Now, with the truth out, she did a massive betrayal that endangered national security for vote-bank politics!

यांना आणि यांच्या समर्थकांना फॅक्ट्सशी काही देणंघेणं नाही. UIDAI हे केंद्राच्या अधीन आहे.

मायबोलीवर कंगना रानावत फॅन क्लब आहे का?

https://x.com/vizhpuneet/status/1945010434828066868

भाजपने मला लोकसभा निवडणुकीची ऑफर देताना सांगितलं की ६०-७० दिवस संसदेत हजर राहावं लागेल. इतर वेळी तू तुझं काम करू शकशील

कावड लेके मत जाना, तुम ज्ञान के दीप जलाना
मानवता कि सेवा कर के तुम सच्चे मानव बन जाना

ही कविता विद्यार्थ्यांसमोर म्हटल्याबद्दल उत्तर प्रदेशातल्या शिक्षकावर पोलिस केस ठोकण्यात आली आहे.

Pages