एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०% इथॅनॉल, गडकरीच्या पोरांच्या कंपन्या. अमाप प्रॉफिट.

अजूनही जोक च वाटतो आहे का सगळ्यां(भक्तांड्यां)ना?

2003 – The government launched the Ethanol Blended Petrol (EBP) Programme with 5% ethanol blending in petrol in select states.

2007–08 – The programme was extended to the entire country (wherever suppliers and infrastructure were available).

2013 – The government fixed the target of 5% blending across India.

2018 – The National Policy on Biofuels was notified, setting a target of 20% ethanol blending in petrol by 2030.

2021 (June) – The target was advanced to 2025, with phased increases (10% by 2022, 20% by 2025)

गुगल वर ही माहिती मिळाली. खरी मानली तर निर्णय एका रात्रीत घेतलेला दिसत नाही. ऊस उत्पादक आणि साखर कारखाना मालकांसाठी हा निर्णय चांगला आहे तर वाहन मालकासाठी मात्र डोकेदुखी असेल.

https://x.com/ANI/status/1961880332241887268
Delhi: On India's Ethanol Blended Petrol (EBP) Programme, Country Head for Toyota Vikram Gulati says, "In today's press conference, representatives from vehicle manufacturing companies, oil marketing companies, and testing agencies reassured the successful nationwide implementation of the E20 program, which blends 20% ethanol with petrol, effective from April 1, 2025. The conference highlighted the benefits of the program, including increased farmer income, decarbonization, and enhanced self-reliance. It also addressed future benefits and clarified that the ethanol program has been in progress for 21 years. Recent testing by a national expert agency, ARAI, in 2021, following an earlier test in 2016, confirmed that E20 has minimal impact on older two-wheelers and four-wheelers, with only a 2-4% decrease in fuel efficiency
दम देऊन बोलवून घेतलं का?

शेतकर्‍यांचं उत्पन्न वाढणार. स्वस्त रशियन क्रूड ऑइल आयात केल्याने भारतात पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले तसं?

गंमत. बिहारमधल्या काँग्रेस राजद आयोजित सभेत कोणीतरी मोदींच्या आईवरून अपशब्द वापरले म्हणून आज बिहार बंद आहे.

सत्ताधारी पक्षाने राज्यात बंद पुकारण्यावरून महाराष्ट्र भाजपने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतलेली भूमिका आठवली.

दुसरं - मोदी स्वतः वदले आहेत की माझी आई गेल्यावर मला वाटू लागलं की माझा जन्म नॉन बायॉलॉजिकल आहे. तेव्हा आईचा अपमान नाही झाला?

मोदी आईचं इतकं काय काय सांगतात - लोकांच्या घरी धुणी भांडी करायची इ. तिला भेटायला कॅमेरा क्रू घेऊन जायचे. नोटाबंदीत तिला एटीमच्या रांगेत उभं केलं. पण मुख्यमंत्री वा पंतप्रधान निवासात राहायला आणून तिची सेवा केली नाही.
आईबद्दल एवढं सांगतात. वडिलांबद्दल काहीच बोलत नाहीत? विकीवर वडिलांच्या मृत्यूचं वर्ष १९८९ दिलं आहे.

जेव्हा आपलं कर्तुत्व काहीच नसतं तेव्हा हे असं फ्रेमिन्ग करुन लोकान्च्या डोक्यात काहितरी भरवावं लागतं.

बाकी तात्याने ठासल्या मुळे जीएसटी कमी केला ह्याचा आनंद आहे. आता दरमहिन्याला कमी पैसे भरायला लागतील (जर यु टर्न घेतला नाही तर). पण जीसटी संकलन कमी झाल्याने जो खड्डा पडणार तो कसा भरुन काढणार ह्याबद्दल निमो ताई काही बोललया नहीयेत अजुनतरी

https://x.com/ChapraZila/status/1963443765819154825
बिहार बंद - प्रसूतीसाठी इस्पितळात जाणार्‍या गर्भवतीला अडवलं. हिचं पोट आजच दुखायचं होतं का? भाजप कार्यकर्ता.
https://x.com/ChapraZila/status/1963443765819154825

महिला, माता, मुली यांच्याबद्दल असलेल्या आदरामुळे ही विधाने?

"पचास करोड़ की गर्लफ्रेंड , जर्सी गाय/ cow, कांग्रेस की विधवा, दीदी ओ दीदी.... "

https://x.com/MeghUpdates/status/1964928632138440852
BREAKING NEWS

PM Modi will visit Gaya, Bihar on Sept 17 (his birthday) to perform 'pind-daan' for his mother Heeraben at Vishnupad Temple.

हीराबाचा मृत्यू ३० डिसेंबर २०२२ रोजी झाला. नमोंच्या धाकट्या भावाने मे २०२३ मध्ये वाराणसीत पिंडदान केलं होतं.
https://www.aajtak.in/uttar-pradesh/story/pind-daan-of-pm-modis-mother-h...

आता बिहारमध्ये निवडणुका आहेत, म्हणून बिहारमधल्या गया इथे पिंडदान?

लोकसत्तेत एका वाचकपत्रात विचारणा झाली आहे की मोदींच्या मातेचा अपमान झाला तर फक्त बिहार बंद का? भारत बंद का नाही? किमान मोदींच्या गुजरातमध्ये बंद का नाही?

Screenshot 2025-09-08 233752.png

६ मे २३ ला हा भाऊ बंगलुरु मधे रोड शो करत फिरत होता इलेक्शन साठी. पूर्ण च लाज विकलेली आहे. अन भक्त चाट्यांनी अक्कलही विकली आहे.

हे पितृ पक्षातील पिंडदान असते.दरवर्षी आमच्यात करतात.
पण हे सर्व पितरांसाठी असते.
फक्त विशिष्ट (आई,वडील,वगैरे नव्हे)

छबुराव, हिंदू धर्मात पितृपक्षात पितरांना पिंडदान केले जाते. पण स्वतःच्या स्वार्थासाठी केले जाते का?

मागच्या वर्षीच्या पितृपक्षात मोदींनी केले होते का? पितृपक्षातील पिंडदान विशिष्ट स्थळीच करतात का? तसं असेल तर याही काळात गाड्या भरून वाहत असतील ना?
तसंच घरातला कोणतातरी एकच मुलगा करतो ना? की प्रत्येक मुलगा वेगवेगळं करतो?

पुस्तके वाचण्याची वाईट सवय मोडण्यासाठी सरकारने कागदावरील GST वाढवला आहे. आता पुस्तकांच्या किंमती वाढतील मग लोक कसे वाचतील? स्त्युत्य प्रयत्न!
कारच्या किमती लाखाने कमी होताहेत आणि पुस्तकांच्या वाढत आहेत.

तसंच घरातला कोणतातरी एकच मुलगा करतो ना? की प्रत्येक मुलगा वेगवेगळं करतो?

ज्या मुलाने आपल्या मातापित्यांना अधिक पिडा दिली तो पिंडदान करतो.

हे पितृ पक्षातील पिंडदान असते.दरवर्षी आमच्यात करतात.
<<
भौ त्याला श्राद्ध म्हणतात. त्यात नैवेद्य दाखवतो तसं पिंडदान करतात. हे घरीच करतात.
गया, वारणसीला जाऊन करण्याचे "पिंडदान" नामक प्रकार वेगळा आहे. हे एकदाच करतात. त्यानंतर जर दुसर्‍यांदा करायचे असेल तर ते "पितृदोष" निवारण करण्यासाठी करतात असे गरूडपुराण सांगते.

बरं. ते जाउ द्या.
इथे इंडियन आयटीत फिरणार्‍यांची वाट लागायची वेळ आली त्याबद्दल काही बोला

त्यामध्ये शेवटाला एका गोऱ्याचा लष्करीतळ नाही दिले तर सत्तापालट घडवून आणला जाईल असा धमकीवजा इशारा इम्रान खान व शेख हसीना अशा दोघांना मिळाल्याचा उल्लेख आहे..आणि त्याप्रकारे पुढील घटना घडलेल्या आहेत..

Submitted by फार्स विथ द डिफरंस on 15 December, 2024 - 11:53>>>>>
आज नेपाळ सुद्धा पडला.... दक्षिण आशियातील आपल्या शेजारील देशांतील गेल्या ५ वर्षांतील घडामोडी कमालीच्या संशयास्पद आहेत.

१९७४-७५ मध्ये भारतातही हेच होऊ घातलं होतं असं म्हणणारे म्हणतात.
१९७५ मध्येच वंगबंधु मुजीब उर रहमान यांची त्यांच्या कुटुंबियांसह हत्या झाली.
---

विवेक अग्निहोत्री म्हणतो बंगाल फाइल्सचं प्रमोशन करण्यासाठी कोलकत्त्याला जायला विमानाचं तिकीट काढायला त्याला पैसे उसने घ्यावे लागले. काश्मीर फाइल्स मधून कमावलेले पैसे एवढ्यात संपले?
रणदीप हूडाने सावरकर चित्रपटासाठी घर गहाण ठेवले होते. कंगनाचीही अशीच स्टोरी आहे.

चित्रपटसृष्टीत असं अगदी १९४०-५० पासून होत आलंय. पण आता तर ही इंडस्ट्री आहे, आणि या सरकारी चित्रपट निर्मात्यांना असल्या रडकथा सांगाव्या लागतात ?

ऑगस्ट २०२४ मधे बांग्लादेश आणि आज नेपाळ. जनआंदोलनाने हिंसक रुप घेतले आहे. संसद , सरकारी कार्यालये यांच्यावर हल्ले झाले, ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. माजी पंतप्रधानांच्या घराला लावलेल्या आगीत त्यांच्या पत्नी जळून मरण पावल्या. किती भिषण आहे परिस्थिती.

आदरणीय प्रधानमंत्री की लंबी आयु और स्वास्थ्य के लिए , जरूर वहाँ पर उनकी तसवीर माँ के चरणों के पास लगा कर उनको आशीर्वाद जरूर दिलाइए - आदरणीय दिल्लीच्या आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय रेखा गुप्ताजी दुर्गा पूजा मंडळांना

एक वर्षाच्या बाळाकडून मोबाईल काढून घेतला तर आक्रस्ताळेपणा करतंय. तर वाटसप, फेसबुक सोशल मिडिया काढल्यावर तरुणपिढी किती बेभान होईल!

Pages